ज्या सुखा कारणे - श्री. नागेशदादा आडगावकर | Jya Sukha Karane - Shri. Nageshdada Aadgaonkar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • श्री देव आजोबाच्या अमृत महोत्सवी ७५व्या जत्रोत्सवानिमित्त खास श्री. संजीव तळकर आणि श्री. परेश तळकर पुरस्कृत भक्तीसंगीताची सुमधूर मैफल
    "स्वर आजोबा"
    ज्या सुखा कारणे - संत एकनाथ महाराज
    गायक : श्री. नागेशदादा आडगावकर, पुणे (उस्ताद राशिद खान यांचे शिष्य) ‪@nageshadgaonkar4215‬
    संवादिनी : श्री. शुभम नाईक
    ऑर्गन : श्री. सुजन सावंत
    पखवाज : श्री. मनिष तांबोसकर ‪@ManishTamboskar_Pakhawaj‬
    तबला : श्री. आदित्य तारी
    कोरस : श्री. हर्षल मेस्त्री, श्री. नारायण सावंत
    टाळ: श्री. रामा नार्वेकर
    चित्रीकरण आणि संपादन : श्री. प्रविण कांदळकर ‪@PKProductionsPravinKandalkar‬
    ध्वनि संयोजन : श्री. सिद्धांत नाईक, गोवा
    स्थळ : श्री देव आजोबा मंदिर पटांगण, केरी, पेडणे - गोवा.
    ‪@SachinNaikOfficial1‬ ‪@sachinpangam.‬ ‪@ManishTamboskar_Pakhawaj‬ ‪@TejasMestryMusicalJourney‬ ‪@spcomposers‬ ‪@Taalvishwasangitvidyalay‬ ‪@maulisangitvidyalay466‬ ‪@maulipakhawaj‬ ‪@sagarsawalofficial4703‬ ‪@shricintamanipratishthanve3086‬
    #bhajansandhya #music #bhajan #latestbhajan #abhang #nageshdada #nagesh_aadgaonkar #bhakti #bhaktisangit #haribhajan #shriram #vitthal_bhajan #vitthalbhajan #marathi #marathibhajan #youtube_subscribers #abhang #devotionalsongs #pandharpur #varkari #वारकरी #भक्तीगीत #ajitkadkade
    Abhanga | Sada Majhe Dole | सदा माझे डोळे |अभंग | Nagesh Adgaonkar | Shoodhanaad |
    Lyrics / अभंग
    ज्या सुखा कारणे देव वेडावला,
    वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला || धृ ||
    धन्य धन्य संताचे सदन
    तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण || १ ||
    सर्व सुखाची सुखराशी,
    संत चरणी भक्ती मुक्ती दासी || २ ||
    एका जनार्दनी पार नाही सुखा,
    म्हणोनी देव भुलले देखा || ३ ||

КОМЕНТАРІ • 4