गाव कोणालाच सोडायचे नसते 😭 डोळ्यात पाणी आणणारा व्हिडिओ नक्की पहा | Adarsh Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024

КОМЕНТАРІ • 44

  • @user-os4jj3un4f
    @user-os4jj3un4f Рік тому +5

    खरच खूप छान एपिसोड बनवला‌ डोळ्यात पाणी आले शेवटी गाव ते गावच असते

  • @sangitavkondhari3762
    @sangitavkondhari3762 3 місяці тому +1

    डोळ्यात अश्रू आणणारा क्षण... खूप इमोशनल विडिओ आहे भावांनो... सर्व टीमला शुभेच्छा.

  • @gopalkulkarni2898
    @gopalkulkarni2898 3 місяці тому

    खूपच छान ग्रामीण भागात राहणाऱ्या काहीही नोकरी धंदा नसणाऱ्या मुलांची अवस्था आपण सादर केलीत मला खूपच आवडलं

  • @sureshlohakare7051
    @sureshlohakare7051 Місяць тому

    सरपंच ,गोळ्या , बंडु, मंदा, आयुषी वहिनी, तुषार, पिंट्या, तुम्ही खूप छान प्रसंग दाखवलाय तुम्हा सर्वांना लाख लाख धन्यवाद 😊

  • @kashinathmengade9040
    @kashinathmengade9040 Рік тому +4

    खूपच छान येपिसोड मन हेलावून गेले डोळ्यात पाणी आले काय आहे आजच्या शेतकऱ्याच्या मुलांची वाईट परिस्थिती आहे.ह्याचे दुःख फक्त शेतकऱ्याला च माहित आहे त्याला शेतकरीच मन पाहिजे

  • @GovindKale-mj7gd
    @GovindKale-mj7gd 4 місяці тому +1

    😢😢खरच डोळ्यात पाणी आनल राव बंडू नंबर एक विडीयो

  • @AshishHadal-yy6uu
    @AshishHadal-yy6uu Місяць тому +1

    खरंच गळू दादा शेवटी गाव ते गाव असत कांदा भाकर भेटली तरी सुख गावातच खरं सुख मिळत असत मस्त विडिओ बनवला धन्यवाद 🌹🌹🌹 ग्रुप साठी

  • @babujoshilkar1537
    @babujoshilkar1537 Рік тому +2

    लईभारी विडिओ केला राव डोळयांतून पाणी आले गूड

  • @CHITRAMARGA
    @CHITRAMARGA Рік тому +8

    गाव कोणाला सोडायचं नसतं हो, पण परिस्थिती सोडायला लावते.

  • @virkbalwindersingh2399
    @virkbalwindersingh2399 2 місяці тому

    Bahot emotional video rona aa geya.

  • @dayanandGidde-jc1kd
    @dayanandGidde-jc1kd 7 місяців тому +2

    गाव कोणाला सोडू वाटत नाही पण काय करणार परिस्थिती भाग पाडते😢

  • @user-vz6be7jb7x
    @user-vz6be7jb7x 3 місяці тому

    Bantu dada gav ki yad aa gai appke grup ko koti koti parnam appka Mobil n, bhjo merro ko bat karni ha supar hit apisod meri akho me asu aa gay

  • @user-vz6be7jb7x
    @user-vz6be7jb7x 5 місяців тому

    Bantu dada gav ki yad a gai sabka Dil jit liya supar hero n,1

  • @shameshchandanshive3205
    @shameshchandanshive3205 10 місяців тому

    खरोखर मिञ मंडळ एक नंबर ❤

  • @sirjiwaahidhasansheikh6634
    @sirjiwaahidhasansheikh6634 Рік тому +1

    मानसचा घर गांव सूटत नाही लोक लोकान राष्ट्र सोडत कसा जमत असल😢

  • @virkbalwindersingh2399
    @virkbalwindersingh2399 2 місяці тому

    Very very nice thinking ❤❤❤❤❤ very very nice clips 👏👏👏👏👏

  • @nileshpatil1948
    @nileshpatil1948 Рік тому

    खरच. डोळ्यात पाणी आलं

  • @vivekdeshmukh652
    @vivekdeshmukh652 11 місяців тому

    सुंदर...

