आपण पवारांच्या घरी धुणीभांडी करतोय हे त्यांनाही कळतेय | lakshyavedh2020 |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 лют 2022
  • आपण पवारांच्या घरी
    धुणीभांडी करतोय हे
    त्यांनाही कळतेय
    #lakshyavedh2020 #BhauTorsekar #UddhavThakarey #SharadPawar
    Email : lakshyavedh7@gmail.com

КОМЕНТАРІ • 450

  • @ranjitjadhav6145
    @ranjitjadhav6145 2 роки тому +84

    उद्धव ठाकरे गेल्या 2 वर्षांपासून काय करत आहेत ते स्पष्टपणे सांगावे . केविलवाणी शिवसैनिक भ्रमात आहेत .

    • @preetibhide8776
      @preetibhide8776 2 роки тому +13

      शिवसेना बुडवत आहेत

    • @praphullapatil9556
      @praphullapatil9556 2 роки тому +5

      Bhurta cm

    • @radhikasawant9314
      @radhikasawant9314 2 роки тому +3

      म्हणून यांना तरूणांना अशिक्षित ठेवण्यात कल आहे

  • @amitamnekar7627
    @amitamnekar7627 2 роки тому +162

    उभ्या महाराष्ट्राने कधी असला मुख्यमंत्री पाहिला नव्हता आणि परत कधी पाहवे लागू नये हीच अपेक्षा.. सौजन्य बारामतीचे आजोबा.

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 2 роки тому +121

    भाऊ तोरसेकर सत्यवादी जीवनशैली अनमोल विचार खूप आभारी आहे मी

  • @avinashrajarshi5086
    @avinashrajarshi5086 2 роки тому +134

    मुख्य मंत्र्यांचं इतकं वस्त्र हरण आजपर्यंत ऐकलं नव्हतं अतिशय सुंदर 👌👌👌

    • @sureshbhuskute4273
      @sureshbhuskute4273 2 роки тому +4

      खरोखर. आतापर्यंत भाऊंची अशी झंझावाती आणि तीन तंगडी सरकारचे पुरते वस्त्रहरण करणारी मुलाखत ऐकली नव्हती. आबा आणि भाऊंना खुप खुप धन्यवाद आणि अभिनंदन सुद्धा !!!

    • @govinddangare7060
      @govinddangare7060 2 роки тому

      वस्त्रहरण कपडे घातलेल्याचे करतात, हे तुम्हाला माहीत नाही काय? मुख्यमंत्री आहोत हेच ज्याला कळत नाही, त्याचे काय वस्त्रहरण करणार?

  • @shrikrishnafansalkar8446
    @shrikrishnafansalkar8446 2 роки тому +172

    आपण भाऊ तोरसेकर यांना नेहमी बोलवत जावे. ते स्पष्ट पणे बाळासाहेब ठाकरे यांच्या दुर्योधनांवर व्यवस्थित उघडे पाडू शकतात.

    • @hemangiabhijit8146
      @hemangiabhijit8146 2 роки тому +8

      👍👍😁😁

    • @amityadav-ye2ee
      @amityadav-ye2ee 2 роки тому +8

      पुणेरी आहात काय?
      किमान शब्दात कमाल अपमान 🙏

    • @sandhyaparab7102
      @sandhyaparab7102 2 роки тому +2

      @@amityadav-ye2ee 👍

    • @sandhyaparab7102
      @sandhyaparab7102 2 роки тому +3

      अगदीं बरोबर 👍

    • @seemalaad6616
      @seemalaad6616 2 роки тому +4

      Nahi pn ati shahani MVA govt,Bhaunsarkhya spashtvaktyanna tras deu shakte🙄

  • @Jocky008
    @Jocky008 2 роки тому +45

    फडणवीस नक्कीच पुन्हा येतील (खंजिर न खुपसता)

  • @dipakdandekar7626
    @dipakdandekar7626 2 роки тому +68

    उद्धव ठाकरे यांची लोकसत्ता वृत्तपत्राला दिलेली मुलाखत मध्ये वेगळं काही नव्हतं, पूर्वीचे च मुद्दे असतात. बोलाची कढी, बोलाचा भात ,जशी दसरा मेळावा चे प्रबोधन तशीच ही मुलाखत.👌👌😃😃😃😃😃😃😃👌😃😃😃😃😃

    • @adnyat
      @adnyat 2 роки тому +1

      निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींनी ANI ला मुलाखत दिली. म्हणून लगेच ठाकरेंनी लोकसत्ताला मुलाखत दिली...

