khandoba song | khandoba gani | Mala Bolaych Far | मला बोलायच फार | Marathi Song

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 чер 2024
  • khandoba song | khandoba gani | Mala Bolaych Far | मला बोलायच फार | Marathi Song
    Shailesh chavan music official UA-cam channel link 🖇️
    / @shaileshchavanmusicof...
    नमस्कार 🙏
    जय मल्हार 🔱
    खंडेरायाचं नवीन गीत आपल्यासमोर सादर करीत आहे.
    📝 गाण्याचे बोल : मला बोलायच फार
    भक्ताने खंडेरायाला केलेली विनवणी या गाण्यातून सादर करण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे.
    आयुष्यात असलेले सुख दुखत देवाला सांगावी दैवाला बोलून दाखवावं आपल्या जवळ कोणीतरी असावं या भावनेने
    श्री खंडेरायाला बोलवणं केलं जात आहे.
    हे गाणं आपल्या भेटीला आम्ही आमच्या या अधिकृत youtube चैनल वर घेऊन आलो आहोत.
    आपलं प्रेम आपल्या आशीर्वाद आपल्या शुभेच्छा नेहमी आमच्या पाठीशी राहू द्यात. 🙏
    🎹🎤🎧
    गीत गायक संगीत
    श्री शैलेश शामसुंदर चव्हाण
    9819456194
    🎭 निर्माती 🎭
    श्रीमती शैलजा चव्हाण
    : संकल्पना :
    श्री :रुपेश चव्हाण
    सौ . स्वराध्या शेखर गवस
    श्री बळी पाटील ( दादा )
    ( गुरुवर्य )
    अनंता महाराज पाटील
    🎛️ रेकॉर्डिस्ट : लोकेश खैरे
    🎹 संगीत संयोजक : गौरव रूपवते
    🎭 साई घरत (SG CREATIONS) : 9867745435
    :आशिर्वाद :
    ग.भा आनंदी बा. चव्हाण /ग .भा.सुधा दत्तात्रेय परब
    सौ सुहासिनी सावंत /श्री भगवान सावंत
    :मार्गदर्शक :
    श्री अरुण चव्हाण /श्री संतोष चव्हाण / रमेश चव्हाण
    श्री अरुण परब / श्री . डॉ.महादेव परब / प्रदीप खंडकर
    श्री शेखर गवस ( स्नेहांश एंटरटेनमेंट कणकवली)
    _______________________________________
    🎭 कलाकार 🎭
    मीनल साबळे
    सत्यवान गावकर
    विठ्ठल गावकर
    श्री संतोष चव्हाण
    सौ पूजा चव्हाण
    कुु सोहम चव्हाण
    कु विराज चव्हाण
    श्री विजय दारिस्तेकर
    सौ पल्लवी दारिस्तेकर
    कु दुर्वी दारिस्तेकर
    कु वेदांत जंगले
    आणि खंडेरायाच्या भूमिकेत
    श्री सुशील डवर
    🎬🎞️ डायरेक्टर ऑफ कोरिओग्राफी
    श्री शेखर मनोहर गवस
    📽️💿 कॅमरा आणि संकलन
    श्री निकेत जाधव
    🎭 कला विभाग
    श्री संतोष चव्हाण
    विठ्ठल गावकर
    वेदांत जंगले
    विजय दारिस्तेकर
    🙏 विशेष आभार
    श्री संतोष रामचंद्र चव्हाण
    सौ पूजा संतोष चव्हाण आणि कुटुंबीय
    🎭 वेशभूषा रंगभूषा
    वेदांत जंगले
    विठ्ठल गावकर
    संतोष चव्हाण
    👉 टीप : सदर गाण्याची कोणत्या प्रकारची कॉपी करून
    गाणं कोणत्याही वेगळ्या चैनल वर टाकल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
    khndobachi gani
    khndoba song
    Kanifnath song
    ambabi song
    khndobachi aarti
    khndoba song dj
    khndoba status
    khndobachi tali
    Bhavgeet
    devotional song
    marathi songs
    new marathi song
    Marathi song
    marathi dj song
    best of marathi songs
    Devotional songs
    shree krishna bhajans
    marathi bhavgeet collection
    marathi devotional song by rangnath sathe
    geet mp3
    islamic song
    malhari song
    kanifnath new song
    #khndobachigani
    #khndobasong
    #Kanifnathsong
    #ambabisong
    #khndobachiaarti
    #khndobasongdj
    #khndobastatus
    #khndobachitali
    #Bhavgeet
    #devotionalsong
    #marathisongs
    #newmarathisong
    #Marathisong
    #marathidjsong
    #bestofmarathisongs

