हा महामार्ग झालाच पाहिजे या महामार्गाला काँग्रेसचा विरोध आहे v काही राजकीय शेतकऱ्यांचा विरोध आहे या महामार्गाला सांगलीतील जनतेचा पाठिंबा आहे त्यामुळे हा महामार्ग झालाच पाहिजे
हा महामार्ग होयला पाहिजे यामुळे दुष्काळी मराठवाड्यात विकास होण्यास चालना मिळेल जिथे अडचणी आहेत सांगली कोल्हापूर या ठिकाणी मोबदला वाडवून देवून जमीन अधिग्रहण करावे आणि या महामार्गाचे काम त्वरित चालू करावे विरोध हा फक्त दोन जिल्ह्यातून आहे यामुळे बाकी जिल्ह्यांचे नुकसान होयला नाही पाहिजे 🙏🙏
शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे शेतकऱ्यांना मोबदला चार ते पाच पटीने दिला जावा शेतकऱ्याची आयुष्याची भाकर त्याच्यामध्ये जाणार आहे मोबदला हा चार पट कमीत कमी असावा चार पट रक्कम दिली तर आमचा काही विरोध नाही
डोंगराळ भागातील पुसद मार्गे हा महामार्ग व्हायला पाहिजे शक्तीपीठ महामार्ग डोंगराळ भागातून न्यायला पाहिजे बागायती जमिनीतून येऊ नयेआज बदल झाला पाहिजे सुरेन खणात बदल झाला पाहिजे नात बदल झाला पाहिजे
मी सांगली जिल्हा मधील ahey माझी जमीन जाणार आहे त्यात द्राक्ष बाग आहे रस्ता झालाच पाहिजे अशी मागणी माझी आहे सांगली मधून शेतकऱ्याचा विरोध नाही राजकारणी लोक विरोध करत आहेत रस्ता झालाच पाहिजे यासाठी आंदोलन करूया सर्व जण
शेतकरीच म्हणतात आमच्या मालाला भाव मिळत नाही आमच्या फळबागांना भाव मिळत नाही जोपर्यंत दळणवळणाची साधने तयार होत नाहीत तोपर्यंत शेतकऱ्याच्या मालाला भाव कसा मिळेल आयात निर्यात करण्यासाठी रस्त्याची आवश्यकता असते त्यासाठी शक्तीपीठ महामार्ग होणे आवश्यकच आहे
कोल्हापूर वाल्यांचा विरोध नाही.त्यांना भडकावलं असावं.पुण्यात चाकण विमानतळासारखं होऊ नये.प्रोजेक्ट कॅंन्सल झाल्यावर लोक हळहळले.ज्या भागातुन रस्ता जातो तेथे फायदा होतोच होतो.
जर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना रस्ता नको असेल तर तो सातारा जिल्ह्यातून कुंभार्ली घाटातून किंवा जवळपास रस्त्याने कोकणात न्यावा. रस्ताच नको म्हणणारे हे दोन जिल्हे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाही.
हा मार्ग सांगली मिरज येथून कर्नाटक मधील कागवड मांजरी चिकोडी सांकेश्र्वर करावा कारण जमीन संपादन करावी लागत नाही कारण sankeshwar ते विजापूर हा High way che काम या मार्गावर होणार आहे तर sankeshwar गहिंगलज. आजरा.आंबोली बांदा हा रस्ता चे काम६०% झाले आहे त्या साठी हा मार्ग ला मान्यता देण्यात यावी हे योग्य ठरेल
शक्तीपीठ महामार्ग हा पूर्ण झाला पाहिजे, शेतकरी लोकांचा विरोध हा समृद्धी महामार्गाला देखील होता,परंतु सरकार ने हा महामार्ग पूर्ण केलाच. शक्तीपीठ महामार्ग सुद्धा सरकारने प्राधान्याने पूर्ण करावयास हवा, असे माझे परखड मत आहे.
