Uddhav Thackeray Pachora Sabha : खानदेशात शिवसेना किती होती? त्याचा इतिहास काय आहे ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024

КОМЕНТАРІ • 217

  • @TV00012
    @TV00012 Рік тому +37

    भावकी तर पाय खेचायला असतेच पण ED, CBI, IT, आयोग, कोर्ट सहित सगळ शासन विरोधात उभं आहे.. वर्तमान आयुष्यात खरंच असे उदाहरणं संघर्ष करण्याचा आदर्श ठेवतात 🙏💐💐💐

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 Рік тому +4

      संघर्ष याला म्हणतात 2 खासदार वरून 303 खासदार 😂😂 सुपर पॉवर काँगेस आज गुट्टर पॉवर झाली आहे 😂😂 एका व्यक्तीनं काँग्रेस चा सुफडा साफ केला पवार पण दाखून दिलं तू फक्त बारामतीचा आहे 😂😂😂😂

    • @TV00012
      @TV00012 Рік тому +2

      @@vaibhavmule6194 तो संघर्ष असला तरी मी मी मी पणा मध्ये गेला 😅🤣🤣🤣

    • @akshayp952
      @akshayp952 Рік тому

      ​@@TV00012 जर काही चुकीच केलच नाही तर काय घाबरायचे cbi ed it ला.... जर भीती वाटत असेल तर काही तरी चुकीच केलय

    • @TV00012
      @TV00012 Рік тому

      @@akshayp952 सर एकंदर ओबीसीर्वेशन बघता भाजपा पक्षात आल्यावर हे प्रशासन किती काम करतेय देश पाहतोय.. याचा अर्थ आरोपी आमच्यात आलेत तर ते पवित्र आपण म्हणू शकतो का?? 🤔🤔🤔

    • @akshayp952
      @akshayp952 Рік тому

      @@TV00012 भाजपाला ज्याच्या बद्दल शंका आहे त्यांची त्यांनी तक्रार दाखल केली आणि चौकशी लागली तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही तक्रार दाखल करा पुरावे द्या

  • @kiranpatil1509
    @kiranpatil1509 Рік тому +120

    खानदेशात नक्कीच उद्धव ठाकरे यांना फायदा होईन कारण आम्ही खान्देशी स्वावलंबी आहे लाचार नाही आणि आम्ही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहू जय खानदेश...🚩🚩

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 Рік тому +11

      (खानदेश) यांच्यावरून समजते स्वावलंबी आहात का लाचार आहात 😂😂 खानाला आपल्या मुली देणारे लोक स्वावलंबी नसू शकतात 😂😂😂

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi Рік тому

      ​@@vaibhavmule6194 भावा तू नाशिकच्या पुढे जा थोड मग कळेल... इथे पाहिले तुला मारतील मग तुझ नाव विचारतील.... जय खान्देश... कान्हदेश वरून खान्देश झालं आहे

    • @suyogshrikhande8961
      @suyogshrikhande8961 Рік тому +8

      ​@@vaibhavmule6194 अशाच विचारा मुळे बीजेपी बुडणार 😂

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 Рік тому

      @@suyogshrikhande8961 खर बोल की लागल्या मिरच्या 😂😂 खाना ले पोरी देणारे आणि गुजराती ला वेगळ्या जातीचे म्हणून विरोध करणारे bjp ka नकोत 🚩🚩🚩🚩

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 Рік тому +4

      ​@@Maharashtra_Premi भावा इतिहास मला नको शिकवू 😂😂 इतक्या दिवस खानाला काय उपटले 😂 खानाला पोरी देऊ शकता तुम्ही मारू शकत नाही 😂😂😂

  • @dineshhagawane4272
    @dineshhagawane4272 Рік тому +56

    नक्कीच शिवसेना जिथे जिथे बंड्ड झाले आहे तिथे तिथे जास्त अस्तित्व निर्माण करेल उद्धव ठाकरे साहेबांची ओरिजनल शिवसेना 🚩🚩🚩🚩

  • @kirannandre7464
    @kirannandre7464 Рік тому +27

    चांगल विश्लेषण.....जय खान्देश ❤

  • @ramakant6304
    @ramakant6304 Рік тому +10

    विधानसभेला उध्दव ठाकरे यांचे 15 आमदार नक्कीच निवडुन येतील,, म्हणजेच त्यांना महाराष्ट्रभर केलेल्या दौर्‍यांचा नक्कीच फायदा.

