अवर्णनिय, प्रश्नचं नाही. काय डोक्यालिटी आहे. जागेचा पुरेपूर आणि योग्य वापर, तोही पर्यावरण आणि निसर्गाचा समतोल राखून. पंचतारांकित हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स फिकी पडतील यापुढे. Hat's Off 👌👍 देव बरे करो, आता तुम्हीं बोलत नाही पण मी बोलतो 😄 🙏
🙏 'श्री' ने साकारलेलं 'हॉर्नबिल होमस्टे' चे मालवणी लाईफ तर्फे केलेलं सादरीकरण सुंदर झाले आहे, पावसाळ्यात या ठिकाणाचा अनुभव घेणे आनंददायी, अविस्मरणीय असेल यात शंका नाही, दोघांना मनःपूर्वक शुभेच्छा! 💐 💐
छान होम stay. निसर्गाला धक्का न लावता साकारलेले सुंदर घर. गावचा फील देणारे.. जरुर भेट देवू.... आणखी एक सांगणे कोकणात माकडाचा उपद्रव फार वाढला आहे... त्यावर जमल्यास ब्लॉग बनवा
खूप चांगले location आहे हे ..... निवांत पणे वेळ घालवायला उत्तम पावसाळा संपताना जायला आवडेल मला अशा गर्द झाडांच्या सानीध्यात आलो त्या बाजूला तर नक्की भेट देईन. लकी तूही नवनवीन जागा malvani life द्वारे आम्हाला दाखवत असतोस तुझ्या अशा कार्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. भावी वाटचालीस शुभेच्छा.
लक्की भावा माशांचे कुटी किंवा तेल काढतात ते दाखवना जर फक्त तेल काढत असतील तर त्या चे वेस्टेज पासुन माशांचे खाने तयार करता येऊ शकते भविष्यात मला किंवा कोणाला तरी नवीन व्यवसाय निर्माण करायची संधी मिळेल
If you are someone who’s looking out for a digital ditox or if you are looking out for authentic Malvani hospitality or if you are a keen Bird watcher or if you seek to explore the scenic beauty of worlds ancient hand made Lake Dhamapur, Hornbill Homestay is the place to be. Shree as a host, companion and guide is one of the most humble, compassionate person who will ensure you and yourself families needs are well taken care. You can gift your family and friends a memorable stay at Hornbill Homestay. Definitely a place to visit once with family and friends. Do check out the authentic Malvani Cottage. Its simply amazing ❤
Looks so serene n bful. The host is so humble and the food served looks ery homely. Loved the pick up n drop idea. Thx u for showing this homestay, would love to visit some day.
Lucky dada tumcha contact no dyal ka karan tumhi Ghar bandhychi kama karta na mahnun no magitla maza diracha pan kam karaycha aahe mahnun to mangavat rahato plz shakkya zalays no dya dirala maza Kami kharchat kaularu Ghar bandhaycha plz sanga
निसर्गानं ही कोकणाला दिलेली देणगी आहे हा होम स्टे पाहिलं खूप सुंदर 👌👌👍👍🙏🙏
तुझा व्हिडिओ पाहून आम्ही गेल्या आठवड्यात श्री गणेशा होम स्टे मधे दोन दिवस राहिलो. खूप बरं वाटलं धन्यवाद मित्रा 🎉
अवर्णनिय, प्रश्नचं नाही. काय डोक्यालिटी आहे. जागेचा पुरेपूर आणि योग्य वापर, तोही पर्यावरण आणि निसर्गाचा समतोल राखून. पंचतारांकित हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स फिकी पडतील यापुढे. Hat's Off 👌👍 देव बरे करो, आता तुम्हीं बोलत नाही पण मी बोलतो 😄 🙏
निसर्गरम्य ठिकाण आहे..... खुप साधं, शांत आणि टाप टिप् 👌👌
खूपच छान आहे हा होम स्टे. मला तर खूपच आवडला. असं वाटतंय की कधी जाऊ आणि कधी नाही कर्म धर्म संयोगाने योग आल्यास मी जरूर भेट देणार 👌👌👌
1 No. Bhai.... Majhya Swapnatal Ghar....
अतिशय सुंदर
पावसाळ्यात तर स्वर्ग च वाटेल
निसर्गरम्य ठिकाण आहे..... खुप साधं, शांत आणि टाप टिप्
खुप छान खुप सुंदर लकी भाऊ आणि श्री ला पुढील वाटचालीस शुभेच्छा
देव बरे करो जय गगनगिरी
नेहमीप्रमाणे उपयुक्त माहिती, खूप मेहनत घेतोस दादा, देव तुला उद्दंड आयुष्य देवो.