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 2 роки тому +101

    भाऊंचे विश्लेषण अप्रतिम. भाऊ एकदम सो.... लाच हात घालतात. बाप दाखव नाही तर श्राद्ध कर असे एकदम रोखठोक विश्लेषण. मान गये भाऊ आपको.

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 2 роки тому +50

    आत्ता घरी बसून धुणीभांडीच करतायत व यापुढेही संजयकृपेने धुणीभांडीच करावी लागणार

  • @nehakulkarni7522
    @nehakulkarni7522 2 роки тому +13

    भाऊ तोरसेकर तुमची खरे आणि स्पष्ट बोलणे खूप आवडते.... सर्व महाराष्ट्राची फसवणूक झाली आहे हे नक्की....

  • @jitendrarajput7400
    @jitendrarajput7400 2 роки тому +36

    पवारांनी कामावर नेमलेला गडी

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 2 роки тому +4

      पर्फेक्ट वर्णन.

    • @madhukarnemade796
      @madhukarnemade796 2 роки тому +2

      @@hemakayarkar3529 kamgdi

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 2 роки тому +2

      पण पगार स्वताकडेच ठेवून चिल्लर देत असतील

    • @hemangiabhijit8146
      @hemangiabhijit8146 2 роки тому

      बापरे। 🤣🤣😂😂

  • @kishorkamble35
    @kishorkamble35 2 роки тому +50

    आदरणीय आबा भाऊ सारखे सटीक विश्लेषण करणारे महाराष्ट्रात तरी सध्या कोण नाही असे आम्हाला वाटते त्यामुळे त्यांना नेहमी बोलवत जावा

    • @rajendrajain6194
      @rajendrajain6194 2 роки тому +2

      Prabhakar Suryavanshi Ani Analiser che aahet tyamule marathi media Sampalyat jama? Jay hind

  • @shridharvashta6636
    @shridharvashta6636 2 роки тому +62

    भाऊ एवढे पोटतिडकीने विवेचन करत असतात पण सत्तेतील तिघेही एवढे कोडगे आहेत की सत्तेसाठी काय वाट्टेल ते करतील

  • @vishnughadge4530
    @vishnughadge4530 2 роки тому +9

    भाऊसाहेब, जगातील नंबर १ चे मुख्यमंत्री यांचे अप्रतिम वस्त्रहरण !!! मानले तुम्हाला.... पण ह्या लोकांपासून सावध रहा !!! आपल्या निर्भय आणि निर्भिड पत्रकारितेला सलाम !!! आपण शतायुषी व्हा.... पुण्याहून V. G. GHADGE

  • @gr36699
    @gr36699 2 роки тому +86

    पुर्वी सायकल वर बसुन जात होते,आता डायरेक्ट कारमध्ये बसून जातात, धंदा तोच,धुणीभांडी. दुसरे कांही येतच नाही.😂😂😂🤣🤣🤣

  • @mnk1964
    @mnk1964 2 роки тому +17

    मी, भाऊंचा एकही व्हिडीओ चुकवत नाही. त्यांचे विश्लेषण व स्पष्टीकरण जबरदस्त असते.
    भाऊंचे 'Read Between The Lines' तर बेमालूम...