  • @inspirationalstudy9512
    @inspirationalstudy9512 Рік тому +19

    मी खानदेश चा आहे
    नक्कीच यंदा जळगाव भाजप च्या हातून जात आहे
    लोकसभा व विधासभेच्या सगळ्या जागा उद्घव साहेब चां चेहरा चालणार आहे👍👍👍

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 Рік тому +3

      खर तर खान देशात ovc पाहिजे होता 😂😂 खान देश नाव बदलू शकले नाहीत ते काय सरकार बदलणार 😂😂

    • @sudamsanap4920
      @sudamsanap4920 Рік тому +1

      @@vaibhavmule6194 भट बस स

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 Рік тому +1

      @@sudamsanap4920 😂😂 जीसके तूनिर मे तीर नही होते ओ जबान से तिर चला ते हे 😂😂😂😂

  • @rushikeshchavan1367
    @rushikeshchavan1367 Рік тому +2

    आमच्या धुळे-मालेगाव-बागलाण मतदारसंघाचे विकास पुरुष डॉ. सुभाष (बाबा ) भामरे❤
    आमच्या सटाणा शहराला मागच्या दोन दशकांपासून असलेला पाणी प्रश्न सुभाष बाबांनी सोडवला. सटाणा शहराला दुष्काळापासून मुक्ती दिल्या बद्दल सुभाष भामरेंना मनापासून धन्यवाद🙏

  • @satishkadam4941
    @satishkadam4941 Рік тому +5

    तुमचा चॅनेल परफॉर्मन्स एवढा मस्त चालू आहे,तासाला 5 हजार view येत आहे,खूप चांगले कंटेंट काढता तुम्ही,चिन्मय सर,पण एकदम मस्त.

  • @anilpatil144
    @anilpatil144 Рік тому +18

    सांग देवा मी काय पाप केलंय,
    ज्यांनी ज्यांनी दगा दिलाय त्यांना माफ केलय,
    जे आमचे होते त्यांनीच परक्याला आपला बाप केलंय.
    जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @gopichandkande7500
    @gopichandkande7500 Рік тому +48

    उद्धव ठाकरे 👍👍👍

  • @sagarsaraswat5540
    @sagarsaraswat5540 Рік тому +10

    सुषमा अंधरेनी आमच्या देवी देवतांवर केली टीका काशी विसारनार

  • @India3006
    @India3006 Рік тому +29

    नंदुरबार मध्ये आत्ता महाविकास आघाडी चे उमेदवार आमशा पाडवी हे असू शकतात...

    • @saKly0-
      @saKly0- Рік тому +2

      Nh brother vo vidhar parishad ka member hai aur vo 2028 tk mla rahega..MVA me yh formula hai ki jis seat pe jis party ka mla honga unko hi ticket milengi... Akrani ki seat congress ko hi milegi aur vo kc padvi hi rahega...

  • @SHUBHAMPATIL-xx5tw
    @SHUBHAMPATIL-xx5tw Рік тому +4

    R.O. Tatyana bhavpurn shradhanjali
    Ani Udhav sahebanche Pachora Nagarit hardik swagat
    Jay Maharashtra जय खांदेश

  • @prashantshewale434
    @prashantshewale434 Рік тому +7

    खान्देश म्हणजे नंदुरबार धुळे जळगाव व कसमादे होय

  • @govindadahake4364
    @govindadahake4364 Рік тому +15

    🚩ONLY Uddhavji Thackeray🚩
    🚩🐯🚩ONLY SHIVSENA🚩🐯🚩
    🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩

  • @gajananpanchal6275
    @gajananpanchal6275 Рік тому +7

    Public imandar aahe... good.🙏

  • @kisandhawale8019
    @kisandhawale8019 Рік тому +4

    उद्धव ठाकरे फक्त जय महाराष्ट्र

  • @daulatraokondibadesai2883
    @daulatraokondibadesai2883 Рік тому

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @surajerande6250
    @surajerande6250 Рік тому +16

