मधुमेहींनी तूप किती व कोणते खावे | Ghee type and quantity for Diabetes | Dr Tejas | Marathi
Вставка
- Опубліковано 14 жов 2024
- मधुमेहींनी तूप किती व कोणते खावे | Ghee type and quantity for Diabetes | Dr Tejas | Marathi
मधुमेहींसाठी तूप खाणे चांगले का? कोणते तूप चांगले आणि ते किती खायला हवे?
जेवताना सढळ हस्ते तूपाची धार पदार्थांवर घेण्यापूर्वी आजचा व्हिडिओ जरूर पहा!!
Just for Hearts offers Video / Text Consultations as well as Second opinions for Chronic Medical Conditions. We are a Pune-based Team of Drs, Specialists, Dietitians, and Yoga & Fitness Coaches.
Join this channel to get access to perks:
/ @justforhearts
To register to our Patient Portal and start availing yourself of our services.
app.justforhea...
To Download the Just For Hearts app on Google Play Store and IOS here
app.justforhea...
Do like, subscribe and share our videos with your friends and family.
Feel free to ask any health questions in the comments or on whatsapp and our experts / Drs will answer all your health questions.
आमच्या पेशंट पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आणि आमच्यामधुमेहींनी तूप किती व कोणते खावे | Ghee type and quantity for Diabetes | Dr Tejas | Marathi सेवांचा लाभ घेण्यास सुरुवात करा.
app.justforhea...
Google Play Store आणि IOS वरील Just For Hearts अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे
app.justforhea...
लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबासह शेअर करा.
For Whatsapp: 94229 89425
Thank You
Team Just For Hearts
Virtual Clinics for HealThy Life
Photo by Unsplash unsplash.com/
Photo & by www.pexels.com/
डॉ. तेजस लिमये हे सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ व डायबेटिस एडुकॅटर आहेत आणि त्यांचा 14 वर्षांचा वैद्यकीय अनुभव आहे. त्यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी या 94229 89425 क्रमांकावर व्हाट्स अँप करा आमचे समन्वयक तुम्हाला मार्गदर्शन करतील. धन्यवाद !
Dr. Tejas Limaye is well known Nutritionist and Diabetes Educator with rich clinical experience of 14 years. To book consultation with her, please WhatsApp us your details on 94229 89425. Our coordinator will guide you. Thanks
तुपबद्दलचा व्हिडिओ आवडला..मी दोन/कधी तीन चमचे घरचं तूप खाते..घरचं रवाळ तुप मला खूप आवडतं..
Okay good to know.
very good very nice speech Dr. .madam
Thank you so much. Do share with your friends and family.
खूप detailed information दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद..सगळेच points cover झाले...मस्त विडीओ
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
आपल्या प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद!!
डॉक्टर मॅडम खुप छान मार्गदर्शन, धन्यवाद.
धन्यवाद. आपण इतर व्हिडिओ पाहिलेत का?
Ekdam untamed video.Dhanywad.😊
Very Detailed Explained...👌👌👌 Thanks lot 🙏
Most welcome 😊Do share with your friends and family
फार चांगली माहिती दिली
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
डाॅ. तूम्ही छान माहिती दिली, धंनयवाद 🙏🙏🙏.
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Very nice video Tejas mam
खूपच छान माहिती 👌
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
धन्यवाद 😊
डॉ . खूपच छान माहिती दिली.धन्यवाद.
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
Many thanks for your feedback 😊
Dr .farach sunder mahiti dili .Thank you ..
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
@@JustForHearts Ho .khupach chhan mahiti dili aahe .
@@pratibhayadav8711 Thank You for watching the videos regularly...
Nice Information mam
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
धन्यवाद. डायबिटीस डे निमित्त आयोजित केलेल्या प्रत्यक्ष भेटीला अवश्य या. यासंबंधी पूर्ण माहिती आपल्या चॅनल च्या कम्युनिटी पोस्ट मध्ये मिळेल. किंवा 9422989425 क्रमांकावर diameet लिहून व्हॉट्सॲप करा.
छान च माहिती मिळाली
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
Nice
धन्यवाद
छान
Happy new year 2023
कमि वेळेचा व्हिडिओ करून खावे कि न खावे हे जरा स्पष्ट सांगितलेले बरे
आह्मी लवकरच टाइम स्टॅम्प्स ऍड करणार आहोत म्हणजे तुम्हाला जो पार्ट पाहायचा तो डायरेक्ट पाहू शकता.
Khup Chan mahiti 👍
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
खूपच उपयुक्त माहिती.
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
@@JustForHearts हो नेहमीच पाहतो.
@@alhatsunil3720 Many thanks for watching videos regularly!! Great to know that you found the video useful...
@@ltejas86 Thanks Mam.
Shudh tup he helthsathi khupach changale asate
हो, योग्य प्रमाणात घेतले तर नक्कीच 👍
Nice information
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
Many thanks 🙏
मॅडम मलाही मधुमेह सांगितले डॉक्टरने पण माझं वजन एकदम कमी कमी होत चालले तर त्यावर उपाय काय
तुमच्या शुगर लेवल व HbA1c लेवल किती असता.
