Asim Sarode On Markadwadi Malshiras: ग्रामस्थांच्या निर्णयावर सरोदे असं का म्हणाले? N18V

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 218

  • @Baramati12
    @Baramati12 День тому +103

    शाबाश.....हा लढा महाराष्ट्रात यशस्वी होणार आणी येणारी पिढी इतिहासाच्या पुस्तकात हा धडा वाचणार हे निश्चित......

    • @avinashsalunke8184
      @avinashsalunke8184 День тому

      Aadhi Itihas vacha mag kalel Congress ne ballot paper voting Astana Kashi gundgiri karun fakta hatachya panjya var sikka marun congress la vijai karat hote.

  • @suhasjamdar5577
    @suhasjamdar5577 День тому +236

    लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येकाने या ग्रामस्थांना सहकार्य करावे

    • @koustubh5763
      @koustubh5763 День тому

      He election kay lokshahi ahe ka ballot paper kay election Commission cha ahe ka illegal election

    • @shubham_deokar_patil.
      @shubham_deokar_patil. День тому

      बरोबर

    • @know.it.yourself
      @know.it.yourself День тому

      दहावी परीक्षेत गावातले काही पोरं कसे काय नापास झाले म्हणून ...
      गाव वाले ठरवतात गावातच स्वतः परत परीक्षा ठेवून गावतले उच्च शिक्षित नोबेल विजेते तज्ञ मंडळी कडून पेपर चेक करून निकाल देणार ...
      यातून जो पैसे देतो त्यालाच बोर्ड पास करत, बोर्ड घोटाळेबाज आहे हे सिद्ध होणार का...
      सगळ्या पालकांच्या डोळ्यात अंजन जाणार ...
      व्वा ऊत्तम...
      वर गाववाले बोलणार हा एक प्रयोग आहे ...
      आमचे पोरानी दिलेली उत्तरे जातात कुठे कसे चेक होतात हे कळेल
      आणि सगळे पोरं top केले तर बोंब मारणार आमचं पोराला बोर्डात पहिला नंबर द्या
      अरे काय भातुकलीचा पोरखेळ आहे का हा

    • @know.it.yourself
      @know.it.yourself День тому

      इतिहासात नोंद होणार
      माकड वाडीचे माकड चाळे
      तुघलकी मर्कट लीला करणारे उपटसुंभ

  • @vilassurushe
    @vilassurushe День тому +240

    चलो मार्करवाडी जनतेला सहकार्य करू

    • @shashikulaye9270
      @shashikulaye9270 День тому +6

      Jaun ye 😂😂😂😂😂😂

    • @jyeshthah1
      @jyeshthah1 День тому +7

      Bss khali

    • @XYXZ123
      @XYXZ123 День тому +1

      50 hajar kharch hotil maze te mva la magun de, mag yeto,

    • @rohanparulekar7121
      @rohanparulekar7121 День тому

      Are kay yeda ahe ka tu 😅😅😅 konala vatla mhanun koni ugach election genar ka 😅😅😅 asa ma Sharad Pawar che 288 MLA yetil 😅😅😅 swtalach vote dya

    • @MohsinKhan-kc6lu
      @MohsinKhan-kc6lu 21 годину тому

      yes

  • @ravindraghule8029
    @ravindraghule8029 День тому +116

    आपण कायदेशीर मदत करावी

  • @श्री.वळेखणसंस्कृतीजतनजागर

    मतदान प्रक्रियेला शासनाने थांबवू नये, असे केल्यास शासनाला लोकशाही मान्य नाही असा याचा सरळ अर्थ आहे.

  • @jayantdesai9877
    @jayantdesai9877 День тому +54

    लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपण ग्रामस्थांना सर्वतोपरी मदत करावी.

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 День тому +60

    आता हुकूमशहा सरकार विरोधात क्रांतिकारक चळवळ सुरू होणार आहे

  • @sanjayjagtap3823
    @sanjayjagtap3823 День тому +65

    यातून लोकशाही चा विजय आहे हे जजसाहेब यांना कळत का नाही.🎉

  • @prasadtaware2425
    @prasadtaware2425 День тому +61

    प्रत्येक गावाने पुढाकार घ्यावा..

