४ जूनला महाराष्ट्राचं राजकारण असं बदलेलं ! ३ शक्यता | Loksabha election 2024 News | Vishaych Bhari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 тра 2024
  • ४ जूनला महाराष्ट्राचं राजकारण असं बदलेलं ! ३ शक्यता | Loksabha election 2024 News | Vishaych Bhari
    सध्या सुरू असलेली लोकसभेची निवडणूक ही देशपातळीबरोबरच महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने देखिक अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरणारी आहे. मागच्या पाच वर्षांत राज्यात झालेली राजकीय उलथापालथ, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यासारख्या पक्षांत झालेली फोडाफोडी यामुळे बदलेली राजकीय समिकरणे, तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून निवडणुकीत झालेलं जातीय ध्रुवीकरण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मतदार कुणाला कौल देतो आणि कुणाला धक्का देतो याबाबत सध्या राज्यातील राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांमध्येही उत्सुकता दिसून येत आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे गेले आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गटाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ताधारी महायुतीसमोर मोठं आव्हान उभं केलेलं आहे. राज्यात झालेल्या मतदानामधून सत्ताधारी महायुतीला महाविकास आघाडीने कडवी टक्कर दिल्याचे संकेत मिळत आहेत. आता महाराष्ट्रातील मतदारांनी बॅलेट मशीनमध्ये कुणाच्या बाजूने कौल दिलाय, याचा उलगडा ४ जून रोही होणाऱ्या मतमोजणीतून होणार आहे. तसेच त्या दिवशी जो कौल समोर येणार आहे त्यामाध्यमातून महाराष्ट्रातील राजकारणामधील भाजपा आणि काँग्रेस ह्या राजकीय पक्षांसह शिवसेनेचे शिंदे आणि ठाकरे गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार आणि अजित पवार गट यांचं भवितव्य निश्चित होणार आहे. एकंदरीत हा निकाल महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा असेल. त्या पार्श्वभूमीवर ४ जून रोजी लागणाऱ्या निकालानंतर महाराष्ट्राचं राजकारण कसं असू शकेल, यासंदर्भातील तीन शक्यता पुढील प्रमाणे आहेत.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #livemarathinews
    #loksabhaelection2024
    #loksabhaelections2024
    #loksabhaelection
    #loksabha
    #sharadpawar
    #ajitpawar
    #uddhavthackeray
    #prakashambedkar
    #devendrafadnavis
    #eknathshinde
    #sharadpawarvsajitpawar
    #supriyasulevsajitpawar
    #marathinews
    #abpmazamarathilive
    #maharashtranewsliveupdates
    #marathinewslive
    #tv9marathilatestnews
    #livemarathinews
    #tv9marathibatmyalatest
    #marathinewsvideo
    #marathinewsupdates
    #marathibreakingnews
    #marathinewstoday
    #marathareservationsurvey
    #tv9marathinewschannel
    #tv9marathibreakingnews
    #marathibatmya
    #tv9marathibatmyalava
    #marathibatmyalive
    #tv9marathibatmyalive
    #batmyamarathilivetoday

КОМЕНТАРІ • 360

  • @SKumar_9
    @SKumar_9 14 днів тому +103

    मोदीया 200 च्या आत आहे😂😂

    • @vinayakprabhu2112
      @vinayakprabhu2112 13 днів тому +4

      Usman badruddin telgi UBT 400 SEAT JHINKNAR😊😊

  • @anilshinde7851
    @anilshinde7851 14 днів тому +160

    Under current फार गंभीर आहे
    आपलं मत फार वेगळ्या प्रकारे तयार झालंय
    BJP सुपडा साफ ❤

  • @randhirkute822
    @randhirkute822 14 днів тому +108

    महा विकास आघाडी 28 प्लस

    • @user-dw8ey4vq8r
      @user-dw8ey4vq8r 14 днів тому +4

      Mva zindbad Maharashtra 45

    • @rajaramdhawle6340
      @rajaramdhawle6340 14 днів тому +1

      ​@@user-dw8ey4vq8r45 MVA Ali tari warti modich yenar maharastrat 4- 5 jaga kami hotil pan Rajasthan west bengal Mp madhe bjp chya jaga wadtil yenar tar modich NDA sarkar sthir sarkar NDA 350+

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 14 днів тому

      ​@@rajaramdhawle6340mp rajasthanla 2019 maddhye sarwa jaga jinkalya hotya ata kay wadhanar ?

