#५

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • ‪@RupamsRecipe‬
    खीचे पापड करताना टिप :- तांदुळ जुना असेल तर पाण्याचं प्रमाण जास्त लागतं त्याचा अंदाज घेऊन पाण्याचं प्रमाण घ्यावं, आपण भाकरी बनवण्यासाठी ज्या पद्धतीने पीठ तयार करतो त्याच पध्दतीने तांदळाचे पीठ मळून झाले पाहिजे,तेवढ्या प्रमाणात पाणी घातलं गेला पाहिजे.
    खीच्याच पीठ कमी शिजल किंव्हा पाण्याचे प्रमाण कमी झाले तर पापडाचे तुकडे पडतात किंव्हा चिरा पडतात.
    1kg INGREDIENTS
    १ kg - तांदूळ पीठ
    २ tsp - जीरा पॉवडर
    १ tsp - हिंग
    ३ tsp - मीठ
    १½ - पापड खार
    १ - १.५ लिटर - पाणी
    5kg Ingredients:-
    ५ kg तांदूळ पीठ
    125g- पापड खार
    २०g- मिरी
    ३५g- हिंग
    २२५g- मीठ
    १००g- पांधरे तीळ
    ८ लिटर पाणी
    To order homemade masale kindly contact our team 9156648561 Team Rupam's Recipe
    @Rupam's Recipe Rupali Dhumal
    *उन्हाळी वाळवण सिरीज*👇👇👇
    Recipe-1 मटकीचे सांडगे
    • #१ उन्हाळा स्पेशल मटकी...
    Recipe-2 नाचणीची कुरडई
    • # 2 पौष्टिक नाचणीची कु...
    Recipe-3 रवा कुरडई
    • # 3 पांढरीशुभ्र रव्याच...
    Recipe-4 पोहे पापड
    • #४ पोह्या पासून पळी पा...
    Recipe-5 तांदूळ खीचे पापड
    • #५ तळल्यावर दुप्पट होण...

КОМЕНТАРІ • 497

  • @sayalijoshi7211
    @sayalijoshi7211 2 роки тому +14

    थँक्यू ताई तांदूळ खिचे रेसिपी दाखवल्याबद्दल खूप दिवसापासून ह्याच रेसिपीची मी वाट पाहत होते परत एकदा मनापासून धन्यवाद😊

    • @sanskrutimanjrekar2963
      @sanskrutimanjrekar2963 2 роки тому +3

      ppp

    • @shreeanagal
      @shreeanagal 2 роки тому

      ताई खुपच छान पापड.

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому +1

      आपण आपला मौल्यवान वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल आभार #keep commenting

    • @smitajadhav9247
      @smitajadhav9247 2 роки тому

      Tai mii tandul dhuvun ek divas panyat bhijvun ghetle chale ka

  • @komalbobade2559
    @komalbobade2559 Рік тому +1

    thanx tai......kurdyancha navin prakar nagli cha kurdya cha video pahila...tumi punyat kuthe rahata

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  Рік тому

      तुमच्या कमेंट बद्दल मनापासून धन्यवाद मी पुण्यामध्ये भारती विद्यापीठ कात्रज एरिया मध्ये राहते😊🙏

  • @nirmalawasnik7742
    @nirmalawasnik7742 6 місяців тому +2

    डिंकाचे पाणी का लावायचे आहे

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  6 місяців тому

      तेल लावण्याचे ऐवजी आपण डिंकाचे पाणी लावलेल आहे त्यामुळे पापड प्रेस करताना चिटकत नाहीत तेलामुळे पापडाचा वास येतो😊🙏

  • @swatigaikwad5670
    @swatigaikwad5670 Рік тому +1

    Mam mi 1cup che papad kele pn te chirle kashamule caran suggest kara pl

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  Рік тому

      पाण्याचे प्रमाण कमी पडले किंवा पीठ व्यवस्थित नाही शिकले तर पापड चिरतात आपण ज्या वेळेस गरम पाणी पिठामध्ये घालतो त्या पाण्याचे प्रमाण आपण भाकरीसाठी ज्या पद्धतीने पीठ करतो तशा पद्धतीचे पीठ तयार झाले पाहिजे 😊🙏

