खूपच छान म्हणता तुम्ही दोघी... तुम्हा दोघींची बरीचशी गाणी मी ऐकली आहेत.... गाण्यातली शब्दरचना पण इतकी सुंदर आहे की मी स्वतः सुद्धा नेहमी गुणगुणत असते... तुमच्या अशाच नवीन नवीन गाण्यांची वाट बघत आहे....
खूप छान👌👌आमचा ग्रुप आहे नवरात्री मध्ये प्रत्येकीच्या घरी आम्ही देवीचे स्तोत्र आणि गाणी म्हणतो. माझ्या घरी उद्या येणार आहेत. तेव्हा मी पैंजणाचा नाद आला गोड कानी गं हे तुमचं गाणं म्हणणार आहे. माझ्या तिसरीतल्या मुलीने लिहून घेतलं तुमचं ऐकून. खूप आभारी आहे 🙏अशीच नवनवीन गाणी घेऊन या शुभेच्छा 👍👍
खुपचं गोड आवाज आहे तुमचा..ऐकतच रहावस वाटत
धन्यवाद 🙏
खूपच छान म्हणता तुम्ही दोघी... तुम्हा दोघींची बरीचशी गाणी मी ऐकली आहेत.... गाण्यातली शब्दरचना पण इतकी सुंदर आहे की मी स्वतः सुद्धा नेहमी गुणगुणत असते... तुमच्या अशाच नवीन नवीन गाण्यांची वाट बघत आहे....
खूप खूप धन्यवाद 🙏🏽. अशीच छान छान गाणी नेहमीच घेऊन येऊ .
Chan aavadale gane
Kharch khup chan gane ahe tumache mla khup aavdtat mla roj ekavyashi vattat khup sundar gan ahe aani tumcha aavajsudha chan aahe😊
Fabulous song love you
I feel tuljapur at Latur now
Khup varsha pasun janach nhi hoila 😢
खूप छान👌👌आमचा ग्रुप आहे नवरात्री मध्ये प्रत्येकीच्या घरी आम्ही देवीचे स्तोत्र आणि गाणी म्हणतो. माझ्या घरी उद्या येणार आहेत. तेव्हा मी पैंजणाचा नाद आला गोड कानी गं हे तुमचं गाणं म्हणणार आहे. माझ्या तिसरीतल्या मुलीने लिहून घेतलं तुमचं ऐकून. खूप आभारी आहे 🙏अशीच नवनवीन गाणी घेऊन या शुभेच्छा 👍👍
नक्कीच आणखी छान छान गाणी देत राहू . तुम्हाला आमची गाणी एवढी आवडतायत हे वाचून आनंद होतो . Thanks 🙏🏽
खूपच अप्रतिम आहे गाणे ऐकून समाधान वाटले 1:47
खूप छान मला पण तुमचे गाणे खूप आवडतात जय भवानी
खुप छान, सगळे गाणे ऐकले 👌👍
Khup Chan .... Kiti pn aikal tari manach bhart nahi maz ... Aase feel hote manatil bhavna boltoy Devi aaila..... Aai shabdatil sampurn bhavana vyakt hotayet....