ज्याला निवडून द्यायचं आहे त्यांना देणार .त्यामुळे काही बदल कराची गरज नाही. आरक्षण रद्द होईल या गोष्टी चा दुरुपयोग झाला त्यामुळे लोकसभेला तोटा झाला. बाकी काही नाही.
already 1 highway ahe nagpur ratnagiri , mag ajun tyala parallel rpad kashasathi , solapur to kolhapur ya area madhe kahi thikani he doni road madhil distance near about only 5 km peksha less ahe
येडा आहे को शहाणा हे आधी ठरव भावा. तुला नेमक काय म्हणायचे आहे ते समजले. एक तर हा महामार्ग आता तुझ्या जमिनीतून जात नाही म्हणून नाराज आहेस. म्हणून तुझ म्हणणं आहे की फेररचना करावी व माझ्या जमिनीतून गेला तरच महामार्ग झाला पाहिजे असं तुला वाटतंय.आणि नाही गेला तर रद्द झाला पाहिजे असं पण वाटतंय.
I am from mumbai ha expressway zala tar khup jast development hoil future madhe industrial city hotil tithe congressi brainless politicians na follow karu naka

बरोबर मराठवाडयाचा विकास होऊ नये मनुन काही लोकाचा प्रयत्न आहे
Correct
कमीतकमी पुणे बंगळूर expressway पर्यंत सुरू करा.
Ha expressway zalach pahije congress oppose kartey lakshat thev@@nitinsherkhane9129
2 जिल्हा मुळे बाकीचे नुकसान होत आहे हे सोडून दुसऱ्या मार्गाने घेऊन जावा
कोल्हापूर जिल्हा वगळला आहे शक्तीपीठ महामार्गतून सांगलीतून कर्नाटक मार्गे गोवा route
Kolhapur che lok future madhe radtil nanter ki expressway ka nahi gela tyachya ithun kashe brainless congress ahes te
Arey tya kolhapur ch Pakistan zalay he tikada chya Marathi loka n kalat nahiy.
हां महामार्ग महाराष्ट्र साठी महत्वपूर्ण भूमिका निभवेल. जय महाराष्ट्र माझा
हा महामार्ग झालाच पाहिजे. महाराष्ट्रातील असंख्य मागास आणि दुर्गम भागातील रहिवासी यांच्या विकासाचा हा मार्ग आहे.
शक्तिपीठ महामार्ग झाला तर मराठवाड्याचा व पश्चिम महाराष्ट्रातील दूष्काळी भागाचा विकास होईल.
हा महामार्ग झाला पाहिजे आमचा बिनशर्त पाठिंबा
शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे शेतकऱ्यांना मोबदला चार ते पाच पटीने दिला जावा शेतकऱ्याची आयुष्याची भाकर त्याच्यामध्ये जाणार आहे मोबदला हा चार पट कमीत कमी असावा चार पट रक्कम दिली तर आमचा काही विरोध नाही
Binsharth pathinba dila tar 5 pati madhe mobadla milato. Jay shaktipith🚩
Samrudhi highway madhe 5 pat mobadala dila ahe ani yala pan bhetnar tevdha mobadala..pan virodhak hou dyayacha nahi ya attitude che ahet
@@venkateshbiyaniविरोधकांना कोण विचारतो. सरकारने सरळ शेतकऱ्यांशी संपर्क साधला पाहिजे. राजकीय विरोधक,दलाल ह्यांच्याशी काहीच वाटाघाटी करू नयेत.
नवीन फेररचना आणि DPR तयार करण्यात यावा वर्धा जिल्ह्यातील पवनार सेवाग्राम धानोरा सेलुकाटे वायगाव मार्गे नवीन फेररचना करण्यात यावी
दोन जिल्ह्यात विरोध आहे म्हणजे बाऱ्या जिल्ह्यात विरोध नाही आमच्या रोडला समर्थन आहे रोड झाला पाहिजे
डोंगराळ भागातील पुसद मार्गे हा महामार्ग व्हायला पाहिजे शक्तीपीठ महामार्ग डोंगराळ भागातून न्यायला पाहिजे बागायती जमिनीतून येऊ नयेआज बदल झाला पाहिजे सुरेन खणात बदल झाला पाहिजे नात बदल झाला पाहिजे
हा महामार्ग झालाच पाहीजे मराठवाडयासाठी
महामार्ग झाला पाहीजे यवतमाल मध्ये सगल्या सेतकर्याचा समर्थन आहे
डोंगराळ भागातील पुसद मार्गे व्हायला पायजेल.
महामार्ग रद्द होऊ देणार नाही.
नवीन फेररचना करण्यात यावी... अगदी वर्धा जिल्ह्यातील पवनार सेवाग्राम पासून नवीन DPR तयार करण्यात यावा
हा महामार्ग झाला च पाहिजे
हा महामार्ग होणारच आहे, यात काही वाद नाही. आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आम्ही बीडकर.