  • @rajanimalode58
    @rajanimalode58 Рік тому

    Khupach chan Tai mala jamat nahi hote tumchi recipe khupach sopi vatali

  • @medhajawle7225
    @medhajawle7225 2 роки тому +1

    Papadkharache vajani prman sangal ka

  • @anuradhadigskar8339
    @anuradhadigskar8339 2 роки тому +3

    खुपच सुंदर व योग्य टिप्स सांगितले व छानच झाले पापड.. 👌👌👍👍👏👏🙌🙌🙏🙏

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому +1

      आपण आपला मौल्यवान वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल आभार #keep commenting

  • @manasipai6471
    @manasipai6471 2 роки тому +1

    Khup awadli madatila tai aahet he baghun aanand pan jhala.hat bhar aslyane sooya hotat goshti swayampak aso kiwa ayushyacha palikadle.
    Khichiya papad gujarati variety dakhawla baddal dhanyawad chaha sobat khata gujju lok ha papad talun

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      आपण आपला मौल्यवान वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल आभार #keep commenting

  • @shalinimali8248
    @shalinimali8248 2 роки тому +1

    खुप छान रेसिपी धन्यवाद

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल आभार🙏🏻😊

  • @komalrecipes2663
    @komalrecipes2663 Рік тому +1

    धन्यवाद ताई छान सांगितले

  • @sonalisborwade
    @sonalisborwade 2 роки тому +1

    ताई ऐकदम छान ,मी करून पाहणार बरका .

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  Рік тому

      नक्की करून पहा

  • @RavindraAute-n1l
    @RavindraAute-n1l 5 місяців тому

    Apratim resipi ahe

  • @prabhavatisagade6713
    @prabhavatisagade6713 5 місяців тому

    खूपच छान

  • @smrutijuvatkar8348
    @smrutijuvatkar8348 Рік тому

    Tai tandul duvun walt nahi takle dayrekli dalun aanle girni varun aani tyache papad kele tar chaltil ka

  • @dramaqueenyuktapatilyuks549
    @dramaqueenyuktapatilyuks549 Рік тому +1

    Tai dinkache cha pan ka lavave

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  Рік тому

      पापड बनवताना पापड चिटकू नये म्हणून आपण डिंकाचे पाणी वापरलेला आहे जर डिंकाच्या पाण्याऐवजी आपण तेल वापरलं तर पापडाला तेलकट वास येतो😊🙏

  • @vanitakadlak6801
    @vanitakadlak6801 2 роки тому +1

    नेहमीप्रमाने मस्तच
    करण्याची पध्यतही सोपी वाटली

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      आपण आपला मौल्यवान वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल आभार #keep commenting

  • @anuradhamahajan7616
    @anuradhamahajan7616 Рік тому +1

    Tai dinkachye panyacha hat ka ghyaycha

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  Рік тому

      पीठ आहे ते हाताला चिटकू नये किंवा लाटताना आपण तेलाचा वापर करतो तर तेलाचा वापर न करता डिंकाचा पाण्याचा वापर केला तर पापडांना तेलकट वास येत नाही म्हणून आपण डिंकाच्या पाण्याचा वापर केलेला आहे😊🙏

  • @swatigaikwad5670
    @swatigaikwad5670 Рік тому

    Mam half kg che maap sanga

  • @jyotsnapotdar6318
    @jyotsnapotdar6318 7 місяців тому

    Khup chhan sangitali recipe

  • @bhartikalsait4716
    @bhartikalsait4716 2 роки тому

    Pith gharich karaych ka mixrwar ki baherun anaych ahe

  • @DhanajiPatil-w2f
    @DhanajiPatil-w2f 7 місяців тому

    खूप छान पापड आहेत

  • @rambhaukhodaskar6198
    @rambhaukhodaskar6198 2 роки тому

    Tai.2.watya pithach pramana sathi papd khar kiti takaycha .he sanga.thod pramanasathi.karun pahayla bar hote.

