वऱ्हाड निघाले लग्नाला - चिखली, संगमेश्वर, कोकण | Konkan Marriage, Chikhali / Nivali - Sangameshwar
Вставка
- Опубліковано 8 вер 2024
- काल अर्चनाचा साखरपुडा झाला, आज लग्न. सकाळी वऱ्हाड निघाले लग्नाला. आज दोन ट्रक होते. निवळी - नायरी - कारभाटले - फणसावणे - अंत्रावली - हेडळी फाटा - तांबेडी - चिखली असा प्रवास करत आम्ही पोचलो धनावडे वाडीमध्ये. जाणिवासा उतरला. आपल्या फॅमिली मधील बऱ्याच माणसांना भेटलो. लग्न छान प्रकारे पार पडले. जेवण झाले आणि आम्ही निघालो आमच्या गावाला.
Archana Vanage (Nivali, Sangameshwar) & Deepak Dhanavade (Chikhali, Sangameshwar)
Konkan Style Marriage / Wedding, Kokan : 13 March 2022
#KonkanWedding #KonkanMarriage #KokanWedding #KokanMarriage
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
UA-cam : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiUA-camr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi UA-camr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
Chikhali, Shrikant dingankar Tashe vajap no 1.Zabarst chal.
दादा नेहमी ग्रेट विडीओ आहे खूप छान
अविनाश दादा, तुझे व्हिडीओ मला खूप आवडतात🥰👌👌👌
Ani tuzhe pn amhala
शहरापेक्षा तरी गावाकडे मस्त वाटत आणि संध्याकाळचे वातावरण खूप छान
आणि हा व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहचवला व तो आम्हला पाहायला मिळालं खुप धन्यवाद 👌👍👍💯
khup chan video ,tumchakde navri la netat lagn lavayla
छान लग्न समारंभ बघायला मिळाला. नव नवीन गाव त्या निमित्ताने बघायला मिळाले. छान वाटले.
वाह.. खूपच छान व्हिडीओ बनवलास..!
छान दाखवल मधले रस्ते माहिती पण छान दिली लग्न सोहळा पण छान झाला आवडला विडियो
छान लग्न सोहळा पार पडला गावची आठवण झाली मी सुद्धा अशीच जाते लग्नाला कोकणात माझं गाव जयगड मधील चाफेरी हे गाव आहे रत्नागिरी जिल्हा अविनाश दादा तुझे व्हिडिओ मला खूप आवडतात. असं वाटतं की मी गावी गेलीय
Khup chan
Mast vedio
खूप सुंदर दृश्य चित्रित केले दादा
अविनाश.. आणि.. महेश..👍👍👍
Thanks ❣️
Congrats to new married couple 🎉🥳❤️
Nice video
Mast Avi dada khup chan video aahe
धन्यवाद
Great amchya gav dhakval
Aamhipan sarv lagn enjoy keli very nice 😍😍😍😍😍
Mast
खुप. खुप. छान
वधू.वरास.भावी.वाटचालीस.खूप.खूप.शूभछचा
Khup Chan video ❤️👍
Nice video bro
Dada video khup mast hota and unnatun bike chalavtana kalji ghey
खूपच छान...❤️
छान, 👍
Feeling nostalgic
❤️👌
Mst video 👌🌹
Mahadeo bobade Phaltan dist Satara very nice video
छान वाटल विडिओ बघून दादा.
Happy Married life to new couple 🌷🌷
खुप छान व्हिडिओ असतात तुझे.
Nice video dada 👌👌👌🥰
लग्न छान पार पडले
Mast vedio❤️❤️
Very nice
Mi Andheri gavcha dada 👍🤝💖
Nice
Mast video dada ❣️
लग्नाची व्हिडिओ छान होती . खुपच आवडली पण लग्नात जेवणाची सोय नव्हती का ? जेवणाची पंगत दाखवली नाही .
होती ना
Nice 👍👌❤️
👌👌👌👌
👌
👌👌👌👌💖💖💖💖
Khupach chhan Aaj cha video by the wey amchya vahini vicharla sanga sambhala vahini ataa tumhi lavker bombay yaa vahini saati
हो लवकरच येतोय
❤❤
👌🏻👌🏻
दादा विडिओ छान आहे त
Dada mi pan sangmeshwar rural dhamapur karjuve
👍👌
अवीदादा खुपच छान व्हिडिओ बनवला मी बरेच गांवाची नाव ऐकले पण साटमवाडी तुमच्या जवळुन किती दुरवर आहे दिलीप साटम युट्यूब चॅनेलची गाव भरपुर वेळ दिला गावाकडे
कुठे आली
❤️👌🙂🙂🙂
👍
Please make exclusive video on Chikhali village🙏
हो नक्किच
Thanks
मी धनावडे वाडीत रहातो
महेश...आता..गावी.. गेलास..तर...प्राचीन.. शिवमंदिर.. आणि.. गरमपाण्याच..कुंड...ह्यावर..विडियो..बनव....माझे..मते. .तुरुळ..ला...आहे..
Khup chan video अवि
आला काय मुंबईला
नाही अजून
Avinash tujhi bike kuthali ahe.kadhi bike var camera firav
Honda Twister
@@KokankarAvinash Very good bike
भावा १नं ड्रेस परिधान
दादा पाऊस पडतोय का गावाला?आमच्याकडे ढगाळ वातावरण आहें.
पालघर
पाऊस नाही आहे पण खूप ढगाळ वातावरण आहे
Dada kadwai maz gav
चिखली .... म्हणजे लोकमान्य टिळकांचे जन्म गाव ' चिखली ' ते आहे का हे गाव?
ते हे नाही.
@@KokankarAvinash ओके....
Mi panvel made rahato yetana sanga tumhala bhetach ahe
हो. Insta वर mobile पाठवा
अविनाश तु माझ्या गावी गेलास.
मी चिकलीत ला.
Bhau tuz gaon kant ahe
निवळी संगमेश्वर
Mala watsap nambar de na pels
He amchya natyatal lagan hot Dipu ch lagan hot
जुन्या लोखंडी पुलावरून जाताना सांभाळून जा
Mast
Nice 👌🙂