Ajit Pawar On Raj Thackeray | अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 лис 2024

КОМЕНТАРІ • 342

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 15 днів тому +425

    किती काही केल तरी तुम्ही भाजपच्या विचाराचे नाही होऊ शकणार ही फक्त 70हजार कोटी पूर्ती सेटलमेंट आहे 😂😂

    • @sagargaikwad2203
      @sagargaikwad2203 15 днів тому +19

      हो ना....
      एकदा BJP संपली म्हणजे झालं😅

    • @riyanshpatil2518
      @riyanshpatil2518 15 днів тому +7

      @sagargaikwad2203 हे विचाराने एक आलेले नाहीत

    • @RavindraNeware-m5y
      @RavindraNeware-m5y 14 днів тому +5

      भाजप चां विचार म्हणजे काय गोड फोडी दुसऱ्याची बदनामी अस्पंबकाहीही केले तरी ठीक दुसऱ्याने केले ते पाप का,

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 14 днів тому +7

      एकदा bjp सम्पली ही सगळी.कडे कस हिरवं हिरवं होणार...
      जे तुम्हला गरजेचं आहे..
      👍👍👍

    • @truth7885
      @truth7885 14 днів тому +4

      @@riyanshpatil2518 भाजपचा विचार हा विचार आहे का ?

  • @swapnilbhandari3427
    @swapnilbhandari3427 15 днів тому +111

    शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण मिळालं त्यावेळेस तुम्हीच म्हटला होता, शिवसेना आणि धनुष्यबाण हे बाळासाहेबांचे आहे.. लोकशाही धोक्यात आहे - अजित पवार 2022

  • @haribhaukachare5395
    @haribhaukachare5395 15 днів тому +117

    पक्ष मतदारांचा असतो, व्यक्तींचा नसतो.

  • @balasahebpatare2722
    @balasahebpatare2722 14 днів тому +76

    छत्रपती शिवाजी महाराज यांचे पन नाव घेत जा बाबा

  • @santoshdeshmukh6509
    @santoshdeshmukh6509 15 днів тому +126

    बरोबर बोललात दादा महाराष्ट्रातील लोकांना पक्ष आणि चिन्ह चोरलेले सुद्धा आवडत नाही.

    • @prakashshevade4107
      @prakashshevade4107 8 днів тому

      मोठं केलं काकांने मग काकाबरोबर राहुन विकासकरायचा

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 15 днів тому +161

    परंतु पराभव झाला समज

    • @rajeshzunjare5533
      @rajeshzunjare5533 10 днів тому +1

      😮😮😮😮😳😳😳😳😲😲😲😲

  • @bagulsandiprashtravadi732
    @bagulsandiprashtravadi732 15 днів тому +147

    😂😂😂😂
    पडणार 100%❤❤❤❤

    • @allin1-x6n
      @allin1-x6n 14 днів тому

      Baaki koni b padel haa manus thodi padte

    • @pratikrchavan9093
      @pratikrchavan9093 12 днів тому

      ह्या वेळी झोपणार हे😂😂😂

  • @sagargurav3671
    @sagargurav3671 13 днів тому +5

    Ajit dada giving realistic answers this time... trying to correct mistakes which happened during loksabha elections..by.. respecting Sharad Pawar...talking the things in a positive way...will give him positive results

  • @dattatraybhos7016
    @dattatraybhos7016 8 днів тому +5

    महाराष्ट्रातील जनतेला गद्दारी पण आवडत नाही हे विसरू नका...

