आज मी पोलिस फोर्स मध्ये आहे हे फक्त बाबा भिमा तुमच्यामुळे... मी माझे कर्तव्य प्रामाणिक पणाने पार पाडेन.. कधीही मी कर्तव्याला बईमान होणार नाही.... जय भीम 🎉 जय शिवराय 🎉 नमो बुद्धाय
Original song and music and original सिंगर या दशकातील only one no.१. ATI प्रीय बाबा मला तूच आहेस तुझ्या आठवणीत राहतील सर्व जयभीम भीम अनुयायी.दिली तू आम्हा बोधी वृक्षाची छाया.नमो बुद्धाय...!!!
हे फक्त गाणं नाही ..तर वचन आहे... मरीन तर फक्त निळ्यात 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
❤जय भीम ❤
आज मी पोलिस फोर्स मध्ये आहे हे फक्त बाबा भिमा तुमच्यामुळे... मी माझे कर्तव्य प्रामाणिक पणाने पार पाडेन.. कधीही मी कर्तव्याला बईमान होणार नाही.... जय भीम 🎉 जय शिवराय 🎉 नमो बुद्धाय
जो पर्यंत मी जिवंत आहे
तो पर्यंत...भीमराव जिंदाबाद म्हणणार
सर्वांना सवीनय जय भिम जय भारत जय मुलनिवासी नमो बुध्दाय
सर जय भीम तुम्हाला तुमच्या गळ्यामध्ये खरोखर भीम बसलेले आहेत आणि सांगतो आई-वडिलांना तुमच्या खरोखर शतशः आभारी आहे तुमच्यासारखा हिरा जन्माला घातला💐💐💐🙏🙏🙏
बाबासाहेब फक्त एकदा कोणीही वाचा मग तो कोणत्याही जातिचा असो. शेवटच्या श्वासापर्यंत फक्त बाबासाहेबांचे गुणगानच गाणार.
काय.साजन.दादा.गाण.गाईल.आहे.ऐकदम.जबर.द संत.गायक.के.डी.जाधव.साहेब.पालघर..जि.आ.दादा.जय.भिम...
Original song and music and original सिंगर या दशकातील only one no.१. ATI प्रीय बाबा मला तूच आहेस तुझ्या आठवणीत राहतील सर्व जयभीम भीम अनुयायी.दिली तू आम्हा बोधी वृक्षाची छाया.नमो बुद्धाय...!!!
खरंच भाग्यवान समजतो स्वता ला मी जय भिम वाला आहे मरेपर्यंत भीमराव झिंदाबाद च म्हणारं
हे गाणे ऐकले की अंगावर काटा येतो,मी खूप भाग्यवान समजतो की मी जय भीम वाला आहे
True ❤
जय भिम हा क्रांती चा नारा आहे,मी बौध्द असल्याचा मला अभिमान आहे❤
Jaybhim wala Kay ahe ho
Mi Buddhist ahe mhna
khar..
काळजाला स्पर्श करुन गेल हे गीत
साजन बेंद्रे सरांचा आवाज जबरदस्त एक नंबर आहे. साजन सरांना जयभिम .
मी सोनी मराठीचा सदैव ऋणी असेल सोनी मराठी आभार 🙏
खूप गर्व आहे मला जय भीम असल्याचा
जय भीम जय संविधान जय भारत जय सम्राट अशोक 💙💙🗡️🗡️☸️🇮🇳💪
माज्या गुरुजीचा आलाफ च ऐकून अंगावर काटा च आला क्या बात हे गुरुजी 🙏🥰😘😘
Big fan .. Sajan Bendre...Cha aahe.. Vishal saheb cha bi Jay bhim
खातो तो घास आणि घेतो तो श्वास फक्त बाबा तुमच्यामुळेच....जय भीम 💙💙💙
खूपच सूपर से भी ऊप्पररररर !
वाद्यकला सुद्धा सजली भीमसाहित्याणी 💙
Lai bhari... Jay bhim sarvana
खुपच छाण क्राण्तीकारी जय भिम साहेब
Khup Chan songs nasibach lagat jay bhim
मनाचा कडकं
🇪🇺 जय भिम 🇪🇺
Sajan bhai bendre tumhala B K Chauhan BOM cha premacha JAIBHIM swikakar Kara
Atishay sunadr awaj ❤❤❤❤❤❤❤❤
Nice song sajan ji
खरोखर साजन बेंद्रे खूप च छान
❤ Very nice sir kup manala chan vatle Jay bhim namo budhay
Khup Chan Geet Aani Jabardast Sadarikaran Sajan dada
खरंच खुप सुंदर गीत गायल आहे, जय भीम दादा
अतिशय सुंदर रचना,उत्कृष्ट सादरीकरण, मधुर आवाज.....साहित्य कला अविष्कार .....आटकेपार मराठी साहित्य पोहचेल
babasahibancha upkar kdhich fitnar nahi 🙏🏻👌👍
Supar song Jay.bhim.jay.adivashi
1 no sajan sir. Jay bhim
जय लहुजी जय भीम गुरुजी 🙏👍👍👌👌
Kkddkkk ,sajn dada tumch avaj v he songs 👍👍👌👌👌🙏🙏🙏🙏🥰🥰💙💙
दररोज निदान तिनं वेळा ऐकतोय
जय भीम जय लहुजी जय शिवराय
अप्रतिम ,गाणे. छान अभिनंदन.
