कशी जाऊ मी वृंदावना | मुरली वाजवितो कान्हा | kashi jau mi vrundavana | murali vajavito kanha |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • नमस्कार, राम कृष्ण हरी ..... माऊली
    मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
    मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून एक माझा छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून,
    संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे.
    ➡️ अभंगवाणी भाग १
    125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    ➡️ अभंगवाणी भाग 2
    130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    १] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
    २] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
    ➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
    हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
    २) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
    आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
    [ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
    ➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
    2) अभंग नोटेशन-
    आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
    1) भजनाची पंचपदी- 5
    2) अभंग- 50
    3) गौळणी- 7
    4) गोंधळगीते- 23
    5) पोवाडे व शिवगीते- 14
    6) राम व हनुमान गीते- 14
    7) कव्वाली व साईगीते- 17
    हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
    3)राग माहिती-
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ➡️ पुस्तकाची किंमत-
    एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
    दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
    पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
    ➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
    आपले पूर्ण नाव...
    संपूर्ण पत्ता व पिनकोड..
    आपला मोबाईल नंबर
    [अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
    ➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
    मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
    १)CENTRAL BANK OF INDIA
    ARJUN SHREEDHAR JADHAV
    Ac. no. - 5146361443
    IFSC code- CBIN0284927
    branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
    2) google pay
    7030434051
    3)phon pay
    7030434051
    4) माझा अड्रेस-
    कल्पेश अर्जुन जाधव,
    H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
    पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
    ( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
    ➡️ माझी विनंती-
    मित्रांनो, आपल्या परिवारातील सर्व सदस्यांनी अभंगवाणी भाग १ व २ ही पुस्तकं घ्यावीत ही माझी कळकळीची विनंती आहे. कारण, भजनी संस्कारांचा हा अमूल्य ठेवा चिरकाळ आपल्या हाती राहावा, व आपल्याला कोणतीही अडचण आल्यास पुस्तकाची कायमस्वरूपी मदत मिळत राहावी.
    #हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
    आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
    [ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
    1] हार्मोनियम मित्र - 28
    chat.whatsapp....
    2] हार्मोनियम मित्र - 29
    chat.whatsapp....
    3] हार्मोनियम मित्र - 31
    chat.whatsapp....
    4] हार्मोनियम मित्र - 32
    chat.whatsapp....
    5] हार्मोनियम मित्र - 33
    chat.whatsapp....
    ह्या गाण्याचे पूर्ण श्रेय हे, मूळ गायक , संगीतकार व कॅसेट कंपनी यांचेच आहे. त्यांनी मेहनत घेऊन तयार केलेले हे गाणे महाराष्ट्रातील असंख्य संगीतप्रेमी मंडळींना वाजवता/गाता यावे यासाठी नोटेशन काढून दिले आहे. या गाण्याचा प्रचार व प्रसार करणे हाच शुद्ध हेतू माझा आहे.
    माझ्याकडून काही चुकले असेल तर कृपया माफी असावी.
    For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
    kalpesh jadhav | harmonium mitra kalpesh jadhav | कशी जाऊ मी वृंदावना | कशी जाऊ मी वृंदावना मुरली वाजवितो कान्हा | कशी जाऊ मी वृंदावना मुरली वाजवितो कान्हा गवळण | kashi jau mi vrundavana | kashi jau mi vrundavana murali vajvito kanha | मुरली वाजवितो कान्हा कशी जाऊ मी वृंदावना | kashi jau mi vrundavana | kashi jau mi vrundavana lyrics | kashi jau mi vrundavana gaulan | kashi jau mi vrundavana murali vajvito kanha gavlan | vol. 1 kashi jau mi vrindavana | kashi jau mi vrindavana bhajan | kashi jau mi vrindavana murali
    #kalpeshjadhavharmoniunmitra
    #marathibhajan
    #harmoniumnotations
    #navinabhang
    #abhangwani
    #हार्मोनियममित्रkalpeshjadhav
    #कल्पेशजाधवअभंग
    #हार्मोनियमनोटेशन
    #मराठीभजन
    #नवीनअभंग
    #अभंगवाणी
    #संतवाणी

КОМЕНТАРІ • 71

  • @bhaugawadw2881
    @bhaugawadw2881 2 роки тому +4

    छान. अतिशय तळमळीनं गवळणी. गाता.सर.नम्रता. मधुरता.सुंदर ता.हे.सगळ.गुण.आहेत.जय.सदगुरू. अपणास.कोटि. कोटि. धन्यवाद.

