TV9 Conclave 2024 | ...तर मी ठाकरेंकडे सुध्दा जाणार -Chhagan Bhujbal

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024

КОМЕНТАРІ • 219

  • @sunilsakpal4099
    @sunilsakpal4099 9 днів тому +83

    नेते म्हणतात आम्ही एकमेकांचे दुश्मन नाही.खरं आहे.ह्याची दुश्मन जनता आहे.

  • @motirambandale5380
    @motirambandale5380 9 днів тому +93

    कोणाचे पण पाय चाटायला तयार आहोत पण पद सीट पाहिजे

  • @PrabhakarKawade-e2v
    @PrabhakarKawade-e2v 9 днів тому +54

    कुणाखाली बी आईघालायला तयार फक्त सत्ता पैसा प्रसिद्धी पाहीजे

    • @jayeshborase668
      @jayeshborase668 7 днів тому

      Sagle sarkhech Ajit pawar, eknath shinde, Devendra fadanvis.

    • @SurakhaBhujbal-d3z
      @SurakhaBhujbal-d3z 6 днів тому +1

      तुझी माय कुठं हाय रे

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 8 днів тому +4

    साहेबांना आनुभवातुन आपले स्वतः चे राजकीय भविष्य कुठे आहे हे लक्षात आले आहे. आम्ही कार्यकर्ते मात्र आज्ञानपणामुळे नेत्यांचि बाजु घेऊन आपसातिल जिवाभावाचे संबंध बिघडवतो.

  • @user-tq4gh3qd2s
    @user-tq4gh3qd2s 9 днів тому +19

    जनतेचा ह्या राजकारणी लोकांवर बिलकुल विश्वास राहीला नाही.. रात्रीतून यांचा पक्ष बदलतो यांना फक्त पैसा पाहिजे...😂😂😂

  • @NavanathPawar-ns5yo
    @NavanathPawar-ns5yo 8 днів тому +15

    भुजबळ साहेबांनी शेतकऱ्यांसाठी मांजर पाड्याचे पाणी येवला तालुक्यात आणलं खूप मोठं काम झालं शेतकऱ्यांसाठी

    • @user-gb9oh2zm9r
      @user-gb9oh2zm9r 5 днів тому +4

      4 दिवसात पाट ओसाड पडला 😅

    • @tulshiramkudkar5627
      @tulshiramkudkar5627 4 дні тому +2

      आयुष भर चोरीच केली या चोराने

  • @MadhukarWagh-nj8wz
    @MadhukarWagh-nj8wz 9 днів тому +50

    याला पुढचे भविष्य कळलं
    हा कुठेच निवडुन येत नसतो,,,
    जोकर तो जोकरच,,,😂😂😂😂😂😂

  • @ShashikantShinde-mm9qw
    @ShashikantShinde-mm9qw 9 днів тому +47

    या व्यक्तीने शरद पवारची सुपारी घेतली आहे

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 6 днів тому

      जरागे बेवडा न सुपारी घेतली आहे

  • @bhauravsonawane9985
    @bhauravsonawane9985 9 днів тому +11

    भुजबळ साहेब आता किती ही भावनीक झाले तरी लोक विसरले नाहीत आता दादा किती ही भावनीक झाले आणि म्हणाले होते की चुक झाली आहे स्वतः शिरीनिवास पवार म्हणाले होते की दादा ताई समोर उमेदवार देऊ नका

  • @VijayPawara-ol1mr
    @VijayPawara-ol1mr 9 днів тому +58

    खरं तर भुजबळ यांना पुन्हा जेलमध्ये पाठवा

  • @omiiiiiiiiiiiiiiiiii
    @omiiiiiiiiiiiiiiiiii 8 днів тому +5

    ONLY BHUJBAL SAHEB🚩💥💯

  • @AnilDongliker
    @AnilDongliker 6 днів тому +2

    वा वा 😊😊किती चांगल बोलतात म्हणजे यांना कळून चुकलं यांचं राजकारण samplay

  • @makrandsonawane6574
    @makrandsonawane6574 9 днів тому +34

    भुजबळसाहेब द ग्रेट विकाससम्राट

  • @MyAtul-t8i
    @MyAtul-t8i 9 днів тому +21

    भुजबळ साहेब 🔥❤️🔥 अंगार है

  • @shamsundrbhagat3152
    @shamsundrbhagat3152 9 днів тому +6

    कंत्राटी कामगार यांना आहे ते पेमेंट मिळत नाही ठेकेदार पैसे खातो कर्मचाऱ्यांना पुटकुंज्य पगारावर काम करावं लागतंय या विषयावर कधीतरी यांना प्रश्न विचारला पायजे 😢😢😢

