जनतेने आधीच्या मोबाईल कंपन्या सारखे फ्रि रिचार्ज सारखे या योजनेला फसु नये नंतर त्या सारखे परत्येक महीन्याला रिचार्ज वाढवला जाणार त्यामुळे आताच सर्वानी या मिटर ला विरो करावा लागेल
मान्य आहे की आज जियो ने रिचार्ज चे भाव वाढवले आहेत पण जेंव्हा जियो नव्हत तेव्हा 1 gb data चे 199 रूपये होते हे विसरू नये रेट वाढवून ही आज 1 gb चे 199 एवढे रेट नाहिये मग खऱ्या अर्थानं कोण लुटत होते जियो की आधीची वोडाफोन एअरटेल कंपनी हा विचार करा, आज एका दिवसात 2 ते 2.5 gb वापरत आहात...... उठसूठ अदानी अंबानी ना शिव्या द्यायची सवई झाली आहे
@@abcstarvlogsaglyani hech kel pahije ...parvdnare nahiyet he meter ...pudhe jaun he lok recharge vadhvnar ...tyapeksha je meter ahet tech chalu rahudya ....ugach nako tithe akkal vatu naka......
म्हणजे तुमच्या लाईट बिल च्या अकाऊंट मध्ये तुम्ही किती रुपये जमा केले आहेत हे ह्यांच्या लक्षात येणार, आणि तसेच त्या रक्कमेच्या जवळ पास चे बिल तुमच्या अकाऊंट मधुन कमी करायला हे, मोकळे, थोडेक्यात गरीब जनतेला लुटायला, आणि त्यांना रस्त्यावर आणायला हे मोकळे,हे ह्या देशाचे लोकतंत्र, ह्या हारामखोरां पेक्षा राजेशाही खुप बरी.
स्मार्ट मिटर बसविण्यास जनतेकडून तीव्रतेने विरोध करावा. स्थानिक आमदारांनी या कृतीला सरकारकडे विरोध करून ही karypadhati सुरु होऊ देऊ नये. जनतेच्या विरोधातून ही कार्यवाही बंद केली पाहिजे.
आमदार करु शकत नाही कारण यांच्या कडे बहुमत नाही आणि सरकार कडे म्हणजे भाजप कडे बहुमत आहे आणि अदानी अंबानी त्यांचेच उद्योगपती आहेत विज कंपनी त्यांच्या आहेत मग जनतेला भुर्दंड सोसावा लागेल
स्मार्ट मिटर कोणत्या मंत्रिमंडळातील, आमदार, खासदार कींवा त्यांचे नातेवाईक, मित्र, नेता यांच्या मालकीची कंपनी आहे किंवा हितसंबंध आहेत हे पण जनतेला सांगीतल तर बर होईल.
जसा जिआओने सुरवातीला मोफत रीचाज ची सवय लावली आणि आता महीनापण नाही देत फक्त आठावीस च दीवस देतात त्या प्रमाणे रीचाज करण्यात येईल यालाच जबाबदार कोण आहे पैसै कमविण्यासाठी चे नविन साधन आहे पण सामान्य माणसाच काय होईल परत तेच गरीब गरीब. च राहणार माहिती बदल धन्यवाद
je lok वीज बिल भारत नाहीत जांची थकबाकी मोठी आहे तिथे बसावा गरिबांना जमणार नाही त्यासाठी स्मार्ट मोबाईल पाहिजे मोबाईल चार्ज पाहिजे पैसे कोठून आणणार महागाईत. विचार करा
म्हणजे मोबाईल रिचार्ज सारखे विजेचे बिल कधीही वाढवायला सरकार मोकळं शिवाय जेव्हढं रिचार्ज केलं बरोबर तेव्हढीच वीज वापरली हे कसं समजणार! बोंबलत बसा आता.... जय श्रीराम🤣🤣
निकालात काढावे लागणार हा बिल vala प्रस्ताव......आणि हे badal,je आपल्याला सुगावा न देता करत आहेत ते, आपल्या पंतप्रधान यांनी मान्य केले?????????? आमच्या सारख्यांच्या सोई न पहाता, कोणाच्या सोईसाठी हे बदल करत आहात?