  • @manojlele
    @manojlele 2 роки тому +8

    मुळात कुबेरनी मुलाखत घेणं मुख्यमंत्र्यांची हा विषयच विनोदी आहे

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 2 роки тому +2

      घ्यायला लावली असेल.
      खोटा का असेना पण मोठेपणा मिरवण्याची हौसच भारी

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 2 роки тому +109

    भाऊंना सलाम , काय सुंदर स्पष्टीकरण दिल तुम्ही
    बेशरम अकलेच्या नेत्यांना न कळण्याइतकेही ते बेशरम नाहीत

    • @rajeevkole9884
      @rajeevkole9884 2 роки тому +5

      मुख्यमंत्रीपद कसे बळजबरीने बळकवले व खिजवले हे मुख्यमंत्रीपदावर बसणाऱ्या व्यक्तीने बोलणे म्हणजे पोरकटपणा नव्हे काय? आपले ताट दुसऱ्याला देणे हि संस्कृती, स्वतः खाणे हि प्रकृती, तर दुसऱ्याचे हिसकावून खाणे हि विकृती असे आम्ही गुरुजनांकडून शिकलो. असो, त्यांची शाळा कोणती हे माहित नाही?

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 2 роки тому +3

      @@rajeevkole9884 मी पुन्हा येईन
      तर
      मी बेईमानी करून येईन

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 2 роки тому +51

    आम्ही तर आजपर्यंत मुख्यमंत्र्यांचे एकही भाषण व मुलाखत ऐकली नाही आहे. खरच ऐकण्या सारखे असते का.

    • @sandhyakapadi4112
      @sandhyakapadi4112 2 роки тому +14

      मी सुद्धा ऐकलेलं नाही. अहो मावळे, मर्द वगैरे वगैरे शब्द वापरतात. दिल्ली म्हणे काबीज करणार - इति कुबेर नावाच्या लालची भिकाऱ्याचे वर्तमानपत्र !!! काहीही हां !!म्हणजे एखाद्याने किती चाटावं 😖

  • @uttamraobunde5772
    @uttamraobunde5772 2 роки тому +17

    भाऊ तोरसेकर जी है सखोल राजनीती चे अभ्यासक आहेत.त्यांच्या सारखा देश भक्त पत्रकार मी आजपर्यंत पाहिला नाही.राजनीती चे सखोल ज्ञान आहे.

    • @amarjathatte4284
      @amarjathatte4284 2 роки тому

      भाऊंना दीर्घायुष्य लाभो

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 2 роки тому +52

    मस्त बॉम्ब फोडला,, अजून मोठे बॉम्ब बाकी आहेत, ते ही फोडा...
    दिवाळी मध्ये लावलेला बॉम्ब कुरपत होता आज एकदम फुटला ते महाभकास आगाडी ला कडलं पण नाही....

  • @avinashrajarshi5086
    @avinashrajarshi5086 2 роки тому +24

    धुणीभांडी करणाऱ्या व्यक्ती च्या मुलाखती वर आधारित प्रश्नोत्तरे अतिशय मनोरंजक वाटली .तुमचे व भाऊंचे मनःपूर्वक धन्यवाद .

  • @rameshjadhav4841
    @rameshjadhav4841 2 роки тому +53

    चोर नेहमी चोरी करतो पण तो कधीही बोलत नाही मी चोर आहे पण तो दुसऱ्या कडे बोट दाखवतो .तसच हे आहे .भाऊ तुमचे आभिनंदन.

  • @user-zl4uu2vb5r
    @user-zl4uu2vb5r 2 роки тому +29

    प्रणाम भाऊ, आपण खरच जुन्याजाणत्या परंपरेतील आहात. महाराष्ट्रातील सर्वात वरिष्ठ पत्रकार आहात. अतिशय सुंदर विश्लेषण करता

    • @mukundkulkarni5631
      @mukundkulkarni5631 2 роки тому +2

      खरेच याच कामाचे आहे त आता निवडुक झाली की यांना हे काम पण मिळणार नाही

  • @girishraje209
    @girishraje209 2 роки тому +13

    भाऊ खूप छान समाचार घेतला आणि यांचा बुरखा फाडला या अहंकारी मंत्र्यांसह सेनेचा.धन्यवाद.

  • @Samp50
    @Samp50 2 роки тому +13

    भाऊंना विनंती करा, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे व पाकिस्तान मध्ये इम्रान खान जवळजवळ एकाच वेळेस सत्तेत आणले गेले, दोघांनाही बहुमत स्वबळावर नव्हते ते arrange केले गेले. कामाची पद्धत ही एकसारखी च आहे, कृपया एक तुलनात्मक व्हिडिओ करा.