Sangli kolhapur vagla jath athni Marge jaudya
सातारा जिल्ह्यातून जाऊ देणे योग्य होईल.
रस्ता होणे गरजेचे आहे 👍🏻
मी सांगली जिल्हा मधील ahey माझी जमीन जाणार आहे त्यात द्राक्ष बाग आहे रस्ता झालाच पाहिजे अशी मागणी माझी आहे सांगली मधून शेतकऱ्याचा विरोध नाही राजकारणी लोक विरोध करत आहेत रस्ता झालाच पाहिजे यासाठी आंदोलन करूया सर्व जण
शेतकरीच म्हणतात आमच्या मालाला भाव मिळत नाही आमच्या फळबागांना भाव मिळत नाही जोपर्यंत दळणवळणाची साधने तयार होत नाहीत तोपर्यंत शेतकऱ्याच्या मालाला भाव कसा मिळेल आयात निर्यात करण्यासाठी रस्त्याची आवश्यकता असते त्यासाठी शक्तीपीठ महामार्ग होणे आवश्यकच आहे
Marathwada ani vidarbhachi shaktipith mahamarg ha fakt mahamarg nasun hi bhagyarekha aahe....🚩🚩.ti bhagyarekha joparyant surya chandra aahet toparyant tethil lokanche bhagya badalawnari asel 🚩🚩🚩jay shaktipith. Jay Maharashtra
महामार्ग होणार च 100%
कोल्हापूर वाल्यांचा विरोध नाही.त्यांना भडकावलं असावं.पुण्यात चाकण विमानतळासारखं होऊ नये.प्रोजेक्ट कॅंन्सल झाल्यावर लोक हळहळले.ज्या भागातुन रस्ता जातो तेथे फायदा होतोच होतो.
Shaktipith marga झाला paija मझे जात आहे माझे हायवे ला समर्तन आहे मी कळंब तालुक्यात रात असून यला माझे समर्तन आहे हायवे होणार रा थमणार नाही
जर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना रस्ता नको असेल तर तो सातारा जिल्ह्यातून कुंभार्ली घाटातून किंवा जवळपास रस्त्याने कोकणात न्यावा. रस्ताच नको म्हणणारे हे दोन जिल्हे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाही.
शेतकऱ्यांचा विरोध नाही. राजकीय दलाल विरोध करत आहेत. मी एक शेतकरी आहे. सरकारने राजकीय दलाल यांचे म्हणणे ऐकू नये ,सरळ शेतकऱ्यांशी संपर्क साधावा.
Congress oppose karat ahe
हा महामार्ग कोणत्याही परिस्थिती मधे कोल्हापूर मधूनच गेला पाहिजेल....
मी एक कोल्हापूरकर 🙏💪✌️🚩
.
MH 09
.
$ N $
अगदी बरोबर आपल्या कोल्हापूर गारगोटी आंबोली मार्गे सर्वात कमी आणि सरळ मार्ग पडतो त्यामुळे हा मार्ग कोल्हापूर गारगोटी मार्गे गोवा गेला पाहिजे
शेती परवड नाही
महामार्ग त गेलेली
केव्हाही चालेल
फक्त मोबदला २०१३
च्या कायद्या नुसार पाचपट
Sheti ekada geli ki geli paise tikat nahit ,mulashi ,vadagaon taluke baga pune
महामार्ग रद्द करण्यात नाही आला पाहिजे त्या मुळे पर्यटणाला चालना मिळेल आणि तो मह्त्वा चा आहे👍👍
Shakti pith zala pahije
Kolhapur aani sangli maru det.... Belgaum district madhun gheun java...😂 ..
Kolhapur ani sanglicha bjp ne vikas pan thanbavava....sarkhe virodh kartat....
हा मार्ग सांगली मिरज येथून कर्नाटक मधील कागवड मांजरी चिकोडी सांकेश्र्वर करावा कारण जमीन संपादन करावी लागत नाही कारण sankeshwar ते विजापूर हा High way che काम या मार्गावर होणार आहे तर sankeshwar गहिंगलज. आजरा.आंबोली बांदा हा रस्ता चे काम६०% झाले आहे त्या साठी हा मार्ग ला मान्यता देण्यात यावी हे योग्य ठरेल
@@vilasghorpade9230 ho Belgaum Varun don highway aahet....ek chorla ghat..adusara anmod ghat...
