शिवा बाळा skit च्या शेवटचा तुझा अभिनय प्रत्यक्ष पाहताना वाटतं होत अश्याच वाघिणी या देशात जन्माला आल्या तर, कोणत्याच क्षेत्रात महिलांना 50% राखीव जागा ठेवण्याची गरजच उरणार नाही. कारण आशा वाघिणी स्वकर्तुत्वाने ते मिळवतील.
आज पर्यंत फक्त विनोदी भूमिकाच पाहिल्या होत्या शिवाली च्या , अर्धा मिनिट शिवालीचं वेगळंच रूप पहायला मिळालं ,अंगावर काटा उभा राहिला . शिवाली कोणत्याही प्रकारचा अभिनय उत्तम साकारू शकते .
मी तसा वयाने 40 वर्षाचा तरुण आहे आणि विवाहित आहे पण हे स्किट पाहून मी हे लिहन्यास रोकु शकत नाही . शिवाली परभ तू काय दिसते क मा ल आता पर्यंत मी तुला जेवढे पहिले त्या पैकी तू आज तुफान, जलसा, जलोष खरंच 🙏🙏🙏🥰😂😄😄😂😘
प्रथमेश आणि श्रमेश याचे उत्तम स्कीट रायटिंग उत्तम समन्वय आणि खूप सुंदर प्रहसन तसेच रोड रोमिओना चांगलीच चपराक, मला तर प्रथमेशचे खूप खूप कौतुक करावेसे वाटते
Pan Bhai jo sodun Gela na toh versatile actor hota.no doubt konachya gelyane kahi farak nahi padla.but bhojne sodun gelyamule ek sath khup character missing zhale.
खूप छान एपिसोड आहे संमज्यात जे फालतू रोड रोमिओ आहेत त्यांच्यासाठी यातून काहीतर शिकाण्या सारखे आहे तर त्या हराम खोरानी एक स्त्री म्हणजे काय आस्ते त्यांची सन्मान केला पाहिजे.
आरे शाहण्या तू बोलतोस कुणी सोडून गेलेतर काही फरक पडत नाही. कुणा वाचून कुणाचच आडत नाही तू कुणाबद्दल बोलतोस कळाले सोडून जण्या मागे काहीतरी कारण आस्ते तुजसारखे संकुचित बुध्दीचे मानव प्रत्येक ठिकाणी आसतात.कळाले.
Naahi aata parat omkaar bhojne ne ya platform var yeu naye ase mla vat te to aahe talented pan ekda aapn swataihun sodlelya jagi ti izzat naaahi raahat to aapli prgati karu shakto khup changla actor aahe to baaki tyani tyacha nirnay ghyava
Lai Bari video Kay baat hai ani ek question apna bharta madhe love marriage ok but aajkal kay Bharata mande kaydi ni lagna kali tari be mulige ani maligi live in relationship madi Kay apli bharthi madi tumchi mulge ni teri wife Tum dhole 👀 pudi dusrachi sambandh ani please save girl Life 😭🙏 hathi jodina vinati hai please stop this 🙏
शिवा बाळा skit च्या शेवटचा तुझा अभिनय प्रत्यक्ष पाहताना वाटतं होत अश्याच वाघिणी या देशात जन्माला आल्या तर, कोणत्याच क्षेत्रात महिलांना 50% राखीव जागा ठेवण्याची गरजच उरणार नाही. कारण आशा वाघिणी स्वकर्तुत्वाने ते मिळवतील.
11
😊😊
शिवाली तू खरोखर महान आहेस.
शिवाजी तुझा अभिनंदन असलच कीट सादर करीत जा तरुण पोरांना आळा बसेल
रागाने नाही तर प्रेमाच्या शब्दाने त्याला मार दिले .खूप छान कन्सेफ्ट
आज पर्यंत फक्त विनोदी भूमिकाच पाहिल्या होत्या शिवाली च्या , अर्धा मिनिट शिवालीचं वेगळंच रूप पहायला मिळालं ,अंगावर काटा उभा राहिला .
शिवाली कोणत्याही प्रकारचा अभिनय उत्तम साकारू शकते .
