श्रीशंकर महाराजांचा सहवास लाभलेले पेंटरकाका | Painter Kaka | Shankar Maharaj

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 сер 2024
  • श्रीशंकर महाराजांचा सहवास लाभलेले पेंटरकाका | Painter Kaka | Shankar Maharaj
    Shri Santvarya Shankar Maharaj Dhyaan Mandir, Solpuar
    श्री संत्वर्य शंकर महाराज ध्यान मंदिर
    Google Map Link: maps.app.goo.g...
    काही दिवसांपूर्वी आम्हाला सोलापूर अक्कलकोट यात्रा करण्याचा योग आला. त्या वेळेस सोलापूर येथील श्रीशुभराय महाराज मठाच्या सर्वेसर्वा श्रीमती शुभांगीताई यांच्या सहकार्याने आम्ही काही श्रीशंकर महाराज कृपांकित भाग्यवंतना भेटून त्यांच्याशी कॅमेरा समोर बातचीत केली. तसेच आजच्या श्रीशंकर भक्त मंडळींशी सुद्धा बोललो.
    "जय शंकर" या सदरात आपण हे सर्व एपिसोड्स लवकरच आपल्या चॅनलवर पाहणार आहोत. आपल्याला हे सर्व एपिसोड्स आवडतील यात शंका नाही.
    "जय शंकर" चा पहिला एपिसोड "श्रीशंकर महाराज सहवास लाभलेले पेंटरकाका" आपण आज दुर्गाष्टमीच्या मुहूर्तावर
    प्रसारित करणार आहोत. नक्की बघा आणि कसा वाटला ते कॉमेंट करून सांगा...
    श्रीस्वामीराज माऊली परिवारासह
    आपला,
    मिलिंद नंदकुमार पिळगांवकर
    #shreeswamiraj #solpaurnews #shankarmaharaj #dhankawadi
    WhatsApp / व्हॉट्सॲप : wa.me/91937206...
    Email ID / ईमेल पत्ता :
    shreeswamirajmaulee@gmail.com
    ytswamiraj21@gmail.com
    UA-cam / यूट्यूब : bit.ly/shreeswa...
    Facebook / फेसबुक : / swamiraj21
    blogger / ब्लॉगर : swamiraj21.blogspot.com
    Instagram / इंस्टाग्राम : swamiraj21
    twitter / ट्विटर : swamiraj21
    Post Box / पोस्ट बॉक्स : 8226, Mumbai 400068. INDIA
    #shreeswamisamarthma
    #shreeswamisamarth
    #Shreeswamiraj

КОМЕНТАРІ • 192

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 6 місяців тому +9

    बर्याच वर्षापुर्वि मि जेव्हा पहिल्यान्दा शंकर महाराजान्चा पायाला हातांन्चा विळखा घालुन बसलेला शंकर महाराजाचा फोटो एका सिरियलच्या सुरवातीला पाहीला तेव्हा मनात एकदम विचार आला कोनहे महाराज जरा अशे उग्रच दिसतात महाराज असा मनात विचार आला व दुसरे दिवशिच माझा भावाने शकरमहाराजाचे पुस्तक वाचनालयातुन आनले होते त्या पुस्तकावर तसाच महाराजाचा फोटो होता ते पुस्तक वाचुया म्हनुन घेतले ते 250-300 पानान्चे पुस्तक दोन दिवसात वाचले तेव्हा शंकर महाराज किती महान होते ते समजले 🙏पुस्तक वाचताना महाराजान्चा लिला वाचुन मन मंत्रमुग्ध झाले

