TANHYA ROPAASATHI | NEW SINGLE | LYRICAL VIDEO | RADHIKA BHIDE | STUDIO
Вставка
- Опубліковано 9 вер 2024
- AUDIO CREDITS -
गायिका, संगीतकार आणि संगीत संयोजक - राधिका भिडे
गीत - कौस्तुभ अरूण आठल्ये
मँडोलिन - ऐश्वर्या पगारे
बेस गिटार - अमित गाडगीळ
ॲडिशनल व्होकल्स - शमिका भिडे
ॲडिशनल रिदम - निहार शेंबेकर
व्होकल्स रिकॉर्डिंग - अजिंक्य ढापरे (The Sonic Station)
मिक्स आणि मास्टर - रुपक ठाकूर
VIDEO CREDITS -
छायांकन - अथर्व मोहिते
मोशन ग्राफिक - शुभम सोलकर
कलरीस्ट - यश परब
संकलन आणि दिग्दर्शन - वृषभ पांचाळ
LYRICS -
तान्ह्या रोपासाठी, आभाळाच्या काठी,
लेकरांच्या ललाटी, ये रं मायंपोटी
तान्ह्या रोपासाठी, आभाळाच्या काठी,
लेकरांच्या ललाटी, ये रं मायंपोटी
थ्येंब थ्येंब सांड रं रानामंदी रं
दिस रातीस या सांध रं
मन कोल्हाळलं आता रं भांबावलं
ये भिजवाया ये बांध रं
तान्ह्या रोपासाठी, आभाळाच्या काठी,
लेकरांच्या ललाटी, ये रं मायंपोटी,
ये रं मायंपोटी, ये रं मायंपोटी, ये रं मायंपोटी
नभीची धांदल, भुईचं मंगल
नभीची धांदल, भुईचं मंगल
सावळंसं सावळं जे डोई रेंगाळलं रं, डोई रेंगाळलं रं, डोई रेंगाळलं
जनु किसनाच्या हाती ढगांचा पावा
सूर सुखांचा सांगावा
ये रं ये भेटीसाठी जीव व्याकुळ रं
जीव व्याकुळ
तान्ह्या रोपासाठी, आभाळाच्या काठी,
लेकरांच्या ललाटी, ये रं मायंपोटी, ये रं मायंपोटी,
ये रं मायंपोटी, ये रं मायंपोटी
थ्येंब थ्येंब सांड रं रानामंदी या
दिस रातीला या सांध रं
मन कोल्हाळलं आता रं भांबावलं
ये भिजवाया ये बांध रं
तान्ह्या रोपासाठी, आभाळाच्या काठी,
लेकरांच्या ललाटी, ये रं मायंपोटी, ये रं मायंपोटी,
ये रं मायंपोटी, ये रं मायंपोटी
Mala he gaane khup aavadle,
Aawaz pn ❤ .
Lyrics❤
Music❤ .
Atishay uttam. 🎉
Khup ch sundar ❤❤❤❤
She did it all-composing, producing, and singing! Incredible talent, well done! 👏
@@AjayKesbhat thank you so much! 🙏🏻❤️
खूप सुंदर गीत आहे, आणि चागल्या पद्धतीने गायन केलं आहे.
❤❤
मस्त आवाज मस्त संगीत विषय काय ❤
Lai bhari zhalaay ❤
मस्त अप्रतिम 👌👌👌
खुपच छान
Ek divas hey song top la asnar ❤🎶🎧
@@mack_003 thank you so much! 🌱
Kya baat hain Radhika & Aishwarya❤️
मस्तच(Powerful Vocal)❤
Superb ........
Khup sundar ✨✨🎶
अप्रतिम 🎉🎉
Khup sundar 😍
खूप छान ❤
Khup chaan Radhi 😊🙌
Cutie pie 🤩 nice song
सुंदर!