  • @maheshtambe8949
    @maheshtambe8949 День тому +19

    मारकडवाडी ग्रामंस्थाचे अभिनंदन आणि धन्यवाद.
    लोकशाही जि़ंदाबाद

  • @yashraj4003
    @yashraj4003 День тому +48

    जय लोकशाही ❤ भारत ❤

  • @Baramati12
    @Baramati12 День тому +32

    लोकशाही वाचली पाहिजे.......आख्या महाराष्ट्रात........हे करा

    • @mahadeoshelar7485
      @mahadeoshelar7485 День тому

      होणारच, देवाभाऊना त्यांचे पितळ उघडेल हे कळू चुकले आहे

  • @amarsonwane6377
    @amarsonwane6377 День тому +30

    सरोदे साहेब आता आयोग वर गुन्हा दाखल केला पाहिजे गावकरी आपल्या खर्च मध्येन पडताळणी करणे काय चुक आहे का

  • @dadasahebpatil8791
    @dadasahebpatil8791 День тому +9

    एकवीस तोफांची सलामी मारकटवाडीच्या माता भगिनी व बंधूंना

  • @md.iliyas313
    @md.iliyas313 День тому +29

    मग 100% घोटाळा झाल्ये 😅😂 विधानसभे ला

  • @UjjwalBharatNews
    @UjjwalBharatNews День тому +10

    ग्रामसभा ही लोकसभेसारखी आहे. अगदी बरोबर वकील साहेब

    • @ganeshkale9414
      @ganeshkale9414 День тому +1

      लोकशाहीत जनता हिच सर्वोच्च आहे.

  • @santoshpalakhe3844
    @santoshpalakhe3844 День тому +56

    तुम्हीच लोकशाही वाचवू शकता, आम्हा गोरगरीब लोक तुमच्या, साहेबांच्या आधाराने कशेतरी जीवन जगत आहे. आम्हाला वाचवा, तुम्ही सत्तेत नसलं तर आम्ही कसे जगणार, काहीही खोटे देखावे करून तुम्ही सत्तेत आला की आम्हाला श्वास घेता येईल, नाहीतर आम्हाला श्वास घेता येईना

    • @jyeshthah1
      @jyeshthah1 День тому +2

      Kaay boltay tuj tula samjaty ka

  • @सुभाषchougale
    @सुभाषchougale День тому +16

    या गावचे अभिनंदन❤

  • @Sujit_7541
    @Sujit_7541 День тому +20

    हुकुमशाहीचा निषेध असो

  • @ankushghule4426
    @ankushghule4426 День тому +16

    Very nice Sarode Saheb,

  • @macchindranathdoiphode4590
    @macchindranathdoiphode4590 День тому +8

    वकील दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा साहेब आपले काम खुप छान आहे

  • @balkamble6030
    @balkamble6030 День тому +19

    Khupach chhan

  • @kishorsoni7279
    @kishorsoni7279 День тому +46

    अस जर प्रत्येक ठिकाणी होवू लागलं तर मोठा प्रश्न निर्माण होईल

    • @vedantkure423
      @vedantkure423 День тому +13

      काय प्रश्न निर्माण होणार नाही,अंधभक्त्,आणि मॅनेज सरकार याना प्रश्न पडेल फक्त

    • @futurelifestyle2698
      @futurelifestyle2698 День тому

      जुगार खेळण्याचा, दरुड्यांचा, गुठाखा खाणाऱ्यांचा, गुंडाचा आणि बलात्कार्यांचा तुला काही प्रश्न नाही पडला आणि शांततेत मतदान करू इच्छिणाऱ्यांचा प्रश्न पडलाय..... अरे तू डोक्यावर पडलाय 😅😂

    • @pramodpatil3613
      @pramodpatil3613 День тому +9

      खर तर मारकरवाडी प्रमाणे सर्व गावामध्ये जनआंदोलन झाले तरच लोकशाही व्यवस्था टिकून राहील

    • @tusharkaklij2932
      @tusharkaklij2932 День тому

      Kishorsoni to prasnya tujha gandit ghaal aani ithe bhukayla yeu nako 30paise gheun😂😂😂😂

    • @UdayPatil-tw8jz
      @UdayPatil-tw8jz День тому +1

      खर आहे.

  • @dineshgaikwad3011
    @dineshgaikwad3011 22 години тому +3

    सायमन गो बॅक तसा
    EVM गो बॅक करा ।
    ज्यांना EVM नाही पाहिजे त्यांनी like करा. म्हणजे आपली प्रतिक्रिया सरकार ला कळेल .

  • @pramodzinjade
    @pramodzinjade День тому +11

    बरोबर.