  • @arunkulkarni2106
    @arunkulkarni2106 2 роки тому +29

    मी परत येईन ह्याचा अर्थ आम्ही परत येऊ आसाच आहे परत न येण्यात खरा दोष सेनेचा आहे सर्वाच्या वतीने फडणविसांनी सांगितले होते

  • @vilasghodekar6387
    @vilasghodekar6387 2 роки тому +64

    महावसुली आघाडी म्हणजे तीन चोरांनी, *जनतेचं चोरलेले बहुमत*, भाऊंनी या चोरांवर अचुक वार केला आहे.

  • @sanyogdeshpande9097
    @sanyogdeshpande9097 2 роки тому +20

    भाऊ मस्तच👌👍. ह्यांना लोवळणार आणि भांडी घासायला लावणार जनता, हे नक्की.

  • @shirish11
    @shirish11 2 роки тому +25

    आज भाऊ मूड में हैं। मस्त भादरलं ।

    • @user-og4ov4fp4m
      @user-og4ov4fp4m 2 роки тому +2

      छान प्रतिक्रिया येड्या ला भादरल

  • @rajashrihajare2434
    @rajashrihajare2434 2 роки тому +31

    भाऊ आज शिवसेना आणि बीजेपी एकत्र असती तर 161 सिट,स असतया ़ राष्ट्रवादी आणि कॉगरेसला त्याची जागा दाखवता आली असती आज देशाची किती छान परिस्थिति असती दुदैव आमहा देशवसीयाचे

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 2 роки тому +56

    आबांनाही सलाम
    साधे वाटतात पण बेरकी प्रश्न विचारतात 😀

  • @sanjeevatre6726
    @sanjeevatre6726 2 роки тому +38

    ही आता पर्यंतच्या सर्व मुलाखतींमधील आणखी एक उत्तम मुलाखत आहे. आम्ही नेहमीच आपल्या अशा प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आतुर असतो. भाऊंचे शतशः आभार 🙏.

  • @jyotsnainamdar2331
    @jyotsnainamdar2331 2 роки тому +23

    भाऊ आपण उदाहरणं खुप छान देता.मनाला एकदम भावतात. 👍

  • @pravinshirgaonkar6797
    @pravinshirgaonkar6797 2 роки тому +23

    अत्यंत उपहासात्मक,विनोदी , परखड आणि मार्मिक विश्लेषण!

  • @TheRajeshphadke
    @TheRajeshphadke 2 роки тому +21

    महा विकास आघाडी च्या नवाब समर्थनाच्या किळसवाण्या प्रकारानंतर भाऊंच्या जिभेला प्रचंड धार चढलेय.. फक्त त्यांना माहीत नाही की समाजाला लागलेल्या आघाडीच्या बांडगूळाला साधा ओरखडा सुद्धा येत नाही..

  • @jitendrapatil-rc2qx
    @jitendrapatil-rc2qx 2 роки тому +21

    लोकसत्ता च्या मुलाखतीत पण तीच रडारड केंद्र सरकार आम्हाला त्रास देतेय आम्ही काय करणार कसे करणार काही नाही
    आणि कुबेर तर बसलाच होता झेलायला

  • @hollaraghavendra9
    @hollaraghavendra9 2 роки тому +36

    वाघ आणि लायसन्स... उदाहरण मस्त 👍👍👌👌

  • @jasminipatil3776
    @jasminipatil3776 2 роки тому +23

    भाऊ तुम्ही खूप छान विश्लेषण करतात.

  • @dattaprasadgodbole1341
    @dattaprasadgodbole1341 2 роки тому +14

    सुडाचे राजकारण असेल तर पुरावे कसें सापडत आहेत आणि कोर्ट कसटडी का मिळते आहे.

  • @santoshsavarkar
    @santoshsavarkar 2 роки тому +9

    राठोड चा राजीनामा, पवार साहेबांनी सांगितल्यावर लगेच घेतला. पण मलिक आणि अनिल देशमुख चा राजीनामा मागू शकले नाहीत...