  • @user-nr1ri1rj4q
    @user-nr1ri1rj4q 3 місяці тому +5

    मी नुतन तुकाराम कडलासकर आहे रघुनाथ माऊली हे माझे काका आहेत जय शंकर 🙏🙏💐💐🙏🙏

  • @meenapanchal761
    @meenapanchal761 7 днів тому +1

    श्री स्वामी समर्थ ❤ जय शंकर महाराज की जय ❤🙏🙏🌹🌹

  • @sachiinrauut7790
    @sachiinrauut7790 2 місяці тому +2

    Aaj mala itka chhan vatat ahe Pentar kakana pahoon 🙏

  • @pramodjaokar2398
    @pramodjaokar2398 Рік тому +39

    मिलिंदकाका, श्रीस्वामीसमर्थ!अप्रतिम मुलाखतीचा लाभ दिलात,आता कधी एकदा सोलापूरला जाऊन पेंटरकाका व पुढे अक्कलकोटला जाऊन येतो असे झालेय बघू स्वामी कधी हा योग घडवून आणतात.

    • @ushashinde9858
      @ushashinde9858 Рік тому +1

      स्वामी आई मला तुम्ही लवकरात लवकर तुमच्या दर्शनासाठी घेऊन जा हिच माझी ईच्छा आहे श्री स्वामी समर्थ जय शंकर महाराज की जय जय पेटर काका महाराज की जय 🙏🙏🙏🌹🌹🌹

    • @shwetapagare2078
      @shwetapagare2078 11 місяців тому

      ​@@ushashinde98581

  • @ranjitsawant5129
    @ranjitsawant5129 27 днів тому +1

    जय शंकर

  • @karanbondre929
    @karanbondre929 9 днів тому +1

    Shree Swami Samrtha, Jay Shankar Baba Maharaj 🌹🙏

  • @swamisamarth9474
    @swamisamarth9474 7 місяців тому +4

    श्री कडलसकर माऊलीची आपण भेट घडवून दिलीत खूप खूप आभार 🙏🙏🙏😊

  • @kailasmahajan985
    @kailasmahajan985 Рік тому +6

    पेंटर काकांचे दर्शन झाले हे अहोभाग्य! धन्यवाद मिलिंदजी. आपल्या चॅनलमुळे उत्तम सत्संग घडतो. खूप खूप आभार💐श्री स्वामी समर्थ💐

  • @prashantghodke7155
    @prashantghodke7155 11 місяців тому +8

    खूप छान माहिती, पेंटर काकांचे अनुभव ऐकून,साक्षात सद्गुरू शंकर महाराजांना भेटल्याची अनुभूती मिळाली.
    जय शंकर 🙏🙏
    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @VinodJadhav-ux8hv
    @VinodJadhav-ux8hv Місяць тому +1

    जय शिव शंकर नमामि शंकर शंभु

  • @ushapatil2202
    @ushapatil2202 Рік тому +6

    खूपच छान माहिती मिळाली .आम्हालाही दर्शनाचा योग महाराज कृपेने लवकर मिळो हिच महाराजांच्या चरणी प्रार्थना .जय शंकर बाबा.श्री स्वामी समर्थ .श्री गुरुदेव दत्त.हे मालिक बाबा.

  • @jayantmisal4004
    @jayantmisal4004 10 місяців тому +3

    पेंटर काकांच प्रत्येक गावागावात भव्यदिव्य मंदिर झालं पाहिजे....

  • @ramchandrapillai6914
    @ramchandrapillai6914 Місяць тому +1

    Jai shangr bolenath

  • @shamrajguru3729
    @shamrajguru3729 10 місяців тому +4

    जय शंकर जय शंकर जय जय जय शंकर

  • @klbrohit5305
    @klbrohit5305 2 місяці тому +2

    श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏☘️🙏🚩
    श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏☘️🙏🚩
    जय शंकरबाबा 🙏🌹🙏☘️🙏🚩

  • @mr.darksoul9109
    @mr.darksoul9109 Рік тому +4

    अरे मी या मंदिरात जाऊन आलो पण मला माहित नव्हत की हे च पेंटर काका आहेत त्यांच्या सोबत बसलोय मी. धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. मी या मंदिरापाशी च राहतो ओम गर्जना चौकात सोलापूर मध्ये. जय शंकर श्री स्वामी समर्थ 🙏