  • @ashokgole4013
    @ashokgole4013 День тому +7

    आता व्यक्तिगत मत कुणाला हे समजत नाही.
    पण गावातील मतदान कुणाला जास्त कुणाला कमी हे समजू शकते.
    ते धोकादायक आहे

    • @rajendradeshmukh3596
      @rajendradeshmukh3596 День тому

      मागच्या निवडनुकित ज्याला मत दिले त्यालाच मत देणार का ? जर मत दुसऱ्यालाच दिले तर काय फायदा ? असे नकली मतदान घेऊन काय उपयोग.

  • @rsrecipeblogs3807
    @rsrecipeblogs3807 23 години тому +1

    लोकशाहीला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @shivajidhage4759
    @shivajidhage4759 День тому +3

    मार्ग चुकीचा आहे,असे जर होत गेले तर प्रत्येक जण आपापल्या परीने काही बोलत राहतील, मनाप्रमाणे घडलं नाही की यंत्रणा दोषी आहे असे म्हणतील

  • @NitinAshture
    @NitinAshture День тому +8

    Correct

  • @charunerkar7768
    @charunerkar7768 День тому +6

    आपल्याला काही यातलं समजत नाहीं पण एकदा केलेलं गुप्त मतदान तुम्ही उघड करत असाल तर गोपनीयतेचा भंग होवू शकतो का याचे मार्गदर्शन सरोदे साहेबांनी करावे.

    • @kailasjadhav4803
      @kailasjadhav4803 День тому +1

      व्यक्तीगत मतदान कुणाला गेले हे नाही कळत. गावातील एकुन मतदान कुणाला गेले हेच कळनार

    • @charunerkar7768
      @charunerkar7768 День тому +1

      @kailasjadhav4803 बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण आपण सर्वसामान्य माणसं ही शंका घेतोच ना की आपल् मतदान उद्या तपासल तर जाणार नाही ना? उगीच झेंगट कशाला!
      आणि दुसरं म्हणजे ८/१० दिवसानंतर मतं देण्याच्या विचारविवेकावर बदल घडू शकतो ना?

  • @swapnilkafare7864
    @swapnilkafare7864 День тому +2

    खरच एक न साहेब...... तुम्ही सपोर्ट करा...

  • @devidaskalkhaire9323
    @devidaskalkhaire9323 День тому +10

    Lokshahi zindabad

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 День тому +1

    मारकवाडीचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्रभर चालू ठेवा

  • @vivekgajare5049
    @vivekgajare5049 23 години тому +1

    मतदाराच्या संख्येपेक्षा नोदलेली मते जास्त, कलेक्टर पासून मेनेज असावे, ईथही घपलेबाजी आहे😎

  • @VrushaliJaybhaye-bm7yz
    @VrushaliJaybhaye-bm7yz День тому +2

    घरोघरी जाऊन ऑन कॅमेरा लोकांचे मतदान करून घेणे बेस्ट पर्याय आहे

  • @bhagwansonawane1791
    @bhagwansonawane1791 День тому +1

    Abhinandan sir

  • @ganeshkale9414
    @ganeshkale9414 День тому +1

    निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या तर जनतेला असे प्रयोग करण्याची गरजच पडणार नाही.

  • @bhauraobhangare5504
    @bhauraobhangare5504 День тому +1

    सरकारचा लोकशाहीला विरोध आहे हे स्पष्ट दिसतंय .
    जनसामन्यावर प्रशासन अन्याय करतय .

  • @bhagyeshthanage72
    @bhagyeshthanage72 День тому

    सर आपणास एडवोकेट दिनाच्या मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा💐

  • @udayapte548
    @udayapte548 День тому +3

    असे करून काही तरी प्रथा पाडू नये. मग प्रत्येक निवडणुकीला जो पराभूत होईल ,तो अशीच मागणी करेल. त्यापेक्षा दुसरा मार्ग शोधा.

    • @ganeshkale9414
      @ganeshkale9414 День тому

      बॅलेट पेपर वर निवडनुका झाल्या तर हा प्रश्नच येणार नाही.