  • @deepakgaikwad5768
    @deepakgaikwad5768 15 днів тому +49

    किती हा माज सत्तेचा

  • @RohidasGodhade-qd4uf
    @RohidasGodhade-qd4uf 3 дні тому +1

    येणार फक्त अजितदादा आदिवासी समाज फुल स्पोट

  • @jagdeepranbagle721
    @jagdeepranbagle721 4 дні тому +1

    एकच वादा अजित पवार दादा रोखठोख नेते

  • @shaikhshaista348
    @shaikhshaista348 9 днів тому +2

    Dada ek number 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐🌹🌹🌹👍👍👍👍👌👌👌👌👌

  • @shriramghavate8985
    @shriramghavate8985 15 днів тому +161

    लिड चांगला मिळेल युगेंद्र पवारला

    • @virenchavan778
      @virenchavan778 15 днів тому +5

      😅

    • @atulkhairkar3547
      @atulkhairkar3547 15 днів тому +5

      Ghanta

    • @vivek2319
      @vivek2319 14 днів тому +1

      Kiri challenge lavato😂 Yugendra padnar. Bond paper bar lihun deto

    • @varunkadam6638
      @varunkadam6638 14 днів тому

      😂

    • @Kaushalspeak
      @Kaushalspeak 14 днів тому

      @@shriramghavate8985 एकदा पराभव झाला म्हणजे संपल का? दादा फक्त एकच अजित पवार 💯🔥🚀

  • @sureshkhandare8810
    @sureshkhandare8810 10 днів тому +2

    Khup chan ajit dada..

  • @shivajiraoarjunikar9450
    @shivajiraoarjunikar9450 15 днів тому +12

    अजितदादा एक रोख ठोक बोलनारे नेते 👍

  • @kailashambarde6401
    @kailashambarde6401 14 днів тому +1

    Ajit pawar ❤❤🎉🎉

  • @faradmodi9197
    @faradmodi9197 14 днів тому +2

    Although I do not support this so called Maha Yuti, but I like Ajit Pawar // he very rightly called out the bigots of the BJP and made his stand very clear on the secular fabric of Maharashtra

  • @ravindrasaraf9613
    @ravindrasaraf9613 14 днів тому +1

    👍

  • @जयहिंद-ब7र
    @जयहिंद-ब7र 9 днів тому

    ऐकच वादा अजित दादा

  • @sajjadahemadkhan5437
    @sajjadahemadkhan5437 5 днів тому

    Dada Return Part 2 🎉❤

  • @nandeshghodke6211
    @nandeshghodke6211 13 днів тому +5

    दादा तळ्यात पाणी नाही

  • @RajVinherkar
    @RajVinherkar 15 днів тому +19

    Mns only

    • @truth7885
      @truth7885 14 днів тому

      सुपारी फक्त 3%

  • @jaishankarindustries6239
    @jaishankarindustries6239 15 днів тому +4

    पुढील सरकार , दुश्मन का दुश्मन दोस्त होता हैं

  • @mitszon
    @mitszon 12 днів тому +18

    राज साहेबांवर टीका करू नका दादा, मी आपला कार्यकर्ता आहॆ, पण यंदा मनसे लाच साथ देणार

    • @PrathmeshKunbi
      @PrathmeshKunbi 9 днів тому

      Manse la sath denaryaa cha dada swata jaaun bocha marnaar aahe

  • @RAKESHBRAMHANKAR-e3q
    @RAKESHBRAMHANKAR-e3q 15 днів тому +92

    तू पडणार 100%

  • @BabanNimbekar-ni5fe
    @BabanNimbekar-ni5fe 14 днів тому +2

    महाराष्ट्र विका स साहेब

  • @dattatryapatil5668
    @dattatryapatil5668 14 днів тому +1

    Ok Dada ✌

  • @shivabhong3432
    @shivabhong3432 15 днів тому +73

    राज ठाकरे जे बोलले ते बरोबर बोलत आहेत दादा मी तुम्हाला खरच चांगलं मानतो पण जर राज ठाकरे वर काही बोलला तर शिव्या देखील घालणार 😡

    • @nikitanikita5926
      @nikitanikita5926 10 днів тому +6

      @@shivabhong3432 बोल मनसे..घे दोनशे!!