सर हे जर असे रिचार्ज करणारे मीटर बसवलात तर आमचे गरिब लोकांचे वांदे होतील रिचार्ज केल्यावर ते पंख्याची गर्मीत हवा घ्यायलाच संपेल मग पुन्हा रिचार्ज करा. हे बरोबर नाही सामान्य माणसावर अन्याय
@@diptividiya9724 अहो तेच तर पाहिजे त्यांना गरीब जनता पूर्ण जमीन दोस्त करायची आहे त्यांना हे राज्य फक्त अडाणी अंबानी सारखे लोक जगतील महाराष्ट्रात अजून कमळाबाई ला मतदान करा अजून कमळाबाई ला मतदान करा
विज बिल येणार नाही म्हणता, मग रिचार्ज कशा साठी,शेवटी हे जिओ फोन सारखं होणार आहे,पहिले फुकट दिले,आता रिचार्ज चे दर वाढुन दिले, यांच्यात घाटा विज ग्राहकांचा होणार आहे,❤❤❤❤❤
जे प्रामाणिक वीजबिल भरतात त्यांना स्मार्ट मीटर ची काहीच भीती नाही ग्रामीण भागात सगळे आकडे आहेत, व ज्यांचे मीटर आहेत त्यांनी मीटरचे मेन वायर घराच्या छतावर कट करून दोन पॉईंट दिले आहेत एक पॉईंट मीटर व एक पॉईंट घरात मेन fuze मध्ये अशी मस्त आयडिया लावत आहेत यामुळे बिल महिन्याला 200 रुपये येते हे असले उद्योग करतात म्हणूनच स्मार्ट मीटर नको म्हणतात
सर्व सामान्य माणसाला हे रिचार्ज करने शक्य आहे का घरात जर म्हातारा म्हातारी असेल तर त्याना कसे करावे सरकार ला म्हणा सर्वांना च डिजीटल नाही समजत जरा त्यांचा विचार करा मुलं त गेले पंरदेशात पैसे कमावालेत्यांना वेळ पण नाही आई. वडिलां कडे पाहण्यासाठी

महायूती ने नेहमी चांगले काम केले यावर पण सदोष उपाय करतील यात शंका नाही परंतू लोक चोरून आकडे टाकतात मीटरला काड्या त्यांना आता खैर नाही म्हणून फुकटे ओरडत आहे.
पंधरा-वीस दिवस बाहेर गेल्यानंतर महिन्याचे लाईट बिल कमी येते पण रिचार्ज मारल्यानंतर 15-20 दिवस बाहेर गेल्यानंतर रिचार्ज तर संपणार ना पंधरा-वीस वीज वापरली नाही मग त्याचे काय
जे प्रामाणिक वीजबिल भरतात त्यांना स्मार्ट मीटर ची काहीच भीती नाही ग्रामीण भागात सगळे आकडे आहेत, व ज्यांचे मीटर आहेत त्यांनी मीटरचे मेन वायर घराच्या छतावर कट करून दोन पॉईंट दिले आहेत एक पॉईंट मीटर व एक पॉईंट घरात मेन fuze मध्ये अशी मस्त आयडिया लावत आहेत यामुळे बिल महिन्याला 200 रुपये येते हे असले उद्योग करतात म्हणूनच स्मार्ट मीटर नको म्हणतात
अतिशय वाईट पद्धतीने माहिती सांगितली आहे .
👍🏻
काय बोलतोय त्याच त्यालाच समजतं नाही.
हा फक्त कोल्हापूरच सांगतोय की राज्याचे सांगतोय. आणि फायदा तोटा हेच ग्राहक ठरवतील ना, हा का सांगतोय?
बातमीचं निवेदन अत्यंत बेकार पद्धतीने केल आहे....
Jast zali asnar 😂
ग्राहकाची सुटका नाही.... तर पिळवणूक होणार आहे.....कारण.. गोरगरीब कुठून करणार.... रिचार्ज
Right
म्हणजे गोरगरिब आतापर्यंत वीज फुकट वापरत होते का?
अरे चक्रम अदानी ने विकत घेतलंय महा वितरण तुला काय घंटा माहित आहे.
😂😂😂😂
खरच हा चक्रम आहे की काय?
