निफाड चे स्थान वंदन करत असताना आलेला चिंताजनक व वाईट प्रसंग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 70

  • @avadtumchiamchi7260
    @avadtumchiamchi7260 2 місяці тому +1

    अगदी बरोबर आहे प्राप्तकालीन आरती झाली पाहिजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय दंडवत प्रणाम🙏🙏

  • @dattadhonde998
    @dattadhonde998 3 місяці тому +7

    सर्वज्ञयुवा सेवाभावी संस्था (रजि)महाराष्ट्र राज्य संस्थेकडून या बातमीची सखोल चौकशी करण्यात येईल असे आम्ही आपणास कळविण्यात येत आहे असे कुठले पण स्थान वरती होता कामा नये दंङवत प्रणाम

  • @vishalkale9556
    @vishalkale9556 3 місяці тому +3

    बरोबर बोलले दादा तुम्ही. आमच्या सोबत पण असे बरेच स्थानाच्या ठिकाणी घडले असे.

  • @BalkriahnaMohite
    @BalkriahnaMohite 3 місяці тому +2

    दंडवत प्रणाम🌹🌹🌹 अगदी बरोबर

  • @arjunsukenekar9833
    @arjunsukenekar9833 3 місяці тому +3

    वारे वा बहुत बडीया . 😮

  • @sangitadavare7632
    @sangitadavare7632 2 місяці тому +1

    स्वामींचे स्थान हे कोणाची खाजगी मालमत्ता नसावी

  • @technicaldivyatd72
    @technicaldivyatd72 3 місяці тому +8

    दंडवत प्रणाम, चिरडे बाबा यांचे वागणे बरोबर नाही,त्यांची ही खाजगी स्थान आहे ,त्यांचा इतिहास नाशिकरांना माहीत आहे.

    • @sanjaypujari6236
      @sanjaypujari6236 3 місяці тому +3

      मग नाशिककरांनो कार्यवाही का करत नाहीत ? मला सांगा तुम्ही नक्की कोणाला घाबरतात ? भित्रा भक्त देवाला अजिबात आवडत नाही.

  • @drvinoddeshmukh1265
    @drvinoddeshmukh1265 3 місяці тому +5

    दंडवत प्रणाम असे जर आपल्या पतामधे होत असेल तर त्यासाठी आवश्यक ते सहकार्य महानुभाव पंथाचे अनुयायी यांनी उपस्थित राहून जे तुमच्या सोबत झाले ते असे होऊ नये यासाठी समोरील माहिती सर्व फेसबुक वर शेअर करा. दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण

  • @yogeshmungal9578
    @yogeshmungal9578 2 місяці тому +1

    निफाड चे बाबा ची ही पहली वेळ नाही अशा घटना अनेक वेळा घडल्या आहेत

  • @pramodvispute7316
    @pramodvispute7316 3 місяці тому +2

    स्थान वंदन झाले पाहिजे😢

  • @madhusudanbhide4823
    @madhusudanbhide4823 3 місяці тому +2

    Bhaidev Muni nasik yanna he bab kalvave

  • @rajeshwavre1703
    @rajeshwavre1703 3 місяці тому +3

    अगदी बरोबर आहे दादा. एवढा वेळ पर्यंत मंदीर बंद ठेवणे उचित नाही

  • @shankarghuge5697
    @shankarghuge5697 3 місяці тому +4

    चिरडे बाबा भविष्य बघण्यात मग्न असेल

    • @mangalsinggirase4886
      @mangalsinggirase4886 3 місяці тому

      दंडवत प्रणाम..... आपल्या देवाने जे निशधद सांगितले तेच आपले साधु संत करतांना दिसतात..... त्याला आपण नामधारक जवाबदार आहोत......आपला देवावर दृढ विश्वास नाही.