  • @shridharjoshi2131
    @shridharjoshi2131 2 роки тому +4

    भाऊ, तुम्ही पंधरा वीस वर्षांपूर्वीच युट्यूब वर यायला हवे होते। अतिशय सुरेख विश्लेषण।

  • @vir.....1972
    @vir.....1972 2 роки тому +50

    बंदूकचा लायसन्स आहे माझ्याकडे तेच लोक वाघाला दाखवतात जे धूणी भांडी चे कामं सुघ्धा आयुष्यभर करत बसतात......😜😜

  • @Samp50
    @Samp50 2 роки тому +10

    सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा मध्ये एक मोठी देखाव्याची गणपती ची मूर्ती असते व एक छोटी मूर्ती पूजेची असते तशी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरा मान असलेली व्यक्ती वेगळीच आहे.

  • @pradeepmodak5915
    @pradeepmodak5915 2 роки тому +16

    भाऊसारखे निर्भिड पत्रकार कमीच....

  • @vinaykale5271
    @vinaykale5271 2 роки тому +97

    Bhau is brilliant.. He is creating analyst in every viewer...
    He is awakening us.
    Too Too Good...
    Thanks Bhau....

    • @ratnakardharmadhikari8163
      @ratnakardharmadhikari8163 2 роки тому +5

      बाउंच विस्लेशतण अगदी पटणारे सत्ताधार्यांच्या तोंडात मारणारे असते.आपल्या मताशी‌ तर सहमत आहोत

    • @sheetaldeshpande7382
      @sheetaldeshpande7382 2 роки тому +1

      Apratim

    • @arvindkotkar6011
      @arvindkotkar6011 2 роки тому +5

      भाऊ,तुम्ही खरोखर इतके brilliant आहात.. कल्पणे पलीकडे..तुमचा राजकीय अभ्यास..तुमची स्मरणशक्ती,कुठे कोणाला काय उपमा द्यावी,कुठे कोणते उदाहरण द्यावे, कोणते म्हणी - वाक प्रचार वापरावेत, यांचा आपला अद्वितीय अभ्यास आहे.. अतिशय बेडर असा आपला स्वभाव आहे.. मी तर म्हणतो मोदीजी पुढील निवडणुकीत तुम्हाला नक्कीच खासदार बन ऊन एखादे चांगले खाते देश हिताच्या दृष्टीने सोपवतील... माझ्या लाख लाख शुभेच्छा आहेत भाऊ आपल्याला.. परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देवो.. माझेही राहिलेले आयुष्य देव आपणास देवो..माझी काहीच हरकत नाही... आपले बहुतेक भाषणे मी नेहमी ऐकत असतो.. 10 कोटी लोकांनी आपल्या ला लाईक केले,म्हणतात..अगदी खरे असेल .. ज्यांच्या विषयी बोलतात,ते देखील आपल्या चुका मनातून मान्य करीत असतील...परखड, निर्भय,स्पष्टवक्ता,काय काय उपमा द्याव्यात... धन्य आहात भाऊ...

    • @ramupadhyaya4423
      @ramupadhyaya4423 2 роки тому +2

      True

  • @pratikshasoman4128
    @pratikshasoman4128 2 роки тому +7

    Excellent... भाऊंनी खूप परखडपणे मतं मांडली.
    त्या मुलाखतीतून बेस्ट म्हणवणाऱ्यांची अगतिकता स्पष्ट जाणवली.

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 2 роки тому +22

    आधी धुणी-भांडी करत असतील तर आता काय करतायत ? आधी सडले असतील तर आता काय अवस्था झालीय ?

  • @vijaymhatre9093
    @vijaymhatre9093 2 роки тому +9

    कठोर क्रूर सत्य...नालायक सरकार! आणि अती निर्लज्ज..

  • @jd...6225
    @jd...6225 2 роки тому +17

    मुख्यमंत्र्यांनी शपथ घेण्यापूर्वी एकच भाषण पाठ करून ठेवलंय, मुलाखत असो, सभा असो किंवा ऑनलाइन बडबड असो तेच ते भाषण आठवेल तस बडबडत असतात.