КОМЕНТАРІ • 64

  • @ankushsonawane9855
    @ankushsonawane9855 Місяць тому +2

    यळकोट यळकोट जय मल्हार खंडोबा महाराज म्हाळसा बानाई की जय
    खुप छान गाणं आहे दादा 🚩🚩🚩🚩🚩🚩❤❤❤

  • @dnyandevugale2
    @dnyandevugale2 Місяць тому +2

    खुप छान अप्रतिम सुंदर सेवा सादर केली आहे जय शिव मल्हार

  • @namdevmestry2381
    @namdevmestry2381 Місяць тому +4

    जय मल्हार

  • @Prasad2311
    @Prasad2311 Місяць тому +2

    मानाचा जय मल्हार खुप सुंदर

  • @omkarshinde9178
    @omkarshinde9178 Місяць тому +2

    दादा एक नंबर हृदयस्पर्शी गीत आणि संगीत दोन्हीपण

  • @AmeyKhamkar
    @AmeyKhamkar Місяць тому +4

    भावा एक नंबर 🙏

  • @snehanshentertainmentprastut
    @snehanshentertainmentprastut Місяць тому +4

    ❤ संपूर्ण टीम गायक, संगीतकार, कलाकार यांचे खूप खूप धन्यवाद🎉😊

  • @reshmawalawalkar4173
    @reshmawalawalkar4173 Місяць тому +4

    Khup Chan ❤🎉

  • @kiranpatil2701
    @kiranpatil2701 Місяць тому +4

    Mast banaval song khupa aavadal
    Ashach pudhe jaa

  • @pravinkardak4355
    @pravinkardak4355 Місяць тому +4

    Apratim 👌❤🙏

  • @ganeshchogle7627
    @ganeshchogle7627 Місяць тому +4

    Aprateem avaj ani ganache bol suddha manala bhidle Dada ❤

  • @harshadkudalkar344
    @harshadkudalkar344 Місяць тому +3

    Jai malhar acting superb
    Chaan ahe❤

  • @samruddhichavan1803
    @samruddhichavan1803 Місяць тому +5

    Keep it up Dada... ❤❤🎵

  • @sachinawaghadeofficial3839
    @sachinawaghadeofficial3839 28 днів тому +2

    खुपच छान गीत अप्रतिम गायन

  • @SDAGKMARATHI
    @SDAGKMARATHI Місяць тому +11

    खंडोबाची भूमिका उत्तम साक्षात खंडेरायाच दर्शन झाल्याचा भास होतो 😢

    • @crazynil
      @crazynil Місяць тому +2

      Aamchya saranni keliy kanderayachi bhumika 😊

  • @Sachin-pg4by
    @Sachin-pg4by Місяць тому +2

    खूप सुंदर 💐💐💐❤

  • @gauridamare02
    @gauridamare02 Місяць тому +4

    ❤❤❤

  • @kisanchayre81
    @kisanchayre81 Місяць тому +9

    छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही... अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते... कारण... छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक असतात... पण... अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक आपण स्वत: असतो.....! खूप खूप छान, शेलेश साहेब 👌🏼👌🏼👌🏼

  • @user-jq9lr7sp9k
    @user-jq9lr7sp9k Місяць тому +7

    हिर्लोक हायस्कुल चे कला शिक्षक श्री डवर सर .छान .भूमिका केलीत ❤❤

  • @SwrajChormare
    @SwrajChormare Місяць тому +3

    Deva gdavun distyka mazya ghrach dar😢

  • @vijaydaristekar1873
    @vijaydaristekar1873 Місяць тому +2

    एक नंबर सर🎉❤

  • @ironmancaptainamerica5716
    @ironmancaptainamerica5716 Місяць тому +4

    Superb @speechless 😥

  • @v.shreya_98
    @v.shreya_98 Місяць тому +5

    Acting super 👌👌👌👌

  • @dr.vinayshirodkar4815
    @dr.vinayshirodkar4815 Місяць тому +4

    छान भट्टी जमलीय...पोहोचलय.

