नंनद💃आली माहेराला🥲भाऊजयीला पण जायचं आता निर्णय कसा घ्यायचा🤔By-Ashwini gavhane

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • #tushargavhane #ashwinigavhane #sfpstudio #jashointas #जसंहोईनतसं #indubaidarvade #marathiwebseries #marathicomedyvideo
    #comedyvideo#marathivideo #kadakmarathi #marathi #webseries #comedy #gavthibhandan #kaminigavhane #khushitaksal #gavakdilbhandan #marathibhandan #nishazende #priyapachre#pratikshadeshmukh#sanisakat#navrabaykobhandan #sasusunachebhandn#मराठीभांडण #sandeepbhingardive #sakshijeian#ऊसातलीभानगड#anjalithombare #ArchanaJoshi
    💢 माघील व्हिडीओ पाहण्यासाठी या लिंकवर दाबा
    • जावई🕺रुसला सासुवर बायक... नक्की पहा लाईक शेअर सबस्क्राईब जरुर करा 🙏 धन्यवाद
    🎬 साई फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत
    * जसं होईन तसं *
    (मराठी कॉमेडी वेबसिरिज)
    लेखक : अश्विनी गव्हाणे
    दिग्दर्शक : आश्विनी गव्हाणे, तुषार गव्हाणे
    Channel head : Tushar Kailas Gavhane
    D.O.P - Tushar Gavhane
    Editor - अश्विनी गव्हाणे
    कलाकार : आश्विनी गव्हाणे, इंदुबाई दरवडे, तुषार गव्हाणे, बाबासाहेब सुपेकर, रेखा सायंबर
    ◆SPECIAL THANKS◆
    sumit patole, Amol Bhalerao
    * Contact number *
    9552900823
    💢 मागील व्हिडीओ 💢
    • 🙄अचानक पोरीला💃बघायला आ... नक्की पहा लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा🙏धन्यवाद
    • 💃पोरगी पळुन आणली🤠बाप आ... नक्की पहा लाईक शेअर सबस्र्काईब जरूर करा🙏धन्यवाद
    • मुर्ख😲बाईच्या💃एका चुकी... नक्की पहा आणि लाईक,शेअर, सबस्क्राईब तर जरूर करा🙏धन्यवाद
    • पोरीनी💃अशी काय चुक केल... नक्की पहा लाईक शेअर सबस्र्काईब जरुर करा🙏धन्यवाद🙏
    💢 NOTE 💢
    आमच्या परवानगी शिवाय आमचे व्हिडिओ टाकू नये
    आमचे व्हिडिओ आवडल्यास
    लाईक / शेअर / सबस्क्राईब / कमेंट / नक्की करा.
    🙏धन्यवाद...... टीम- SFP Studio 🙏
    🌺🌺साईनाथ महाराज की जय🌺🌺

КОМЕНТАРІ • 33

  • @sunitawakalkar2243
    @sunitawakalkar2243 4 місяці тому +4

    अश्विन नी मस्त अभिनय केला मला खुप आवडला 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙅🙅🌺🌺🌸🌿🌿🌷🌷👍👍👍

  • @BhagvanVanarase
    @BhagvanVanarase 2 місяці тому +2

    कव आई तुला तुझी लेक आली तु खुस झाली सुन माहेरी चालली सासुची आग कहुन झाली तुझ्या लेकीला नहीं का संसार तीला नहीं का सासु बर का आई तुझी लेक जिव नहीं लावनार सुन लाविन जिव जर समजुन घे तुझ्या लेकीला पण आसन नंनद ती बोलते का तुझ्या लेकिला आली तुझी लेक गु खायला माहेरला ❤❤❤❤

  • @SachinJagtap-j8c
    @SachinJagtap-j8c 8 місяців тому +1

    एकदम भारी

  • @Vitthaladshire12345
    @Vitthaladshire12345 9 місяців тому +6

    इंदुआजी आली हे लई भारी झालं सगळे बदला पण इंदु आई नका बदलु 😂😂❤धन्यवाद फक्त आजीसाठी ...इंदु आजीची सर नाही यायची कुणाला