    • @PrathmeshKunbi
      @PrathmeshKunbi 9 днів тому

      To motha ayyashi v r, andibaz aahe, raju cha bocha dekhil maru shakel

    • @pravin.jawale94
      @pravin.jawale94 9 днів тому +5

      Raj thakare bogas manus re😅

    • @kirangambhirrao3720
      @kirangambhirrao3720 8 днів тому

      राज साहेब बोगस आणि हा टकल्या काय पैसे खाऊन इकडे तिकडे पळकुट्या

  • @bansimistry6254
    @bansimistry6254 13 днів тому +1

    Pure diplomatic political answers

  • @sunilbodade6334
    @sunilbodade6334 2 дні тому +1

    अजित पवार तुम्ही आता शेतीमध्ये लक्ष घाला

  • @Vijaymujumadar3226
    @Vijaymujumadar3226 7 днів тому

    Grand salute Dada 🙏🙏🌹

  • @SharadPeharkar
    @SharadPeharkar 8 днів тому +1

    अजित दादा शाहु फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे आम्ही कुठे नाही म्हणतो पण हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज,विरसावरकर, लोकमान्य टिळक,ज्ञानोबा,तुकोबारायांचाही महाराष्ट्र आहे.याच भान ठेवा!.

  • @nileshgayakwad3418
    @nileshgayakwad3418 6 днів тому +1

    Shahu👍, फुले, आणि,
    आंबेडकर साहेबांची जन्म तारीख व पुण्य तिथी सांगा

  • @ramshamonk
    @ramshamonk 3 дні тому

    Don number dada

  • @antarshakti3093
    @antarshakti3093 13 днів тому +1

    Chanakya of Maharashtra Ajit dada 👏👏👏

  • @swapniljadhav2676
    @swapniljadhav2676 10 днів тому

    अजित पवार तुम्ही पत्रकार लोकांन्हा मात्र एक नंबर उत्तर देतात, 👍👍👍👍

  • @vaibhavjadhav5664
    @vaibhavjadhav5664 15 днів тому +40

    धरणात मुतुन या दादा दादा ओवरलोड झाले

    • @truth7885
      @truth7885 14 днів тому +1

      तू अशाच हलकट कॉमेंट करत जा. तुझ्यापेक्षा दादांचं नशीब चांगल. बऱ्याच वेळा दादांना उपमुख्यमंत्री मिळाले.

  • @sudhirtalekar5464
    @sudhirtalekar5464 14 днів тому +1

    MAST DADA.

  • @learnforyourself8107
    @learnforyourself8107 8 днів тому

    100% Dada, Not matter who established the party, because party are not made of single persons, so majority always matter her

  • @vasantjuvekar9354
    @vasantjuvekar9354 13 днів тому +7

    अगर इसको महाराष्ट्र के मतदाताओं ने मत देकर प्रोत्साहित किया तो यह सत्तर हजार नहीं सत्तर लाख करोडका घोटाला कर सकता है।अतः सावधान रहना।

  • @Shiv-mlhar
    @Shiv-mlhar День тому

    अजित पवार तुमचा पराभव फिक्स आहे

  • @sanjaykumarshinde8484
    @sanjaykumarshinde8484 15 днів тому +2

    आपल्या विचाराचे सरकार असेल तरच सत्य शोधायचं याचा दुसरा अर्थ विरोधी विचारांच्या व्यक्तीचे काहीही झालं तर त्याचं काही घेणे देणे नाही...

  • @aryansinghrules
    @aryansinghrules 13 днів тому

    AJIT PAWAR MADE A BLUNDER

  • @mukesh.bhujbal121
    @mukesh.bhujbal121 14 днів тому +6

    दादा च बोलणे आवडले स्पष्ट आणि सरळ...पत्रकारांना असेच बोलले पाहिजे...!!