Thank you so much everyone! ❤🎉means a lot! Do share 🌱🙏🏻
Wahh 🙌🏻❤
खूप सुंदर ❤
Khuup sundar zalay Radhika! Very soulful singing! ♥️♥️♥️
@@SharayuDate thank you so much Shara! ♥️🌱
Khup khup Sundar gaan gaylay radhika ...atishay bebhaan houn gele gaan aaikun ....surekh Ani apratim mandani Ani gaaayan ❤ keep shining 🌟✨🎉best wishes for you and your singing journey ❤️ congratulations 🎉
superb❤️
Thanks 🤗🌱
Beautiful ❤
😍😍❤❤
छान ❤️
Lyrics Singing on Top🔥🔥🔥
Very nice 👌 ❤
Such a lovely Song Radhika Voice and Lyrics are 🔥🔥🔥
मराठी ❤
खूप सुंदर चाल, अप्रतिम म्युझिक अरेंजमेंट, उत्कृष्ट शब्दरचना आणि सुरेल आवाज. खूप खूप शुभेच्छा राधिका 💐💐💐💐💐
आयो.....काय केलंय....देव प्रसन्न झालय का आम्हाला....कान तृप्त ❤
खूप सुंदर राधिका. आवाजात गोडवा,मधाळ आहे.🎉🌷👌👌👌👍
Khup sundar zalay gaan👏 ..shabd pan sundar lihilet.....👌👌👏keep it up....
खुप छान. मस्तच म्हटलं. या शैलीत पहिल्यांदाच ऐकलं तुम्हाला. अतिउत्तम. खुप आवडलं
कौस्तुभजींची शब्दरचना, आणि तू लावलेली चाल, संगीत आणि गायन सगळं मस्त जुळून आलंय. राधिका तुझ्या आवाजाला फक्त एका बाजमधे बांधून ठेवू नकोस. वैविध्यपूर्ण ऐकायला सगळ्यांनाच आवडेल.
00:19 that smile 😍😍😍😍😍
खूप सुंदर...मायेचा ओलावा शब्दातून ओथंबला तुझ्या...दैवी स्वर
खूप सुंदर संगीत संयोजन आणि गिताचे शब्द.अनेक शुभेच्छा 🎉
*अप्रतिम ताई*
Super Radhe beautiful Melody, Lyrics , Production, Sounding …. Soothing ❤❤ @Radhika Bhide
अप्रतिम.. गाण्याचे बोल, संगीत आणि गायन खूप खूप सुंदर❤
अप्रतिम राधिका , खूप भावपूर्ण गायलीस
शब्द आणि संगीत सुंदर आणि भावपूर्ण! वेगळा विषय, त्याला समर्पक अशी हाताळणी आणि त्यातून घडलेली कलाकृती! सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन ❤
खूपच छान 👍👍🌹🌹
खूप खूप शुभेच्छा!!🌹🌹🎂🎂छान गायला आहेस!
फार सुंदर गाते राधिका
Khup chan🎉🎉🎉
One of the best voice u have Radhika 100%. Khup ch chaaannn . Mantramugdh hoil manus song aaikun❤
You are the next star 🔜
Lay bhaari Radhika .. Superbbb
Simple Lyrics... Simple Shoot...
Song is Amazing ❤❤
Kamaal❤
Khupch sunder.... mesmerizing
khup sunder..radhika,,and team..
राधिका खूप छान झालंय ❤
Bindhast Ani bedhadak awaj🙌👍
It's very different and superb 👌
मस्त 👌👍
खुप छान
राधिका खूपच सुंदर ❤
Such a beautifully intricate composition...more power to you Radhika and your whole team! ❤️🔥🎶
Khup Goad!!!!😍😍😍😍😍😍😍🥰🥰🥰🤩🌞✨✨🤩🤩🤩🤩🤩🤩
Khup chan 👌👌
Ek number 👌👌
अप्रतिम
अप्रतीम
Really beautiful track. I would like to know which additional percussions were used? They sound really amazing!
@@OscarFromIndia thank you so much! There are maharashtrian folk instruments - duff, dimdi etc
सुरेख
Khup Chaan
कमाल राधा ❤
❤Khup chan
फारच छान.
Beautiful composition 👏🏻 and amazing voice ♥️♥️
❤❤ khup sundar
!! खूपच सुंदर !! All the Best!!💐
Superb work Radhika ❤️
Apratim ❤❤🎉🎉
awesome singing and nice composing ❤
Khup sundar ag ❤
अप्रतिम...🎉❤
Nice rock star 🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🌺🌺❤️❤️❤️❤️
Mastach😍😍👍🏻👍🏻👍🏻
Superb ❤
Superb 😍😍
🙏🏼great 🌹🌹🌹
Much Love. ☺️
Nice Song
😊 veri nice
👌🏻👌🏻💯
खूप छान
❤❤❤❤