  • @kisandhindle2364
    @kisandhindle2364 День тому +30

    काही तरी करा साहेब भाजप शाही चालू झाली आहे का आत्ता

  • @NutanTrimbake
    @NutanTrimbake День тому

    सरोदे साहेब आपण वाडीला जरूर भेट द्या कारण तुमची जनतेला गरज आहे

  • @hajaresantosh329
    @hajaresantosh329 День тому +1

    लोकशाही संपली आहे हे लक्षात घ्या

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 День тому +9

    असं असेल तर निवडणूक आयोगाची आवश्यकता आहे का
    प्रत्येक गावाने प्रत्येक घरी जाऊन मतदान करून घ्यावे.
    हे म्हणजे न्यायालयाचा निर्णय मान्य नसेल तर स्वतः चे घरीच न्यायालय सुरू करण्या सारखे आहे

    • @sushilmane503
      @sushilmane503 День тому

      😂😂😂😂 yadya chi jatra . Aani hyo vakil tari chutiya sarkh boltoy . Ya matdanala ky aarth aahe.

  • @sambhajizadte2110
    @sambhajizadte2110 День тому +1

    लोकशाही मार्गाने बॅलेट पेपरवर मतदान झाले पाहिजे

  • @farhanrazakhanofficial3043
    @farhanrazakhanofficial3043 День тому +1

    Markadwadi sarkhe polling booths banwoon jithe jithe swashay aahe tithe tithe ballet ver matdaan ghene garjeche aahe

  • @madhukarshelke7070
    @madhukarshelke7070 День тому

    Goodsir

  • @shashikantpalkar4531
    @shashikantpalkar4531 День тому +3

    BJP. निवडुन आली लोकशाही मेली . काँग्रेस निवडुन आली लोकशाही जिवंत झाली 😅

  • @महेंद्र.चिं.मोरमारे_2312

    ग्रामपंचायत - ग्रामसभा सार्वभौम असताना त्यांच्या अधिकारांवर गदा आणण्याचा अधिकार पोलिसांना कसा काय असू शकतो ?

  • @sudhirbahade4306
    @sudhirbahade4306 День тому

    सर आपणं कायदेशीर मदत करा प्रत्येक गावात ही क्रांती व्हायलाच पाहिजे

  • @kbc9867
    @kbc9867 День тому +1

    तुम्ही काय बोलता तुम्हाला तरी कळतय का! उद्या आम्ही म्हणतो आमच्या गावची मतदान प्रक्रिया आम्हीच करून घेतो..

  • @deepakchavan5302
    @deepakchavan5302 22 години тому

    जय महाराष्ट्र साहेब

  • @vikassonwane5700
    @vikassonwane5700 День тому +3

    ✌️✌️✌️

  • @supriyasawant6855
    @supriyasawant6855 День тому

    विरोधी पक्ष यांनीसुद्धा मोठे आंदोलन उभारावे व जनतेला आंदोलनात. सहभागी करून घेणे

  • @panditshewale1477
    @panditshewale1477 День тому +1

    मार्कर वाडीला न्याय मिळाला पाहिजे हीच आमची भूमिका सत्तेचा विजय झाला पाहिजे

  • @dnyaneshwarshirfulepatil9628
    @dnyaneshwarshirfulepatil9628 День тому +3

    कारे भाऊ संविधान आता कुठ गेले

  • @luziiluizth.8742
    @luziiluizth.8742 День тому

    Wow 😳...
    This is absolutely amazing videos sharing dear friend ❤️🙏🙏
    Really enjoyed watching
    Super big big like thumbs up 👍👍👍👍
    See you again keep intouch ❤️
    🙏🙏🙏🙏

  • @prakashghanekar8571
    @prakashghanekar8571 23 години тому

    आता जनता उठाव झालाच पाहीजे। गावाचे अभिनंदन

  • @BhauKoditkar-b5d
    @BhauKoditkar-b5d День тому

    राज्यातील सर्व ग्रामपंचायतीनी ग्रामसभा घेऊन मतदानासाठी आग्रह धरावा . म्हणजे सत्य बाहेर येईल.
    सरकारला घाबरून जाण्याचे कारण नाही.