होणे गरजेचे
Jai jawan jai Kisan
लवासाला विरोध केला होता का दादा.
हा महामार्ग सोलापूर विजापूर मार्गे गोवा होणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे
Road zala pahije
yevatamal wardha district madhun kahich badal zala nahi pahije karan aamacha kahi virodha nahi ❤
Maha marg zalach pahije
महामार्ग.झालाच. पाहीजे
शक्तीपीठ महामार्ग हा पूर्ण झाला पाहिजे, शेतकरी लोकांचा विरोध हा समृद्धी महामार्गाला देखील होता,परंतु सरकार ने हा महामार्ग पूर्ण केलाच. शक्तीपीठ महामार्ग सुद्धा सरकारने प्राधान्याने पूर्ण करावयास हवा, असे माझे परखड मत आहे.
ज्याला निवडून द्यायचं आहे त्यांना देणार .त्यामुळे काही बदल कराची गरज नाही. आरक्षण रद्द होईल या गोष्टी चा दुरुपयोग झाला त्यामुळे लोकसभेला तोटा झाला. बाकी काही नाही.
हा शक्तिपीठ मार्ग झाला पाहिजे
महामार्ग नको असेल तर राहूदे.
Shakti peeth jala paji
महामार्ग झालाच पाहिजे
शक्तीपीठ महामार्ग हा आत्ता अस्तित्वात असलेला कोल्हापूर नागपूर हायवे वरून जरी केला तरी चालेल.
.
$ N $
The distance between nagpur n ratnagiri will be longer than the exact 805 kms.
already 1 highway ahe nagpur ratnagiri , mag ajun tyala parallel rpad kashasathi , solapur to kolhapur ya area madhe kahi thikani he doni road madhil distance near about only 5 km peksha less ahe
आपल्याला काही प्रॉब्लेम आहे का? आपल्या जमीनी तून जातोय म्हणून विरोध आहे की, जात नाही म्हणून विरोध आहे.?
@@rajeshbile not my but your problem is weak mentality
महामार्ग होणार १००/व ते आपल्या देशात अनेक लोक त्या पाहत राहा
❤
महामार्ग रद्द झाला
Shaktipeeth road raddach zala pahije . Sheti vachava Desh vachva.Jai Jawan Jai Kisan.
Ratnagiri to Nagpur Astana ha shaktipeeth road kashala pahije .Sheti vachava desh vachava
👏👏👏
Sawantwadi Ajara Chikodi Ainapur Dafalapur kosari Jawala Andhalgaon Gopalapur Mohal Madha Usmanabad Ambejogai Parali Awandanaganath Amarawati Nagapur shaktipeeth mahamarga jala paheje
Sheti vachava desh vachava
महामार्ग झाला पाहिजे
रद्द करा... नवीन फेररचना करण्यात यावी
Shaktipeeth road raddach zala pahije
झाला पाहिजे
रद्द करा
.. नवीन फेररचना करण्यात यावी
ममुरख आहे का काश साठी विरोध करता चांगल काम होत आहे
पुर्ण ८०५ किमी ची फेररचना करण्यात यावी... अन्यथा हा महामार्ग रद्द करण्यात यावा
Hopless कुठले
येडा आहे को शहाणा हे आधी ठरव भावा. तुला नेमक काय म्हणायचे आहे ते समजले. एक तर हा महामार्ग आता तुझ्या जमिनीतून जात नाही म्हणून नाराज आहेस. म्हणून तुझ म्हणणं आहे की फेररचना करावी व माझ्या जमिनीतून गेला तरच महामार्ग झाला पाहिजे असं तुला वाटतंय.आणि नाही गेला तर रद्द झाला पाहिजे असं पण वाटतंय.
I am from mumbai ha expressway zala tar khup jast development hoil future madhe industrial city hotil tithe congressi brainless politicians na follow karu naka
shaktipeeth mahamarg gangakhed ya dharmik Sheraton Gela pahije.
बदल कोणता केला ही उत्सुकता होती त्याच्या ऐवजी बकवास ऐकिविली
Shaktipeeth road raddach zala pahije. Sheti vachava desh vachava.jai Jawan Jai Kisan.
Shaktipeeth road raddach zala pahije
घरी बस आणि आलू सीलात राह
Shaktipeeth road raddach zala pahije.