  • @devdasidea
    @devdasidea Місяць тому +6

    खंडेरायाची भूमिका अत्यंत सहजतेने सादर केली आहे सुशील 👌👌. भक्त ताईंची भूमिकापण अप्रतिम. उत्कृष्ट संगीत आणि गीतलेखन 👍👍👍

  • @user-wo4zx2nz5z
    @user-wo4zx2nz5z Місяць тому +3

    Hart touching❤

  • @hanumantlaxmannaik8737
    @hanumantlaxmannaik8737 Місяць тому +6

    अप्रतिम सर साक्षात खंडेराया समोर असल्याचा भास होतो. 👌👍🌹🌹

  • @akshaysable171
    @akshaysable171 Місяць тому +7

    तुमचं गाणं आणि तुमचा आवाज तो सूर मला खूप आवडतो मी तुमचे गाणे सारखं ऐकतो खूप सुंदर गाता तुम्ही मला जास्त करून आली हो गोंधळा तिचा मान पान करा हे गाणं आवडलं आहे अप्रतिम आहे तुमचे सर्वे गाणे आशा करतो की तुमची आणि माझी पुन्हा भेट होईल ...❤❤❤

  • @pravinchindarkar806
    @pravinchindarkar806 Місяць тому +4

  • @vikrantthanage
    @vikrantthanage Місяць тому +4

    अखंड महाराष्ट्राचा कुलदैवत, जेजुरगड निवासी, म्हाळसा पती श्री खंडेराया यांच्यावरील हे एक अप्रतिम असं गीत आहे.
    शैलेश जी आपलं खंडेराया प्रती असलेलं नातं या गाण्यातून व्यक्त होताना दिसून येतं.
    सादरीकरण देखील अतिशय उत्तम आहे, आपली भक्ती जर खरोखर खरी असेल तर साक्षात देवालाही आपल्या घरी येऊन आपल्या संकटांचं निरसन करावंच लागतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुमचं हे गाणं.
    शैलेशजी असंच उत्तमोत्तम काम तुमच्या हातून घडो हीच श्री बालाजी चरणी प्रार्थना तसेच पुढील वाटचालीस खुपसाऱ्या शुभेच्छा...!!

  • @dilipkadam110
    @dilipkadam110 Місяць тому +5

    अप्रतिम!
    शेखर गवस सर, अप्रतिम!आपली कलेवरची निष्ठा आणि एकाग्रता प्रत्येक कल्पकतेतून जाणवते.अतिशय सुंदर कोरिओग्राफी!सर्व टिमचे अभिनंदन!🎉🎉🎉

  • @dipakhebbalkarofficial5829
    @dipakhebbalkarofficial5829 Місяць тому +5

    खूप छान भूमिका सर साक्षात खंडेराया❤

  • @SDAGKMARATHI
    @SDAGKMARATHI Місяць тому +4

    जे कोणाला नाही सुचत ते शैलेश भाऊंना सुचत ✨
    नाद खुळी लेखणी .... 😢 ❤
    पुढचा काळ आपलाच असणार 🎉

  • @shaileshchavan6163
    @shaileshchavan6163 Місяць тому +5

    माझ्या हृदयातील भावना या गीतातून मांडली आहे .
    आपल्याला देखील हे गाणं इतकंच हृदयात भिडेल यात तिळमात्र शंका नाही.
    खूप मेहनत घेतली आहे यात कलाकारांनी आपले प्रेम आणि आशिर्वाद नक्की द्या आम्हाला आणखी काही नको 🙏
    जय मल्हार

  • @balipatil9013
    @balipatil9013 Місяць тому +4

    गाण्याची बोल जणु सर्गातली फुले वाटतात
    आणी विषेश आकर्षण खंडोबा मल्हार भुमीका केलेले
    आणी मल्हार भक्त ताई
    अप्रतिम भुमीका
    पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छ्या टिम🙏🙏🙏🙏