  • @jaywantbhilare8371
    @jaywantbhilare8371 День тому

    राजकारण चालू आहे

  • @ArjunJagdale-gx1vg
    @ArjunJagdale-gx1vg День тому

    ❤❤❤❤

  • @manojgawande5548
    @manojgawande5548 День тому +12

    ना लोकशाही ना हुकुमशाही आता फक्त नकक्षल शाहि जय लाल सलाम

    • @rajeshmunde1365
      @rajeshmunde1365 День тому

      😂😅😂

    • @dipakjadhav6155
      @dipakjadhav6155 День тому

      Tu disala ka tula crpf valyani tokhala 😂😂😂

    • @dipakjadhav6155
      @dipakjadhav6155 День тому

      Mag Yamachi overtime duty chalu 😂😂😂😂

    • @XYXZ123
      @XYXZ123 День тому

      abe kay lihun rahila lal salam,lal karaychi ahe ka tuzi, 😂 mazak nahi

  • @kuldeepkanawaje2300
    @kuldeepkanawaje2300 День тому

    सरकार आणि प्रशासनाची फाटली आहे एवढं नक्की!

  • @Imtihaj777
    @Imtihaj777 День тому

    I support मारकडवाडी

  • @dnyandevshinde3697
    @dnyandevshinde3697 День тому

    पूर्ण महाराष्ट्रातील जनतेने मतदानावर बहिष्कार टाकावा

  • @shrikantarole4491
    @shrikantarole4491 День тому

    विजयी आमदाराने राजीनामा देऊन बॅलेट पेपरवर निवडून यावे

  • @sachinthorat3043
    @sachinthorat3043 23 години тому

    वकील साहेब तूही नेयालय दाद मागा

  • @vilassawant4466
    @vilassawant4466 День тому

    nakkich.. Sarode saheb... hich tr Lokshahi mhantat... sadya chalay te Hukumshahi.. Ani Gharaneshahi

  • @RajeshDivte
    @RajeshDivte День тому

    ASIM IS SATYA MEV JAYATE

  • @nandaghugare7603
    @nandaghugare7603 День тому

    जनतेसाठी असं केलं पाहिजे

  • @shrinivasanantjoshi9040
    @shrinivasanantjoshi9040 День тому

    कोणीही उपट सुमभा आता राजकारणावर बोलू लागला आहे!

  • @nileshtadavi5732
    @nileshtadavi5732 День тому

    मारकटवाडी च्या लोकांना मानल बापू

  • @ashwinbj
    @ashwinbj День тому

    स्वतः लोकशाही कसे असते...

  • @Qualityfindswithsaving
    @Qualityfindswithsaving День тому +15

    संविधानात मनमानी निवडणूक घ्या अशी कोणतीही तरतूद नाहीये ‼️
    हा तर संविधानाचा अपमान आहे....

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 День тому

      भक्तूल्या नीवडणूका संव्हीधानाप्रमाणे होतात का?देशात कोणत्या संव्हीधान प्रमाणे पक्ष फोडला जातात.😅

    • @surajwakure9317
      @surajwakure9317 День тому +1

      Evm घोटाळा करून निवडणूक जिंकली हा पण

    • @balkamble6030
      @balkamble6030 День тому +1

      Ha tyancha adhikar aahe , aani yane kay farak padnar aahe , aani sanvidhana ne prattekala hakka dilela aahe

    • @vinaykadam6990
      @vinaykadam6990 День тому +6

      हा जर संविधानाचा अपमान असेल तट राज्यात आणि देशात जे भाजप करत आहे ते काय आहे ?

    • @sunildeshmukh8941
      @sunildeshmukh8941 День тому +2

      घोटाळेबाज हायचा विरोध करणार...सत्य कसे पटेल

  • @arbajinamdar011
    @arbajinamdar011 День тому

    😊😮 ok

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 День тому +1

    Savidhanat ladkibahinila Amala mate takli terch yojna chalu rahil ase bolta yete ka khot savidhan paltat sagla grre karbhar chalu

  • @kishornaik9078
    @kishornaik9078 День тому

    सरोदे साहेब जर कुणी असा ठराव करून चलन छापणार आहे असेल तर त्याला तुमचं सहकार्य असेल काय?

  • @Bailgada884
    @Bailgada884 День тому +3

    गोदी चूनाशाही 😂

  • @Bosepremi
    @Bosepremi День тому

    सर्वानीं आपापल्या घरात निवडणुक घ्यावी व स्वतःला मंत्रीपदे द्यावीत

  • @therq4
    @therq4 День тому +4

    एक साधी बाब आहे ... ही मागणी करणारे अर्थातच हरलेल्या उमेदवाराच्या मतदारांनी केली असणार. मग ह्या नाविन्यपूर्ण उपदव्यापाला काय अर्थ आहे? निकाल तर स्पष्टच आहे.