अतिशय सुदंर विषय आणि त्याहूनही उत्तम सादरीकरण, विचारांच्या पलीकडील पात्र आणि लिखाण, शतशा प्रणाम 🙏🙏
शिवाली म्हणजे आपली फेव्हरेट ❤️
मी तसा वयाने 40 वर्षाचा तरुण आहे आणि विवाहित आहे पण हे स्किट पाहून मी हे लिहन्यास रोकु शकत नाही
. शिवाली परभ तू काय दिसते क मा ल आता पर्यंत मी तुला जेवढे पहिले त्या पैकी तू आज तुफान, जलसा, जलोष खरंच
🙏🙏🙏🥰😂😄😄😂😘
Kharach khup chan act hote shivsli
Last performance the best
No words
EXCELENT ❤dilse
GOOD MASSAIGE FOR SOCIATY
Best performances ❤, best message 😮
Pruthik pratapcha abhiny ekdam best shivali prb cha sanvad farch chhan Aahe
Sab milake ekdam best skit
प्रथमेश आणि श्रमेश याचे उत्तम स्कीट रायटिंग उत्तम समन्वय आणि खूप सुंदर प्रहसन तसेच रोड रोमिओना चांगलीच चपराक, मला तर प्रथमेशचे खूप खूप कौतुक करावेसे वाटते
Mhj मधील आता पर्यंतचे सर्वात सुंदर लिखाण जेकी फक्त महाराष्ट्रालाच नाही तर पूर्ण जगाला एक चांगली शिकवण देऊन गेला हा स्किट 🙏🙏👌 धन्यवाद 🙏🙏👌
Ghanta BC
mahan
Shiwali tai 👍👍👍🙏 good nik❤❤😂ABHINDAN😂
Super
अफलातून कॉमेडी, एकदम डोक्याच्या बाहेरची संकल्पना.
स्क्रिप्ट रायटर ला सलाम 👍👍👍
Wah kai episode hota..ek no
खुप छान भाग आहे आपले सर्वांचे अभिनंदन करतो ग्रेट
आज मी नतमस्तक झालो जिहादी लोकांना शिकवण देण्यासाठी खूप खूप कमाचे। आहे।
लेखक व दिग्दर्शकांचे आभार 🙏
0:17 nako ree prithvik karu asa shivali sobat omkar raut chidun jatil😂
सगळ्यांची कामे सुंदर.काही अडत नाही एखादा सोडून गेला तर।
Pan Bhai jo sodun Gela na toh versatile actor hota.no doubt konachya gelyane kahi farak nahi padla.but bhojne sodun gelyamule ek sath khup character missing zhale.
Shivali tu खूप गोड aahes. . God bless love u shiva..
अति सुन्दर व उद्बोधक
खुपच चांगली स्किट, सर्वांनी खूप सुंदर अभिनय केला
❤ I love Shivali!❤❤❤❤
उत्तम कथानक, उत्तम सादरीकरण आणि वेगळा पण सध्याच्या परिस्थितीत अत्यावश्यक विषय.
शिवाली उत्कृष्ट
सर्वांना बेस्ट ऑफ लक
Hasyajatrecha pratyek episode bharbharun hasavtoch pan ha episode ucchank hota ...hats bkth sachin sir and entire team...
MHJ chya skit and direction mule sagle kalakar chamaktay tyanchyatala abhinay khultoy🤩🙌🙌
Khup khup khuppach chan
Shivali best act
Khup khup sunder skit uttam sandesh chhan
Ekdam supper fain Art
फारच उत्तम लेखन
Grandmother is looking so Nice
Shivali you rocks,,,,,,your acting I just thought that im watching movie,,,great great 🙏
खूप सुंदर संदेश आहे
Comedy Unlimited, Abhinandan
छान मेसेज दिला खरंच मस्त 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खुप म्हणजे खुपच सुंदर आणि छान
Ekdam Bhari.... Yar....great message
छान....
I like this video
😂etka samjdar navra aani sasu😂😅😅😅😅😅
Outstanding shivali
The best skit no 1
Pruthvik is great natural actor, Shivali Rasika r the Excellent, 🎆🎆🎆🎆🎆🦋🦋🦋🦋🦋Prathamesh is ok.. 🍎🍎🍎🍎🍎🦚
Lay bhari Shiva
!!श्री!! Superb
Supar ❤️
सुंदरच.