बातमी सांगणा ऱ्याला भरपूर बोनस दिलेला दिसतोय😂 याला फ्री लाईट दिली वाटतंय😅
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂👍👍
😂😂😂😂
बसून देऊ नका नाही तर तसेच राहीले तरी चालेल एकजुट हो बसून देऊ नका
लोकांनी आंदोलन करून ही पद्धत बंद करावी नाही तर पुढे याचा खुप त्रास होईल
जसे मोबाईल चे रिचार्ज आहे तसे वाढवता येइल आणि लोकाना अजुन गरीब करता येइल हेच धेय आहे सरकारच.
Sarwajan.lokakana lutahet
अक्षर शा लूटपाट hoiel . मोबाइल कंपनी सरखी
जनतेने आधीच्या मोबाईल कंपन्या सारखे फ्रि रिचार्ज सारखे या योजनेला फसु नये नंतर त्या सारखे परत्येक महीन्याला रिचार्ज वाढवला जाणार त्यामुळे आताच सर्वानी या मिटर ला विरो करावा लागेल
हे मीटर गरीब लोकांना परवडणारा नाही
@@sushilkumarbagal8135 त्यामुळेच तर लावत आहे कारण गरीब संपूर्णपणे जमीन दोस्तच झाला पाहिजे
कारण सर्व फुकटात पाहिजे.
गरीबांना काही ही फुकट मिळत नाही.नेत्यांना सर्व फुकट मिळते. आमरण 😂😂😂
@@pradeepkulkarni1536vote pn janta fuktat den n 😂😂😂
Aaj garib kon he tharva aagoder
जय श्रीराम अहो माझ्या सारखे वयस्कर माणसे घरोघरी जाऊन बिले वाटतं होती त्यांच्या पोटावर पण पाय देत आहे तरी योग्य निर्णय घ्यावा
सर्वांनी सोलर बसवा , पुढे जावून हे लोक रीचाच रेट वाढवतील
Ho agadi barobar ....nantar samanya janatela rastyavar antil he lok.....
दादा
ठंडित आणि पवसाल्यात् सोलर वीज तयार होणार नही ह्याची कलजी घेने
Tyasathich tari kele asnar
त्यांचा तोच preplan आहे सोलर घ्या ...
Thamba saheb sarkar solar tax lavnyas prayatna chalu aahe😂😂
काही बी!!!!
तुम्ही GST सारखेच खुश होऊन रायले
काही बी राव!!!!!!
ऊघडा डोळे बघा नीट
...
अडाणी अंबानी जोमात आणि सामान्य जनता कोमात
Akch Akch nehmi bolu naka kamach bola 😂
मान्य आहे की आज जियो ने रिचार्ज चे भाव वाढवले आहेत पण जेंव्हा जियो नव्हत तेव्हा 1 gb data चे 199 रूपये होते हे विसरू नये रेट वाढवून ही आज 1 gb चे 199 एवढे रेट नाहिये मग खऱ्या अर्थानं कोण लुटत होते जियो की आधीची वोडाफोन एअरटेल कंपनी हा विचार करा, आज एका दिवसात 2 ते 2.5 gb वापरत आहात......
उठसूठ अदानी अंबानी ना शिव्या द्यायची सवई झाली आहे
दिवस भर IPL च्या मॅच बघा, AC लावा आणि वीज बिल भरायची वेळ आली कि फुकटची वीज मागा. आणि सरकारला, वीज मंडळाला शिव्या घाला
Minimum light bill yenar nahi ka vapra kiva nahi vapra ?
Barabar aahe
काही म्हणा कमळी सरकार नको त्या गोष्टी करते ज्याची लोक मागणी करत नाही मात्र जनता उपाशी रहील याची काळजी पुरेपूर 😂😂
गरज नाही सद्या जी मीटर आहे तीच राहूद्या, मीटर बदल न्याची गरज nahi
Saral ani vyavsthit sanga lambad lau naka tech te vakya karu naka
Barobar ahe kamble saheb...smart meter kahi kamach nahi ..sadha manus khub paresh hoil
आंदोलन करावे लागतील.जुने मिटर चांगले आहे
@@abcstarvlogsaglyani hech kel pahije ...parvdnare nahiyet he meter ...pudhe jaun he lok recharge vadhvnar ...tyapeksha je meter ahet tech chalu rahudya ....ugach nako tithe akkal vatu naka......