  • @mahanubhavvichar
    @mahanubhavvichar 3 місяці тому +21

    समोरचा जर दार उघडायला विलंब लावत असेल तर हसत मुखाने वाट पाहावी... प्रतिक्षेला लागलेला वेळ नामस्मरणात लावावा. कारण आपला धर्मच सहनशीलता,संयम व धैर्य धरण्याचा आहे...
    आक्रमकता व चुकणार्याला बोलुन भयभीत करणे हा महानुभाव पंथाचा स्वभाव नाही असे मला वाटते...
    आपल्या श्री चक्रधर स्वामींनी कोणी मारत असेल तर डोई ओडवायला सांगितले आहे... डोई ओडवण्याचा सर्वात श्रेष्ठ आचार आहे. आपण तीर्थ यात्रेला गेलो आहोत. तर तीर्थस्थानाच्या ठिकाणी तेथील साधू संतांकडून विलंब झाला तर तो काळ नामस्मरण विधी करून सत्कारणी लावला असता तर आपलाच फायदा झाला असता. ईश्वराचीच ही इच्छा असेल म्हणून दार उघडायला उशीर लागला. असे मानायला हवे होते. किंवा आपण लवकर तीर्थस्थान वंदन करून पुढे गेलो असतो तर एखादे संकट आपल्यावर येणार असेल. ते संकट टाळण्यासाठीच या ठिकाणी आपल्याला लवकर दार न उघडून विलंब लावला ही ईश्वराचीच इच्छा असे मानून आपली शांती ढळू द्यायला नको...
    अशा पद्धतीने व्हिडिओ काढणे मला तरी योग्य वाटत नाही... आपण महानुभाव पंथाचे अनुयायी आहात. कुणाचे मन दुखवायला आपण फार भितो...
    असो आपल्यावरील प्रेमामुळे मी हे लिहिले आहे... गैर मानू नये....

    • @vitthaldukare238
      @vitthaldukare238 3 місяці тому

      सहमत...!!!

    • @bhavishyapatil58..
      @bhavishyapatil58.. 3 місяці тому

      बरोबर बोले बाब dandvat 🙏🙏

    • @DandavatPranam
      @DandavatPranam 3 місяці тому

      ❤एकदम बरोबर बाबाजी पण दरवाजा उघडला पाहिजे प्रात काळ

    • @mangalsinggirase4886
      @mangalsinggirase4886 3 місяці тому +2

      दंडवत प्रणाम आपण बरोबरच म्हणाले पण आपण देवाचे वचन पाळत देवाला खुप घाबतो पण खूप काही असे वाईट अनुभव येतात तरी आपण दोष लागु नये म्हणून गप्प बसतो म्हणून धर्मात खूप वाईट गोष्टी बघायला लागत आहेत ज्या मुळे भावी पिढी धर्मावरून जाणार आहे.... दंडवत प्रणाम

    • @harisananse3407
      @harisananse3407 3 місяці тому

      ब्राम्हणी विचार सरणीचा वलय तयार होत आहे

  • @kunvrashiva7833
    @kunvrashiva7833 3 місяці тому +1

    Dandvat dada he Navin nay itha aamhi 2 veli asach amcha sobat jhal sakli 6 vajta barech manshani comment kelay pan tyat kunhi veg vegl bolle khar tar apl sastr ky boltay last 6 nantar tar mandirala lock ny rahayla payje atach ghor kalyug jyacha sobat ghadtay tyalach samjtay he

  • @ashokjawale9783
    @ashokjawale9783 2 місяці тому

    मी सहमत आहे

  • @pratapkitukale3912
    @pratapkitukale3912 3 місяці тому +1

    अगदी बरोबर आहे दादा तुमचे.दंडवत प्रणाम

  • @yogeshthombre6149
    @yogeshthombre6149 3 місяці тому +2

    कधी झाल भाऊ अस

  • @ashokwaghaye4817
    @ashokwaghaye4817 3 місяці тому +3

    असा प्रसंग आम्ही दोन वेळा अनुभवलो फार वाईट वाटत

    • @mangalsinggirase4886
      @mangalsinggirase4886 3 місяці тому

      दंडवत प्रणाम हा अनुभव मी पण अनुभवला मुंबई हुन गेलो होतो,देव करुन झाल्यावर पाणी मागितले तर बाहेर नळ आहे असे सांगितले.....माझी लहान मूल होती सोबत खूप वाईट वाटले पण काय करणार देव खरा आहे

  • @meenabulbule529
    @meenabulbule529 3 місяці тому

    Dandvat pranam

  • @MahanubhavPanth2
    @MahanubhavPanth2 3 місяці тому +2

    बाबा भागवत कथा करायला गेले असतील.

  • @भानदासमते
    @भानदासमते 3 місяці тому

    दंडवतबाबा ❤❤❤❤❤❤❤

  • @anilpadghan7588
    @anilpadghan7588 3 місяці тому

    दंडवत प्रणाम प्रभु बाबा

  • @द्वारकानाथयादव

    या ठिकाणी धर्मरक्षक संघ काय झोपा काढत आहे का
    त्यांनी याकडे बारकाईने लक्ष द्यायला हवे
    नाहीतर धर्म रक्षक संघ बरखास्त करावा

  • @prashantmanoorkar8633
    @prashantmanoorkar8633 3 місяці тому +2

    दादा दंडवत प्रणाम,कृपया करून तुम्ही हा व्हिडिओ टाकावा पण सर्व गोष्टींची माहिती करून टाकावा ही नम्र विनंती..महानुभाव पंथ हा खूप मोठा आहे आणि मला असा वाटत की आपण आपल्याच आपल्या स्थानाबाबत तेथील बाबा बद्दल पूर्ण माहिती न घेता असे नकारात्मक गोष्टी चा व्हिडिओ करू नये..दंडवत प्रणाम..🙏 जय श्री कृष्ण..🙏