  • @kanchangawali880
    @kanchangawali880 Рік тому +1

    Sukhtanna papad chirtey ka

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  Рік тому

      पीठ व्यवस्थित शिजलं नाही तरी चिरा पडतात आणि पापड तयार करण्यासाठी प्रेस मशीनचाच वापर करावा लाटण्याने लाटल्यामुळे सुद्धा काही वेळेस पापडाला चिरा पडू शकतात😊🙏

  • @tanmay3886
    @tanmay3886 Рік тому +1

    Khicche sukalyavar chirtle 20min pit shijavle tari as ka hoty tai

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  Рік тому

      तुम्ही जे खिचे बनवण्यासाठी तांदूळ वापरतात ते धुवून सुकून घेतले आहेत का आणि खूप दिवसाचे पीठ वापरलं नाही ना कारण या पद्धतीने आम्ही खूप वर्षापासून खिचे बनवतो आणि सेल ही करतो खूप छान होतात आणि तुम्ही जे पीठ वीस मिनिटे शिजवून घेतले ते पीठ किती किलोचे होते एका किलोच्या पिठासाठी पाऊण तास तरी पीठ शिजवून घ्यावे लागते

    • @tanmay3886
      @tanmay3886 Рік тому +1

      3divas bijat ghatle tandul Ani chagle sukhun dhale Ani taje pitache kele. 250 Pitache karun pahile Ani tehi 2da kele Tai tashech zale

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  Рік тому

      भिजत घालायचे नाही तांदूळ फक्त धुऊन घ्यायचे आहेत

  • @jyotidesale8588
    @jyotidesale8588 2 роки тому +1

    खुपच छान झाले आहेत ताई पापड. तादुळ भिजत ठेवायचे का, आणि पापड खार दोन तीन वर्षा पासून चा आहे चालेल का

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      तांदुळ भिजवायचे नाही फक्त धून लगेच वाळत घालायचे आणि पापड खार नवीन आणून घाला कारण त्याची पॉवर संपली असेल

    • @jyotidesale8588
      @jyotidesale8588 2 роки тому

      धन्यवाद ताईसाहेब अनमोल टिप्स दिल्या बद्दल

  • @pritamdhumal4668
    @pritamdhumal4668 6 місяців тому

    Khupch chhan

  • @anjalisamuel1268
    @anjalisamuel1268 8 місяців тому

    Veru nice khiche papad❤❤❤❤❤

  • @chetanaharsule7707
    @chetanaharsule7707 Рік тому

    Watched praman Sagna tai please ani tya nusar papad kharche pan please

  • @mangalavharkatevlogrecipe4763
    @mangalavharkatevlogrecipe4763 2 роки тому

    छान रेसिपी दाखवली ताई तुम्ही

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल आभार

  • @sapnasurwade7654
    @sapnasurwade7654 2 роки тому +1

    Hi..tai apan direct tandul gheun dalad tar papad hou shaktat ka

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      तांदूळ धुऊन सुकून घ्यावे अशा रीतीने केलेले पापड छान होतात. ही प्रोसेस करणं खूप गरजेचं असतं आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏

  • @snehalghate3256
    @snehalghate3256 7 місяців тому

    खुप छान वाटली रेसिपी

  • @geetadaiyya630
    @geetadaiyya630 2 роки тому

    Mam mi aasch banvte pan mi tyat ik choti vati bhijvlele sabudane takte v same tumcha sarkh aajun testy hotat sabudana mix kelyavr try kara mam thanku

  • @chetnamanmode1551
    @chetnamanmode1551 2 роки тому

    Khup Chan mahiti dili thanks

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद

  • @vaishalighule7807
    @vaishalighule7807 7 місяців тому

    Khoop ch chhan recipe

  • @VanitaChavan-t2f
    @VanitaChavan-t2f 7 місяців тому

    Khup chan dakhvali receipee

  • @sunandabatwal2988
    @sunandabatwal2988 2 роки тому

    खुप छान पद्धतीने कृती करून सांगितले 🙏

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल आभार🙏🏻😊

  • @manjushajoshi752
    @manjushajoshi752 6 місяців тому

    Khup chan

  • @ushachakrapani1092
    @ushachakrapani1092 2 роки тому +3

    खुप छान सागिंतले

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 Рік тому +1

    खूप छान खीचे पापड👌👌👌👌 उन्हात वाढवायचे का

  • @narayanpande8398
    @narayanpande8398 6 місяців тому

    हे पापड सावलीतच वाळु घालायचे का ?

  • @sangeetarasmairashoi5168
    @sangeetarasmairashoi5168 6 місяців тому

    Wow lajeej recipe ❤❤❤

  • @renukapatel1
    @renukapatel1 2 роки тому +3

    Hum ek vati sabudana with 1 kg chaval grind kar k banate hai. Rice washed dried than grind karte hai. Wo bhi accha banta tha.