जनतेला सध्या फक्त हवा फ्री आहे, सरकार त्याच्यावर पण टॅक्स लाऊन कमाई सुरू करू शकते. जागो ग्राहक जागो
स्मार्ट मिटर मुळे देशात गरीबी वाढेल गरीब लोकांना परवडण्यासारखे नाही
😂😂😂 गरीब लोक मोबाईल ला रिचार्ज मारत नाहीं,, कां,,
Are दादा गरीब जनता बिल bharat नहीं का, भरते ना तर बिल तर भराव laganar pun fakt agau bhara,
किती दिवस फुकटच खायच
घ्यांना असच पाहिजे. द्याना अजुन बिजेपीला मत. याही पेक्षा खराब दिवस येतील.
याचा बीजेपी शी संबध नाही। तांत्रिक बाब आहे।
किती दिवस फुकटच खायच
Ekch no
या मीटर ची गरज नाही ओ आहे तेच बर आहे
हो अंबानी, अडाणी यांना अजून मोठे करा, बँका रिकामे करा, जनतेला कंगाल करा, नविन नियमाच्या नावाने जनतेला वेठीस धरा, नवीन वर्षाची सुरवात करा
अरे ह्यांनी मोबाईल रिचार्ज चे रेट जसे वाढवले,तसे हे विजेचे रेट वाढवतील.याचा विरोध केला पाहिजे
200 युनिट पर्यंत घरगुती वीज बिल मोफत करा साहेब.
जिवो वाला रिचार्ज करेल का
Free
वीज बिल येणार नाही म्हणता,मग रिचार्ज कसले करायला सांगता. ह्या गोष्टीचा विरोध झाला पाहिजे.
Mm
सम म
मोबाईल फोन रिचार्ज कस आधी करतात मगच फोन चालु रहातो
तसेच
लाईट बील रक्कम आधीच जमा करायची
म्हणजे तुमच्या लाईट बिल च्या अकाऊंट मध्ये तुम्ही किती रुपये जमा केले आहेत हे ह्यांच्या लक्षात येणार, आणि तसेच त्या रक्कमेच्या जवळ पास चे बिल तुमच्या अकाऊंट मधुन कमी करायला
हे, मोकळे, थोडेक्यात गरीब जनतेला लुटायला, आणि त्यांना रस्त्यावर आणायला हे मोकळे,हे ह्या देशाचे लोकतंत्र, ह्या हारामखोरां पेक्षा राजेशाही खुप बरी.
वीज वापरण्याच्या आधीच पैसे अॕडव्हान्स घेणार , खरोखरच खरे डोके चालवले आहे धन्यवाद वीज मंडळाचे
गौतम अडाणी चे खिसे भरण्यासाठी स्मार्ट मीटर बसविणयात येत आहे
महाग वीजबिल जे येत ते अगोदर कमी व्हायला पाहिजेत
किती दिवस फुकटच खायच
सर्व राज्यातील विद्युत पर युनिट कमी आहे पण याचं राज्यातील विद्युत युनिट घरातील, commricial हे इतर या राज्य पेक्षा या राज्य तील दर हे आति महाग का?
स्मार्ट मिटर बसविण्यास जनतेकडून तीव्रतेने विरोध करावा. स्थानिक आमदारांनी या कृतीला सरकारकडे विरोध करून ही karypadhati सुरु होऊ देऊ नये. जनतेच्या विरोधातून ही कार्यवाही बंद केली पाहिजे.
का देवाभवू नी चालू केली म्हणजे छान असेल
आमदार करु शकत नाही कारण यांच्या कडे बहुमत नाही आणि सरकार कडे म्हणजे भाजप कडे बहुमत आहे आणि अदानी अंबानी त्यांचेच उद्योगपती आहेत विज कंपनी त्यांच्या आहेत मग जनतेला भुर्दंड सोसावा लागेल
किती दिवस फुकटच खायच
मिटर बदलु नका मिटर बदलल्यास जनतेऐवजी मंत्र्यांचा आणी अडाणी अंबानी चा निश्चितच फायदा होईल. म्हणून मिटर बदलु नका.