  • @ushawankhedkar8098
    @ushawankhedkar8098 15 днів тому

    Jay Shankar Maharaj,,🙏🙏🌹🌹💐💐

  • @amolmule5047
    @amolmule5047 7 місяців тому +2

    श्री स्वामी समर्थ श्री श्री शंकर महाराज की जय

  • @gautamidhokaneofficial6456
    @gautamidhokaneofficial6456 9 місяців тому +6

    श्री स्वामी समर्थ 🙏❤️ जय शंकर महाराज 🙏❤️

    • @sharayu1638
      @sharayu1638 9 місяців тому +1

      🙏

    • @lalitakhadke1604
      @lalitakhadke1604 8 місяців тому +1

      साष्टांग नमस्कार, दर्श् नाचे समाधान झाले

  • @shardalakariya5895
    @shardalakariya5895 6 місяців тому +2

    जय शंकर महाराज

  • @minun7828
    @minun7828 2 місяці тому

    Ashtavdhani,avadhut,ajanubahu Shri Swami samart.pratyaksha bhetu na shakta hi swamikrupa darshan zale 🙏

  • @navnathautade1965
    @navnathautade1965 11 місяців тому +3

    जय शंकर पेंटर काका 🙏🙏🙏

  • @rajeshadhav2151
    @rajeshadhav2151 Рік тому +3

    Jay Shankar Maharaj🙏🙏🌺🌺

  • @Santosh_bhau
    @Santosh_bhau 2 місяці тому +1

    🙏

  • @sharayu1638
    @sharayu1638 9 місяців тому +3

    Milind Kaka tumchya mule khup Sadguru Swami Maauli Shree Sadguru Shankar Maharaaj khup adbhoot Aloukik Sanidhya milat aahe Dhyan Watat Kaka 🙏

  • @rashmikanekar142
    @rashmikanekar142 Рік тому +7

    आम्ही पण जुलैमध्ये सोलापूरला श्री शंकर महाराजांच्या देवळामध्ये गुरुपौर्णिमेला गेलो होतो
    कडलसकर काका आणि विजय दादांची भेट तिथे झाली कडलस्कर काकांना भेटून खूप आनंद झाला शंकर लिला आणि शंकर गीता वाचल्यामुळे श्री कडलस्कर काकां बद्दल माहिती होती आणि त्यांचे दर्शन झाल्यामुळे खरंच खूप अत्यानंद झाला 🙏 जय शंकर 🙏

  • @crazyindia1072
    @crazyindia1072 5 місяців тому +1

    || श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||

  • @unpatange
    @unpatange 6 місяців тому +2

    Jai Shankar 🙏🏻

  • @kiranpatil2943
    @kiranpatil2943 9 місяців тому +2

    जय शिवशंकर बाबा की जय हो

  • @sunandabhangle6607
    @sunandabhangle6607 7 місяців тому +2

    Swami smrtha nmn

  • @sadhnaborade5272
    @sadhnaborade5272 6 місяців тому +2

    जय शंकर बाबा

  • @pallavisawant8350
    @pallavisawant8350 6 місяців тому +1

    Jai Shankar ❤

  • @sandeepsuryavanshi3243
    @sandeepsuryavanshi3243 Рік тому +5

    Shree Swami Samarth 🙏

  • @bharatisardal4131
    @bharatisardal4131 Рік тому +2

    मिलिंद दादा,एप्रिल मध्ये आम्ही मुंबईतून तिकडे गेलो होतो.मी ,माझी भाची आणी मैत्रीण,आम्ही तिघी ही दोन दिवस तिथल्या कार्यक्रमाला जात होतो. पेंटर काकांना बघूनच भरून येत होत.कारण शंकर बाबांचा सहवास त्यांना लाभला होता.तिथे असताना आमच्या हातानी,अभिषेक घालायला मिळाले,सजवायला मिळालं.खूप छान वाटत होत.विजयदादांमुळे हे सर्व शक्य झालं.खर तर तिथून
    पाय निघत नव्हता.पण यावच लागलं मुंबईला.विजय दादांचे धन्यवाद.त्यांच्यमुळे माळीनगर लाही जायला मिळालं. मिलिंद दादा तुमचेही आभार. कारण पेंटर काका बद्धलची ईतकी चांगली माहिती तुमच्या मुळे सर्वांना कळते आहे. तुमची ही एक प्रकारची महाराजा प्रती सेवाच आहे. धन्यवाद .🙏🙏