    • @abhikatkar5371
      @abhikatkar5371 13 днів тому

      35+

    • @anantkanhake6308
      @anantkanhake6308 13 днів тому

      4जूनलाच कळेल, किती प्रकाश पडतो

  • @gajananapophale2758
    @gajananapophale2758 14 днів тому +60

    फक्त महाविकास आघाडी महाराष्ट्रात 35+

  • @aftab05587
    @aftab05587 14 днів тому +15

    महाविकास आघाडी 35+ जागा महाराष्ट्रात जिंकनार....💯✌️

  • @babusahebkarale6545
    @babusahebkarale6545 14 днів тому +32

    सदर माहीती 100./.खोटी आहे❤❤ भाजप येत नाहीत

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc 13 днів тому

      शंभर टक्के सत्य सर्वात जास्त काव आणला तो भाजपा आणी त्याच्या ए बी टीम च्या पार्ट्या वंचीत एम आय एम बी आर एस आणखी ही खुप छोट्या पार्ट्या आहेत या लोकांनी सत्तेपुढे सपशेल लोटांगण घातल त्यांची सगळी थेर जनतेला ठाऊक झालीत पण यात अडचण अशी आहे की हे भामटे जातीवर निवडुन येतात किंवा मत खातात या सडक्या राजकारणापाई लोक भाजपाला वोटींगच करत नाही त्यामुळे भाजपा सुपडा साफ आणी या बी टीम ची ही वाट लागणार आणी लोकांची पसंत राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खरगे यांनाच आहे त्यात राहुल गांधींच पारड जड आहे

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 14 днів тому +142

    काही करुन उध्दव ठाकरे ची शिंदे पेक्षा atleast 2 जागा जास्त निवडुन आल्यातर तर पळुन गेलेल्या आमदारांची फाटुन हातात येईल...

    • @user-dy2py5be8s
      @user-dy2py5be8s 14 днів тому

      शींदे.गद्दार. आणी.टरबुज भाजप.पेक्षा. उद्धव.ठाकरे. यांचे.खासदार. 18.पेक्षा. जास्तच.येणार. टरबूज. फुटणारच.आणी.ते.आम्ही.फोडणारच

    • @TheHinduShow19
      @TheHinduShow19 14 днів тому +3

      पण भाऊ उद्धव 21 सिट उभ केल आणि शिंदे 15 स्ट्राईक रेट यावंर ठरेल कोण कोणाला फायदा मतांचा टक्के

    • @user-od9su2bo5t
      @user-od9su2bo5t 14 днів тому +18

      मिंध्ये गट 0😂😢

    • @ChandrakantRedekar-di8ox
      @ChandrakantRedekar-di8ox 14 днів тому +16

      कारण ऐकनाथ शिंदे ची खरी शिवसेना नाही म्हणून कमीच जागा

    • @Vaibhavd416
      @Vaibhavd416 14 днів тому +5

      @@TheHinduShow19 आरे भावा.
      शिंदे कडे 40 आमदार, 13 खासदार आहेत.
      सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्याकडे शिवसेनाच चिन्ह आहे ज्यावर लोकांना मत देण्याची सवय झाली आहे.
      वरतुन मोदीच नाव व BJP ची Strong पक्ष संघटना आहे..
      शिंदे चे खासदार स्वतः मोदीचा नावाने मत मागत आहे...

  • @rockarmy3094
    @rockarmy3094 14 днів тому +69

    Only MVA

  • @randhirkute822
    @randhirkute822 14 днів тому +135

    उद्धव ठाकरे आणि शरद पवार किंगमेकर असणार💯

    • @shashikantkurne8424
      @shashikantkurne8424 14 днів тому +2

      जागा किती, बोलता किती😂😂

    • @pramodkale6015
      @pramodkale6015 14 днів тому

      ​@@shashikantkurne8424गणित खूप मोठं आहे, बहुमताचा आकडा आहे 272 आणि आता त्याची खात्री भाजपला पण नाही त्यांना 35,40 जागा कमी पडतील मग तिथून पुढे खेळ चालू होईल जो कोणाला अपेक्षित नसेल,जर बहुमत नाही भेटले तर भाजप मधूनच मोदी विरोध मोठा होईल त्यांच्या जागेवर नितीन गडकरी यांचे नाव पुढे येऊ शकते तेव्हा पवार आणि ठाकरे गडकरीसाठी पाठिंबा द्यायला तयार होतील ही शक्यता खूप मोठी आहे बघा तुम्ही काय होईल