  • @kamleshkhairnar7949
    @kamleshkhairnar7949 Рік тому

    खूप छान वाटत

  • @MahadevKamble-g2t
    @MahadevKamble-g2t 27 днів тому

    बंडु भावु खुपच छान हो 😢

  • @virkbalwindersingh2399
    @virkbalwindersingh2399 2 місяці тому

    Sab majburi karvati hai ❤❤❤❤❤ bhagwan aap sab ko hamesha khush rakhe 👑👑👑👑👑

  • @NavnathNirbhavane
    @NavnathNirbhavane Місяць тому

    Khup sundar

  • @sandhyapol
    @sandhyapol Рік тому

    Great. ..
    मस्तच सामाजिक संदेश
    गावाकडची निर्मळ मनाची माणंस... "गावातील एकोपा" मस्तच... बुध्द म्हणतात " एकोप्याने कल्याण तर फाटाफूटीने विनाश..
    सर्वांचा अभिनय डोळ्यात पाणी आणणारा...
    या भागात आशु वहिणी दाखवायला हवी होती..
    खुप आवडला हा आजचा भाग ..
    सध्या चे युग डिजिटल मानलं जातं...
    महिला मध्ये असणारे आघोरे कर्मकांड, भीती अंधश्रद्धा कशा गावातून हद्दपार कराव्यात असे देखील सामाजिक संदेश देणारे सिरिअल बनवाव्यात म फुले यांच्या साहित्य वाचून काढावे.. त्या वरून सुध्दा नवनवीन सिरिअल ची आयडिया पटकन येईल...
    सर्वांचे अभिनंदन..पुढील वाटचालीस गोड गोड सदिच्छा💐

  • @rajanshewaleblog3918
    @rajanshewaleblog3918 Рік тому

    खरं प्रेम हे गावातच अस्त

  • @RajeshAglawe
    @RajeshAglawe 4 місяці тому

    माझ्या डोळ्यात अश्रू आला राव बंडुशेठ

  • @Deepak-hm4mk
    @Deepak-hm4mk Рік тому

    अति सुंदर सिरीज..❤❤❤

  • @jhakkasmarathifun
    @jhakkasmarathifun Рік тому +1

    काळीज पिळवटून टाकणारा लघुपट

  • @vikashwahane8988
    @vikashwahane8988 10 місяців тому +1

    😢😢😢

  • @balasahebsanap9853
    @balasahebsanap9853 Рік тому

    Bandeya ek number Abhinay

  • @Shashikant-ld3cj
    @Shashikant-ld3cj Місяць тому

    Nicevdio

  • @ShrikantShinde-
    @ShrikantShinde- 4 місяці тому

    छान

  • @GovindKale-mj7gd
    @GovindKale-mj7gd 4 місяці тому

    😮😢😢😢😢😢😢😢😢

  • @ganeshwagh3979
    @ganeshwagh3979 2 місяці тому

    😢

  • @dhammapalbharane8846
    @dhammapalbharane8846 Рік тому

    😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @Rajeshpawar3435
    @Rajeshpawar3435 Рік тому

    😭😭😭😭😭

  • @dhammapalbharane8846
    @dhammapalbharane8846 Рік тому

    😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @kirankothavade5370
    @kirankothavade5370 Рік тому

    Shuting kuthlya bhagatil ahe

  • @user-bk5wk8lc1n
    @user-bk5wk8lc1n Рік тому

    😂😂😂😂

  • @gorakshhandal8701
    @gorakshhandal8701 Рік тому

    Lay bhari video mi.sudha.bhuak zalo

  • @nitindesak7292
    @nitindesak7292 4 місяці тому

    😢😢😢

  • @VishalDhamal-je6vs
    @VishalDhamal-je6vs Рік тому

    😂😂😂😂😂😂