    ❤Only uddhav Balasaheb Thackeray ❤

  • @bhagwat9992
    @bhagwat9992 Рік тому

    जळगाव व धुळ्यात पुन्हा शिवसेनेचाच भगवा फडकणार 🚩🚩
    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ⛳🚩

  • @Khavchat
    @Khavchat Рік тому +22

    शिंदेंचे आभार!! त्यांच्यामुळे तरी हा ‘महाराष्ट्रदर्शना’ला बाहेर पडला. नाही तर अजूनही घरात बसून कोमट पाणी पिण्याचे सल्ले देत बसला असता!😁😁😁

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 Рік тому +5

      मातोश्री म्हणजे पूर्ण महाराष्ट्र 😂😂घर कोंबडा

    • @user-lf2fx5sq1o
      @user-lf2fx5sq1o Рік тому +4

      शिदे साहेब यांना येथुन पुढे डॉ. एकनाथ शिंदे बोला ❤😊

    • @adityaminde8085
      @adityaminde8085 Рік тому +5

      ​@@user-lf2fx5sq1o विकत घेतलेल्या पदवीला dr बोलायची गरज नाही

    • @user-lf2fx5sq1o
      @user-lf2fx5sq1o Рік тому +5

      @@adityaminde8085 तुझ आडनाव बघून च लक्क्षात आल जळू नको मित्रा 💯

    • @ajaymore5001
      @ajaymore5001 Рік тому +2

      मोराला दाणे नाही टाकले तेवढं तरी चांगला

  • @Boss4380
    @Boss4380 Рік тому +4

    याची मुंबई गेल्यावर हा काय करणार

  • @ajayscompetativeworld7469
    @ajayscompetativeworld7469 Рік тому +9

    शिव सेने ला संपवन्या साठी राष्ट्रवादी चा वापर होईल... राष्ट्रवादी सत्तेत आणि उद्धव जी विरोधी पक्षात...याची सुरुवात BMC पासून... (अंधारे बाई नकोच होत्या त्या फक्त स्वतः च अस्तित्व तयार करत आहेत... त्याही संधी भेटलं की निघून जातील...उद्धव जी एकटे पडत आहेत...

  • @advocatetroller2686
    @advocatetroller2686 Рік тому +8

    सहानुभूती वर निवडणुकीत यश मिळत नसत पैसा ,नेत्यांनी केलेली कामे , आणि त्यांचा असलेला संपर्क यावर आमदार निवडून येत असतात

  • @ishant.v
    @ishant.v Рік тому +3

    आप पार्टी येणार बहुतेक महाराष्ट्र राज्यात 🇮🇳🚩
    जय जिजाऊ, जय शिवराय 🧡🚩

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 Рік тому +3

      Education ला promote krel AAP. Madarsa education mnl 😂😂😂

    • @abhishekpatil5740
      @abhishekpatil5740 Рік тому +1

      आप ला म्हणाव मुंबई किंवा राज्याच्या इतर महानगर पालिकांमध्ये एक तरी नगरसेवक निवडुन आणा अगोदर. 😁

  • @akshaypatil7174
    @akshaypatil7174 Рік тому +4

    येनार नाही खान्देश आता हात मधे शक्य नाही आता

  • @Pk-ki1st
    @Pk-ki1st Рік тому +20

    तेल गेले तुप हि गेले हाती आले धुपाटणे. आणि तोंडाने केली घान.. घान करणे संपेना.. कुणीच काही फिरकेणा... 😂

  • @shriRampatil9329
    @shriRampatil9329 Рік тому +2

    हिरवेह्रुदयसम्राट घरकोबंडाह्रदयसम्राठ( लाचारह्रदयसम्राठ) खंडणीखोर हफ्तेवसुली सम्राट नामर्दहुदयसम्राट पेग्वीन ह्रदयसम्राठ पप्पुह्रदयसम्राठ
    उद्धव बाबरसेना,उद्धव शवसेना,उद्धव लान्डीसेना,उद्धव वडापाव सेना,उद्धव माफिया सेना,उद्धव बाबरसेना सुपारीकिंग उद्धव फावड्यासेना,उद्धव पवार सेना,उद्धव शोनिया सेना,उद्धव म्याव म्याव शेना,उद्धव
    टिपु सुल्तान सेना, टोमणेह्रदयसम्राठ ओरंगजेब थडग्याचे संरक्षक उद्धव लान्डेसैनिक . मुंबईला लुटण्यासाठी बनलेली शेना. शि शि सेना