    • @ArbajSayyed-fk2kz
      @ArbajSayyed-fk2kz 14 днів тому

      maharashtra che real tigers

    • @ganeshchandrawanshi1342
      @ganeshchandrawanshi1342 13 днів тому

      @@shashikantkurne8424 कॉमेंट्स करणाऱ्यांना लोकसभा आणि विविध विधानसभा

    • @user-ud2je6mh2x
      @user-ud2je6mh2x 10 днів тому

      अंथरूण पाहून पाय पसरावेत..... दोखे मिळून 30 - 40 जागा लढणार त्यातील 3 - 4 जागा जिंकणार ..... म्हणे किंग मेकर होणार .....

  • @user-kx2xc6mi7n
    @user-kx2xc6mi7n 14 днів тому +37

    भाऊ खूप कडक गांजा ओढलास, निवडणूक काळात खूप धंदा केला तुम्ही

  • @ShaileshNisarganRailFan
    @ShaileshNisarganRailFan 14 днів тому +104

    माविआ 35+🎉

  • @user-dt6sx9we9y
    @user-dt6sx9we9y 14 днів тому +19

    मविआ ४०प्लस येनार हे 💯 टक्के

  • @abhaysonawane2448
    @abhaysonawane2448 14 днів тому +23

    चुकीचे विश्लेषण 30 - 35 जागा मविआ चे येतील महायुती चे नाही

  • @rahulmate8595
    @rahulmate8595 14 днів тому +79

    महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त जागा येतील

  • @user-li9op9wb8z
    @user-li9op9wb8z 14 днів тому +32

    जनता आता हुशार झाली आहे जो जनतेचे हित करणार नाही त्याला मत नाही

  • @vishalmore2797
    @vishalmore2797 14 днів тому +18

    इंडिया महाविकास आघाडी 🤝✌️ 40+✌️

  • @uttamgaidhani2362
    @uttamgaidhani2362 14 днів тому +4

    जय महाराष्ट्र जय शिव सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत

  • @pratapphadke5521
    @pratapphadke5521 14 днів тому +13

    तुमची पत्रकरीता खुपच क्षुनय आहे तुम्ही पत्रकारीता पेक्षा......

  • @user-uv2kr3ow4e
    @user-uv2kr3ow4e 14 днів тому +22

    Only MVA❤

  • @user-mr2fp5ty1h
    @user-mr2fp5ty1h 14 днів тому +30

    देशाचे पंतप्रधान उद्धव ठाकरे होणार आणि राज्याचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे होणार देशाचे कृषी मंत्री पवार साहेब होणार राज्यातून इथून पुढे कोणताही उद्योग बाहेर जाणार नाही. प्रथमेश तुमचा विषयच भारी अशीच साथ द्या आमच्या आदित्य आणि उद्धव साहेबांना❤❤❤❤

    • @user-sc1bt6kr7k
      @user-sc1bt6kr7k 14 днів тому

      Mala pn asa ganja pahije😂
      To fakt Sanjay raut kade hota tula kasa bhetla

    • @shashikantkurne8424
      @shashikantkurne8424 14 днів тому +5

      भाऊ दारू पिल्यावर, चरस गांजा पिऊ नये, उद्धव ला पण हे स्वप्न पडत नसेल.

    • @rajumujawar391
      @rajumujawar391 14 днів тому

      Right 👍 😅😅😅😂​@@shashikantkurne8424

    • @RAJAKARAN_MAHARASHTRACHA
      @RAJAKARAN_MAHARASHTRACHA 14 днів тому

      Kay chutiyagiri ahe 😂😂

    • @BabasahebPadlkar
      @BabasahebPadlkar 13 днів тому +1

      पण संजय राऊतला काय घंटा वाजवायचा काम देणार काय ?

