अभ्यासकांच्या प्रॅक्टिकल प्रश्नांची उत्तरे - भाग 2. लग्नबिंदू, फंडामेंटल्स, analysis इ. अनेक विषय
Вставка
- Опубліковано 24 лют 2022
- लग्नबिंदू, ग्रहयोग, फंडामेंटल्स, फलित कथन इ. अनेक विषयांबद्दल अभ्यासकांच्या प्रॅक्टिकल प्रश्नांची उत्तरे - भाग 2.
- श्री. वरदविनायक खांबेटे
गुरु लग्नी
Great
Wow!👍 Very informative video
very good discussions about various points., as mentioned above.in different types of horoscopes.
The involment of participents in the group is very encouraging . Thank you.
अभ्यासासाठी अनेक बारकाव्यांनिशी उत्तम मार्गदर्शन मिळाले, धन्यवाद सर
खूप छान
🙏🙏👌👌👌👌
Very very deep information 👍👍
Very good Explanation , Sir
अतिशय उत्तम विश्लेषण
अभ्यासासाठी खूप छान मार्गदर्शन होतंय अशा व्हिडीओ मूळे
धन्यवाद 🙏🙏
Thanks...अभ्यासकांच्या शंका दूर व्हाव्यात हाच हेतू आहे।
खुद छान Video Sir
I am having Shani,ketu in Makar ras in 3rd house which gave me much success in teaching field, also in astrology n very deep knowledge by you sir 🙏
Thank you so much.
Sir khup gyani ahat 🙏🙏
Waah👌👌👌
खूप सुन्दर video... With loads of insights & important inputs for every Jyotishya Seeker 👌👌👌
And yes felt like attended the class once again... 😊😊
Thanks a lot ma'am
😲!
सर खूप उत्तम मार्गदर्शन मिळाले . मी क्लास लावायला हवा होता.
Better luck next time
Mangal bhavchalit madhe lagnat vrushbh lanat, chandra panchmat, shukra bara madhe, ketu saptamat pan bhavchalit madhe astamat opposit sex cha kasa role rahil, please explain
सर आपल्या कडून नेहमीच योग्य मार्गदर्शन मिळते
घन्यवाद सर
Thank you ma'am
गुरुजी नमस्कार ! आपण म्हणालात की सप्तमेश व्ययेश योग म्हणजे जोडिदाराशी वियोग. आता वॄश्चिक लग्नाला सप्तमेश आणि व्ययेश शुक्र होतो. तेंव्हा कसा निर्णय करायचा ? आणि तो शुक्र अस्तंगत असण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे व्रुश्चिक लग्नवाल्यांचे विवाह नेहेमी धोक्यात असणार का?
पंचमात राहु कन्या राशीत मंगळासोबत प्रति युतीत लग्नेश शनि तृतीय स्थानात काय फलीत असेल?
पंचमेश जर असतांगात असेल आणि व्ययेश सा सोबत असेल तर शिक्षण शी फारकत होईल? I mean शिक्षण अर्धवट राहिल का
Sptemesh ast mhnja always not good?
हसत खेळत सहज सोप्या भाषेत दिलेली उत्तरे पाहून मी सदगदीत झालो.👌🌷🕉️
धन्यवाद सर
सर आता नाही जॉईन करता येणार का क्लास?
Sir. Jar. लग्न बिंदू 29. अंशी असेल् तर् आणि जर् lagnesh 12 असेल् tar
सर, आत्ताच्या गोचर ग्रह स्थितीवर एखादा व्हिडीओ करा ना
Noted ma'am
हो आत्ताच्या गोचरी भ्रमणावर व्हिडीओ बनवावा
भावारंभीचा ग्रह भावारंभापासून किती अंशांपर्यंत भावारंभा जवळ अंशात्मक धरायचा...
मुलीच्या पत्रिकेत अष्टमात मंगल धोकादायक असतो का
Navanshat navam sthanat shani rahu in makar rashi kay fal milel
In vrishbh lagana
त्या मंगल मुळे नवरा अकाली जातो का