  • @DadasahebThorat-s7q
    @DadasahebThorat-s7q 9 місяців тому +6

    तुषार भाऊ इंदुबाई दरवडे अश्विनी तुम्ही तिघ असले की छान एपिसोड झाला

  • @namdevkhole5642
    @namdevkhole5642 9 місяців тому +6

    इंदु बाई आलि हे फार चागले झाले

  • @dr.umakantdangre5002
    @dr.umakantdangre5002 9 місяців тому +4

    Very entertaining

  • @ranikarande4779
    @ranikarande4779 9 місяців тому +8

    खुप छान आजी आल्या ❤❤

  • @ashvinijadhav1356
    @ashvinijadhav1356 9 місяців тому +3

    Thanks अश्विनी ताई

  • @jaylaxmimunjal560
    @jaylaxmimunjal560 9 місяців тому +3

    एकच नंबर एपिसोड खूप भारी ☝️👍👍👍👌👌❤️❤️🙏

  • @PrakashDarkunde
    @PrakashDarkunde 9 місяців тому +5

    Bar zhal Aaji Aali

  • @DadasahebThorat-s7q
    @DadasahebThorat-s7q 9 місяців тому +3

    छान झाला आजचा भाग

  • @sachinmaral6811
    @sachinmaral6811 9 місяців тому +5

    Lay bhari 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ashvinijadhav1356
    @ashvinijadhav1356 9 місяців тому +4

    Welcome 🎉🎉 आजी बाई

  • @Vitthaladshire12345
    @Vitthaladshire12345 9 місяців тому +5

    राणी नसली तरी चालेल पण आजी पाहिजेत क्युट आजी ❤❤प्यारी आजी ...आम्ही आजीला व्हिडिओ मध्ये पाहूनच आनंदीत होतो

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 9 місяців тому +2

    आजचा भाग एकदम छान झाला

  • @atharvanalawade3983
    @atharvanalawade3983 9 місяців тому +4

    Lay bhari zhala bhag ❤

  • @krishnamalkar1213
    @krishnamalkar1213 9 місяців тому +2

    इदू आजी अभिनंदन

  • @HemlataDodmise
    @HemlataDodmise 9 місяців тому +3

    Nanad barobar bolli ashwini chy dokhyt tach asta

  • @vdhande2013
    @vdhande2013 9 місяців тому +3

    शुट्टींग साठी चे घर बदलले काय

  • @user-dt9oi7vv8p
    @user-dt9oi7vv8p 9 місяців тому +2

    खूप छान 🎉🎉🎉🎉

  • @kavitayadav2051
    @kavitayadav2051 9 місяців тому +1

    आजचा एपिसोड एकदम छान झाला. इंदुमावशी असल्यावर एपिसोड खूप छान होतो त्यांना घेऊनच करत जा एपिसोड .
    अश्विनीताई तुम्ही ,तुषारभाऊ व इंदुमावशी एकत्र असलात की एपिसोड खूपच छान होतोच
    प्लीज इंदुमावशिंना नका बदलत जाऊ .

  • @shaileshthosar1587
    @shaileshthosar1587 8 місяців тому +1

    असं वाटतं की आपण खरंच ऐक कुटुंब आणि सासु सुंनबाई आहे 😅😅😅😅 ऐकदंम 👌👌👌😊😊

    • @shaileshthosar1587
      @shaileshthosar1587 8 місяців тому

      🙏🙏मी..पन.सासुबाईच.आहे.मुलाचा.आयडी.आहे🙏😃😃👌👌टन.भाषा.आईची.तुमची.माझा.माहेरची.असल्यामुळे.सारखी.ऐकावस.वाटते.आनि.रानी..बाईचा.अभिनय.नटखट.खुप.सुंदर...अकोले..नगर.आहे.माझ.माहेर...गाव..जुनर.त्या.मुळे.खुपखुप.आवड..🥰🥰🥰👌👌👌

  • @priyankasukunde7762
    @priyankasukunde7762 9 місяців тому +3

    Khup chaan aaji aalya

  • @user-dt9oi7vv8p
    @user-dt9oi7vv8p 9 місяців тому +3

    आजी शिवाय मजाच येत नाही 🎉🎉🎉🎉

  • @meenagore7767
    @meenagore7767 9 місяців тому +1

    👌👌👌👌👌

  • @sachinpanmand2602
    @sachinpanmand2602 9 місяців тому +1

    Chan

  • @sandipsayambars4560
    @sandipsayambars4560 9 місяців тому +1

    Khup chaan👌👌

  • @vdhande2013
    @vdhande2013 9 місяців тому +13

    इंदू आजी शिवाय मजा येत नाही

  • @rambetkar77
    @rambetkar77 9 місяців тому +1

    Ashwini Tai tumchi nanand ani Sasi tumhala khupach trash detat to trade tumchi Sagan Kari Bala nanand nails haklun lawa

  • @manisharasal5701
    @manisharasal5701 9 місяців тому +5

    एपिसोड 👌👌👌👌 झाला आजी शिवाय मजा नाही असेच आमचे मनोरंजन करत रहा
    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या सर्व टीम ला

  • @sayalikadam1247
    @sayalikadam1247 9 місяців тому

    Nice video Tai 👌👌👌