    • @rajuthombare7677
      @rajuthombare7677 День тому

      ही जिंकलेल्या उमेदवाराने लावलेली ताकद आहे सेट भाजपा ने लोकशाहीचा खुन केला आहे

    • @BhauKoditkar-b5d
      @BhauKoditkar-b5d День тому

      त्यांचे म्हणणे आहे की आम्ही केलेले मतदान कुठे गेले हे फक्त पहाणार.
      त्यात येवढे घाबरून जायचं कारण नाही.

  • @Podcastbhau1
    @Podcastbhau1 День тому +4

    येवढा विश्वास असेल तर उत्तम जानकर यांनी राजीनामा द्यावा आणि सगळीच निवडणूक बॅलेट paper वर घ्यावी यावर ठाम राहावे,
    हाय का बुडात दम 😂😂😂😂😂

    • @pramodpatil3613
      @pramodpatil3613 День тому +1

      महाराष्ट्रातील संपुर्ण निवडणुका बॕलेट पेपरवर पुन्हा घ्याव्यात .आहे का भाजपा मोदी शहा यांचेमध्ये दम अंधभक्त

    • @BhauKoditkar-b5d
      @BhauKoditkar-b5d День тому

      जानकरांचा दम नका पाहू महायुतीच्या सर्व आमदारांनी राजीनामे द्यावेत . आणि बॅलेट पेपर लढावे मग बघा सुपडा साफ झालेला असेल.

  • @priyachitte864
    @priyachitte864 День тому

    Bjp ने हम करे सो कायदा हे धोरण करू नये.लोकशाही मध्ये लोकांना स्वतःचे मत कुठे गेले हे जाणून घेण्याचा हक्क आहे.

  • @XYXZ123
    @XYXZ123 День тому

    Video 📷 wala vakil😂 kaise kaise vakil rahte bhai yanha par

  • @milindrane4977
    @milindrane4977 День тому

    लोकसभेच्या निवडणुके वेळी गप का होता. आता बोंबला कारण लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ येणार आहे.

  • @know.it.yourself
    @know.it.yourself День тому +2

    ❌🔥💥
    हे महान राज्यघटना तज्ञ, उपाय संशोधक...
    ग्राम सभेला गावातील विकासकामे , सोई सुविधा , आरोग्य ई गाव पातळीवरीलच विषय संबंधी अधिकार असतात...
    भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे. संविधानाने कलम ३२४ अन्वये भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती केली आहे... स्थानिक स्वराज्य संस्था ते लोकसभा सर्व निवडणूक प्रक्रियेची जबाबदारी सर्व अधिकार हे निवडणूक आयोगाकडे असतात....
    .
    संवैधानिक प्रक्रियेच्या विरोधात जावून तुघलकी मर्कट लीला करणे हा रितसर कायदेशीर गुन्हा आहे

    • @know.it.yourself
      @know.it.yourself День тому

      दहावी परीक्षेत गावातले काही पोरं कसे काय नापास झाले म्हणून ...
      गाव वाले ठरवतात गावातच स्वतः परत परीक्षा ठेवून गावतले उच्च शिक्षित नोबेल विजेते तज्ञ मंडळी कडून पेपर चेक करून निकाल देणार ...
      यातून जो पैसे देतो त्यालाच बोर्ड पास करत, बोर्ड घोटाळेबाज आहे हे सिद्ध होणार...
      सगळ्या पालकांच्या डोळ्यात अंजन जाणार ...
      व्वा ऊत्तम...
      वर गाववाले बोलणार हा एक प्रयोग आहे ...
      आमचे पोरानी दिलेली उत्तरे जातात कुठे कसे चेक होतात हे कळेल
      आणि सगळे पोरं top केले तर बोंब मारणार आमचं पोराला बोर्डात पहिला नंबर द्या
      अरे काय पोरखेळ आहे हा

    • @know.it.yourself
      @know.it.yourself День тому

      तरीही समजा संविधान विरोधी जावून ही असली तुघलकी मर्कट लीला प्रक्रिया केली तर
      .
      यात कुटुंब प्रमुख च्या दबावाखाली तो सांगेल त्यालाच बाकीचे मत टाकणार भले आधी EVM वर दुसऱ्यालाच केले असले तरी कारण त्यांना माहिती आहे की असेही ह्या पोरं खेळ प्रक्रियेला काही अर्थ नाही मग उगी वादावादी कशाला
      .
      गावातले काही गुंड प्रवृत्ती चे कार्यकर्ते दबाव टाकणारच कारण उघड आहे कोणी विरोधी केले तर शोधून काढू अशी भीती घालणार
      आणि
      हाताच्या काकनाला आरसा कशाला गुरुजी
      उत्तर सरसकट सरळ आहे
      रितसर अर्ज करून गावातले VVPAT च्या चिठ्ठ्या मोजून घेता येतात