स्मार्ट मिटर कोणत्या मंत्रिमंडळातील, आमदार, खासदार कींवा त्यांचे नातेवाईक, मित्र, नेता यांच्या मालकीची कंपनी आहे किंवा हितसंबंध आहेत हे पण जनतेला सांगीतल तर बर होईल.
Pawar saheb
भावा अदानीची स्मार्ट मीटर निवडणुकीच्या आधी तयारच होती, त्यावरून आंदोलन झालं होतं.
जसा जिआओने सुरवातीला मोफत रीचाज ची सवय लावली आणि आता महीनापण नाही देत फक्त आठावीस च दीवस देतात त्या प्रमाणे रीचाज करण्यात येईल यालाच जबाबदार कोण आहे पैसै कमविण्यासाठी चे नविन साधन आहे पण सामान्य माणसाच काय होईल परत तेच गरीब गरीब. च राहणार माहिती बदल धन्यवाद
अंबनीचे आहे हे
je lok वीज बिल भारत नाहीत जांची थकबाकी मोठी आहे तिथे बसावा गरिबांना जमणार नाही त्यासाठी स्मार्ट मोबाईल पाहिजे मोबाईल चार्ज पाहिजे पैसे कोठून आणणार महागाईत. विचार करा
म्हणजेच 28 दिवस वीज वापर करायच. नाहीतर न वापरता पैसेपण गायबच होणार ?
BJP la मत देऊन चूक केली
चूक केलीस भोग फळ
De ajun an mahn Jay Shri ram 😂😂
स्मार्ट.मी.ट्टर.बस.व्हायला.ह.रक.त.नाही.पण.वीज.दर.कमी.व्हा.याला.हवा
Ata ka bobalatos de voting bjp la
Karan tumhala akhal nai
म्हणजे मोबाईल रिचार्ज सारखे विजेचे बिल कधीही वाढवायला सरकार मोकळं शिवाय जेव्हढं रिचार्ज केलं बरोबर तेव्हढीच वीज वापरली हे कसं समजणार! बोंबलत बसा आता.... जय श्रीराम🤣🤣
Mako sale mitar
निकालात काढावे लागणार हा बिल vala प्रस्ताव......आणि हे badal,je आपल्याला सुगावा न देता करत आहेत ते, आपल्या पंतप्रधान यांनी मान्य केले??????????
आमच्या सारख्यांच्या सोई न पहाता, कोणाच्या सोईसाठी हे बदल करत आहात?
मनमानी रेट होणार, रिचार्ज सारखे , बघा फक्त
म्हंजे झक मारून रिचार्ज कराच नाहीतर मरा अंधारात 😂😂😂
जेंव्हा लोक वीज चोरी करतात किंवा बिल भरत नाही तेव्हा सरकार दुसर काय करेल
अहो साहेब सरकारमध्ये जितके पण आहेत. त्यांनी कोटिने माल अंदर केलेला आहे. ते कोनचे इमानदार आहेत. फक्त सामान्य जनतेच दिसते यांना.
जस आहे तसचं राहुद्या
EVM मशीन पण बंद करा,, हा पण मुद्दा महत्त्वाचा घटक आहे
हे मीटर बसविणे म्हणजे विज बिल अजून जास्त वाढविणे 😂
या मीटरच्या बद्दलची रिपोर्ट कोणीही सामान्य माणसाच्या ऐकून घेणार नाही सर्वाधिकारी आपापली दाखवतील आणि राज्यकर्ते वर्तुळ हुकूमशाही सोडतील
Dilli madhe 200 Unit firee tar maharasta ka nahi
निवडणूक झाल्यानंतर लगेचच नमस्कार करणार आणि लोकांकडून वाटेल ते ठरवून करणार कारण 1500 रुपयांत विकलेल लोकांकडून याला विरोध म्हणजेच 1500 रुपय बंद
सर हे जर असे रिचार्ज करणारे मीटर बसवलात तर आमचे गरिब लोकांचे वांदे होतील
रिचार्ज केल्यावर ते पंख्याची गर्मीत हवा घ्यायलाच संपेल
मग पुन्हा रिचार्ज करा.