खूपच सुंदर .. निसर्गाच्या सानिध्यात
सुंदर...
श्री चा होम stay खूप मस्त आहे 👌👌👌
श्री च्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा... 👍👍
खुपच सुंदर जागा आहे. धन्यवाद
Atishay sunder Homestay.....saglyana ch Beaches awdatat ase nahit kahina ashi shant nisarga chya saniddyatli ghare awdtat.
🙏 'श्री' ने साकारलेलं 'हॉर्नबिल होमस्टे'
चे मालवणी लाईफ तर्फे केलेलं सादरीकरण सुंदर झाले आहे,
पावसाळ्यात या ठिकाणाचा अनुभव घेणे आनंददायी, अविस्मरणीय असेल यात शंका नाही,
दोघांना मनःपूर्वक शुभेच्छा! 💐 💐
फारचं सुंदर. खुप मस्त आहे. जागा आणी निसर्गरम्य परिसर, एकदम भारी आहे बुवा .👌👌
फारच सुंदर निसर्ग सौंदर्याने नटलेला परिसरातील होम स्टे मस्तच आहे खुपच छान👏✊👍 माहिती पुणँ विडिओ दाखवला येवा कोकण आमचोच आसा जय महाराष्ट्र👏✊👍
मस्त location ची माहिती झाली. धन्यवाद
मस्तच👌, लवकरच सहकुटुंब visit करणार 💚
मस्तच! अस्सल कोंकणी जीवनपद्धती, जेवण इथे अनुभवयाला मिळेल.
खूप छान माहिती दिली. लकी दा👌👍👌👍👍
Mast,shree Yanni khup chhan padhatine arrange kel aahe, malvni lifeche pan abhar amhala he dakhavlyabaddal
Chan aahe resort mastach Kam keles shree
छान माहिती दिली, आणि होम स्टे पण उत्तम आहे❣️👍
मस्तच निसर्गरम्य जागा. चित्रिकरणही फार सुंदर. ड्रोन शॉर्ट 👌👌👌👌👌
खूप मस्त होम स्टे आहे....❤️एकदा तरी नक्की जाऊन येईन...
खूप छान,सुंदर होम स्टे
Keep it up
मस्त 👌
Hi lucky Kay jaberdast planigne banavlay home stay ekdum chaan aahe khup chaan video lucky 👌👌👌👍 dev bare Karo 😊
Khoop chhan video sunder resort aahe chhan mahiti dili nisarg khoop sunder aahe
छान होम stay. निसर्गाला धक्का न लावता साकारलेले सुंदर घर. गावचा फील देणारे.. जरुर भेट देवू.... आणखी एक सांगणे कोकणात माकडाचा उपद्रव फार वाढला आहे... त्यावर जमल्यास ब्लॉग बनवा
शहरातून जावून घाण वाढविरया माकडांचं काय कराल
@@shakuntalarane4322
माकड नाही, मानसाणे जंगल तोडुन अतीक्रमण केले आहे,
त्यामुले ही अवस्था आहे
Khoopch Chan video home stay mastch nakkich yayla pahije🤩👌👍👍
खुपच सुंदर विडिओ बनवला आहे
खूप चांगले location आहे हे .....
निवांत पणे वेळ घालवायला उत्तम पावसाळा संपताना जायला आवडेल मला अशा गर्द झाडांच्या सानीध्यात आलो त्या बाजूला तर नक्की भेट देईन.
लकी तूही नवनवीन जागा malvani life द्वारे आम्हाला दाखवत असतोस तुझ्या अशा कार्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
भावी वाटचालीस शुभेच्छा.
खुप छान, कोकण 👌👌
तिथे यायला खुप आवडेल
मस्त वाटत असा जागा. N shoot and vlog is awesome as always. देव बरे करो. 👍👌🤙😊
Excellent
Sunder aahe Homestay.
Khupach chaan homestay dada
Plz do visit 🙏🏻
पूर्व असलेली मातीच भिंत... आणि... शेण... यांनी... सारंवलेली... जमीन... अंगणात तुळस... भोवती... आंबा... फणस...कोकम... जांभूळ... काजू... पेरू... झाडं... दर्शन... करवंद डोंगर चीं काळी मेंना चीं झाडं... गाई... बेंलं... चं गोटा... नांगर... मातीच... खला... तेथे मळणी... नाचणी... भात... सर्वांना मुलांना दर्शन... हिवाळ्यात... उन्हाळ्यात... पण कोकण... दर्शन... सुगन्ध मातीचा... कोकणात... ⛳️⚔️🙏
धन्यवाद बरेच दिवसांनी भेटायला आलात छान वाटत आहे.