  • @ajaybahire3483
    @ajaybahire3483 8 днів тому +3

    मराठा आरक्षण संघर्ष योछ्दा मनोज जरांगे पाटील समर्थक एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩

  • @tulshiramkudkar5627
    @tulshiramkudkar5627 4 дні тому +2

    हा काय चाटया कुठे ही जाऊन कोणाचीही चाटेल निर्लज्जम सदा सुखी...

  • @purushottamgaikwad5265
    @purushottamgaikwad5265 7 днів тому +2

    लय किडा होता

  • @MadhavMali-yl5kw
    @MadhavMali-yl5kw 9 днів тому +16

    जातियवाद्यांचे कर्दनकाळ भुजबळ साहेब 🎉. जो ओबीसी हित की बात करेगा, वही देश पे राज करेगा।

  • @rahulpiseAlpha
    @rahulpiseAlpha 9 днів тому +20

    बहुजन हृदय सम्राट भुजबळ साहेबांचा विजय असो 🚩🚩🚩

    • @dhirajsawant6132
      @dhirajsawant6132 9 днів тому +11

      बहुजन हृदय सम्राट असेल तर त्याने स्वतःचे घरचे लोक सोडून बहुजन समाजातील कोणाला मोठ केलय सांगा.तो फक्त बहुजन समाजाच्या नावाने फक्त स्वतःची पोळी भाजून घेतोय.

    • @nitinjadhav4424
      @nitinjadhav4424 6 днів тому

      ​@@dhirajsawant6132😂नाहि गरज समाजाला मोठ करायची समाज स्वता पायावर मोठा होयला तयार आहे

  • @kailasraskar2820
    @kailasraskar2820 10 днів тому +33

    Bhujbal saheb jindabad
    Only bhujbal saheb

  • @AnilShinde-k6p
    @AnilShinde-k6p 7 днів тому +2

    याचं राजकीय करियर संपल आहे.😂😂😂😂

  • @pramodsuse757
    @pramodsuse757 9 днів тому +7

    Bhujabal sayeb great

  • @user-bk3be8yi6h
    @user-bk3be8yi6h 9 днів тому +16

    या गडबडीत एक गोष्ट खरी झाली.. शरद चंद्र पवार पक्ष स्वच्छ झाला

  • @Lokkalakar3939
    @Lokkalakar3939 9 днів тому +14

    ओबीसी लोक नेता आदरणीय भुजबळ साहेब ❤❤

    • @swanandnalawade6382
      @swanandnalawade6382 9 днів тому

      किव यावा असा भ्रष्टाचारी नेता.... 😂

  • @sureshkale7053
    @sureshkale7053 8 днів тому +2

    आता परत भुजबळ साहेब तुम्ही आमदार होणार नाही

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 9 днів тому +3

    आज ओबीसी विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप बंद झाली किंवा अर्धी झाली आहे ते सरकार मध्ये राहून काय करत्त आहेत उलट बाळासाहेब आंबेडकर ओबीसी साठी भर पावसात भिजून लोकजागृती करतं आहेत

  • @user-ps9ce3gp1d
    @user-ps9ce3gp1d 7 днів тому +1

    या वेळेस मात्र आमदार की भेटणार नाही बेसन भाकरी नक्की भेटनार

  • @Kute_patil
    @Kute_patil 9 днів тому +11

    कॉमेडी किंग नुसता नाश करणे लावला maharastra cha

  • @Eventuality3535
    @Eventuality3535 8 днів тому +1

    90 वाल्याला असे प्रश्न विचारा

  • @shivajisathe6528
    @shivajisathe6528 6 днів тому +1

    पवार साहेब भुजबळ ला आमच्या राष्ट्र वाडीच्या कुठुंबात घेऊ नका अशी विनंती करण्यात आली आहे

  • @ajinkyarocks9994
    @ajinkyarocks9994 10 днів тому +21

    एकदम बरोबर

  • @ganeshrandive3410
    @ganeshrandive3410 5 днів тому +1

    आत्ता या पांढऱ्या बगळयाला कोणीही पक्षात घेणार नाही, आहे तेथेच पडणार आहे😂

  • @sangramanpat1571
    @sangramanpat1571 5 днів тому +1

    आपण किती निर्लज आहोत ना... यांच्या निर्लज पणाला सुध्दा हसतो आणि टाळ्या वाजवतो... जशी जनता... तसे नेते..😮