  • @anilkadam2977
    @anilkadam2977 14 днів тому +8

    फक्त महाविकास आघाडी❤

  • @rohanchavan8917
    @rohanchavan8917 14 днів тому +6

    Dhangekar from Pune ❤💯👑🔥🎊

  • @Achivergroupkolhapur
    @Achivergroupkolhapur 14 днів тому +17

    अर्धवट माहिती... गोदी मीडिया

  • @bhaugadekar7792
    @bhaugadekar7792 14 днів тому +8

    असे लोक सत्तेत येणंही देशाच्या दृष्टीने घातक आहे. त्यामुळे पुढे कोण व्हायचे ते होवू द्या. पण आहे याना प्रथम घालावा. यांनी सर्व स्तरावर देशाची, जनतेची, आणि संघाची प्रतिष्ठा पणाला लावून टाकली आहे..त्यासाठी असे लोक पाय उतार करणे आवश्यक आहे.

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 13 днів тому

      कुत्तों को विकास से कोई लेना देना नहीं है..!😂

  • @rajeshsalunke3081
    @rajeshsalunke3081 14 днів тому +6

    जर देशात BJ पार्टी चे 200 पेक्षा कमी खासदार निवडून आले तर
    चॅनेल च नाव
    आपला विषयच भारी
    ते
    आपला विषयच हलका

  • @mahadevthorat2961
    @mahadevthorat2961 14 днів тому +11

    ते देशाचे मज्ञहाहरामी लोक आहेत

  • @sanjayjadhav8935
    @sanjayjadhav8935 14 днів тому +5

    *काय बोलतो आपला विषयच भारी ,,,,,, बिजेपी आणी अलायंस 335 जागा झिंकतोय सांगताय 😅😅😅😅😅😅😅 बीजेपी चे मोठे पॅकेट भेटले वाटत , तसेच स्टॅन्डर्ड दारू वगैरे मारून आपले विचार सांगत अहात ,,,,, खर तर बीजेपी 250 च्या पार जात नाही ,,,,, पून्हा एकदा भिका मागून सरकार बनवले जाईल 👍👍👍👍

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 14 днів тому +7

    2019 ला Pulwama Attack नंतर मोदीचा लाटेत पण BJP Shivsena ला 41 जागा जिकल्या होत्या.
    त्यात पण Congress 5 जागा VBA मुळे पडल्या होत्या...
    आता तर Uddhav Thackeray, Sharad Pawar, Congress एकत्र लढत आहे आणि VBA चा Factor यावेळी इतका प्रभावी पण नाही.
    निश्चिंत MVA ला कमीतकमी 20+ जागा जिकु शकेल...

  • @raj.lovemyindia
    @raj.lovemyindia 14 днів тому +5

    Aho deshat India cha yenar

  • @RamdasPande-tl6ir
    @RamdasPande-tl6ir 14 днів тому +1

    माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जास्तीत जास्त जागा मिळू शकतात आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास सत्य मध्ये येणार आहे

  • @annajamunde1044
    @annajamunde1044 14 днів тому +20

    देशात पन इंडिया आघाडी सरकार बनवनार🎉🎉

  • @sudarshanjadhav8964
    @sudarshanjadhav8964 13 днів тому +1

    खूप अभ्यास करायची गरज आहे

  • @vishals.8815
    @vishals.8815 14 днів тому +5

    विषयच तुतारी

  • @NileshGaroleNG
    @NileshGaroleNG 12 днів тому +1

    महाविकास आघाडी विजयी होणार

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 13 днів тому +1

    Dada_Zero
    Shinde 3__Kalyan ,Ramtek, शेवाळे
    BJP _ 5 _Nagpur,Beed, pune, Goyal, palghar

  • @stephencarvalho9923
    @stephencarvalho9923 14 днів тому +3

    Calling uddhav nakli sena people decided to teach bjp a lesson confirm

  • @Hjkkkbhhj
    @Hjkkkbhhj 14 днів тому +5

    महायुती २६ , आघाडी २०, अपक्ष १, बहुजन विकास आघाडी १

  • @sanjayjadhav-iy6em
    @sanjayjadhav-iy6em 14 днів тому +26

    अहो भाजपा सत्तेत येत नाही हे लक्षात घ्या ..