  • @digambarpinjarkar6207
    @digambarpinjarkar6207 2 роки тому +7

    खुप छान विश्लेषण करतात भाऊ.झकास एकदम फिट्ट बसत.

  • @prakashhitange4173
    @prakashhitange4173 2 роки тому +48

    Bhau's political analysis is great.

  • @santoshayachit2450
    @santoshayachit2450 2 роки тому +15

    चला चला सिल्व्हर ओक वर जाऊ....धुणी भांडी घासुन परत मातोश्रीवर येऊ...गरम पाणी पिऊ... आणि फेसबुक लाईव्ह होऊ..

  • @dattatrayyadavtheur4118
    @dattatrayyadavtheur4118 2 роки тому +40

    आणि येथून पुढे तेच करावं लागणार.. आगे..आगे..देखो..होता..है..क्या।
    काळच याचे उत्तर देणार.

  • @sharmilamane3924
    @sharmilamane3924 2 роки тому +7

    भाऊ फक्त विश्लेषण करतं नाहीत तर आपल्याला विचार करायला शिकवतात. निष्पक्षपणे मतं मांडायला शिकवतात. 👍👏👏🙏

  • @sandeepjadhav3492
    @sandeepjadhav3492 2 роки тому +15

    भाऊंचा असाच वाढीव वेळ ठेवा

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 2 роки тому +28

    आपल्या कर्माची फळे भोगायची सुरुवात झाली आहे.

  • @user-ni3nj7oo5u
    @user-ni3nj7oo5u 2 роки тому +6

    ठाकरे गेली दोन वर्षे सातत्याने तेच तेच भाजपद्वेष करणारे व्यक्तव्य करीत आहेत हे वैफल्यग्रस्त झाल्याचं लक्षण आहे.

  • @jayakarkotian1838
    @jayakarkotian1838 2 роки тому +40

    Best CM.....A Serious Joke

  • @nitinkulkarni8763
    @nitinkulkarni8763 2 роки тому +6

    खर तर ' पप्पु ' कोण हा प्रश्न आता पडू लागलाय़

  • @chandrakantmangrulkar557
    @chandrakantmangrulkar557 2 роки тому +25

    भाऊ ,म्हणजे एक दम
    Transperancy

  • @swaimbhu
    @swaimbhu 2 роки тому +11

    सडलेली माणसं दुसरं काय करू शकतात मेंदू सकट सर्व सडल्या वर अशीच भाषा बोलतात शकुनी काकांच्या आशीर्वादाने पावन झालेल्या कडून दुसरं काय ऐकायला मिळणार नाही ❓

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 2 роки тому +41

    वाघाला सांगतात, माझ्याकडे बंदुकीचं लायसन्स आहे. हे बघ आणि गप्प राहा 🤣🤣🤣

  • @veenajambhekar6948
    @veenajambhekar6948 2 роки тому +18

    खूपच छान आणि वास्तववादी परिक्क्षण

  • @naliniganguly649
    @naliniganguly649 2 роки тому +38

    Only Bhau can tell like it is in his own unique style.😂

  • @rajeevkole9884
    @rajeevkole9884 2 роки тому +17

    मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीचा रिमोट संजय राऊत, शरद पवार, सोनिया गांधी यांच्याकडे आहे, हे अप्रत्यक्षपणे कबूल करत आहेत का?

  • @shashikantkurne8424
    @shashikantkurne8424 2 роки тому +13

    भाऊ ग्रेटच आहेत.

  • @gopalphadke633
    @gopalphadke633 2 роки тому +12

    भाऊ, खूप छान विश्लेषण!