ताई. मला पण मधुमेह. सांगितले आहे फक्त दोन महिने झाले माझेही. वजन कमी कमी होत आहे माझा. आहार चागला आहे तरी वजन कमी होत आहे
Khup chan mahiti. Baherache tup khalle tar konate brand changale ahet karan gharach tup purat nahi
तम्ही गीर गायीचे गावरान तूप घेऊ शकता तुमच्या जवळच्या गवळ्या कडून किव्हा कोणता ऑरगॅनिक प्रॉडक्ट घेऊ शकता.
@@JustForHearts dhanyavaad
डॉ.मी मेधा मला विचारायचं आहे,की गव्हाचा चीक खाणं योग्य का थोड्याप्रमाणात चालेल..
थोड्या प्रमाणात खाऊ शकता.
Madam mi roj 1spon roj sakali upasi poti khato
Ani mala sugar pan ahe .
Pan mala te Paul's mule khava lagte .....tar kahi problam ahe ka
कशा मुले खावे लागते ?
Here in Australia we do not get buffalo milk. So we have to buy unsalted butter from shop and make ghee at home from that I
Is it ok?
If you dont have option then it is okay to have that just portion control is important.
किती खावे कधी खावे
सौ. पवळे
कोलेस्टेरॉल नाॅरमल आहे पण ट्रायग्लिसराॅइड वाढलेले असेल तर गाईचे दुधाचे तुप चालेल का ❓
ट्रायग्लिसराॅइड हे खप जास्त कार्बोदके खाल्यामुळे होतो. लवकरच ट्रायग्लिसराॅइड कसे कमी करायचे या वर विडिओ करणार आहे नक्की आमचा चॅनेल बघत राहा
मदुमेहिनी मध खावे का? कृपया सांगावे...
हा पूर्ण विडिओ नक्की बघा मधुमेहींना साठीच आहे.
Hare krishna mataji
For any inquiry whats app on 94229 89425
Gaiche tup khave ki mhashiche tup khave?
घरी केलेले गाईचे (शक्यतो देशी गाईचे) तूप घेणे उत्तम
साय वितळवून लोणी न काढवत तूप बनवले तर चांगले की वाईट?
साय साठवून विरझण लाऊन मग ताक आणि लोणी काढून बनवलेले तूप हे योग्य आहे
वजन कमी असणार्या मधुमेहीने जास्त तूप खावे का ?
योग्य प्रमाणात खावे.
Tup madhe sakhar kuthe ahe..tyla sweet taste nahi....
Tup manje fats ahe jast fats heart health sathi yogya nahi.
I am diabetic I can eat bafollo ghee
दिवसातून २ चमचे घेऊ शकता.
Ragi and diabetes
Ragi has a high glycemic index . While making bhakri amount of ragi flour is more as compare to chapathi. So you need to avoid it.
मधुमेहासाठी भात चालतो का
Please check my video on rice: ua-cam.com/video/1vJ7hgUQGkg/v-deo.html
Watch this video - ua-cam.com/video/8zdfKpt7KkM/v-deo.html
मधुमेहींना फळ चालतो का सफरचंद रिप्लाय द्या मॅडम
Please check my video on fruits : ua-cam.com/video/ZwHQxkAqTlA/v-deo.html
ua-cam.com/video/ZwHQxkAqTlA/v-deo.html
गावरानतुप व शुध्द तुप या मध्ये काय फरक आहे.?
गावरान तूप म्हणजे देशी गाईंच्या दुधापासून काढलेले तूप. शुद्ध तूप गाईचे किंवा म्हशीचे कोणतेही असू शकते.
Madam i wanted to ask my some question personally
On which no I should contact you
To consult with Dr. Tejas book your appointment from this link app.justforhearts.org/home/healthcareprovider/MjMzODM=
For any inquiry whats app on 94229 89425
लहान मुलांना म्हशीचं तुप दिलं तर चालेल का
Yes.
नुसतं तुप खावं का
दिवसातून १ ते २ छोटे चमचे घेऊ शकता ते जेवणातून गया किव्हा नुसता.
मी रोज चापतीला तूप लाऊन खाते
एखादा चमचा काहीच हरकत नाही 👍
तुप खाऊन शुगर चेक करा.वायफळ बडबड नको.
प्रत्येक पदार्थ फक्त शुगर पुरताच अभ्यासायचा नसतो. त्याचे बाकीही परिणाम, फायदे, तोटे असतात. आरोग्य व आहार समजून घेणे इतके सोपे नाही हो!! त्यासाठी संयमाने ऐकावे - बघावे - वाचावे लागते.
Nice explained
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
Many thanks
खूप छान माहिती मॅडम
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
@@JustForHearts ho
Thank you so much!!
Thank you for watching the videos regularly and sharing your feedback 🙏
Nice Information
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
Thank you for your feedback 😊