  • @balipatil9013
    @balipatil9013 Місяць тому +4

    गुलाबाने मोगऱ्याला विचारलं …
    आपल्या दोघांत सुंदर ❤कोण आहे …????
    गुलाबाने मोगऱ्याला विचारलं,
    आपल्या दोघांत सुंदर❤ कोण आहे …????
    मोगऱ्याने गुलाबाला सांगितल की सर्वात सुंदर ते रसिक प्रेक्षक आहेत जे
    शैलेशजी चव्हाण यांची गानी आयकत आहेत…!❤❤❤❤❤

  • @sagarnaik6167
    @sagarnaik6167 Місяць тому +5

    Sattu bhawa❤ .. .mast acting ree👌👌

  • @user-dn8vm7ll6j
    @user-dn8vm7ll6j 19 днів тому

    Khup chan❤❤🎉🎉

  • @kailaskawale5678
    @kailaskawale5678 Місяць тому +4

    शैलेश दादा काय गीत केले वा शब्द नाही मनाला भावले खुप छान जय शिव मल्हार

  • @DJRAHULREMIX0115
    @DJRAHULREMIX0115 Місяць тому +3

    Dj song remix krun bhetel

  • @sachinpednekar9123
    @sachinpednekar9123 Місяць тому +4

    सुंदर

  • @shaileshchavan3522
    @shaileshchavan3522 Місяць тому +4

    दादा अशीच प्रगती करत रहा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐 जय मल्हार ,🙏

  • @supriyaruke3908
    @supriyaruke3908 Місяць тому +4

    अप्रितम गाणं झाले आहे …मनातील भावना अगदी सुंदर रुपातून व्यक्त केले आहे …कोरिओग्राफ मस्त झाले आहे शेखर सर. सांगितल्या प्रमाणे हृदयस्पर्शी गाणं झाले आहे शैलेश . जय मल्हार 🙏❤️

  • @dattatrayakoli2298
    @dattatrayakoli2298 Місяць тому +4

    अप्रतिम गाणं, खूप सुंदर 👌🏻👌🏻जय मल्हार 🙏🏻🙏🏻

  • @user-wp3pw7go2c
    @user-wp3pw7go2c Місяць тому +4

    Jay Malhar 🙏🙏

  • @supriyaruke3908
    @supriyaruke3908 Місяць тому +4

    खूप उत्सुकता आहे …❤गानं ऐकण्यासाठी ..जय मल्हार 🙏

  • @samarthchavan9171
    @samarthchavan9171 Місяць тому +4

    अप्रतिम संगीत रचना...❤❤

  • @devidasgaikwad8622
    @devidasgaikwad8622 Місяць тому +4

    खुप छान , शैलेश जी.

  • @kiranpatil2701
    @kiranpatil2701 Місяць тому +3

    Jay malhar

  • @ramakantdolare4288
    @ramakantdolare4288 Місяць тому +4

    Khup chan sir 🎉

  • @mylittletry
    @mylittletry Місяць тому +4

    सुरेख. .. .

  • @kewatraju3129
    @kewatraju3129 Місяць тому +4

    अप्रितम रचना..
    🌹जय खण्डेराया!🙏🏻

  • @user-wm8ux7mn7s
    @user-wm8ux7mn7s Місяць тому +4

    दादा तुमचा आवाज छान आहे

  • @balipatil9013
    @balipatil9013 Місяць тому +4

    अभिनंदन सर 🎉🎉🎉🎉

  • @SDAGKMARATHI
    @SDAGKMARATHI Місяць тому +1

    Thanks

  • @kishorharpale2386
    @kishorharpale2386 28 днів тому +2

    ताई मी खुप रडलो मी नित्य वारकरी आहे खंडोबा चा

  • @ladhvayyarokhthok2956
    @ladhvayyarokhthok2956 Місяць тому +5

    न रडता हे गाणं ऐकणे शक्य नाही 😢🙏

  • @siddharthartline9927
    @siddharthartline9927 Місяць тому +4

    👌🤍✨👐🙏

  • @reshmawalawalkar4173
    @reshmawalawalkar4173 Місяць тому +4

    Khup Chan ❤🎉

  • @ganeshwadkar4857
    @ganeshwadkar4857 Місяць тому +2

    जय मल्हार

  • @apentertainment2875
    @apentertainment2875 19 днів тому

    जय मल्हार

  • @nileshvardam5002
    @nileshvardam5002 Місяць тому +4

    जय मल्हार