    • @rajuthombare7677
      @rajuthombare7677 День тому

      तर मग ईथुन पुढे इलेक्शन बॅलेट पेपर वरघ्या

    • @know.it.yourself
      @know.it.yourself День тому

      दहावी परीक्षेत गावातले काही पोरं कसे काय नापास झाले म्हणून ...
      गाव वाले ठरवतात गावातच स्वतः परत परीक्षा ठेवून गावतले उच्च शिक्षित नोबेल विजेते तज्ञ मंडळी कडून पेपर चेक करून निकाल देणार ...
      यातून जो पैसे देतो त्यालाच बोर्ड पास करत, बोर्ड घोटाळेबाज आहे हे सिद्ध होणार का...
      सगळ्या पालकांच्या डोळ्यात अंजन जाणार ...
      व्वा ऊत्तम...
      वर गाववाले बोलणार हा एक प्रयोग आहे ...
      आमचे पोरानी दिलेली उत्तरे जातात कुठे कसे चेक होतात हे कळेल
      आणि सगळे पोरं top केले तर बोंब मारणार आमचं पोराला बोर्डात पहिला नंबर द्या
      अरे काय भातुकलीचा पोरखेळ आहे का हा

  • @इंद्रायणीच्याश्वासातून

    सरोदे सर,या देशाचा आधुनिक ईतिहास लिहीला जाईल तेव्हा एक लढवय्या अन्याविरुध्द लढणारा कायदे पंडित असा सुवर्ण अक्षरांनी आपले नाव लिहील जाईल.

  • @MadhukarKhaire-i3e
    @MadhukarKhaire-i3e День тому

    महायुतीतील खराचेहरासमोरयेईल

  • @Amarwagh2550
    @Amarwagh2550 День тому

    देश्यातील प्रत्येक नागरिकांने या गावा सोबत उभ राहील पाहिजे,, आत्ता गप्प राहिलो आपण तर येणारा काल वाईट असेल!!

  • @kisandhindle2364
    @kisandhindle2364 День тому +16

    लोकशाही संपली आहे का सांगा

  • @shrinivasjamdade8508
    @shrinivasjamdade8508 День тому

    लोकसभेला तुमची कामगिरी चांगली झाली तर सगळं व्यवस्थित
    आणि आता विधानसभेला तुमचे विरुद्ध वाले निवडून आले तर लगेच घोटाळा ?
    आत्मपरीक्षण करा कामाला लागा खरंच जनतेचे काम करा दुसऱ्यांना फक्त नाव ठेवून मत मिळत नसतात.

  • @SachinPise-l7g
    @SachinPise-l7g День тому +1

    पोलिसांचा दबाव

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 День тому +1

    EVM ZOL HAI...ED CBI COURT AND ELECTION COMMISSION SUDHA MANAGED???

  • @Nituchaudhary029
    @Nituchaudhary029 День тому +1

    आम्ही येतोय माकरवाडीला महाराष्ट्र येतोय माकरवाडीला लोकशाही जगवायला

  • @Keshav_Gutte
    @Keshav_Gutte День тому

    वीस तारखेला असं करायला हवे होते आता काय लहानपणी चा खेळ

  • @maheshreddy1010
    @maheshreddy1010 День тому

    💯 EVM फ्रॉड झाला आहे.

  • @pramodwarule8767
    @pramodwarule8767 День тому

    तुम्ही दोन तोंडी माणूस आहात, मला डाऊट वाटतोय

  • @ChandrakantGhadage-w7k
    @ChandrakantGhadage-w7k День тому

    Evm बरोबर आहे.....

  • @enemygaming9021
    @enemygaming9021 День тому

    2029 ची लोकसभा निवडणूक evm वर घेतली तर
    400+ जागा आणून लोकशाही आणि संविधान संपवले जाणार

  • @santoshjoshi7201
    @santoshjoshi7201 День тому

    तुम लढो हम कपडे संभालते है.

  • @SurendraJaware
    @SurendraJaware 23 години тому

    हुकूमशाही सुरू केली आहे