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      आप की रेसिपी बहुत अच्छी है एक बार जरुर ट्राय करूंगी. आपले कमेंट की है इसलिये थँक्यू😊🙏

  • @romagangwani282
    @romagangwani282 Рік тому +1

    Kitna tsp 1kg ke liye

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  Рік тому

      हमारे घर मे जो रेगुलर युज के लिये जो नाष्टे के लिए चमच युज करते है ऊस चम्मच के हिसाब से दीड चमच पापडखार एक किलो चावल के आटे के लिए डालती हू😊🙏

  • @rekhaharkulkar16
    @rekhaharkulkar16 2 роки тому

    Kharch tumhi chan recipe dakhvata 🙏

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      आपल्याला रेसिपी आवडली आणि तुम्ही लगेच कमेंट केली त्याबद्दल आभार

  • @mandakinigole9067
    @mandakinigole9067 2 роки тому

    Papadkhar 1 kg peethala kiti TSPkiva kiti gm .pratekache chamche vegle astat.dinka che pani kase karayche

  • @reshma4679
    @reshma4679 7 місяців тому

    Khupch chan papad 👌👌👌👌👌👌🙏🙏

  • @vandanashastri9449
    @vandanashastri9449 Рік тому +1

    ताई तुम्ही प्रमाण एकदम बरोबर देता त्यामुळे रेसिपी बिघडत नाही. मस्त पापड फुलला होता. रविवारी करून बघते.

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  Рік тому

      कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद नक्की पापड एकदा ट्राय करा😊🙏

  • @durgadongare6031
    @durgadongare6031 2 роки тому

    Apratim rupa tai

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      आपण वेळात वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल मनापासून आभार #keep commenting ☺️🙏

  • @seemasonawane5090
    @seemasonawane5090 2 роки тому

    Chan resipi ahe khup chan kele tumhi

  • @shitaltawar7777
    @shitaltawar7777 Рік тому +1

    Papad khar available nasel ter

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  Рік тому

      पापड खरामुळेच पापड आहे ते छान फुलतात कुठल्याही किराणामाल दुकानांमध्ये पापडखार अगदी सहज मिळून जातो😊🙏

  • @pratikgaykwad5558
    @pratikgaykwad5558 2 роки тому +1

    छान झालेत आम्ही ही अशेच बनवतो लाटुन

  • @sandhyasonawane4565
    @sandhyasonawane4565 Рік тому

    Madam 1 kilo. साठी किती ग्राम पापड खार घालायघा

  • @anitashinde7999
    @anitashinde7999 6 місяців тому

    तांदूळ उन्हात वाळवले तर चालतील का

  • @adityadhopte47
    @adityadhopte47 2 роки тому

    Khup chan recipe sangitali
    Khicyachi

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      आपण वेळात वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल मनापासून आभार #keep commenting ☺️🙏

  • @KrantiWankhede-ge2mo
    @KrantiWankhede-ge2mo Рік тому

    Khupch chan zale tai

  • @monikavasave-yf2pw
    @monikavasave-yf2pw Рік тому

    Chan aahe

  • @kavitakaranjkar672
    @kavitakaranjkar672 2 роки тому

    खुप खुप छान माहिती आहे

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      आपण वेळात वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल मनापासून आभार #keep commenting ☺️🙏

  • @sahilbelhekar2854
    @sahilbelhekar2854 5 місяців тому

    Mast

  • @savitasurve8056
    @savitasurve8056 2 роки тому +1

    Khup chan padhat dakhavli.karan papad valtana oil vaprle papadala vas yeto tumhi dinkache Pani vaprnyachi padhat chan vatli. Pan apan dinkache ladu karto to dink ahe na

  • @manishashinde3326
    @manishashinde3326 Рік тому +1

    पापड मध्ये चिरतो का

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  Рік тому

      पापड मध्ये चिरण्याचे कारण एक असू शकतं की आपलं पीठ आहे ते कमी शिजलं असेल किंवा पिठामध्ये पाण्याचे प्रमाण कमी पडलं असेल आपण जसं भाकरीला पीठ तयार करतो तशा पद्धतीने तो पिठाचा गोळा तयार झाला पाहिजे म्हणजे तेवढ्या प्रमाणात त्याच्यामध्ये पाणी गेलं पाहिजे जर पाणी कमी पडलं असेल तरीही पापड चिरतात😊🙏

  • @mansi8841
    @mansi8841 7 місяців тому

    Kitchen..smart.didi

  • @sonalishinde1854
    @sonalishinde1854 2 роки тому

    Chhan tai

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому +1

      आपण आपला मवल्यावान वेळ काढून आपल्या व्हिडिओ ला कमेंट केली त्याबद्दल धन्यवाद

  • @abhijeetkumbhare1222
    @abhijeetkumbhare1222 Рік тому

    सॉरी पण खरी गोष्ट आहे.
    तुम्ही रेसिपिचे विडीओ बनवता आणि तुम्हाला वाफवने आणि उकळणे मधिल फरक नाहि माहिती.......