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 9 днів тому +19

    आदरणीय ओबीसी नेते भुजबळ साहेब ❤🎉

  • @dhanajibhakare3129
    @dhanajibhakare3129 8 днів тому +1

    भुजबळ साहेबांना कुठे सभेला बोलवलं नाही त्याबद्दल एखादा प्रश्न विचारायला पाहिजे होता

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 9 днів тому +9

    भुजबळ यांना अजित दादा शिवाय पर्याय नाही. कोणताच राजकीय पक्ष जवळ करणार नाही. 😅

  • @sanjaymule6854
    @sanjaymule6854 4 дні тому +1

    निवडून येणार नाही ही खरे आहे

  • @avinashmohod7135
    @avinashmohod7135 9 днів тому +3

    पर्याच नाही भुजबल कड़े

  • @MadhukarWagh-nj8wz
    @MadhukarWagh-nj8wz 9 днів тому +8

    हा पदा साठि कोणाचे पण चाटायला तयार असतो,,,

  • @user-mo4hu8qy6p
    @user-mo4hu8qy6p 4 дні тому +1

    चाट्यानां काय कळणार दिलबर काय असतो ! हे फक्त स्वतःच्या घरच हित पाहातात .

  • @AvinashRaskar-y5o
    @AvinashRaskar-y5o 7 днів тому +1

    साहेब मी माळी आहे पण शरद पवाराचा चाहता आहे पवार साहेबांनी स्थान देवु

  • @ganeshzingade3214
    @ganeshzingade3214 9 днів тому +2

    भुजबळ यूनिवर्सिटी मध्ये भ्रष्टाचार नाही चपरासी से प्रोफेसर तक कीसीसे खाया नही क्या।

  • @ShankarGite
    @ShankarGite 8 днів тому +5

    भूजबळ साहेब आंगार है

  • @nitinpatil3633
    @nitinpatil3633 9 днів тому +8

    FKt uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥🚩💯

  • @NitinNiphade
    @NitinNiphade 4 дні тому

    कोणाकडून पन आणि कुठेपन ऊभ रहा पडणार हे 💯 टक्के

  • @Jitya_.
    @Jitya_. 9 днів тому +6

    भुजबळ साहेब

  • @vedantkhandare96
    @vedantkhandare96 9 днів тому +13

    महाराष्ट्र सदन घोटाला केला याने

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 9 днів тому

      पण ते आता भाजपसोबत आहेत?

  • @vaibhavkhandzode9717
    @vaibhavkhandzode9717 3 дні тому

    सर्वसामान्यी राजकारणी लोकांसाठी भांडत बसू नये राजककारणी लोक कार्यकत्यांना येडी बनवतात

  • @bhagwankale5295
    @bhagwankale5295 5 днів тому +2

    🎉🎉🎉🎉

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 9 днів тому +1

    हीच तर ठाकरे ची पावर आहे

  • @prashantpatil3691
    @prashantpatil3691 8 днів тому

    Bga कार्यकर्ते काय बोला आहे आणि सभा असते वेळी आम्ही हे असे बोलून जातो खरोखर मी काय तलवार कडणार नाही, म्हणजे आपल्या कडूनच चूक होऊन जाते मगाता लक्षात ठेवा जो नेता आपल्या सोबत चालत आहे त्याचा सोबतच चाला तुम्ही पण

  • @shankarmanjare2726
    @shankarmanjare2726 4 дні тому +1

    One one buzbal saheb

  • @babasahebsarate8905
    @babasahebsarate8905 9 днів тому +2

    तु मातीत गेला तरी ही निवडून येणार नाही....

    • @vilaspathare947
      @vilaspathare947 9 днів тому +1

      त्या सोबत आपण पण मातीत जाऊ 😂

  • @VishnuPatil-wq8ne
    @VishnuPatil-wq8ne 6 днів тому

    कर्मचारी निवृती पेंशन योजना बंद करा. राज्य आणि केंद्र सरकारने नविन योजनेच ऑप्शन आणू नये. सरकारने फक्त 60 वर्षा वरील सर्वच स्त्री-पुरुष वरिष्ठ नागरिकांसाठीच पेंशन योजना राबवावी. हि योजना जो पक्ष आमळात आणिल त्यांना मतच मत मिळतील. तसेच सर्वप्रथम आमदार, खासदार व इतर यांचे पेंशन बंद करा.

