Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
सर्वसामान्य लोकांना पोलीसी तपासा बद्लची इतकी विस्तृत माहीती सोप्या शब्दात सांगीतली आहे.फारच छान.
इतकी सुंदर माहिती दिल्याबद्दल साहेबांना साष्टांग नमस्कार
छान माहिती सांगितली धन्यवाद
छान माहीती दिलीत सर
सर थॅक्स
Good
धन्यवाद साहेब
Good explain🙏. Sir. Ji
इतर आरोपींना ही मुलाखत ऐकून, गुन्हा करताना काय काळजी घ्यायची याची माहिती मिळू शकते
मयत सरपंच यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी 35 वेळा विष्णु चाटे याला फोन केला होता त्याचा उपयोग होईल का
🎉🎉
कॉल केला म्हणून कोणी आरोपी होत नाही त्या साठी ठोस पुरावा लागतो... शकतेला काही अर्ध नसतो
बहुतेक शिवानी भटनागर नावाची एक प्रसिद्ध पत्रकार होती प्रमोद महाजनच्या जवळची.तर तिची जिथे हत्या झाली दिल्लीत त्याच इमारतीमध्ये प्रमोद महाजन होते म्हणून त्यांचे पन नाव त्या केसमध्ये आलेले होते.चुकीच्या माणसासाठी समर्थन करणे सोडा.
पोलीस कस्टडीत पोलीसांना जर आरोपी व्यवस्थित उत्तर देत नसतील तर पोलीसांकडे काय काय पर्याय आहेत?
आरोपींना त्या दिवशी शेकडो लोकांचे फोन आले असतील.त्या सगळ्यांना सह आरोपी करणार का??कार्यकर्ते नेत्यांना अनेकदा फोन करत असतात.
आत्ता bus करा
😂
सर्वसामान्य लोकांना पोलीसी तपासा बद्लची इतकी विस्तृत माहीती सोप्या शब्दात सांगीतली आहे.फारच छान.
इतकी सुंदर माहिती दिल्याबद्दल साहेबांना साष्टांग नमस्कार
छान माहिती सांगितली धन्यवाद
छान माहीती दिलीत सर
सर थॅक्स
Good
धन्यवाद साहेब
Good explain🙏. Sir. Ji
इतर आरोपींना ही मुलाखत ऐकून, गुन्हा करताना काय काळजी घ्यायची याची माहिती मिळू शकते
मयत सरपंच यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी 35 वेळा विष्णु चाटे याला फोन केला होता त्याचा उपयोग होईल का
🎉🎉
कॉल केला म्हणून कोणी आरोपी होत नाही त्या साठी ठोस पुरावा लागतो... शकतेला काही अर्ध नसतो
बहुतेक शिवानी भटनागर नावाची एक प्रसिद्ध पत्रकार होती प्रमोद महाजनच्या जवळची.तर तिची जिथे हत्या झाली दिल्लीत त्याच इमारतीमध्ये प्रमोद महाजन होते म्हणून त्यांचे पन नाव त्या केसमध्ये आलेले होते.
चुकीच्या माणसासाठी समर्थन करणे सोडा.
पोलीस कस्टडीत पोलीसांना जर आरोपी व्यवस्थित उत्तर देत नसतील तर पोलीसांकडे काय काय पर्याय आहेत?
आरोपींना त्या दिवशी शेकडो लोकांचे फोन आले असतील.
त्या सगळ्यांना सह आरोपी करणार का??
कार्यकर्ते नेत्यांना अनेकदा फोन करत असतात.
आत्ता bus करा
😂