  • @sushamaapte7268
    @sushamaapte7268 2 роки тому +24

    आदरणीय भाऊ, आजकाल तुमच्या सारखे पत्रकार राहीले नाहीत. 🙏
    सत्यता, निर्भीड पणा विषयाची माहिती करून, अभ्यास करून मग तुम्ही विश्लेषण करता त्यामुळे तुमचे विचार भावतात 🙏🙏

  • @jitendrarajput7400
    @jitendrarajput7400 2 роки тому +33

    भाऊ द ग्रेट मॅन

    • @sunildighe5011
      @sunildighe5011 2 роки тому +3

      देवेंद्रजीचा अपमान नाही, हा मुलाखत देणाऱ्या मुख्यमंत्र्याचा अपमान आहे कारण यांना आत्मविश्वास नाही

    • @narendrakayastha8229
      @narendrakayastha8229 2 роки тому +1

      आहो श्री मान भाऊ जो माणूस डुक्करा चे शेन खाऊन जगणारे जे माणसं व डुक्करा शेन खाणारया माणसं मागेच फिरणार व धुनी भांडी घासुनच समाधानी राहणार हे आमच्या साहेबाला कललेले आहेत

  • @madhusinghrajpurohit5253
    @madhusinghrajpurohit5253 2 роки тому +12

    चागला विशलेषण भाउ का सहि सही कहा है भाउ ने उतम विशलेषण धन्यवाद

    • @sunildighe5011
      @sunildighe5011 2 роки тому

      चोर पे मोर सरकार

    • @sunildighe5011
      @sunildighe5011 2 роки тому

      भाऊ डायरेक्ट अटॅक तोही खरा

  • @dattaprasadgodbole1341
    @dattaprasadgodbole1341 2 роки тому +6

    यांची लायकी तेवढीच आहे. राजीनामा ठेवून खिशात धुणीभांडी च केली.

  • @sunilkamthe103
    @sunilkamthe103 2 роки тому +6

    पवार साहेबांच्या डावात ठाकरे साहेब फसले मुख्यमंत्री पदाच्या बदलत्या फार काही गमवाव लागल आहे ज्या साठी शिव सेना ओळखली जाईची ती ओळख संपवली

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 2 роки тому

      काय गमावले हे सत्ता गेल्यानंतरच समजेल

  • @anilsawant9146
    @anilsawant9146 2 роки тому +6

    भाऊ आपण वर्णन करत आहात अशी परिस्थिती
    सरकारच्या प्रमुखावरती खरच ओढवली असेल तर ते मराठी माणसांचे दुर्दैव आहे.

  • @ujwalakale1388
    @ujwalakale1388 2 роки тому +64

    Examples are excellent
    Bhauji you are really great 👍
    Majja aali

  • @anantamunje4069
    @anantamunje4069 2 роки тому +18

    Aaba...only bhau is the real analyser in social media...bebak vichar...my regards for respected Bhau torsekar...

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar1925 2 роки тому +14

    खूप छान असे मतदारांना फसवता येऊ नये यासाठी काहीतरी हवे

  • @ravindraadkar5765
    @ravindraadkar5765 2 роки тому +17

    उदाहरणासह स्प स्टीकरण छान

  • @yogeshgaikwad9436
    @yogeshgaikwad9436 2 роки тому +6

    'लवासा प्रकल्प' या विषयावर देखील लवकरच चर्चा व्हायला हवी

  • @dashrathughade1045
    @dashrathughade1045 2 роки тому +19

    bhau barobar bolatat good bhau 🙏🙏🙏🙏🙏

  • @anilbhasme9586
    @anilbhasme9586 2 роки тому +7

    आबा, भाऊंना विचारायचे आहे की मागे भाऊ म्हटले होते की अर्णव गोस्वामी आता रिजनल न्यूज चॅनेल चालू करेल. सध्याच्या आपल्या मराठी न्यूज चॅनेलच्या विकाऊ वृत्तीवर अर्णवचा मराठी चॅनेल लवकरात लवकर चालू होणे गरजेचं आहे, आपण याबाबतीत काही प्रयत्न करू शकता का, किंवा आपण याबाबत काही अपडेट द्याल काय, खरी व वास्तव, निष्पक्षपाती पत्रकारिता जपणारी चॅनेलची गरज आहे

  • @narendrawalvade9926
    @narendrawalvade9926 2 роки тому +21

    काहीही म्हणा.... पण भाऊंचे स्पष्ट बोलणे, मत मांडणे म्हणजे... " XXX पुढे वाचली गीता... *** सुकाळ बरा होता".

    • @brs5767
      @brs5767 2 роки тому +1

      कालचा गोंधळ बरा होता.