  • @vishalshinde933
    @vishalshinde933 Рік тому +8

    मुंबई मध्ये कोण विचारात नाही आणि चालला खानदेशात
    ओन्ली शिंदे साहेब

  • @swaruprajput6586
    @swaruprajput6586 Рік тому +25

    कितल्या भी चकरा माऱ्यात तरी काहीच फरक पडणार नही

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 Рік тому +2

    धन्यवाद

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 Рік тому +2

    I Support Uddhav Thackeray Saheb Only 🔥🚩💪 Nivadnuk Yeo Dya Khandesh Kai Akhya Maharashtra Madhe Tumhala Nikal Mahit Padel 🙏

  • @gauravshirapure5091
    @gauravshirapure5091 Рік тому +1

    Satypal Malik yancha statement vr pulwama vishayavr video banvava

  • @mahendrawani3563
    @mahendrawani3563 Рік тому +10

    मी पण खान्देश चा आहे, खान्देश भाजप - सेनेचा गड आहे

    • @mayurghatkar3894
      @mayurghatkar3894 Рік тому

      Bhajap senechach game karnar ahe😂

    • @mahendrawani3563
      @mahendrawani3563 Рік тому

      @@mayurghatkar3894 11 पैकी 11 आमदार भाजप सेनेचेच असणार, मागील वेळेस 10 आल्या होत्या

    • @mayurghatkar3894
      @mayurghatkar3894 Рік тому

      @@mahendrawani3563 tumhi pan hindutva sathi vote deta na khara sanga😂

  • @ketankulkarni427
    @ketankulkarni427 Рік тому +2

    Chala mhanje toch toch toch toch toch toch toch toch tone ani tich tich tich tich tich tich bhasha ! Hya bai cha bolna mhanje ekdam kantaalwaana !

  • @harshalsalunke5494
    @harshalsalunke5494 Рік тому

    Yes

  • @gansbachate
    @gansbachate Рік тому +2

    हातातून गेलेला फार तर फार मच्छर मिळेल

  • @anandsaindane3488
    @anandsaindane3488 6 місяців тому

    धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ चे माजी आमदार प्रा.शरद पाटील यांना आपण वगळे आहे.

  • @shubhampatil.mh1951
    @shubhampatil.mh1951 Рік тому +10

    जय खानदेश..

  • @factworld4224
    @factworld4224 Рік тому +2

    काय केलं २.५ वर्षात सत्ता गेल्यावर सगळ smjty येंना

  • @akashpawar-hk1iz
    @akashpawar-hk1iz Рік тому +3

    Madam
    30 april cha paper putla asel ka

  • @ChetanKadam-ip9om
    @ChetanKadam-ip9om 8 місяців тому

    Tharke saheb

  • @nitishharkare414
    @nitishharkare414 Рік тому +2

    काही हाताला नाही लागणार...

  • @rajpardeshi1843
    @rajpardeshi1843 Рік тому +1

    Ata kahi honar nahi.... Now public know you very well.😂😂

  • @Roeky.By.123
    @Roeky.By.123 Рік тому

    फक्त सत्तेच राजकारण पण कान्हदेशाचा दोन दशकापासून कोणत्याच पक्षाने विकासाकडे म्हणावे तेवढे लक्ष दिलेले नाही.जनतेने जागृत रहावे..