  • @gajananmali7479
    @gajananmali7479 5 днів тому +1

    झोपेत आहा काय?म.वि.आ. च्या 40 + ची शक्यता आहे. जमिनीवर राहूनच माहिती घ्यावी.

  • @anilborde9746
    @anilborde9746 14 днів тому +9

    Evm jhol jhala ter bjp 300 jatil nahiter 150 pan yenar nahi

  • @PravinPatil-wi6pi
    @PravinPatil-wi6pi 14 днів тому +5

    विश्लेषण चुकीच आहे, महाविकास आघाडी 32+ ✌

  • @jyotiramchavhan2789
    @jyotiramchavhan2789 13 днів тому +2

    महाविकास आघाडीचे उमेदवार ४२ +येणार आणि भा ज प ५ ते ६ उमेदवार येणार बाकी सगळे 0, 0, हेच खरे आहे

  • @VTpatil-tr6ee
    @VTpatil-tr6ee 14 днів тому +10

    फक्त महाविकास आघाडीच सरकार बनवेल .जनता कंटाळली आहे . फक्त पुढारीच भाजप मध्ये आहेत .

  • @ambadasingle4180
    @ambadasingle4180 13 днів тому +2

    आता भाजपा मध्ये पळापळी सुरू होणारं आहे मतदार विधान सभेची वाट पहात आहे लोकसभे पेक्षा येणारे निकालफारवाईट असणार आहेत

  • @soul_ashok783
    @soul_ashok783 14 днів тому +2

    विषय्यच भारी किती ची घेतली सुपारी.चांगली घोस्ट आहे कमवा पैसे हवं मोकळे😅

  • @sangramichake7644
    @sangramichake7644 14 днів тому +2

    Only INDIA ❤❤

  • @bvasekar2682
    @bvasekar2682 14 днів тому

    प्रथमेश सर खरंच तुमचा विषय च भरी

  • @nakshatraswaransh8449
    @nakshatraswaransh8449 3 дні тому

    पाकिट किती भेटले

  • @RameshNarsale-uu8ug
    @RameshNarsale-uu8ug 14 днів тому +4

    अजित पवार आणि शिंदेंची मनसे होणार

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 13 днів тому

    Akola_ आंबेडकर ,सांगली _ Vishal patil

  • @kunalahire7705
    @kunalahire7705 13 днів тому +1

    Only india आघाडी येणार

  • @shantaramgurabe9472
    @shantaramgurabe9472 11 днів тому

    चुकीचा सर्वे आहे आपला हा महाविकास आघाडी 30 प्लस इंडिया आघाडी 300 प्लस
    जय हो

  • @Vikas99
    @Vikas99 6 днів тому

    परिणाम आने से पहले हि, तुतारी के मालिक कमल के साथ जाने कि तैयारी करेंगें।

  • @vikramranveer2962
    @vikramranveer2962 13 днів тому +1

    नागपूर , बीड, सांगली, पुणे, जळगाव,धुळे, नंदुरबार ,रत्नागिरी सिंधुदुर्ग, मुंबई 2 एकूण 11 जागा बीजेपी, शिंदे गट 1, अजित पवार गट 1 एकूण 13 जागा महा युतीला
    3 जागा अपक्ष बाकी मविआ ला 32 जर घोटाळा नाही झाला तर

  • @SingerRupeshGoreAnr
    @SingerRupeshGoreAnr 14 днів тому +10

    भाजप एकट्याच्या देशात 235-250 जागा येतील आणि भाजपप्रणीत NDA च्या 285-300 ची गोळाबेरीज होऊ शकते , 4 जून च्या निकालानंतर INDIA आघाडीतील काही पक्ष NDA मध्ये येतील सत्तेच्या लोभापाई ! बघूया काय होतेय ते 4 जूननंतर कळेलच 👍

  • @aaratibhoir4390
    @aaratibhoir4390 14 днів тому +2

    दादा इंडियायात इंडिया आघाडी सरकार येतोय

  • @sanjaychavan472
    @sanjaychavan472 13 днів тому

    महाविकास आघाडी २५० चा जागा आसपास जिकंतील . तसेच महायुतीला सुद्धा २५० चा जागा भेटतील . बहूमत कोणत्या च पक्षाला मिळणार नाही .

