कसारा घाट प्रवास Kasara Railway Tunnel नाशिक मुंबई महामार्ग Kasara Ghat Samruddhi Kasara ghat Tunnel

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024

КОМЕНТАРІ • 25

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 Рік тому +2

    आपला सततचा कठीण वाटेने जाऊन चित्रीकरण करुन आमच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न अत्यंत उत्कृष्ट आहे.त्याबद्दल आपणाला धन्यवाद.

  • @dilipnikam3515
    @dilipnikam3515 Рік тому +1

    Very nice video.

  • @ganeshkale6208
    @ganeshkale6208 Рік тому +5

    ड्रोन चे व्हिडिओ आणखी सुंदर दिसतील त्यामुळे जास्तीचे लाईक आणि सबस्क्राईबर मिळतील आणि आपल्या मेहनतीचे चीज होईल

    • @GajananChavanVlogs
      @GajananChavanVlogs  Рік тому +3

      प्रयत्न सुरू आहे. लवकरच घेणार आहे

  • @sudampanda5889
    @sudampanda5889 2 місяці тому +1

    Jay maa ghatandevi odisha

  • @akshaybhadange511
    @akshaybhadange511 Рік тому +3

    खूपच सुंदर दादा असेच मस्त मस्त व्हिडिओ बनवत जा

  • @madhukardixit5113
    @madhukardixit5113 2 місяці тому +1

    अभिनंदन उत्कृष्ट विडिओ
    कसारा आणि खंडाळा हे घाट तयार केले त्याची कथा पण दाखवावी. खंडाळा घाटात पूर्वी असलेले reversing station हा काय प्रकार होता

  • @mit368
    @mit368 Рік тому +2

    Wahh jabbrdast Gajanan saheb

  • @lewisavinash1
    @lewisavinash1 Рік тому +1

    james Brekley built this tunnel

  • @hindivlogs1207
    @hindivlogs1207 Рік тому +2

    नवीन youtube साठी कोनता कैमेरा चांगला आहे.
    1) SJ 6 legend
    2) go pro 8
    दोन पैकी एक सांगा. मला vlog चालू करायचे आहे .

    • @GajananChavanVlogs
      @GajananChavanVlogs  Рік тому +3

      SJ 6 cha review mala sangata yenar nahi पण त्यापेक्षा GoPro Hero 9 best aahe मी तोच वापरतोय

    • @hindivlogs1207
      @hindivlogs1207 Рік тому +3

      @@GajananChavanVlogs मी कोणता घेऊ

    • @GajananChavanVlogs
      @GajananChavanVlogs  Рік тому +3

      @@hindivlogs1207 GoPro 9 best aahe

  • @krushnarajput701
    @krushnarajput701 Рік тому

    Samruddhi highway che video pan yeu dya

  • @amoldesale9553
    @amoldesale9553 Рік тому +1

    khutghar interchangecha एक video बनवा dada

  • @akashagivle-xc9vc
    @akashagivle-xc9vc Рік тому +1

    मी पन कासार घाटचे खाली राहातो

  • @sejal3484
    @sejal3484 Рік тому +1

    Mumbai shirdi vandebharat train ne pravas kara

    • @GajananChavanVlogs
      @GajananChavanVlogs  Рік тому +2

      Yes माझी पण इच्छा आहे. लवकरच करीन