  • @user-bc7um7sm7w
    @user-bc7um7sm7w Рік тому +8

    खानदेश गेला नाही, आमदार गेला

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 Рік тому +3

    आमदार गेल शिवसैनिक हे जागेवरच आहे... दुसऱ्या लोकांना टिकीट देनार

  • @vickyshirsath18vlog
    @vickyshirsath18vlog Рік тому

    Aamch Pachora Jalgaon Khandesh

  • @sharadkadam3745
    @sharadkadam3745 Рік тому +5

    ऊधवजी बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩🚩

  • @mayurkoli4722
    @mayurkoli4722 Рік тому +11

    Me Jalgaon cha ahe ani avrjun sangto ki thakre Che ek pn Aamdar nivdun yenar nhi...
    Kdhi ch nhi
    Gulabrao Patil yanna te swapnat pn harvu shkt nhi...
    Thakre ch astitv ch nhi jalgaon mdhe ani nntr pn nhi rahnar 😂😂😂

  • @pravinraskar2662
    @pravinraskar2662 Рік тому +2

    Khandesh soda thakre 10 amdar pan nahi nivdun anu shakat

  • @prashantdhande9617
    @prashantdhande9617 Рік тому +4

    उद्धव ठाकरे साहेब🚩🚩🚩🚩🚩

  • @kundanpatil6703
    @kundanpatil6703 Рік тому +1

    Ekch baap gulabrov patil ☀️

  • @rahultayade2010
    @rahultayade2010 Рік тому +1

    पाटील आज असते तर त्यांचा गद्दार म्हणून उल्लेख झाला असता.

  • @manohartajanpure5968
    @manohartajanpure5968 Рік тому +1

    उध्दव बाळासाहेब ठाकरे हिच खरी शिवसेना

  • @shrirangjoshi6497
    @shrirangjoshi6497 Рік тому +2

    COVID madhe gharachya baher nahi padat hote hey mukya mantri hote an atta divas paha satta gelya war kasa manus firta zhala . Eknathrao kamit Kami efforts tar detat.

  • @alwaystrue01
    @alwaystrue01 Рік тому +1

    Mpsc group b and c 2023 चे हॉल टिकिट आले आहे

  • @rkhairnar2188
    @rkhairnar2188 Рік тому +2

    Ek video Manish kashyap var banva

  • @aaditya9011
    @aaditya9011 Рік тому +4

    आता ख़ानदेशात फ़क्त उद्धव साहेब ठाकरे

  • @tejaspatil883
    @tejaspatil883 Рік тому

    खानदेशला आजपर्यंत एकही मुख्यमंत्री पद मिळालेले नाही
    यावर व्हिडिओ

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 Рік тому +1

    मुंबई आणि ठाणे च काय झाले .....😮😮

  • @gitaramnalawade632
    @gitaramnalawade632 Рік тому +1

    पाच वर्षातून जिल्हयात एकदाच यायचं आणि जनतेचे प्रॉब्लेम सोडून यांनी याचेंच प्रॉब्लेम जनतेला सांगत सुटायचे याने पक्षाला काय 🍌 फायदा होणार

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 Рік тому

    ❤️🌹❤️

  • @omnamahshivay25
    @omnamahshivay25 Рік тому +4

    Khandeshat thakrech no.1

  • @chandrakantpalav9470
    @chandrakantpalav9470 Рік тому +1

    ata kay upyog mach is over

  • @nmk1161
    @nmk1161 Рік тому

    Dusri sabha chh. Sambhajinagar la nvhti... Malegaon mdhe hoti

  • @mangeshpatil3341
    @mangeshpatil3341 Рік тому +6

    उद्धव साहेब ठाकरे 🚩👍🏻

  • @abhimitke1245
    @abhimitke1245 Рік тому

    उध्दव बाळासाहेब ठाकरे सोबत

  • @saksheevasudev7014
    @saksheevasudev7014 Рік тому +2

    उध्दटराव ला दिलेली मत फुकट जाणार

  • @tejaskore3031
    @tejaskore3031 Рік тому

    सहानुभूतीच्या भरात मतदान करणारे संजय राऊतच्या भाषेत सांगायचं तर वायझेड असतात.

  • @sachinpatilvlog6311
    @sachinpatilvlog6311 Рік тому

    ताई जळगाव मध्ये 4 शिवसेनेचे व 1 अपक्ष आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत आहे.