  • @maheshghanwat3119
    @maheshghanwat3119 2 роки тому +17

    भाऊ.राजकीय बुद्धिबळ पटाची मांडणी करण्यात grandmaster आहेत.

  • @govindagarud6872
    @govindagarud6872 2 роки тому +3

    १७० आमदारांच्या जोरावर माज करणार्या आघाडी सरकार मध्ये साधा विधानसभेच्या अध्यक्षाला गुप्त मतदानाने निवडून आणू शकत नाही .

  • @vasantdamle7176
    @vasantdamle7176 2 роки тому +14

    आम्ही लहानपणी अशा तर्हेनं चिडणार्या मित्राला..चिडका बिब्बा चिडला ....असं म्हणायचं.

  • @sudhanvagharpure5253
    @sudhanvagharpure5253 2 роки тому +1

    अप्रतिम उत्तरे. उद्धवजींना धुणी भांडी करण्यातच रस आहे !!!

  • @sunitacharkha783
    @sunitacharkha783 2 роки тому +17

    तीन पक्ष वेगळी निवडणुक लढवतील व पुन्हा एकत्र सरकार बनवतील

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 2 роки тому +8

      भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले तर तसा जुगाड करता येणार नाही

    • @Anu-rk3ot
      @Anu-rk3ot 2 роки тому +5

      Parat janate samor javech hyani. Public uttar deil

    • @praphullapatil9556
      @praphullapatil9556 2 роки тому +3

      Bhurta cm

    • @vasantborade6977
      @vasantborade6977 2 роки тому

      भाऊ तुम्ही जे बोलता हे सर्वांनाच कळते पण उद्धव ठाकरेंना कधी कळणार

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 2 роки тому +18

    बेअक्कल सारखे बोलणे यात आमचा हात कोणीच धरू शकत नाही.

  • @shivkumarjha3056
    @shivkumarjha3056 2 роки тому +15

    Bhau torsekar Ji support

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 2 роки тому +28

    भाऊनां नेहमी बोलवत चला आबा. आम्हाला वास्तविकता कळते.

  • @sunilchavan7895
    @sunilchavan7895 2 роки тому +8

    उध्दव ने घुशींग करुण खोट्या सुट्या दाखवायचा तडाखा लावला आहे त्यांना वाटते बाकी प्लेअर आडानिच आहे,

  • @gangadharmuley9073
    @gangadharmuley9073 2 роки тому +4

    वोरा कमिटी रिपोर्ट वर भाऊ कडुन तपशील व विश्लेषण करावे त्यांचा नंबर महिती नाही किंवा सरळ मेसेज करता येत माही म्हणून विनंती

  • @dix779
    @dix779 2 роки тому +9

    नुसते धुणी-भांडी नाही नाना पाटेकर सारखे अंगाला साबण लावतात ते.... अर्थात एका चित्रपटात असे घडले आहे

  • @anitathakar3624
    @anitathakar3624 2 роки тому +10

    Jay ShreeRam bhau aani aaba

  • @sudhirnagvekar892
    @sudhirnagvekar892 2 роки тому +10

    भाऊ!
    🙏🙏!!

  • @praphullapatil9556
    @praphullapatil9556 2 роки тому +11

    Both are great

  • @mukundrajput4063
    @mukundrajput4063 2 роки тому +3

    दोन वर्षात मुख्यमंत्र्यानी भाषणात कींवा मुलाखतीत कधीही राज्याच्या वर्तमानात आणी भविष्यात काय करणार त्या विषयी काहीच बोलत नाही

  • @rajashrihajare2434
    @rajashrihajare2434 2 роки тому +7

    ऊधव ठाकरे डोकयावर पडलया सारखे का बोलत असतात

  • @avinashparalikar4898
    @avinashparalikar4898 2 роки тому +9

    प्रश्नोत्तरे एकदमच छान झाली आहेत धन्यवाद. 🙏🙏🙏

  • @tanmayborade2340
    @tanmayborade2340 2 роки тому +4

    पुढील 25 वर्ष त्याना हेच उद्योग करायचे असावेत