Very nice vlog, Drone shoot superb, very nice place, simply wonderful , fabulously fantastic, nature at his best , Mast
लक्की भावा माशांचे कुटी किंवा तेल काढतात ते दाखवना जर फक्त तेल काढत असतील तर त्या चे वेस्टेज पासुन माशांचे खाने तयार करता येऊ शकते भविष्यात मला किंवा कोणाला तरी नवीन व्यवसाय निर्माण करायची संधी मिळेल
Dada ek massage de तुझ्या मित्राला.... एक रूम मातीची करायला जमली तर बघायला सांग.... मग अजूनच भारी होईल
लकीजी माहिती बरोबर गुगल मॅप देत जावे ही विनंती......
सुंदर निसर्ग 👌👌👌👌
Khupchhaan😂😂😂😂😂
खूपच सुंदर will visit can y share excat location
खूपच छान
Very nice 🌷 🌼 🌹 superb
Its very nice, very well shoot and background song also nice
Super video
गावातील लोकेशन वाटत नाही हे होम स्टे आहे खर पन का माहीत शहरीकरण वाटत निसर्ग सौंदर्य पाहून आनंद व्यक्त करतो पन नो जगल नमस्कार धन्यवाद
या होम्स्टे ला गेलो आहे मस्तच आहे.
Addicted to your channel.. Very very soothing experience...
Khup khup Sundar place , living with nature thank you lucky bhava to share most beautiful place in my kokan 👍👍👍
khup sundar aahe home stay
If you are someone who’s looking out for a digital ditox or if you are looking out for authentic Malvani hospitality or if you are a keen Bird watcher or if you seek to explore the scenic beauty of worlds ancient hand made Lake Dhamapur, Hornbill Homestay is the place to be. Shree as a host, companion and guide is one of the most humble, compassionate person who will ensure you and yourself families needs are well taken care. You can gift your family and friends a memorable stay at Hornbill Homestay. Definitely a place to visit once with family and friends. Do check out the authentic Malvani Cottage. Its simply amazing ❤
Bhari aahe
Khup chaan video 👍👍
Refinery var video banavlya baddal dhanyavaad
मस्त 👌👌👌👍👍👍👍👍
Refinery cha video kadhi banavnar dada. #sayNoRefinary
Very nice👍..... Mast.....
दादा खूप छान आहे आवडलं परंतु गावच्या साईडला जर आपण गेलो तर तिथे घरामध्ये टॉयलेट हा आपला इंडियनच हवा असतो 😂😂😂
Mast zkas video
Khup chan 👍
Dada khupach chaan 💯👍👍👍👍👍
Dada Dhamapur Talav Cha Spot Shoot kela nahis ka....
खुप सुंदर 🙏🙏
मोगर्णे आणि निवती वेगवेगळे आहेत काय . . .
सुंदर
Dada nice video. 👌
Great
Looks so serene n bful. The host is so humble and the food served looks ery homely. Loved the pick up n drop idea. Thx u for showing this homestay, would love to visit some day.
एक दिवसाचा खर्च किती येतो ते पण विडिओ बनवताना सांगत जा.
अप्रतिम 👌
Very very nice
Beautiful place
Please explain room rate better everyone
ખુબ જ સુન્દર
शिकारवाडी ही काय संकल्पना आहे ?
Midiaum income aslelya mansaala parvadel ka dada uttar jarur de 🙏
👍मस्तच
Nice video 🔥🔥🔥
नक्की येणार
Very nice 👍
1st me ♥️ 👍..
dada night sea fishing 🎣 kr..
fishing 🎣 lovers
Dada malvan देवबाग tarkali भोगवे बीच ला आणी aagnevadi ल जायला जवळच स्टेशन कोणता आहे
Sindhudurga station n kudal station
Awesome ❤️
Big thumb lucki dada
Home stay che rate nahi sangitle
रेट किती हे दिलं असतं तर बरं झालं असतं
👌
❤️
👍👍👍
Booking details please
खूप खूप सुंदर.... व्हेज जेवण मिळेल का...
Ho 🙏

👌👌👌👌👌👍