हे बरोबर नाही सामान्य माणसावर अन्याय
@@diptividiya9724 अहो तेच तर पाहिजे त्यांना गरीब जनता पूर्ण जमीन दोस्त करायची आहे त्यांना हे राज्य फक्त अडाणी अंबानी सारखे लोक जगतील महाराष्ट्रात
अजून कमळाबाई ला मतदान करा अजून कमळाबाई ला मतदान करा
फालतू आहे हे त्यापेक्षा MSEB ने Load Shading बंद करून विजय चोरी बंद करून चांगली सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे
या मीटर मुळे लय मोठा घोडा लागणार आहे आणि या व्हिडिओ करणारायला लय आनंद होतोय
सरकारकडे एवढे पैसे आहे उद्योगपतींना कर्ज माफ करण्यासाठी मग गोरगरिबांना रिचार्ज कशासाठी मीटर लावता
फालतू आहे हे...😂😊 त्यापेक्षा MSEB ने Load Shading बंद करून, वीज चोरी बंद करून चांगली सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे...
हे मिटर आम्हाला नाही पाहिजे आहे ❤याला आपलं वीरोध आहे ❤ जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
वा.... जास्त लोकांनी बातमी पाहावी म्हणून किती खोटं बोलता राव🤭🤭
छान,वीज वाप्रची सिस्त,लागेल, नादुरुस्तमीटरआणी त्याचे दुषपरिणामही दुषपरिणामही सुटका होय
अडानी को पैसा कमाने के लिए यही एक रास्ता 😂😂 झोला भर भर के अडानी कमाएंगा पैसा गरीबों से ही ।
विज बिल येणार नाही म्हणता, मग रिचार्ज कशा साठी,शेवटी हे जिओ फोन सारखं होणार आहे,पहिले फुकट दिले,आता रिचार्ज चे दर वाढुन दिले, यांच्यात घाटा विज ग्राहकांचा होणार आहे,❤❤❤❤❤
किती महत्वाची माहीती दिली.पाॅपकाॅर्न वर टॅक्स घेणारे सरकार मोफत मिटर देणार?बातमी सांगताना याच भान ठेवला असता तर बरे वाटले असते.
काही दिवसांनी येथे पण unlimited compulsory केले जाईल..monthly 5000/-cha रिचार्ज करून
एका महिन्यात अनुभव येईल.नियमीत वेळेत बिल भरणाऱ्यांना काहीच समस्या नाही.
जे प्रामाणिक वीजबिल भरतात त्यांना स्मार्ट मीटर ची काहीच भीती नाही
ग्रामीण भागात सगळे आकडे आहेत, व ज्यांचे मीटर आहेत त्यांनी मीटरचे मेन वायर घराच्या छतावर कट करून दोन पॉईंट दिले आहेत एक पॉईंट मीटर व एक पॉईंट घरात मेन fuze मध्ये अशी मस्त आयडिया लावत आहेत यामुळे बिल महिन्याला 200 रुपये येते
हे असले उद्योग करतात म्हणूनच स्मार्ट मीटर नको म्हणतात
खरं आहे हा सई चोरीच्या वीज बिल वाल्यांकडून च्या इंधन बहार म्हणून मीटर वाले भरत होते
इंधन बार म्हणून आपल्याकडे वसूल होत होते
गुजरात मध्य बसवले होते वापर पेक्षा जास्त बिल आले,अनं रिचार्ज लगेच संपुन गेले लोक हैरान झाली,सतांपुन काढुन फेकली
आपल्याला पण तेच करावे लागेल
सरळ सरळ सांगा अडानी ला संपूर्ण भारतातील इलेक्ट्रिक कंत्राट देण्यात आले आहेत
प्रीपेड वर युनिट व बिल बरोबर येईल याची खात्री काय???? कंपनीचा घापला पण करू शकते..याच्या विरोधात आंदोलन सुरू करायला हवे मंद जनतेने.
सर्व सामान्य माणसाला हे रिचार्ज करने शक्य आहे का घरात जर म्हातारा म्हातारी असेल तर त्याना कसे करावे सरकार ला म्हणा सर्वांना च डिजीटल नाही समजत जरा त्यांचा विचार करा मुलं त गेले पंरदेशात पैसे कमावालेत्यांना वेळ पण नाही आई. वडिलां कडे पाहण्यासाठी
Minimum light bil mahinya che fiks bhade kensal honsr ka ?