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 9 днів тому +4

    योगी आल्यामुळे महायुती सरकार पडू शकतो

  • @Vijay-mr8zj
    @Vijay-mr8zj 15 днів тому +2

    1 no cha vedha manus utavela manus nako tya लोकांना साथ देत गेला

  • @dipakbankar7444
    @dipakbankar7444 14 днів тому +6

    गद्दारी कोन करतय....पक्ष कोणी काढला,कोणी चोरला

  • @sunilbodade6334
    @sunilbodade6334 2 дні тому +1

    अजित पवार 18 ते 20 हजार मतांनी पडणार बारामतीमध्ये

  • @sureshbhalerao6355
    @sureshbhalerao6355 15 днів тому +14

    एकच बाजू मांडली पाहिजे.दोन्ही दगडीवर हात ठेऊ नका.

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 15 днів тому +13

    दादा नवीन paadwaa diwaliiiiiiii....प्रकाश महाजन आता महाजनांच्या मृत्यु बद्दल आवाज उठविण्यासाठी प्रयत्न करणार

  • @sandeepthube2851
    @sandeepthube2851 13 днів тому +1

    We trust you man....never see our sentiments Great Maharashtra and Guru Nanak and Bhudha as a india
    Is only MH

  • @rahulpalthe
    @rahulpalthe 10 днів тому

    पुन्हा निवडून येणार नाही

  • @दुधनागोटफार्म

    दादा
    ते गुलाबी जाकीट घाला की
    लाडक्या बहीनीनां गुलाबी दादा बघायला आवडते
    पडला पडला गुलाबी दादा बर वाटल ना त्यांना.

  • @sandhyamohit8552
    @sandhyamohit8552 12 днів тому +7

    फक्त आणि फक्त मनसे ❤❤❤❤❤❤❤ माननिय श्री राजसाहेब ठाकरे 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rahulsanap6286
    @rahulsanap6286 14 днів тому +4

    दादा लयी च मूड मधी दिसताय😅

  • @vijayburbadkar6823
    @vijayburbadkar6823 13 днів тому +15

    Only MNS Raj saheb Thakare jindabad

  • @sushiljadhav6522
    @sushiljadhav6522 13 днів тому

    Yugendra Pawar 🎉 Tutari 🎉

  • @RJ10911
    @RJ10911 14 днів тому +3

    पत्रकार मित्रांनो

  • @mahavirkurnaval462
    @mahavirkurnaval462 14 днів тому +1

    Baramati 100% padnar

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 2 дні тому

    नक्कीच आपटणार...चेहरा सांगत आहे..

  • @ashokmeshram4564
    @ashokmeshram4564 8 днів тому

    राज ठाकरे को बो बो करने की आदत पड़ गई है

  • @virenchavan778
    @virenchavan778 15 днів тому +13

    Ha vikla gela

  • @dineshsawant7636
    @dineshsawant7636 14 днів тому

    One man army raj Thackeray saheb

    • @truth7885
      @truth7885 14 днів тому

      या वेळी राज साहेबांचे कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 3 निवडून येणार.

  • @pratiksonavale663
    @pratiksonavale663 14 днів тому +1

    😂😂 Kadya Ghalu Nako😂😂

  • @prabhakarshinde7476
    @prabhakarshinde7476 13 днів тому +1

    इतर राज्यातील नेत्यांना प्रचारासाठी का बोलविता ???
    जर त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्यात तुम्हाला त्रास होत असेल 😀😀😀

  • @prashantpatil262
    @prashantpatil262 13 днів тому +7

    या वेळेस , अजित पवार नक्की पडणार,

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 15 днів тому +5

    All gone 😅great manoj dada

  • @ALLINDIA-l2h
    @ALLINDIA-l2h 10 днів тому

    जनता जागी झाली आहे मत मिळणार नाही जावा 😂

  • @avinashgawali9352
    @avinashgawali9352 14 днів тому +2

    दादांची भाषा ही परिपूर्ण,राजकीय नेत्यांला शोभेल असीच असते.