  • @sakharmjagtap2284
    @sakharmjagtap2284 9 днів тому

    जयंत पाटील साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @harishpatil9265
    @harishpatil9265 4 дні тому

    Raj saheb Thakare 🎉❤

  • @aejejurkar2807
    @aejejurkar2807 7 днів тому

    एक मेकांचे कपडे तर दूर परेंत जातील याचा अर्थ सर्वच ब्रस्टा चारी आहे

  • @VishnuPatil-wq8ne
    @VishnuPatil-wq8ne 6 днів тому

    कामगार निवृती पेंशन योजना बंद करा. राज्य आणि केंद्र सरकारने नविन योजनेच ऑप्शन आणू नये. सरकारने फक्त 60 वर्षा वरील सर्वच स्त्री-पुरुष वरिष्ठ नागरिकांसाठीच पेंशन योजना राबवावी. हि योजना जो पक्ष आमळात आणिल त्यांना मतच मत मिळतील. तसेच सर्वप्रथम आमदार, खासदार व इतर यांचे पेंशन बंद करा.

  • @sanjaychauhan1093
    @sanjaychauhan1093 6 днів тому

    भुजबळ साहेब झिंदाबाद

  • @deepakdesale2979
    @deepakdesale2979 9 днів тому +2

    विश्वास नाही आपल्या वर..

  • @balajidalve1880
    @balajidalve1880 5 днів тому

    Only छगन साहेब जय ओबीसी ❤

  • @dnyanobakale7857
    @dnyanobakale7857 6 днів тому

    छगन विधानसभेला डिपॉझिट जप्त 100%

  • @rupeshkharivale7430
    @rupeshkharivale7430 9 днів тому +4

    Sunetra pawaranchi seat lagli asati tr dadani chuk manya keli asati ka.
    Ase prashn vichara.

  • @ganeshshinde5390
    @ganeshshinde5390 8 днів тому +1

    Balasahebachya pathit khanjir khupsun pawarsahebana thenga dhakun modinch lenga ghatla ahe

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 10 днів тому +9

    Kahihi kar padanarach Manoj jarange patil saheb zindabad

  • @hemantshinde1789
    @hemantshinde1789 8 днів тому

    हा आत्मसन्मान ,
    जनतेचा विकास ,
    मुस्कटदाबी , निधी न मिळणे ,
    सब चलता हैं 😂

  • @Kute_patil
    @Kute_patil 9 днів тому +11

    भास्टचारी नेता

    • @kalpanasaindane5953
      @kalpanasaindane5953 9 днів тому

      साहेब भ्रष्टाचारी आहेत वाकड्या काय आहे त्याने तो पूर्ण पतसंस्था कारखाने शाळा पूर्ण भ्रष्टाचार्य आहे म्हणून वाकड झाले

  • @mainoddinkhatib6433
    @mainoddinkhatib6433 9 днів тому

    समोर बसलेले टाळ्या का वाजवत आहेत ते समजलं नाही रे बाबा येडे कुठले

  • @raghunathwankhede5390
    @raghunathwankhede5390 8 днів тому

    हे भुजबळ भाढखाऊ राजकारणात फक्त मराठा टार्गेट करतय हम भी मराठा है

  • @RajuGaikwad-ko1en
    @RajuGaikwad-ko1en 9 днів тому

    स्वच्छ,पांढरा शुभ्र,नेक आस नाही हा कावळ्या पांढरा रंग लावल्यावर कावळा खरच हंस होतो का हो

  • @user-jz4dv6kh9r
    @user-jz4dv6kh9r 8 днів тому

    उत्तम प्रश्न

  • @santoshcharapale4429
    @santoshcharapale4429 8 днів тому

    एवढा भ्रष्टाचार केला आहे की काय बोलायचं आहे ते स्पष्ट बोलता पण येना झाले आहे 😂😂😂😂

  • @VasantSawant-pb7os
    @VasantSawant-pb7os 8 днів тому

    मीडियाला माझं माझं मत आहे अशा माणसाला बोलवू नका

  • @SanjayPatil-dp9tz
    @SanjayPatil-dp9tz 9 днів тому

    तु आहेस ना तिथेच थांब 😮😮
    कीती दिवस राहिले आहेत तसं पण...😅😅
    नव्या पिढीला संधी मिळावी 💯💯🐶🐶