  • @ashoksomvanshi6601
    @ashoksomvanshi6601 2 роки тому +4

    वा ! जाधव सर काय सुंदर ,मनमोहक गायन🙏🙏🙏

  • @adinathnawale-bc4cd
    @adinathnawale-bc4cd 23 дні тому +1

    अशी चाल पाहिजे खुप छान आहे

  • @Deepakkhilare88
    @Deepakkhilare88 3 місяці тому

    अप्रतिम रामकृष्ण हरी

  • @yashvantingale5886
    @yashvantingale5886 3 роки тому +3

    👌👌 कल्पेश माऊली खुप खुप धन्यवाद. खरच छान सादरीकरण केले

  • @ramdassutar1562
    @ramdassutar1562 2 роки тому +2

    राम कृष्ण हरी माऊली खूपच सुंदर आवाज मजा आली.धन्यवाद माऊली

  • @NanasahebDhage-gp3ng
    @NanasahebDhage-gp3ng 18 днів тому

    खूप सुंदर चाल 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌

  • @manishlingayat4309
    @manishlingayat4309 3 роки тому +2

    अप्रतिम, सुंदर चाल

  • @jayramrane5969
    @jayramrane5969 3 роки тому +1

    अप्रतिम गौळण सादर केली माऊली धन्यवाद

  • @mahendrapatil3404
    @mahendrapatil3404 3 роки тому +1

    खुप सुंदर चालधन्यवाद.माऊलीराम.

  • @kalindijadhav3104
    @kalindijadhav3104 3 роки тому +1

    शुभ प्रभात माऊली 🙏खुप सुंदर 👌👌

  • @avinashjain7509
    @avinashjain7509 2 роки тому +1

    किती वेळा ऐकावे कल्पेश सर... मन भरतच नाही...

  • @surekhasutar8083
    @surekhasutar8083 3 роки тому +3

    अतिशय सुंदर चाल आहे सर🙏

  • @prakash.sangolge
    @prakash.sangolge 2 роки тому

    खुप खुप छान 👍

  • @ashadeshmukh5680
    @ashadeshmukh5680 2 роки тому

    खूप छान माऊली गवळणी 👌😘

  • @shubhamdolas378
    @shubhamdolas378 3 роки тому +3

    Khup chan mauli Jay hari

  • @shankarshinde5271
    @shankarshinde5271 3 роки тому +1

    अती सूंदर गवळण

  • @anilborade3554
    @anilborade3554 Рік тому

    अतिसुंदर सर

  • @suvarnashelke5731
    @suvarnashelke5731 3 роки тому +1

    अप्रतिम चाल ।

  • @mahadeosalunkhe7338
    @mahadeosalunkhe7338 2 роки тому +3

    Mi ajach basvili ahe gayalo pan khup chan mauli🙏🙏🙏💐

  • @बाळूअप्पाघडबळे

    खूप छान
    जय श्री कृष्ण जय श्री राम

  • @hemchandraparab7428
    @hemchandraparab7428 3 роки тому +1

    सुंदर गौळण आहे मला खुप आवडली

  • @nanasahebgaikwad3104
    @nanasahebgaikwad3104 3 роки тому

    खुप गौळन आवडली

  • @anandakale2274
    @anandakale2274 3 роки тому +3

    एकदमच छान

  • @legendop8604
    @legendop8604 3 роки тому +2

    Khup shccn jadhav sar

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 3 роки тому +2

    अप्रतिम सुदंर गोड चालीत गोड आवाज गौळणी आयकाव्यात तर गुरू माऊलीच्या मुखातून च वेगळाच आनंद मिळतो आवाजाचे जादूगार आहे खुप गोड आवाज 👌👌👌🙏🙏🙏💐💐💐धन्यवाद नमस्कार सर 💐💐💐😍😍😍

    • @utkarshsarangkar4297
      @utkarshsarangkar4297 3 роки тому

      Fuitktltl👍👍👍😉

    • @bankatsingshihare296
      @bankatsingshihare296 3 роки тому

      Bankatsing shihare🙏 🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🏜🏜🏜🏜👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🦚🦚🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃

  • @arunparab4979
    @arunparab4979 3 роки тому

    खुप छान सादरीकरण माऊली

  • @ajitgole9830
    @ajitgole9830 3 роки тому

    Ram Krishna Hari Mauli👌👌👌👌

  • @dhondiramgawali8766
    @dhondiramgawali8766 3 роки тому +1

    फारच छान नोटेशन पाटवा

  • @dhyaneshwarsalke7001
    @dhyaneshwarsalke7001 3 роки тому +1

    खुप छान धन्यवाद

  • @shubhamnimse4948
    @shubhamnimse4948 2 роки тому +1

    Nice

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 3 роки тому

    जय हरी महाराज खूप छान 👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @mahadeomarutilandge4887
    @mahadeomarutilandge4887 3 роки тому

    गॉड गवलन गॉड आवाजात गॉड चाली त गा ई ली त सुनकर बहुत खुशी हुई🚩🌹🙏🙏🌹🚩

  • @ajitparab2275
    @ajitparab2275 3 роки тому +3

    सुंदर गौळण माऊली आणि अप्रतिम गायन मला खूप खूप आवडले.