अहो हे स्मार्ट prepaid इलेक्टिक मीटर श्रीमंताला हि परवडणार नाही. तरी सर्वांनी जोमाने ह्याचा तात्काळ विरोध करावा.
barobar aahe
आधीच जनते ची लुटमार होत होती! आता आणखी मोठी लुट या स्मार्ट मीटरच्या द्वारे जनते ची होणार आहे. "बिजेपी जितावो जेब कटावो"
निवडुंग दिलात ना आता मरा अंधारात बोंबलत ❤
Vat lavaychi kama karaychi ankhi kay mag je challay te kay vaet ahe ka
स्मार्ट मीटर गरिबाच्या हिताचे नाही
जे प्रामाणिक वीजबिल भरतात त्यांना स्मार्ट मीटर ची काहीच भीती नाही
ग्रामीण भागात सगळे आकडे आहेत, व ज्यांचे मीटर आहेत त्यांनी मीटरचे मेन वायर घराच्या छतावर कट करून दोन पॉईंट दिले आहेत एक पॉईंट मीटर व एक पॉईंट घरात मेन fuze मध्ये अशी मस्त आयडिया लावत आहेत यामुळे बिल महिन्याला 200 रुपये येते
हे असले उद्योग करतात म्हणूनच स्मार्ट मीटर नको म्हणतात
लवकर बसवलं गेलं पाहिजे
गरीब चा हिताच आहे कारण लाईट बचत सवय लागेल मोबाईल च रिचार्ज. व टिव्ही पण मारता न
मोबाईल चा मारत नाही इ
Sim card pramane lutmar hoil
माझे ही घरचे वीज मीटर खराब झाले आहे साहेब. माझ्या घराला स्मार्ट मीटर बसवून द्यावे ही विनंती. 🙏🙏🙏
अतिशय. चांगला निर्णय 👍🙏🏻💐
सर्वात आधी या महायुती chya हाती सत्ता देउन जनतेने मोठी चूक केली , त्या पेक्षा राज ठाकरे साहेब यांच्या हाती सत्ता दिली असती तर बरं झालं असतं ❤❤❤
महायूती ने नेहमी चांगले काम केले यावर पण सदोष उपाय करतील यात शंका नाही परंतू लोक चोरून आकडे टाकतात मीटरला काड्या त्यांना आता खैर नाही म्हणून फुकटे ओरडत आहे.
Pagarwadla ka@@news9714
आकडे टाकून लोक वीज वापरतील त्याचे काय
विषय रिपीट होत आहे.
त्यांची अगोदर पासूनच सवय आहे. आणि परत लक्ष देऊन ऐका??😂😂😂😂😂
मआमच्या एरियात सगळे सज्जन लोक राहतात ते लावू देणार नाही 😢
पंधरा-वीस दिवस बाहेर गेल्यानंतर महिन्याचे लाईट बिल कमी येते
पण रिचार्ज मारल्यानंतर 15-20 दिवस बाहेर गेल्यानंतर रिचार्ज तर संपणार ना पंधरा-वीस वीज वापरली नाही मग त्याचे काय
वीज वापरली तरच recharge संपेल
उलट फायदा
Mahavitaran cha agent che kam midale ka?
100 युनिट मोफत देण्यात यावी मगच योजना राबवावी
लोकांचे नुकसान आहे रिचार्ज वाढवणार मनमानी कारभार
पुराणे मिटर के पैसे तुरंत वापस चाहिये
लोकांच्या अडचणी वाढविणारा निर्णय. जनतेने विरोध करुन निषेध करावा.
हे गरीब लोकानां परवडणारं नाही .
जे प्रामाणिक वीजबिल भरतात त्यांना स्मार्ट मीटर ची काहीच भीती नाही
ग्रामीण भागात सगळे आकडे आहेत, व ज्यांचे मीटर आहेत त्यांनी मीटरचे मेन वायर घराच्या छतावर कट करून दोन पॉईंट दिले आहेत एक पॉईंट मीटर व एक पॉईंट घरात मेन fuze मध्ये अशी मस्त आयडिया लावत आहेत यामुळे बिल महिन्याला 200 रुपये येते
हे असले उद्योग करतात म्हणूनच स्मार्ट मीटर नको म्हणतात
Pahle Ambani Adani ke pass kam tha. Ab mobile ke sath sath metre ka bhi recharge karva kar Jeb bharna chahte Hain.