  • @ganeshchandrawanshi1342
    @ganeshchandrawanshi1342 14 днів тому

    अगदी सटीक विश्लेषण आणि सर्व शक्यता लक्षात घेऊन केलेले राजकीय भावगीत कोण जिंकेल कोण जिंकणार नाही याबद्दल आपण कुठेही अंदाज बांधला नाही पण भविष्यातील राजकीय गणिते सटीक मांडले आहेत काही आपणाला भाजपचे समर्थक म्हणून टोल करत आहे पण हे चुकीच आहे

  • @ramharitaware1481
    @ramharitaware1481 14 днів тому +1

    केंद्रात bjp ची अवघड आहे भाऊ. ground रिपोर्ट आहे.

  • @yogeshgandhi4092
    @yogeshgandhi4092 4 дні тому

    Namo coming again n again

  • @ambadasingle4180
    @ambadasingle4180 13 днів тому +2

    उध्दव ठाकरे शरद पवार साहेब राहुल गांधी हे सर्व मिळुन भाजपा हद्दपार करतील

  • @mayursduse5372
    @mayursduse5372 12 днів тому

    Nashik - Raja bhau vaje
    Dindori - Bhagare Sir
    Dhule - subhash bhamare

  • @vaibhavppatilpatil7355
    @vaibhavppatilpatil7355 13 днів тому +1

    Bhau..tumhi lihun ghyaaaa.... indi grp -75-83(20-25 congres)....
    Otgers -54
    Bjp -373-413.

  • @ghanashyamkaale7389
    @ghanashyamkaale7389 14 днів тому

    ? पाहिजे तुम्ही खात्रीने कासेकाय सांगता है (! ) चिन्ह म्हणजे खात्री आहे!
    याचा परिणाम समजून घ्या

  • @SahadevGaikwad-md8ez
    @SahadevGaikwad-md8ez 10 днів тому

    कुठ मिळाला evdha kadak गांजा

  • @bbn3671
    @bbn3671 12 днів тому

    म वि आ ४९ जागा जिंकून पंतप्रधान पदाचे मानकरी होणार

  • @abasahebjare5177
    @abasahebjare5177 14 днів тому +2

    महाराष्ट्रात भाजपा 45 प्लस नाही तर ते 45 जागा हरणार आहेत.

  • @kishorpawar3859
    @kishorpawar3859 11 днів тому

    सरकार कोणाचे ही येओ... घंटा फरक नाही पडत..

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 12 днів тому +1

    मोदीना ५० जनांची गरज भासणार असे वाटते .

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad2882 14 днів тому +1

    हुकुमशाही चा अंत होणार आहे हे विसरूनका

  • @devidasdamale519
    @devidasdamale519 10 днів тому

    विधानासभा bjp 168 शिंदे 60 अजित 60 bjp खोत जानकर आठवले इतर मित्र पक्षणा जगा देतील व महायुती होईल

  • @bhivsensathe6105
    @bhivsensathe6105 14 днів тому

    बरं झालं भाऊ... जुमला जातोय.......

  • @pandurangsaid5533
    @pandurangsaid5533 14 днів тому +1

    15 ...20 jaga mahayutil miltil

  • @ravindrajoshi504
    @ravindrajoshi504 10 днів тому

    खाजवून खाजवून गजकरण झालेलं

  • @arunvaity9398
    @arunvaity9398 14 днів тому +15

    Supda saf honar bjp cha

  • @ravindradesai1376
    @ravindradesai1376 4 дні тому

    हे विश्लेषक नसून उध्दव व शरद पवार बघत असलेलं दिवास्वप्न आहे. पत्रकारीता कमी व चमचेगिरी जास्त असच हे विश्लेषण आहे. एनडीए 380 च्या आत येवू शकत नाही व महाराष्ट्रात युती 40 + राहणार हे आहे माझे विश्लेषण

  • @SinhgadTorna
    @SinhgadTorna 12 днів тому

    चार जून ला
    चार पक्ष संपणार आहेत.... भाजपा चार शे पार होणार...