  • @udayshigwan8561
    @udayshigwan8561 10 днів тому

    हे मात्र 100% खर बोललात दादा

  • @kamlanaik7442
    @kamlanaik7442 12 днів тому

    नक्की दुनिया कशी ?गोल कि अंडाकृती ? कस ही फिरा शेवटी येणार मूळ जागेवर च !! हो ना ?

  • @sushantchougule4546
    @sushantchougule4546 13 днів тому +1

    Dada bolta bolta nemka kunala Kutra mhnale 😂😂

  • @007ARAA
    @007ARAA 14 днів тому +1

    महात्मा बसेवेश्वरांच पण नाव घ्या, सरकारलाही सक्त ताकीद आहे नाहीतर सरकारला जाळू

  • @dnyaneshwarsonar4259
    @dnyaneshwarsonar4259 9 днів тому

    भाजप काय करणार

  • @RakeshPawara-rm4yi
    @RakeshPawara-rm4yi 5 днів тому

    साहेब तुम्ही कधी मुख्यमंत्री होणार..... का उपमुख्यमंत्री हेच परमनंट आहे...... आता बघा... मुख्यमंत्री पदाकडे

  • @DDEnjoyment300
    @DDEnjoyment300 4 дні тому

    काही असु पण अजीत पवार माणुस आवडतो राव आपल्याला...रोकठोक बोलतो आणि जे बोलतो ते करतो...😂😂

  • @AnsarPathan-c7r
    @AnsarPathan-c7r 14 днів тому +2

    दादा बाता पुरोगामी च्या करता आनी जातीय वादी पक्ष बरोबर पंगत् ला बसता

  • @vishalbarjeoamt5649
    @vishalbarjeoamt5649 11 днів тому

    कटेगे तो बटेगे अजित पवार कि तो सटेगे और भारी मत से लुटेगे

  • @devidasshelar1630
    @devidasshelar1630 9 днів тому

    आता दादा तुम्ही पडणार नक्की 100%

  • @ravindrapkharade8718
    @ravindrapkharade8718 14 днів тому +5

    दादा भारीच आहेत
    कुत्र विचारीत नसतय 😂
    राखण करीत असतय😂😂😂

  • @shrikantshevgaonkar6963
    @shrikantshevgaonkar6963 13 днів тому

    राज्यात जाती पातिच राजकारण कुणी सुरू केले ते पहावे.

  • @sureshsalekar4214
    @sureshsalekar4214 10 днів тому

    अजितदादा हे जे तुम्ही सांगता ते त्या अनाजीपंत चाणक्याच्या कानात सांगा

  • @prakashpatil6934
    @prakashpatil6934 15 днів тому +3

    अ.दादा कोणत्या ही ठाकरे न कडे लक्ष द्यावयास गरज नाही

  • @dnyaneshgaikwad3091
    @dnyaneshgaikwad3091 14 днів тому +2

    राजकारणी पैसे खातात. तरी आपण यांना परत निवडून देतो 😂

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 9 днів тому

    दादा महायुती सोबत जाऊन चुकले हे महाराष्ट्राला पटले नाही

  • @ganeshhake3312
    @ganeshhake3312 14 днів тому

    Mns

  • @narendrakasar6990
    @narendrakasar6990 14 днів тому +2

    दादा कसे होनार तुमचे.

  • @sandeepjunjarkar9053
    @sandeepjunjarkar9053 13 днів тому

    पडणार आहे सगळे सीट

  • @harishpsadekar4101
    @harishpsadekar4101 8 днів тому

    Dharnath mutha

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 14 днів тому +21

    😂😂 लायकीच काढली राज ठाकरे ची दादा ने थोड्या शब्दात 😂😂😂😂

    • @kiranrathod5491
      @kiranrathod5491 14 днів тому +2

      काय लायकी काढली अस काय बोले 😂

    • @jayrajedits6606
      @jayrajedits6606 14 днів тому +2

      Tumcha dada udya konasobat jail te sangta yet ny aani tumhi hastaa
      Jra janachi ny tr manachi triii....