  • @aratikadam8663
    @aratikadam8663 3 місяці тому

    Dandvat pranaam🙏🙏 dadaji❤❤

  • @simpleart00
    @simpleart00 3 місяці тому

    दंडवत प्रणाम 🙏🏻🙏🏻

  • @sarvadnyakarateskatingclub5468
    @sarvadnyakarateskatingclub5468 3 місяці тому +3

    ज्या स्थानावरती अशी परिस्थिती असेल त्या स्थानाचे कुलूप तोडून आपण आत मध्ये स्थान वंदना करण्यासाठी गेलो पाहिजे त्याचप्रमाणे जे कोणी स्थानाचे संरक्षण करत असेल त्यांनाही, अदल घडवलीपाहीजे पाहिजेत

  • @saurabhpatil2060
    @saurabhpatil2060 2 місяці тому

    bzrobar geat band karan sakali 5 vajata opan hoyala pahije

  • @VimalKatkade-t7e
    @VimalKatkade-t7e 3 місяці тому +2

    बरोब्बर आहे

    • @RamFajge
      @RamFajge  3 місяці тому +1

      पाठच्या वर्षीपन आमच्या उपदेशी मंडळींना असाच अनुभव व तेथील वाईट वर्तन या स्थानाच्या उपस्थीत व्यक्तीकडुन मीळाली होती.आज सकाळी बाबांना दुसर्‍या स्थान वंदनासाठी च्यावीघेण्यासाठी आमच्या मंडळींनी फोन पन केला तरीपन च्यावी मीळाली नाही.आज आमच्या सर्वांचे निफाड येथील दुसरे स्थान वंदनसुध्दा झाले नाही.आम्ही स्थान वंदन करण्सासाठी नांदेड,परभणी येथुन आलो आहे.
      प्रथम आम्ही मुळ स्थानावर आलो गेट बंद होते ,गेट उघडावे म्हनुन आईला आवाज दिला तरीपन गेट उघडले नाही, 20 ते 30 मीनीट वाट पाहुन आवाज देउन थकलो व दुसर्‍या स्थानावर वंदन करण्यासाठी चालत गेलो तेथील सुद्धा स्थानाचे गेट बंद होते.परत च्यावीसाठी बाबांना फोन केला तर बाबांचा मोबाईल switched off होता.म्हनुन परत 100 उपदेशी मंडळी चालत मुळ स्थानाकडे आलो,आल्यावर परत स्थानाचे गेट बंद होते,जेव्हा मी बाहेर गेटवर video करायला सुरुवात केली तेव्हाकुठे तेथील कोणीतरी बाहेरुन व्यक्ती आला व आत आवाज दिला तेव्हाकुठे मंदिराचे दरवाजे उघडले व आम्हाला स्थान वंदन करण्यास मीळाले.
      हा एकदम दयनीय व निष्काळजीपना आहे,मखक्तेदारी आहे,हा video आम्ही सर्वांनी विच्यारकरुन ,हा प्रसंग परत कधी पुन्हा कोणावर होउ नये या हेतुने upload केला आहे,तो delete होनार नाही.
      परत या विषयावर मी बोलणार पन नाही.
      दंडवत प्रणाम....

  • @technicaldivyatd72
    @technicaldivyatd72 3 місяці тому +3

    तुम्ही बरोबर आहात.

  • @BalasahebBothe-vu8iy
    @BalasahebBothe-vu8iy 3 місяці тому +2

    Barobr ahe Dada Tumche chirde baba 2lakh cha Mobil use kartat mahagdi gadi use kartat

    • @SURAJ-km4wi
      @SURAJ-km4wi 3 місяці тому

      लोकांमध्ये जावं लागत तर ब्रँडेड तर हवेच...