  • @manojbavskar9746
    @manojbavskar9746 14 днів тому

    वंचीत बहुजन आघाडीच्या उमेदवारांला दुर्लक्ष करून चालणार नाही 2019 ला वंचित मुळे यांचे नुकसान काँग्रेस आणि राष्ट्रवादीला भोवलं

  • @user-zc6no5hy2t
    @user-zc6no5hy2t 9 днів тому

    M v a ziro maha ut yeke chylis jaga

  • @pravindhobale7447
    @pravindhobale7447 13 днів тому

    उद्धव ठाकरे साहेब

  • @ketankadam5479
    @ketankadam5479 14 днів тому

    हर हर महादेव 🙏🏼
    Sharad Pawar is alive, and ModiJi says his party, NCP, is false. 😆 I wonder, what if Balasaheb were alive? Would ModiJi do the same?

  • @santoshbhagat6886
    @santoshbhagat6886 3 дні тому

    aho yatle kahi honar nahi.... vba che prakash ambedkar yaancha prachand matane parabhav hoiel v tyanar te mahrashrtache mukhyantri hotil

  • @shriniwasmadrewar2249
    @shriniwasmadrewar2249 14 днів тому

    • @gauravstr
      @gauravstr 14 днів тому

      Khar bolat asel tarr he mat chukiche hou shakate

  • @ramdasbhor4770
    @ramdasbhor4770 12 днів тому

    Agadi barobar ahe❤

  • @sachinhatkar2940
    @sachinhatkar2940 12 днів тому

    भाजप धार्जिन आहे हा विषयच भारी 😂

  • @mahadevthorat2961
    @mahadevthorat2961 14 днів тому

    त्यामुळे राजकारण बदलू शकत

  • @mahadevthorat2961
    @mahadevthorat2961 14 днів тому

    ते सत्तेसाठी काय पण करु शकतात

  • @amolyadav3289
    @amolyadav3289 14 днів тому

    महाविकास आघाडी 42+🎉🎉🎉🎉

  • @manojbavskar9746
    @manojbavskar9746 14 днів тому

    Only VBA ❤

  • @absabs4343
    @absabs4343 12 днів тому

    महविकास ला ४५०+ जागा मिळणार आणि शरद पवार किंवा उद्धव pm होणार.केजरीवाल उपपंतप्रधान होणार.लालू यादव संरक्षण मंत्री,...

  • @arungosavi4511
    @arungosavi4511 13 днів тому

    Hyala Kay kalat nahi.Andaje bolato Sharad pawarach pilu aahe.Hyacha vishay ch sample.

  • @deveshPravin
    @deveshPravin 13 днів тому

    जेमतेम 35😂.... खूप छान मॅथ्स

  • @vaibhavppatilpatil7355
    @vaibhavppatilpatil7355 13 днів тому

    Pls thoda study deep kra...tunche analysis pokal ahr.. clear diste ki tumhi sgarad pawar uddgaw thkre supporter ahe .tumhi analyst agat krupa karun unbiased rha..konihi tuncge cgsnnel bght nahi..khare cgannel pratipksh..analysis perfect aste..study jrun aste..tunhi rao uddgaw thskre aditya thalre sgrad pawar aditya popat hyanna pm president bneunch thambnar watte

  • @eknathsawant2061
    @eknathsawant2061 13 днів тому

    One side modiji yenar ❤❤

  • @tulshiramborate7130
    @tulshiramborate7130 14 днів тому +1

    महा विकास आघाडी30+

  • @sachinhatkar2940
    @sachinhatkar2940 12 днів тому

    आधी 150 पार होऊदे

  • @krunaljadhav143
    @krunaljadhav143 14 днів тому

    Maharashtra Mahayutila jemtem 15-20 jaga boltay mg 353 madhil ithech 21 jaga kami zalya ajun राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, झारखंड, बिहार, कर्नाटक, तेलंगाना, पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश या saglya jaga milun kamit kami 70-75 jaga kami hotil asa chitra aahe mg kuthun modi PM rahtil asa bolta????

  • @tukaramarsul9080
    @tukaramarsul9080 4 дні тому

    हा भाजपने विकत घेतलेला पत्रकार आहे वाटत

  • @dagdumagar4343
    @dagdumagar4343 13 днів тому +1

    अहो भा ज प १८ ते २० जागाच्या वर जात नाही महाराष्ट्रात

  • @linkfasttechnologies5696
    @linkfasttechnologies5696 13 днів тому

    पाकीट पोचले यांचं