Khupch bhari sajan da
Kharcha bhau mala pan khup अभिमान vatato कि मी
जय भीम आहे
जबर दस्त गाणं ...
Jai bheem namo buddhay
छान गायल सर गानमना. पासुन धनेवाद 🎉🎉🎉🎉🎉
जय भीम साजन भाऊ
बुल बुल वादकाचा चेहरा दाखवला असता तर ब र वाटल आसत् खूप छान वाजव लि त्या ने बुल बुल गाण आणि आवाज खूप छान आहे
जय भीम जय भारत जय मूलनिवासी बहुजन समाज पार्टी जिंदाबाद जिंदाबाद।
Khup Chan jay bhim sir
❤ खुप सुंदर डांस सर्व कलाकाराना पुढ़िल वाटचालिस लाख लाख सुभेछ ❤
कडक जय भिम
Kdkkkkk jayyyyyyyyy bhim
खूपच छान सुंदर सर
जय भीम नमोबुध्दाय जय संविधान
🙏🙏🙏🙏
👌🙏💙 जय भिम💙🌹 बाबासाहेब आंबेडकर💙💙💙💙💙💙💙🌹
जयभीम दादा,लय भारी
अंगावर काटा येतो हे गाणं ऐकलं की जय भीम जय संविधान जय अखंड भारत
❤❤
Very nice. namo buddhay. jay. bhim. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🎉
एकदम जबरदस्त सचिन दादा जय भीम
एकदम भारी आवाज साजन दादा आणि विशाल दादा
साजनदादा विशालदादा जय भिम
खूप सुंदर गीत, जय भीम दादा
Jay bhim sajan,sir
Kadak Jay bhim ❤️🙏🙏🙏
Kadak jay bhim dada mast 👍👍👌👌🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
Khup Sundar sr Jay bhim
जयभिम जयशिवराय
हे गीत ऐकल्यावर अंगात वेगळाच त्रान येतो दादा ! जयभीम, जय संविधान,नमो बुद्धाय.💐💐🙏🙏
Jay bhim Sajan bhau kharch jagaat no. 1 he geet wa kadak superrrrrr 👌👌👌
एकच नंबर साजन भाऊ 👌👌👌👌💙💙
जबरदस्त साजन दादा
मस्त गायलास भाऊ अप्रतिम.. जय भीम
किती खतरनाक गानं मनता तुम्ही साजन भाऊ शब्द गाण्याचे खूप सुंदर आहे.अगांवर शहारे येतात.जय भीम
Ek Number dada 👌 jay bhim 🙏
जय भीम दादा मला माझ्या समाजाचा खूप खूप अभिमान आहे खूप सुंदर गीत😊😊😊🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Jay bhim khupach chasn
Kya baat hai sir,..jay bhim
Jay bhim dada
JAI BHIM
लय भारी,. जयभीम 🙏💐🙏
Great song 👌 Jai bheem jai Sanvidhan 🙏
अप्रतिम साहेब
Jai Bhim Dada
Jay bhim
Jay bhim💙💙💙💙💙
💙💙💙💙💙💙
खूपच छान ❤
अप्रतिम गीत 🎉
लय भारी । कडक जय भीम
Sajan sir super jai bhim
खूपच सुंदर आहे गाणं
दादा
जय भीम
Lkknkk
मानाचा जय भीम जय लहूजी जय शिवराय
Super bhai
Mna pasun jai bhim saheb
Manacha abhmanacha Jay BH I'm Khupch sundr avaj Dada tumcja🙏🙏
Jay Bheem Jay Bharat Sajan Bendre aapan MHA MHA gayak aheat Jay Bheem Jay sanvidhan 🇮🇳🇮🇳🇮🇳🇺🇳🙏🇺🇳🇺🇳🇺🇳🙏🙏🙏💪💪💪👌👌👍👍
Kakdk saprem jay Bhim👌👌👍👍
खुप छान सर जय शिवराय
Sajan dada no chalange Manacha jay bhim bhau la
Aani Lap tar no chalange Agen ...🙏🙏
जय बिरसा मुंडा डॉ बाबासाहेब आंबेडकर भुलजा ता्किनवटजिंनांदेड 😢😮😅😊
1:30
Lay bhari sajan bhaiya... 🔥🔥🔥🔥
Very nice sajan sir❤❤❤❤❤
....
जजजज
जजजजज
जय
भि
म।
Khup Chan geet karantikari jaybhim Sajan sir
Wa.....sajan very nice bhim geet Jay bhim
Jay Bhim 💜
Sajn ekdam bhim divangi jay bhim 💙💙💙💙