  • @sunilmahanuabhav2447
    @sunilmahanuabhav2447 3 місяці тому +4

    दंडवत प्रणाम
    दादा मला वाटतं तुम्ही हा व्हिडिओ डीलीट करावा
    जर सकाळचा पुजाअवर आरती इ
    चार ते सहा वाजेपर्यंत झालेला असेल तर सहाजिकच आहे मंदिर लेट खुलेल
    आणि तसंही निफाड हे स्थान खुप आऊट साइटला आहे
    माहिती नाही मी ऐकलं आहे कि तीथे एकदा गळ्यातील पोत ओढली होती
    मंदिर आऊट साईडला असल्यामुळे
    त्यामुळे देखील मंदिर लेट उघडत असतील
    दादा चुकीचे असल्यास क्षमा असावी
    दंडवत प्रणाम
    तुमचा प्रवास आनंदीत जावो

  • @saurabhpatil2060
    @saurabhpatil2060 2 місяці тому

    shama kashyala magaychi sant zoptat ka mag sakali puja avasr 8 vajta karatat aata che marg mandali ashich aahe bahutancs tya mule dev dev karane yevdhach bagha baki sadhu mandli baddal bollal ki dosh lagto he a aalch ki

  • @arvindmarathe1265
    @arvindmarathe1265 3 місяці тому

    Dada tumcha no phthva

  • @BalasahebBothe-vu8iy
    @BalasahebBothe-vu8iy 3 місяці тому

    3:54

  • @sanjaypujari6236
    @sanjaypujari6236 3 місяці тому +2

    म्हणे ते भागवताचार्य आहेत.😅

  • @sayalimarathe3148
    @sayalimarathe3148 3 місяці тому +1

    Dada tumhi sagl khot bolt ahat cctv camera ch pn recording ah sgl .... tumhi fakt 10 min wat bgitli ah . An 6 45 lac mandir ughdnyat ale ah . Tumhi ase khot arop lavu shkat nait...

  • @sayalimarathe3148
    @sayalimarathe3148 3 місяці тому +1

    Pahate arati vegre sagli hote darroj 4 20 la mandir ugdnyat yete . Jra mahiti krun bo lo t jav . Khit arop kru naye

  • @sayalimarathe3148
    @sayalimarathe3148 3 місяці тому +2

    Tumhi ale tevha shej hoti ka nai naa dev uthavlele hote as khot bolun lokanchi fasvnuk kru nayeeee

  • @tukarambagul4984
    @tukarambagul4984 3 місяці тому +1

    Dandawat pranaam

  • @वामनपवार-न1ब
    @वामनपवार-न1ब 3 місяці тому +6

    काही लोक चकृधर स्वामी स पैसे कमवण्याचे साधन समजतात याना शिक्षापण झाले पाहीजे

  • @sureshingale3550
    @sureshingale3550 2 місяці тому +1

    😂😂 चीरडे बाबा

  • @balumahajandandvatpranamni5342
    @balumahajandandvatpranamni5342 3 місяці тому +2

    Aase lok sadhu asucha shakat nahi 7 zopta he kay namsmran kartil thotandi

  • @raghunathankushkar2167
    @raghunathankushkar2167 3 місяці тому +3

    असे व्हायला नको
    .लोक स्थान वंदना साठी लांबून लांबून येतात त्याच्या कडे जरा आत्मियतेने bagha स्व magn होऊन वागू नका.

  • @sudarshanmaharajkapatemaha4994
    @sudarshanmaharajkapatemaha4994 3 місяці тому +3

    चुकीची माहिती देत आहात आपण .
    6 वाजून 55 मिनिटात आपण मंदिरात स्थान वंदन करीत असल्याचे व्हिडिओ मंदिरातील कॅमेऱ्यात उपलब्ध आहे .

    • @sanjaypujari6236
      @sanjaypujari6236 3 місяці тому +2

      इतक्या मोठ्या संख्येने लोक दिसत आहेत. त्यांची आणि चिरडे बुवाची भावबंदकी आहे का ? काहीपण दाखवायला ?

  • @dattatryathorat3871
    @dattatryathorat3871 2 місяці тому

    धर्माच्या नावा खाली लुट करत आहे

  • @meenabulbule529
    @meenabulbule529 3 місяці тому

    Kuthlyach adhikarnavishayi ase bolane chukiche aahe
    shant rahun dev ghadhaun ghyava

  • @sudarshanmaharajkapatemaha4994
    @sudarshanmaharajkapatemaha4994 3 місяці тому +6

    परम प्रिती व स्नेहाचे वागणे ते ऐसे नव्हे .
    व्हिडिओ डिलिट करून द्यावा.
    एकदा स्थान दर्शन करायला जाणे व
    दररोज एका स्थानाची सेवा मॅनेजमेंट करणे यात खूप फरक आहे .
    कधी कधी आपल्या स्वतः च्या घरातील व्यवस्थापन देखील आपण नीट ठेवू शकत नाही हे सार्वजनिक ठिकाण आहे खूप समस्या व वेगवेगळे विषय असतात .
    ईश्वर मार्गियांचे दोष पोटी घ्यायचे असतात या प्रकारे अजिबात काही करू नये ...

  • @geetainmulwar9660
    @geetainmulwar9660 3 місяці тому +2

    Chuki ch ahe