अगोदर म्हणतो विज बिल येणार नाही प्रीपेड मीटर लबाड चैनल बसेल का 2:58
ह्यांना कमवायला काय तर सोय पाहिजेत ना म्हणून काहीतर निवेजन
प्रत्येक गरीब माणसांची.... यामध्ये लूट होणार आहे... या स्मार्ट मीटरला थांबवले पाहिजे...
सर हे जर रिचार्ज करणारे मिटर बसवले तर गरीबांना परवडणारे नाही
देशात अदानी चे गुलाम म्हणून राहीचे नसेल तर याला विरोध झाला चं पाहिजे
बिल नाहीं म्हणजे जसं काही फुकट मिळणार आहे असं सांगत आहे.
खुप छान,मला स्मार्ट मीटर बसवायचं आहे माझं स्मार्ट मीटर ला पुंर्ण समर्थन आहे.
स्मार्ट मीटर लगाने से आपको सबसे ज्यादा नुक्सान होगा
आत्ताच लगेचच विरोध झाला पाहिजे
ग्राहकांनी जस मोबाईल वापरायची सवय झाली तशी वीज वापरायची पण लावावी हेच सिद्ध होते
या मीटर संदर्भात इतर राज्यात खुप नाराजी आहे..... आम्हाला नको जुनं ते सोनं 🙏
Ladkya Bahinila Vij Maf Karnar .Kiti Takke Karnar .300 Square Gharpatti Maf Karavi .Aamhala Pentipn Nahi .Mr 74 Year Aahe Ladki Bahin House Wife Aahe .
Recharge sampli ani mobile battery pan sampli tar mag kai karaych 🤯
Vedio अजिबात आवडला नाही.. सारखं सारखं तेच तेच सांगताय. विषय नीट पोहचतंच नाही.... व्हिडीओ डिलीट करा.😢
आता आकडा टाकता कसा येईल लोकांना त्याची चिंता, दूसरा काही विरोध नाही....😂
जा रे बाबा यांच्या माय, ,,,,यांना वेळीच घरी बसवले पाहिजे सारे आमदार खासदार यांना फुगट जनता मात्र त्रस्त
अगोदर सरकारी कायलाय चे थकबाकी वसुल करा. नंतर सर्व आझी, माझी आमदार, खासदार यांचे थकबाकी वसुल करा.
जे आहे तेच चांगलं आहे....
आशी सोपी पद्धत गॅसला पन सांगितली होती आता गरीब माणूस ही महागाई बघुन जिव देईला चाललाय
Smart mitter Nako Karan mansakade Don divas paise nastil ter Kay karav
कितीचा रिचार्ज काय करायचे किती दिवस ते सांगज्ञबाबा
आणि रिचार्ज रेट कसे आहेत? 1000₹,2000₹,5000₹ म्हणजे जनतेची लुट चालु 😂😂😂
Janta la pakka maaz hota na bjp cha ata gheya smart mitar
जनतेमध्ये तुम्ही पण येता साहेब.😂😂
मिनीमन चार्ज हा रहाणार आहे
Maharastrat nivadnukit महायुतीच्या उमेदवारांना विजयी केल्याबद्दल विजया करिता साथ देणार्या नागरिकांचे आभार मानायला पाहिजेत.
हे मिटर घरात बसवून आभारचत मानत आहे महायुती 😂😂😂
जसे मोबाईल रिचार्ज रेट वाढवले तसे काही दिवसांनी याचे पण रिचार्ज वाढवणार याला विरोध झालाच पाहिजे
महावितरण रोजगार कमी होणार? खाजगीकर चालू होणार पैसेवाले मालक, लाईटीचा खोळंबा होनर आहे 😢😢
नगदी पैसे भरल्यावर मीटरच्या युनिटचा दर काय राहील त्याबाबत खुलासा करावा
यामध्ये ग्राहकाचा फायदा होईल