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  Рік тому

      तुम्ही व्हिडिओ मध्ये, मी बोल्लेले शब्द ऐकले असतील तर, मी "उकडून" हा शब्द वापरला आहे, आमच्या भागात "उकडणे" हा शब्द वापरतात, तुमच्या भागात कदाचित "वाफवणे" हा शब्द वापरत असतील.

    • @abhijeetkumbhare1222
      @abhijeetkumbhare1222 Рік тому

      संपुर्ण महाराष्ट्र मधे तर हाच अर्थ आहे कि
      उकडने म्हणजे पाण्यात डिप करुन शिजवणे आणि वाफवने म्हणजे उकडत्या पाण्याच्या वाफेवर शिजवणे.

  • @ketkishirsekar253
    @ketkishirsekar253 2 роки тому

    खुप छान मी नक्की करेन

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      आपल्याला रेसिपी आवडली व तुम्ही वेळात वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल आभार 🙏☺️ #keep Commenting

  • @surendrachalke3823
    @surendrachalke3823 Рік тому

    Tai hya machine aapn udadache papd kru shakto ka

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  Рік тому

      ह्यात उडीद पापड नाही होत, ह्यात उडीद पापड अर्धाच प्रेस होतो

  • @komalaherkomalaher2313
    @komalaherkomalaher2313 2 роки тому +1

    मी करून पाहिल

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому +1

      कसे झाले पापड आवडले का आपण कमेंट केल्याबद्दल धन्यवाद😊🙏

  • @priyankasurve3170
    @priyankasurve3170 Рік тому

    He'll tai apne jo dekha yeh tha usi measurement say Maine chawal ka papad try kiya par becha main se tuta raha hain kya solution hain kya..main papad banane ki machine use kiya hain kis waja se tuta raha zar explain ki jiya..tq

  • @meghachavan8807
    @meghachavan8807 Рік тому +1

    Mast 👌 डींक कोणता ताई

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  Рік тому

      आपण जो खाण्यासाठी डिंक वापरतो तो डिंक मी वापरलेला आहे

  • @suvarnadube5204
    @suvarnadube5204 2 роки тому +1

    Khupach chan aahe papad

  • @jayard-jp8gn
    @jayard-jp8gn Рік тому +1

    छान रेसीपी आहे

  • @mridulagore6167
    @mridulagore6167 2 роки тому +1

    Tai hi press mashin kithe milate krupaya sanga

    • @mridulagore6167
      @mridulagore6167 2 роки тому

      Kuthe

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      भांड्यांच्या दुकानांमध्ये अगदी सहजपणे मिळून जाईल आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏

  • @ruchiranagwekar5380
    @ruchiranagwekar5380 2 роки тому +1

    अप्रतिम धन्यवाद.

  • @SS_Gamerz.
    @SS_Gamerz. 2 роки тому +1

    Khupc Bhari

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      आपल्या कमेंट बद्दल मनापासून आभार #keep commenting

  • @amutopper7747
    @amutopper7747 2 роки тому +1

    Atya Khup bhari👌👌👌

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому +1

      आपण केलेल्या कमेंट बद्दल धन्यवाद☺️🙏

  • @varshachavan9230
    @varshachavan9230 Рік тому +1

    खुप सुन्दर ताई 👌👌👌👌

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  Рік тому

      तुमच्या कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏

  • @nttnat7625
    @nttnat7625 7 місяців тому

    Tai tumhi khiche papad vikta ka

  • @sujatakumbhar8247
    @sujatakumbhar8247 Рік тому

    छान माहिती सांगितली ताई

  • @pratibhashinde3033
    @pratibhashinde3033 2 роки тому

    Mast mam, dikachya panya eaiwaji kay vaprave

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  Рік тому

      मी तेलाच्या जागी डिंकाचे पाणी लावले आहे जेणेकरून, पापड जुने झाले की, तेलकट वास येणार नाही, तुम्ही तेल वापरले तरी चालेल