👌🌹♥️🌹👍
Nice msg for every girl
Nice performance.excellnt.
Prajakta madam Hasya jatret kasyala Ranbajaratil kapade ghatali.. Ha changla karyakram aahe.
खूप छान
गूड़ मेंसेज
वेरी नाइस
Nice
Excellent Story, Writer🦋🦋🦋🦋🦋🍎🍎🍎🍎🍎
या द्वारे छान मेसेज आहे
Diljale movie🎥 cha Dialogue😅😅
Yachya nantar dusra kontach sho changala honar nahi, no. 1
ओंकार BE LIKE...
कुठे आलो यार मी.
Episode no pan lihat jaa na pls
1 च नंबर मेसेज
Shivali sarkhi comedy kunich karu shakat nahi,Shiva I really proud of you
👍👍
Rasika and shivali i love you janu
All Artists r Excellent, Pruthvik, Shivali etc. Nice story. 🌹🌹🌹🌹🌹🦚🦚🦚🦚🦚
👌👌👌👌
गळ्यात मंगळसूत्र घालायला पाहिजे
👌👌👌👊👊🙏🙏
episode number mention karav...
Omkar bhojane la gheun ya please
🎉🎉. U 🥳🎉🎉u 🥳u
👍
खूप छान एपिसोड आहे संमज्यात जे फालतू रोड रोमिओ आहेत त्यांच्यासाठी यातून काहीतर शिकाण्या सारखे आहे तर त्या हराम खोरानी एक स्त्री म्हणजे काय आस्ते त्यांची सन्मान केला पाहिजे.
Sautya Navin concept 😜
Ekdum changle hote
Muline pan lagna jal ka mangalsutra galayala pahije
जुना आहे हा व्हिडिओ
क्लास
सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी सरांनी आत्ता MHJ नावाने मराठी चैनल करावे.
Great simply great MHJ. Excellent!
😅😅
आरे शाहण्या तू बोलतोस कुणी सोडून गेलेतर काही फरक पडत नाही. कुणा वाचून कुणाचच आडत नाही तू कुणाबद्दल बोलतोस कळाले सोडून जण्या मागे काहीतरी कारण आस्ते तुजसारखे संकुचित बुध्दीचे मानव प्रत्येक ठिकाणी आसतात.कळाले.
Mangalsutra ghalvaycha na m...
मागच्या स्टेजचे पब्लिक अति हसतं 🙏पैसे देऊन आणलं का?
😂
Prajakta Tujhya sarlhi kapade konich ghatlele nahit, ya warun tujhi Layaki olkhun ghe.
Naahi aata parat omkaar bhojne ne ya platform var yeu naye ase mla vat te
to aahe talented pan ekda aapn swataihun sodlelya jagi ti izzat naaahi raahat
to aapli prgati karu shakto khup changla actor aahe to
baaki tyani tyacha nirnay ghyava
Abe Dil jale chi dyalog nako maru
Yekte prasad ok purese ahet,siidhart. Chi garagch nahi
Ti guest kon aahe
Please share episode number
Lai Bari video Kay baat hai ani ek question apna bharta madhe love marriage ok but aajkal kay Bharata mande kaydi ni lagna kali tari be mulige ani maligi live in relationship madi Kay apli bharthi madi tumchi mulge ni teri wife Tum dhole 👀 pudi dusrachi sambandh ani please save girl Life 😭🙏 hathi jodina vinati hai please stop this 🙏
Bayko asavi tar Shivali sarkhi .. nahitari Makdini lai bhetatat ugach.....
ओंकार भोजने ला परत बोलवा नायतर मी हास्य जत्रा बघायचे सोडून देईन ओंकार भोजने सारखा आता तरी कोणी नाही कॉमेडी किंग
भाऊ कदम पण त्याच्या पुढे फिका
तू बघायचं सोडून दिलं तर शो बंद पडेल प्लीज असं नको करू.
Jaun fu bai fu bagh Ani mar🤣
sod lagech
Fu bai fu madhe whe to tari pn fu bai fu baghu wathtath nahi😅,. Ulta MHJ♥️ ch bagtoy continue nehmisarka
तूच घेऊन ये आता
खूप छान
👌👌👌