  • @pratibhahiwale8832
    @pratibhahiwale8832 7 місяців тому +1

    जय शंकर महाराज 💐

  • @bhalchandrajoshi2575
    @bhalchandrajoshi2575 9 місяців тому +2

    मी सोलापूर चा आहे मी जक्कल मळ्य जवळ राहते होतो मी माझा काकू बरोबर भजनास जात होतो

    • @yashnawale5250
      @yashnawale5250 7 місяців тому

      आम्हाला पेंटर काका चार पत्ता भेटन का

  • @yashwantwadkar548
    @yashwantwadkar548 Місяць тому +1

    🙏जय श्री स्वामी समर्थ 🙏जय श्री शंकर महाराज 🙏

  • @user-pm8dv7il5z
    @user-pm8dv7il5z 9 місяців тому +1

    Bheti lage jiva laglise aas. Shri swami samartha.

  • @mandarkarande6808
    @mandarkarande6808 Рік тому +4

    जय शंकर 🙏🏽 कोटि कोटि धन्यवाद 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @vijaymalamusale953
    @vijaymalamusale953 9 місяців тому +2

    ओम जय❤ शंकर महाराज की जय

  • @meenakshisalunkhe5722
    @meenakshisalunkhe5722 Рік тому +7

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹
    श्री शंकर महाराज की जय 🙏🙏🌹
    पेंटर काकांना नमस्कार
    मिलिंद दादा तुमचे खुप खुप धन्यवाद
    खुप छान एपिसोड

  • @ashwinishirke323
    @ashwinishirke323 8 місяців тому +1

    Khup nashibvan ahat sir prtyaksha devachya sanidhyat rahilele gruhastha shi apali bhet jhali ❤ Shree Swami samartha 🙏 Shree Shankar bhargavan 🙏💐

  • @surekhasalvi1088
    @surekhasalvi1088 Рік тому +7

    जय स्वामी समर्थ जय शंकट महाराज 🙏🌹🙏❤️❤️

  • @shraddharasam9202
    @shraddharasam9202 Рік тому +2

    ।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।

  • @LavishKondra
    @LavishKondra 4 місяці тому +1

    Shree swami samarth jai shankar

  • @mangalpatole9364
    @mangalpatole9364 Рік тому +2

    जय शंकर महाराज ❤

  • @user-qs6zs1co6g
    @user-qs6zs1co6g 4 місяці тому +1

    Shree swami Samarth

  • @sushmaranadive6911
    @sushmaranadive6911 Рік тому +1

    ।।जय शंकर।।

  • @chandrashekharkher3497
    @chandrashekharkher3497 10 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ, श्री शंकर महाराज, सुप्रसन्न!🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @devendrasuryawanshi511
    @devendrasuryawanshi511 3 місяці тому +1

    जय शंकर महाराज 🙏🙏🙏

  • @sachinzore5877
    @sachinzore5877 Рік тому +3

    जय शंकर महाराज 🙏🙏🌹🌹

  • @kaledeepak379
    @kaledeepak379 Рік тому +4

    अप्रतिम माऊली, आपले हे मोलाचे कार्य आहे...🌹🙏🌹 सर्व भक्गणांना दर्शन मिळणे म्हणजे मोठे भाग्य...🙏

  • @sunitatikekar12
    @sunitatikekar12 Рік тому +3

    🌹श्रीस्वामी समर्थ 🌹

  • @rajeshgoud9409
    @rajeshgoud9409 9 місяців тому +1

    ShreeSwamiSamarth Jai Jai SwamiSamarth 🙏🌺🌺
    Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🌺🌺
    Jai shree Shankar Maharaj ki Jai 🙏

  • @anooshreebhandare1563
    @anooshreebhandare1563 9 місяців тому +1

    Shree Swami Samarth

  • @nilimapandare7260
    @nilimapandare7260 Рік тому +2

    Painter kaka tumhla maza prnam

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Рік тому +2

    जय शंकर महाराज जय जय शंकर महाराज.