  • @buntypatil5979
    @buntypatil5979 Рік тому +1

    Nahi

  • @pranavnikam5769
    @pranavnikam5769 Рік тому

    OFFICE

  • @avi9312
    @avi9312 Рік тому +3

    1st comment

  • @yogeshsonwane4
    @yogeshsonwane4 Рік тому +3

    1st Views & 1st comment.🎉

  • @thechnicalpurushottam2833
    @thechnicalpurushottam2833 Рік тому +1

    खानदेश नव्हे कानहदेश म्हणा

  • @bhushanpardeshi6017
    @bhushanpardeshi6017 Рік тому

    टार्गेट..?

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad7773 Рік тому +1

    Kahi hi honar nahi.uBT …..,,0

  • @ekmarathalakhmaratha1832
    @ekmarathalakhmaratha1832 Рік тому +4

    Khandesh made kalvan satana malegaon deola pan yeta

    • @nmk1161
      @nmk1161 Рік тому

      Nahi yet me Malegaon cha aahe mala mahit aahe..
      Fkt bhasha ahirani aahe..
      Nashik zilhyat aahe kasmade patta

  • @aakashpatil4555
    @aakashpatil4555 Рік тому

    Kahi honar nhi

  • @moryag4159
    @moryag4159 Рік тому +1

    बोल भिडू आहे ना उबाठा ची campaign करायला, तसे पण दिवस रात्र त्यांना hero बनविण्याचे व्हिडिओ टाकत राहतात

  • @factworld4224
    @factworld4224 Рік тому

    Story'of उध्वस्त

  • @jagannathrajguru5948
    @jagannathrajguru5948 Рік тому +2

    😂😂😂😂

  • @sanketchhajed8222
    @sanketchhajed8222 Рік тому

    Only Thakre

  • @PravinBhadane-sp9jm
    @PravinBhadane-sp9jm 4 місяці тому

    नाही

  • @peoplesvoice7073
    @peoplesvoice7073 Рік тому +4

    2024 मध्ये महाराष्ट्रात भाजप 225 जागा जिंकणार

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 Рік тому

      25 जिंकली तरी ,देव पावला.

  • @ravirajbhosale226
    @ravirajbhosale226 Рік тому

    Ala ka parat tumhi
    Tech tech ratalvane vishay gheun

  • @sagarsaraswat5540
    @sagarsaraswat5540 Рік тому +2

    सत्ता गेली महणून हयानी मातोश्री सोङली नहितर 2 वर्षात मंत्रलयात पाय ही न ठेवनारे मुख्यमंत्री आसा यांच लौकिक होता

  • @rameshwarjadhav4138
    @rameshwarjadhav4138 Рік тому

    शिवसेना उद्धव ठाकरेंनी संपवली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत जाऊन त्यामुळे त्यांना सहानुभूती मिळणार नाही.
    युतीतून मतदारांकडून मतदान घेतले आणि मतदारांशी गद्दारी करून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेल्याने मतदार उद्धव ठाकरे वरच नाराज झाले

  • @factworld4224
    @factworld4224 Рік тому +1

    Vote for BJP
    जे श्री राम

  • @jdjjdd620
    @jdjjdd620 Рік тому

    Jalgaon madhe adhi pasunch bjp cha darara ahe khup avgad ahe shivsene la

  • @manojghule8211
    @manojghule8211 Рік тому +1

    Only udhav thakare

  • @AjayAjayt93
    @AjayAjayt93 Рік тому

    करनार

  • @narodechaitanya8192
    @narodechaitanya8192 Рік тому +1

    First view 🤞

  • @jatinkandpile612
    @jatinkandpile612 6 місяців тому

    Yuti madhe Matadarsangha bjp la gele mhanje ti kay tyanchi Santhane nahi zhali

  • @RK-qq9tg
    @RK-qq9tg Рік тому

    Sathi par Zali tari bapachya jivavar jagnare lok ahet he nivdnuk te nivdnuk ghara baher Padto..?

  • @rahulsawnt4016
    @rahulsawnt4016 Рік тому

    मोहिनी

  • @Babasahebking358
    @Babasahebking358 Рік тому

    Kandesh Gela nahi fakt aamdar gele te pan kaymache coming soon 2024

  • @walmikgujar4002
    @walmikgujar4002 Рік тому

    No chance

  • @mkalpeshh
    @mkalpeshh Рік тому +3

    Hach to gaddar udhav thakray😂😂😂