    • @girishmahadik3793
      @girishmahadik3793 14 днів тому +1

      @@jayrajedits6606 सुपारी बाज पैशा साठी स्वतःच्या मुलाला पण पाडेल 🤭😄😄😄😄😄😄

    • @Rocj-z8o
      @Rocj-z8o 14 днів тому +1

      @@girishmahadik3793 Dada la swtala layki ahe ka😂😂

  • @swapnilahinave751
    @swapnilahinave751 15 днів тому +12

    पक्ष फोडून काकांना फसवून भाजपच्या पदरात गेलात हे पटत का

    • @truth7885
      @truth7885 14 днів тому

      अरे बाबा काकांनीच त्यांना तिकडे पाठवले.

  • @harshwardhanshingade6561
    @harshwardhanshingade6561 15 днів тому +5

    लोकसभेला चांगलं लीड होतं, दादा.... 🤣🤣🤣😜😜😜🤣🤣🤣😅😅😅😂😂😂

  • @mohandhakane4866
    @mohandhakane4866 7 днів тому

    पक्ष अध्यक्ष बदलत असतो

  • @umeshthote4771
    @umeshthote4771 13 днів тому +2

    महाराष्ट्रातल्या लोकाना तुच आवडत नाहीस दादा ... दादा तु राजकारणातुन चटकण सन्यास घे अण आराम कर दादा

  • @kirangambhirrao3720
    @kirangambhirrao3720 8 днів тому

    राज साहेबाचा इंजिन घुसेल सांभाळून

  • @sanjaymugade9668
    @sanjaymugade9668 15 днів тому +28

    राज ठाकरे बरोबर बोलले झोंबल का

  • @VinayakMohite-b2r
    @VinayakMohite-b2r 11 днів тому +1

    में सारे भारतीय लोगो से.. खास करके महाराष्ट्र राज्य और मुंबई के लोगो से...
    बिनति करता हू के.... जो लोगो ने 70 साल से सत्ता का लाभ उठाया और करोडो की जागीर बना दि... उनको कतई वोट मत करना.... अगर आप आपने माँ बाप की असली औलाद हो.....
    किसी गरीब को सपोर्ट करना या middle क्लास फॅमिली से आता है उसको सपोर्ट करना.... वो हमेशा आपका एहसानमंद और भरोसे का रहेगा....
    लेकिन पैशेवाले को जरा भी अपना किमती वोट मत देना....
    *ये सारे के सारे लोग बस, रिक्षा और ट्रेन में घुमने चाहिये....😂😂😂😂😂
    (मोदी, अमित शहा, राहुल गांधी,प्रियांका गांधी,नितीन गडकरी, फडणवीस,रामदास आठवले,एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, अमित ठाकरे,शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार, अशोक राव चव्हाण, अमित चव्हाण,, मुंडे धनंजय, सुशील कुमार आणि प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड ई..)
    ये सारे लोग करोड पती अरबपती है
    ये लोग middle कलास और गरीब जनता के लिये कभी भी काम नही करेंगे
    😂😂😂😂😂😂😂😂
    😂😂😂😂😂😂😂😂
    कोई जाती वाद या धर्मवाद नही है..
    सिर्फ अमिरी और गरिबी का मसला है
    जो मजा इनकी हडिया तोडने में नही..
    जो उनकी अकड तोडने में है..
    140करोड लोगो से हाथ जोडके केहता हू तोड दो इनकी अकड...
    😂😂😂😂😂😂😂
    जय भीम... जय भारत... जय संविधान
    🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐

  • @isufnadaf3156
    @isufnadaf3156 4 дні тому

    महाराष्ट्राचे कंपन्या गुजरातला पळविले ही योग्य आहे का

  • @srb6135
    @srb6135 15 днів тому +4

    टाईम आले जवळ सिनियर बिचकुल लबाड लांडग स्वांग करतय 😂😂😂😂😂😂