  • @kavitaekawade1576
    @kavitaekawade1576 3 роки тому

    भजनातील गवळण हा माझा सर्वात आवडीचा प्रकार, त्यात तुम्ही दररोज नवीन गवळणी ऐकवत असता ही तर माझ्यासाठी पर्वणी च खुप सुंदर गवळण 👌👌👌👌👌🙏🙏🙏

  • @sulochanakhatavkar1430
    @sulochanakhatavkar1430 3 роки тому

    खुप सुंदर अप्रतिम चाल खुप छान आहे 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐👌👌

  • @anantchavan280
    @anantchavan280 3 роки тому

    अंती सुंदर आहे माऊली

  • @GaneshTakle-nk1yz
    @GaneshTakle-nk1yz Рік тому +1

    😊

  • @ashoknangare3511
    @ashoknangare3511 3 роки тому +1

    खुपच छान सर🙏🙏

  • @padmavatikulkarni9629
    @padmavatikulkarni9629 3 роки тому

    गुरूदेव, सुप्रभात

  • @shindeyuvraj4316
    @shindeyuvraj4316 3 роки тому +1

    खुप छान

  • @ganeshtathurkar7796
    @ganeshtathurkar7796 3 роки тому

    अप्रतिम माऊली खूपच छान 🙏👌👌🌹

  • @padmavatikulkarni9629
    @padmavatikulkarni9629 3 роки тому

    वेगळ्या चालीत कशी जाऊ मी व्रुंदावना ऐकायला धमाल आली.नेहमी प्रमाणे नोटेशनही छान. धन्यवाद.

  • @shivajishinde8502
    @shivajishinde8502 8 місяців тому

    👌👌👌👌👌

  • @shaileshenterprises6923
    @shaileshenterprises6923 3 роки тому +1

    Superb..✅👌👌👌👍

  • @dilipshinde9551
    @dilipshinde9551 3 роки тому +2

    Very nice 👌

  • @chandrakantkadam407
    @chandrakantkadam407 3 роки тому +1

    👌👌

  • @sudhirpatole457
    @sudhirpatole457 3 роки тому +1

    Very Nice and Thanks

  • @nikhilrzagade6586
    @nikhilrzagade6586 3 роки тому +1

    Great

  • @dnyaneshwarmahure8079
    @dnyaneshwarmahure8079 3 роки тому +1

    👌

  • @ashwinichorghade5957
    @ashwinichorghade5957 3 роки тому +1

    👌👌i🙏🙏💐💐

  • @pravinmusale9915
    @pravinmusale9915 3 роки тому +1

    👌👌👌👌🙏🙏🙏

  • @vaishalijoshi1895
    @vaishalijoshi1895 3 роки тому +1

    खूप छान आहेत आपले सादरीकरण नवीन लोकांना सहज गाता वाजवता येईल
    आपल्याला शक्य झालं तर देवा उघडी नयन देवा चे नोटे शन मिळेल का

  • @dnyaneshwarmahure8079
    @dnyaneshwarmahure8079 3 роки тому +1

    👌👌👌👌🌹👌👌👌👌

  • @bhanudas3537
    @bhanudas3537 3 роки тому

    नमस्कार करतो🙏🙏🙏

  • @ganeshhabale2642
    @ganeshhabale2642 3 роки тому

    🙏🙏🙏

  • @pandurangshelkeram
    @pandurangshelkeram 3 роки тому

    🙏🏽🙏🏽🌹👌👍😊😊

  • @shivajisalunke6568
    @shivajisalunke6568 3 роки тому

    Nice SAR ❤️🙏

  • @pravinmusale9915
    @pravinmusale9915 3 роки тому +1

    व्हाट्सअप नंबर द्या तुमचा

  • @dattatraytipugade8162
    @dattatraytipugade8162 2 роки тому

    सर मुळीच नव्हते रे कान्हा नोटेशन द्या सर

  • @jagannathjadhav642
    @jagannathjadhav642 3 роки тому +1

    Aaai mala jeu ghal gharakade chal hi gavalan pathva

  • @crazydadus7173
    @crazydadus7173 3 роки тому +1

    Sir mala shikval kay

  • @rekhavyas5346
    @rekhavyas5346 3 роки тому +1

    Hari mana tmhi Govind mana
    Please send if possible

  • @user-yn6mt6sq1g
    @user-yn6mt6sq1g 3 роки тому

    आशोक

  • @GaneshSalvi322
    @GaneshSalvi322 3 роки тому +1

    खुपचं छान