  • @rupalisane7958
    @rupalisane7958 2 роки тому

    Khup sundar recipe thanks

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      आपल्याला रेसिपी आवडली व तुम्ही वेळात वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल आभार 🙏☺️ #keep Commenting

  • @Snehalkhandarevlog
    @Snehalkhandarevlog 2 роки тому +1

    Khup Chan Tai 👌 video aahe 🙏🙏

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting

  • @kalpanaborse2831
    @kalpanaborse2831 2 роки тому +2

    खूपच छान माहिती दिली

  • @komaltorane6830
    @komaltorane6830 Рік тому +1

    Papadkhar nahi takla tr ky hoil

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  Рік тому

      पापडखरामुळे पापड आहे तो चांगला फुलतो म्हणून पापडखार घालायचा असतो पापडखार नाही घातला तर पापड चांगले फुलत नाहीत😊🙏

  • @kunaljog2160
    @kunaljog2160 7 місяців тому

    Papad kharat zale tr Kay karave plz reply

  • @nayanumasare7800
    @nayanumasare7800 2 роки тому

    1kg la kiti papadkhar ghalaych

  • @arunaasware302
    @arunaasware302 Рік тому

    अप्रतिम

  • @purvawellnesscenter71
    @purvawellnesscenter71 Рік тому +1

    पापड विकत मिळेल का

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  Рік тому

      उन्हाळी वाळवण आहे ती फक्त आम्ही पुण्यामध्ये सेल करतो😊🙏

  • @mandakinijadhav3939
    @mandakinijadhav3939 2 роки тому

    Mast chhan superrr

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल आभार🙏🏻😊

  • @sonalikhodke9116
    @sonalikhodke9116 2 роки тому

    Khup chan recipe aahe tumhi ji dinkach pani lavaychi tip sangitli ti Khup aavdli tyamule papdala telkat vas yet nahi

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल आभार🙏🏻😊

  • @shilpadevlekar9932
    @shilpadevlekar9932 2 роки тому +3

    खुपच छान रेसिपी दाखवली ताई धन्यवाद 🙏

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      आपल्या कमेंट बद्दल मनापासून आभार #keep commenting

  • @sachinkannur6141
    @sachinkannur6141 9 місяців тому

    Nice 👍

  • @shivanivlog3726
    @shivanivlog3726 Рік тому +1

    खूप छान सांडोळ्या बनवल्या ताई

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  Рік тому

      तुमच्या कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 2 роки тому +1

    Namaskar Tai. Khupch perfect recipe.

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      आपण आपला मौल्यवान वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल आभार #keep commenting

  • @Indian-dd9iq
    @Indian-dd9iq 2 роки тому

    Khupch chan tai

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद ☺️🙏 #Keep Commenting

  • @ParipurnaSwad
    @ParipurnaSwad 2 роки тому

    Khup chan Recipe aahe👍🏻

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      आपण केलेल्या कमेंट बद्दल धन्यवाद☺️🙏

  • @anjalijadhav8695
    @anjalijadhav8695 2 роки тому

    खूप सुंदर पापड दाखवले धन्यवाद

  • @ranibag6496
    @ranibag6496 2 роки тому

    Osm Khup Mst👌👌👌

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      आपण केलेल्या कमेंट बद्दल धन्यवाद☺️🙏

  • @vidyabhalerao9049
    @vidyabhalerao9049 Рік тому +1

    .पापड़ खुप छान झाले परंतु पीठ शिजले हे कसे ओळखावे

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  Рік тому

      पीठ शिजल्यानंतर पिठाचा कलर चेंज होतो आणि पीठ असं पारदर्शक होतं हाताला चिटकत नाही म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित शिजलेला आहे ओळखावे😊🙏

  • @RUPALIAMBEWADKAR-w3g
    @RUPALIAMBEWADKAR-w3g 8 місяців тому +1

    Must

  • @shilpaghone678
    @shilpaghone678 2 роки тому

    Mazya papdla tada jatat suklyanantar te ka hot

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому +1

      पिठ कमी शिजले किंव्हा पाण्याचं प्रमाण कमी असेल तर पापड ला तडे जातात, मी दाखवलेला माप आणि पद्धत करून पाहा पापड छान होईल

  • @arunadharmadhikari6139
    @arunadharmadhikari6139 2 роки тому

    मस्त रेसिपी तांदूळ पापड़

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting