ताई, आपले आभार की आपण मराठीतच वाहिनी सुरू केली आणि मराठीतच पाककलेच्या चित्रफीत बनवित आहात. आणि माय मराठीतच आपण असेच सुंदर व्हिडीओ बनवाल ही अपेक्षा.. दुसरं असं की मराठी वाहिनीवर टिप्पणी करताना हिंदीत व्हिडीओ बनवा, अशी हिंमत कशी होते लोकांची? इतके वर्ष आमच्या सुंदर महाराष्ट्रात राहून आमची मातृभाषा आणि अधिकृत भाषा तुम्हाला समजत नाही, मग चालते व्हा आमच्या राज्यातून.. दाक्षिणात्य राज्यातील लोकांना करतील का अशी हिंमत हिंदी लादण्याची? आमची मराठी आम्ही जोपासून वाढवू, जय मराठी
Maharashtra m rahne ka yhi fayda h k sari language smagh aajti h ,..aur my hu Muslim lkin meri life dosti sabhi Hindu Bhai bahne dosto m gyi to my hu marathi mulgi 😊...tai khub chaan recipe dakhwli aahe m ghari karun pahin tumcha voice khub chaan ahe nit pane sarwa kruti smazali thax
खुप छान रेसिपी.... मी बऱ्याचदा ह्या recepe ने खारे शेंगदाणे केले आहेत 😊😊😊... मस्त होतात.. अगदी भट्टीसारखे...👍👍
🙏🏻🙏🏻💐💐
खूप सुंदर, अशीच नवीन रेसिपी सांगत चला .👌👌👌👌
🙏🙏
छान माहिती...सोप्या शब्दात !!
Mast khare shendane v nice resipi thanks didu 👍👌 👌👌😍😘🥰😋😋❤️🌹
खूप खूप धन्यवाद
मला खूपच आवडतात खारे शेंगदाणे.......
धन्यवाद
Very nice recipe.
Mi karun pahile same dukanatlya sarkhe zale.
Thanks for recipe 👌👌👌
धन्यवाद ताई
@@memarathirecipes3186 😊😊mi 9th madhe ahe. Tai mhanalat na mhanun mhanla
मी करून पाहिले .खूप छान झाले .Thank you
धन्यवाद खूप छान
Khare dhane recepi mast ghari karata yetil chan mahiti Thanks madam.
🙏🙏
फारच छान रेसिपि ताई, धन्यवाद 🙏
नमस्कार विडिओ खुपच छान आहे आवडला करून बघणार आहे
नक्की करा ताई धन्यवाद
सोपी, उपयुक्त, बाहेरच्या सारखे शेंगदाणे बनवण्याची पध्दत
धन्यवाद
मी करून पाहिले. खूप छान झाले. खूप खूप धन्यवाद 🙏
🙏🙏
माझ्या husband ला खुप आवडतात असले शेंगदाणे, सौदी अरेबियात राहत असल्याने नाहि मिळत, आता घरी बनवू शकते ,Thank you so much sister 🙏
Khupch mast Recipe aahe hi tar
Khup chan mast ekdam. Ani ho Tumchi samjaun sangaychi paddhat pan Khup chan aahe
aavadle br ka🙏🙏 🙏
खूप खूप धन्यवाद
Ho mast receipi n sopy receipi aahe mi suddhha.try keli ...
खुपच छान माहिती दिली
अत्यंत सोप्या भाषेत
खूप खूप धन्यवाद ताई
धन्यवाद दादा
Are wah. Mast Chan, very easy. Txs for your nice recipe.👏👌
🙏
मस्त..... एवढे छान आहे.... 6 ते 8...दिवस ते राहणार नाहीत.. संपून जातील.
Thank you ma'am
🙏🏻🙏🏻😃😃
Yammy Yammy 👍👍
🙏🙏
वा! ताई , भाजणीची पद्धत एकदम कडक !
धन्यवाद
Wow nice n simple method
अतिशय सुंदर खारे शेंगदाणे होतात.
मी स्वतः अनेक वेळा याच पद्धतीने खारेशेंगदाने केले आहेत.
खुप छान लागतात.
धन्यवाद
मिट कोणतं आहे
Nice explination
🙏🏻
ua-cam.com/video/0Vm3_DNzcJY/v-deo.html
Chan banvle, ani mast sangitle
Khupach chhaan aani sopi paddhat aahe.
Kup chan tai👍👍
🙏
ताई, आपले आभार की आपण मराठीतच वाहिनी सुरू केली आणि मराठीतच पाककलेच्या चित्रफीत बनवित आहात. आणि माय मराठीतच आपण असेच सुंदर व्हिडीओ बनवाल ही अपेक्षा..
दुसरं असं की मराठी वाहिनीवर टिप्पणी करताना हिंदीत व्हिडीओ बनवा, अशी हिंमत कशी होते लोकांची? इतके वर्ष आमच्या सुंदर महाराष्ट्रात राहून आमची मातृभाषा आणि अधिकृत भाषा तुम्हाला समजत नाही, मग चालते व्हा आमच्या राज्यातून..
दाक्षिणात्य राज्यातील लोकांना करतील का अशी हिंमत हिंदी लादण्याची?
आमची मराठी आम्ही जोपासून वाढवू, जय मराठी
आपली मराठी माझी मराठी जय मराठी जय महाराष्ट्र मी मराठी
Pk
Chup rah shengdane kha
माहिती दिली आहे त्या बद्दल धन्यवाद धोडुपंत ठाकरे उगवा देवदत्त
𝗕𝗮𝗿𝗼𝗯𝗲𝗿 𝗮𝗮𝗵𝗲
Khupch sunder mahiti dili 👌👌👌👌
धन्यवाद
Nice Shengdane, khup must vatatat khayla 😋😋
खूप खूप आभारी आहे
की
सुलभ आणि सुटसुटीत रेसिपी. धन्यवाद ताई🙏🏼🙏🏼
खूप खूप धन्यवाद ताई सांगत जा
Nice 👌👌👌👌👌👌👌
Nice👍👌👍👌👌
Ek no...tai....
🙏🏻
Waa Ekdam zakaas.
खूप खूप धन्यवाद
Bahot Badhia recipes thank's
खूप खूप धन्यवाद
very simple method for salted nuts Thanks
🌺💐खूप छान माहिती सागतली धन्यवाद 🥀🥀
🙏
अतिशय उपयुक्त रेसिपी 👌👌👍
एक नंबर माहिती मस्त बनवता तुम्ही
दादा धन्यवाद
Mast mahiti dili tumi madam 👌
धन्यवाद
धन्यवाद ताई....मी तयार करून पाहिले....खूप छान झाले...🙏
खूप खूप धन्यवाद
Very nice recipe..... Thank you 🙏🙏🙏🙏🙏
🙏
मस्त अगदी सोप्या पध्दतीने कृती समजावलेबद्दल धन्यवाद !!!
धन्यवाद
Very good recipe 👌😋
🙏
छान केले सांगितले पण बरोबर
धन्यवाद
Khub khub chan mam ek dum jhakas hai 👍👍👍
ताई खुप छान
खूप छान आणि अप्रतिम खारे शेंगदाणे बनवण्याची पद्धत आपण सांगितली आहे धन्यवाद🙏
खुप खुप धन्यवाद आपले
Excellent sir, mere sare doubts clear ho gaye.
Thank u
धन्यवाद
123466
11
Vbjfgvh
@@memarathirecipes3186 TX. .
खुप खुप छान सुंदर माहिती दिली धन्यवाद
Very Nice 🙂
Mast, सांगितले ताई रेसीपी
ताई धन्यवाद सांगत जा
Maharashtra m rahne ka yhi fayda h k sari language smagh aajti h ,..aur my hu Muslim lkin meri life dosti sabhi Hindu Bhai bahne dosto m gyi to my hu marathi mulgi 😊...tai khub chaan recipe dakhwli aahe m ghari karun pahin tumcha voice khub chaan ahe nit pane sarwa kruti smazali thax
comment vachun kharach khup chan vatle mala...😊
Asech kayam sobat raha !!
Again thanks ❤️
Very nice
खुप छान ताई
Very tasty recipe 👌👌👌👌👌👌👌👌👌
🙏
@@memarathirecipes3186 👌👌👌
छान आहे सोप आहे बनवायची पद्धत थॅक्यू
धन्यवाद
Vahhhh👌👌👌
🙏🙏
@@memarathirecipes3186
,
खुप सुंदर झाले शेंगदाणे
🙏🙏
Khup chan, mast
बहुत बढीया
खूप छान बनवले खारे शेंगदाणे
🙏🏻
,फारछान🎉🎉👍👏😍ताई
Khup chhan banawl tai 👌👌👌😍
धन्यवाद ताई
khup chan aahe tai
धन्यवाद
Khup Chan ajjichi shegdana chikki
🙏
खूप छान माहिती आहे...
धन्यवाद मॅडम... माझ्या चकण्याचा खर्च कमी झाला.
🤣😂🤣😂
Tu evdch bg lavdy
lockdown mule daru band zali asel!!
🤣😂😀
Hahahahahaha
मस्त, मी करून पाहीन.
नक्की बनवा ताई
👍👍
🙏
फार छान माहिती मिळाली धन्यवाद
खूप खूप धन्यवाद आपले
Thank you didi. I followed your method and the salted peanuts were tasted awesome. Thank you so much for such nice and simple video.
खूप खूप धन्यवाद आपले
👌👌👌
@@memarathirecipes3186 h
खारे शेंगदाणे ची रेसिपी खूप छान आवडली
धन्यवाद ताई
खारे शेंगदाणे बद्दल जी माहिती दिली फार व्यवस्थित आहे
धन्यवाद
@@memarathirecipes3186 papamamarecipes
Chaan mahiti
MKipp
@@maximummemaximummyself6523 k
Khup chan .. thank u.. mi Tumchi recipe bagun try kela n khup mast zale hote.. ghari sglyanla he avdle.. ☺️❤️
🙏🏻🙏🏻
मस्त 👌👍
चाकना मस्त आहे
🤣
Yevdhi mehnat ghenyapeksha direct dukanatun anlele changlech
छान माहिती दिली ताई
🙏
धन्यवाद दादा
धन्यवाद ह्या माहिती बद्द्ल..
लहानपणा पासुन खातोय पण सारखा विचार करायचो की हे बनतात कशे ?
😀😀😀😀😀
Mi hi hecha vichar karaychi aata kaal mala
Shyam ya kay hai aai la v4 rayche na
👍 ata kalal ka?
bArfee
Khup chan aahe recipe👍👍 very nice
धन्यवाद
Looking so tasty
🙏🙏
ठुम्हीकेलेली चिक्की फारच सुंदर आकार झाला आहे
खूप खूप धन्यवाद
मी आज करून बघितले खूप छान झाले
कधीच खारे शेंगदाणे खाऊ नये कारण त्या मध्ये मिठाचे प्रमाण खूप जास्त असते त्याने बिपीचा त्रास होवू शकतो 🙏
Tu nako khau
@@sg_vlog_325 मित्रा मी फक्त काय त्रास होवू शकतो ते सांगितले तूला खायचे तर खा
Mla tar khych ahe
@@sg_vlog_325 ठीक आहे का मग
Tu la nahi khayche tar nako kau amla tar kau de re
Khup Chan zale khare shengdane Mi banavale
खुपच छान ताई
खुप छान। कही लोक उगाचच कही तरी बोलतात। जायद नही जस्ता बोला। chalnit pani rahat nahi.वगेरे । कोणाला जर आपण encourage नाही करु शक्त तर कही बोलू तरी नाही
Khup chan tai
धन्यवाद
छान 👌👍
🙏
खूप छान वाटत होते खायला ताई
हो छान लागतात
👍👍👍Nice 👌👌👌
छान माहिती मिळाली धन्यवाद ताई
Khup chan....
धन्यवाद
Very good. Thanks
खुप खुप धन्यवाद आपले
Very nice and very good recipe
🙏🏻
So tasty .
धन्यवाद ताई
तुम्ही खूप छान सांगता हं मजा येते ऐकायला...
हो का छान वाटले ऐकून धन्यवाद
हो ना 👍💐🌹🎁👌❤️
Looking so tasty 😊😋😋😋
खूपच छान
खूप छान झालेआहेत खरमुरे.
🙏
हालवण्यावर खुपच जोर आहे 😜
Abay saale 😂😂😂😂
kunala kay reply dyava he samjale pahije
@@bhartikadus4149 gap re shembde tu
Ekdam kadak👍
Very testy
Thanks
Nice
काही रेसिपी थेट मिठात भाजून दाखवतात व त्यामुळे ते आपण मिठा शिवाय भाजले तरी तसेच लागतात , तुम्हीं फार सुंदर रित्या दाखवलं धन्यवाद!👌
Nice recipe 👏
छान मस्त👍
🙏🙏
Very nice explanation! Simple and Best!
Simple method
मस्त