  • @alkalodha4005
    @alkalodha4005 2 місяці тому +1

    खूप खूप धन्यवाद खुप छान माहिती मिळाली

  • @pratimawadke4385
    @pratimawadke4385 11 місяців тому +1

    जय श्री स्वामी समर्थ जय श्री शंकर 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @csurbhi
    @csurbhi Рік тому +2

    Painter Kaka, tumhala maza namaskar! Kiti vinamra aahat tumhi. Khoop anand milala ha sanwad aikun!! Khoop Dhanyavad!! Sarvana ithe jaaycha yog yavo, hich Swamin charani prarthana!

  • @user-vl1pv7cw6g
    @user-vl1pv7cw6g Рік тому +3

    🌺श्री स्वामी समर्थ🌺जय शंकर महाराज🌺

  • @marutikusalkar9753
    @marutikusalkar9753 4 місяці тому +1

    Very Very Nice . Khup Khup Chan Anubhav v Mahiti

  • @nayanajagtap7762
    @nayanajagtap7762 10 місяців тому +1

    Sree Swami Samarth khupach Chhan

  • @vijayabelwate4149
    @vijayabelwate4149 Рік тому +2

    शंकर बाबा महाराज की जय मिलींद दादा धन्यवाद

  • @seemajagtap1880
    @seemajagtap1880 Рік тому +3

    Chhan mahiti milali. Jay swami samarth. Jay shankar maharaj.

  • @madhavpimpalkharepimpalkha5970

    Shree Swamidev samarth

  • @rajendragawade8503
    @rajendragawade8503 10 місяців тому +1

    Shri Shankar baba ki Jai

  • @prakashdivate3514
    @prakashdivate3514 10 місяців тому +1

    खुपच छान
    जय शंकर महाराज

  • @arunb7062
    @arunb7062 10 місяців тому +1

    जय शंकर 🌹 जय शंकर 🌹 जय शंकर

  • @kirannandre9378
    @kirannandre9378 Рік тому +2

    जय स्वामी समर्थ 🌺🌺🌺🌺🙏

  • @ushadhumal5158
    @ushadhumal5158 8 місяців тому +1

    ShreeSwami Samarth Maharaj Ki Jay. Jay shankar Maharaj🚩🙏🌺🙏🌹🙏🌷🙏🌻🙏

  • @ShailaSarode-xc8vr
    @ShailaSarode-xc8vr Рік тому

    🙏🙏दादा फार सुंदर व्हिडिओ पहायला मिळाला. तुमच्यामुळे श्री पेंटर काका व विजयदादा यांचे दर्शन व महाराजांविषयीचे सुंदर अनुभव ऐकायला मिळाले. खूप धन्यवाद!!🙏पेंटर काकांना निरामय आरोग्य व उदंड आयुष्य लाभो हीच स्वामीचरणी प्रार्थना 🙏🙏
    🌼🙏योगयोगेश्वर श्री शंकर महाराज की जय 🙏🌼
    🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹

  • @sidramsagari1693
    @sidramsagari1693 8 місяців тому +1

    Khup chan Anubhav Jai Shankar❤

  • @ChayaHapse
    @ChayaHapse 11 місяців тому

    अदभूत माहिती 🙏🙏🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय शन्कर बाबा