Thank you so much 🙏
सुंदर ❤
Super एक number
मला तुमची सगळी गाणी मला खुपपपपपपपपपपपपपपपपप आवडता अशी नवनवी गाणी गात राहा हीच तुळजा भवानी चरणी प्रार्थना धन्यवाद
Thank you so much 🙏
खुप छान दोघींचा आवाज 🎉🎉
धन्यवाद 🙏
खूपच छान आवाज आहे गं कुठल्या आहेत तुम्ही दोघी
तुमचा आवाज खुप छान आहे😊😊
धन्यवाद 🙏
खूप छान गाणी आहेत आणि नवरात्र मध्ये ऐकायला मिळते त्यामुळे आणखीनच आनंद वेगळा आहे
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
हे गाणं ऐकून मन भरून आलं खूप अर्थ स्वर आहे
किती छान गं😊
खूप छान 🙌🙌🙏🙏
🌅🙏🌹👌👌👏👏भवानी देवीची कृपा राहू देत सगळ्यांवर.....धन्यवाद
Thank you so much 😊🙏🏽🙏🏽🙏🏽
Khup chan doghina pn all the best
Very melodious ❤ may bhavani aai bless both of you 😊
Thank you so much 🙏
अप्रतिम आहे भजन
खूप खूप शुभेच्छा आणि शुभ आशीर्वाद❤❤❤
धन्यवाद 🙏
Khup chn mntat g tumhi devi che gani khup chn
Thank you 😊
खरच खूप सुंदर
धन्यवाद 🙏
Khup chaan goad 👌👌♥️👍
धन्यवाद 🙏
सुंदर
Khup sundar bhavuk🙏🙏
धन्यवाद 🙏
खूप छान आहेत तुमची गाणी ❤
खुप खुप धन्यवाद 🙏
खूप छान मन तृप्त झाले
धन्यवाद 🙏
खूप छान अजून नवीन गीत म्हणा देवीचे 🙏🙏🚩
धन्यवाद 🙏🏽
Chan khup mast
Thank you 😊 🙏
Mast
Thank you 🙏
अतिसुंदर 🙏🙏🙏🌹🌹सुमधुर
खुप खुप धन्यवाद 🙏
Super
किती छान आवाज आहे दीदी तुमचा मला खूप आवडते तुमचे व्हिडिओ 👌👌☺️
धन्यवाद 🙏
दोघीनचाही आवाज खूप गोड आहे👉👌🙏
धन्यवाद 🙏
तुम्हा दोघीचे गाणं पैंजणांचा नाद आला गोड कानी ग हे मला खूप आवडल मी ते सतत काम करताना गुणगुणत असते मला फार बरं वाटतं
वाह ! खूप खूप आभार 🙏🏽😊
Khup sundar avaj ahe tai तुम्हा दोघींचा .. म्हणून पण गान ऐकावे वाटते
Nice 🎉
Thank you 😊 🙏
Khup chan bolta gani navin navin ghani ana parat❤❤❤
Nakkich🙏
खूपच छान 👍👍👌👌
Thank you 🙏🏽😊
छान, गीत.
धन्यवाद 🙏
तुम्ही दोघी खूप छान गाणे म्हणतात . मला तुमचे गाणे खूप आवडतात मन अगदी तृप्त होते.
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
Chaan
Thank you 😊 🙏
खूप सुंदर आहे भजन
धन्यवाद 🙏
Khupch Sundar gaylat❤
धन्यवाद 🙏
अप्रतिम
धन्यवाद 🙏
खुपच छान आहे आवाज अशीच अजुनगाणी अपेक्षीत आहेत नवरात्रौत्सवासाठी.........🎉
धन्यवाद 🙏
Chan 😊
Thank you 😊 🙏
Chan tai
धन्यवाद 🙏
Pharch chhan
Thank you 🙏
Chan
Thank you 🙏
Nice
Thank you 😊 🙏
तुमची गाणी छान असतात
धन्यवाद 🙏
तुमच्या दोघींच्या आवाजात भोंडल्याची गाणी ऐकायला फार आनंद येईल आणि त्या गाण्यांचे पुनरूज्जीवनही होईल .कृपया तुमच्या संपूर्ण टीमला ही विनंती आहे. 🙏🙏
कृपया आदिशक्ती आई शाकंभरी देवी क्षेत्र बदामी कृपया आसेच गाणे तयार करावी हि विनंती आपले नम्र फडके परिवार
नक्कीच 🙏
Apratim❤❤❤❤
धन्यवाद 🙏
Aarti ahe ka tai khup chan
धन्यवाद 🙏
❤❤❤❤❤❤❤❤❤
🙏🥰
🙏🙏
खूप छान
धन्यवाद 🙏
😊🙏🙏😍
🙏🙏🙏
खूप छान खूप सुंदर आवाज आहे
खुप खुप धन्यवाद 🙏
आपल्या गाण्याचे पुस्तक असेल तर सांगा
पुस्तक नाही
कान तृप्त झाले.
धन्यवाद 🙏
,❤
Prasanna vatat aikun khupach
धन्यवाद 🙏
Navin arti
धन्यवाद 🙏
Aamchya mulala pn class lavayache ahet
Sir plz reply dya na tyacha awaj khup goad ahe
You can contact with us on Instagram
@@SaurabhMastoli. ok sir
खूप छान देवीचे गाणे एकदम मस्त
खूप खूप छान
Khup Chan
Thank you 🙏
Khup chan
Thank you 🙏
खूप छान आहेत तुमची गाणी ❤
धन्यवाद 🙏
Khup chan
खूप छान
Khup chan
Thank you 🙏