  • @sachinthorat4895
    @sachinthorat4895 9 днів тому

    जातिवादी लोकांच्या इंटरव्यू घेऊ नये मुलाखती घेऊ नये

  • @SunilPatil-dt4el
    @SunilPatil-dt4el 9 днів тому +1

    शिवसेना पक्षात घेईल का असा प्रश्न आहे

  • @Chavanjayshree2257
    @Chavanjayshree2257 5 днів тому

    याना ठाकरे गटात घेऊ नका.

  • @SurakhaBhujbal-d3z
    @SurakhaBhujbal-d3z 6 днів тому

    चुक झाली हे आता बोलुन काय उपयोग
    या आजीतने फार फार चुका केल्या आहेत च,
    प्रायश्चित्त भोगावे लागतील च,,

  • @user-gp4wv9dk1g
    @user-gp4wv9dk1g 9 днів тому

    अजित पवार ला पण म्हणा.. तिकडची परिस्थिती पाहून येतो.... आणि जॉईन व्हा.. उबाटा

  • @sagarshinde1085
    @sagarshinde1085 9 днів тому +1

    घर फिरायला रिकाम्याच होणार आहे पण आता

  • @theking3200
    @theking3200 9 днів тому

    हे पलटी मारणार हे जवळपास निश्चित आहे ..

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 9 днів тому

    स्वतःला लै मोठा नेता समजातूया, मग स्वतः cha पक्ष काढ ना!

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 4 дні тому

    हा लखोबा लोखंडे येवल्यातून नक्कीच पडणार...😜😜😜😜😜

  • @prabhapratap9659
    @prabhapratap9659 День тому

    कुठ पण जा ज्याच्याकड जातान तो पण पडणार

  • @SantoshKharat-tx7lp
    @SantoshKharat-tx7lp 7 днів тому

    Obc आरक्षण घ्यायच युतित रहाइच हा मेल कसा

  • @raghunathpadher220
    @raghunathpadher220 7 днів тому

    अरे पण ७० हजार कोटी गेले कुठे

  • @ratangaikwad6969
    @ratangaikwad6969 8 днів тому

    भ्रष्टाचारी कसा कबुल करील !

  • @VasantSawant-pb7os
    @VasantSawant-pb7os 8 днів тому

    नाद करू नका पवार साहेबांचा

  • @DeepDagale
    @DeepDagale 5 днів тому

    बात जाऊदे ना लंबी कळूदे महाराष्ट्राला किती किती खाल्लेत tumhi

  • @Dhananjay_dhakane_ddd
    @Dhananjay_dhakane_ddd 8 днів тому

    Bujbal saheb one side yenar nivdun

  • @nileshkhandave6116
    @nileshkhandave6116 9 днів тому

    कारण तुम्ही चाटे साहेब आहात

  • @mas55555
    @mas55555 9 днів тому

    आता रिटायर व्हा साहेब किती धन संपत्ती कमविता आणि कोणासाठी कम विता

  • @navanathpatil156
    @navanathpatil156 6 днів тому

    Bhujbal ज्या पक्षात janar तो पक्ष harnar

  • @ashokchavan9917
    @ashokchavan9917 4 дні тому

    निवडणून येनार नाही तू ला मराठा समाज तुझी जागा दाखवेल

  • @VasantSawant-pb7os
    @VasantSawant-pb7os 8 днів тому

    जरा सुद्धा नाद करू नका पवार साहेबांचा पवार साहेब म्हणजे महाराष्ट्राचे दैवत आम्ही फक्त पवार साहेबाला

  • @DilipKurandale
    @DilipKurandale 9 днів тому +1

    तरी आता घेणार नाही aamhi

  • @mas55555
    @mas55555 9 днів тому

    तलवार नाही कोयते आहेत साहेबांकडे

  • @gajananaage6837
    @gajananaage6837 9 днів тому

    Jarange patil sobat ahot OBC madun Aarshan gheu

  • @swanandnalawade6382
    @swanandnalawade6382 9 днів тому

    याला ऐंकरन पन हाकलला..... खुप, खुप धन्यवाद म्हणून... आणि हा लाचारासारखा म्हनतोय.... झाल.... मग काय निघ म्हणावे का.... 😂