  • @rashmikanekar142
    @rashmikanekar142 Рік тому +3

    🙏 श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री शंकर महाराज नमो नमः 🙏

  • @sureshshinde2016
    @sureshshinde2016 11 місяців тому +1

    जय शंकर दत्त

  • @sanjaymore-xt2rm
    @sanjaymore-xt2rm Рік тому +1

    जय शंकर महाराज की जय 🌺🙏🙏

  • @Shree_kshetra_khardi
    @Shree_kshetra_khardi Рік тому +2

    जय सदगुरू 🙏👌💐🚩

  • @shashikantkurne8424
    @shashikantkurne8424 Рік тому +2

    खुप छान माहिती मिळाली
    🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺

  • @sushilchavanp7514
    @sushilchavanp7514 3 місяці тому +1

    सुंदर

  • @rupalijadhav2041
    @rupalijadhav2041 Рік тому +2

    Shree Shankar Maharaj ki Jai 🙏🥰🥰

  • @n.amusic9395
    @n.amusic9395 Рік тому +1

    श्री शंकर महाराज की जय
    श्री मिलिंद अपणास धन्यवाद खूप मन प्रसन्न झाले🙏🙏🙏

  • @govindchavan8190
    @govindchavan8190 Рік тому +1

    🌹श्रीस्वामी समर्थ 🙏
    मिलिंद काका तुमच्यामुळे आम्हा सर्वाना शंकरमहाराजाच्या सहवासात राहिलेले पेंटर काका चे अनुभव ऐकायला मिळाले खरच खुप छान होते, धन्यवाद
    सौ.चव्हाण

  • @vijaywable3858
    @vijaywable3858 8 місяців тому +1

    Khup chaan

  • @sachinzore5877
    @sachinzore5877 Рік тому +1

    🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏

  • @jyotinandvidkar7820
    @jyotinandvidkar7820 Рік тому +1

    Asich..mnachi..shanti..milo..hi..swami.chrni..prathna..dhnyvad

  • @sampatmahale2866
    @sampatmahale2866 10 місяців тому

    Jai .Jai shree Swami Samarth Jai shree Shankar Maharaj mauli

  • @BharathBharath-tg3uk
    @BharathBharath-tg3uk Рік тому +2

    Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth Namami Shankar Shiv Shankar Shambhu girijapati Namami Shankar Shiv Shankar Shambhu

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Рік тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

  • @sheetalkarandikar595
    @sheetalkarandikar595 Рік тому +2

    NAMASKAR khupch chan mahiti milali

  • @ganeshdeshpande8258
    @ganeshdeshpande8258 Рік тому +1

    श्री स्वामी समर्थ

  • @cadineshdixit5369
    @cadineshdixit5369 Рік тому +2

    उत्तम माहिती मिळाली..🙏🙏🙏

  • @vrushalijamble4793
    @vrushalijamble4793 Рік тому +1

    भाग्यवान माणसं!

  • @ashalatagaikwad7073
    @ashalatagaikwad7073 11 місяців тому +1

    Shree Swami samartha 🙏🌹. खूप छान माहिती दिलीत.आम्ही सोलापूर मध्ये राहून ही माहिती माहित नव्हती.काका तुमच्यामुळे खूप छान माहिती प्रबोधन मिळत असल्याने त्याबद्दल धन्यवाद काका ❤❤

  • @ajaysarodeartist4926
    @ajaysarodeartist4926 5 місяців тому +1

    🙏🙏💐

  • @kaverimohite5504
    @kaverimohite5504 Рік тому +1

    Kaka aata fkta AAS aantapur bhetichi 🙏❤️🙏painter kaka tumchya darshanachi aas Shankar maharajani purana karavi🙏🙏🌹Jay shankar

  • @prakashkale5186
    @prakashkale5186 8 місяців тому

    शंकर महाराज की जय

  • @TheRamyramesh
    @TheRamyramesh Рік тому +2

    ॥ श्रीस्वामीसमर्थ ॥ जय शंकर ॥खुप छान

  • @maharanipaithanibybhushan
    @maharanipaithanibybhushan Рік тому

    आम्ही खरच भाग्यवान आहोत की आम्हाला गेल्या वर्षी अक्कलकोट येथे स्वामींच्या दरबारात पेंटर काकांचे दर्शन झाले🙏🙏