मधुर आणि तेजा राहुल भाई पाटील यांची मुलाखत सातेवाडी मैदान मानकरी satewadi bailgadi shariyat

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • महाराष्ट्राला वेड लावणारा मधुर आणि तेजा राहुल भाई पाटील यांची मुलाखत सातेवाडी मैदान
    #nisrgachinal
    #निसर्गाची_नाळ
    #बैलगाडी_शर्यत
    #बैलगाडी_शर्यत_2022
    #नाद_एकच_बैलगाडा_शर्यत #बैलगाडा_जीव_की_प्राण

КОМЕНТАРІ • 246

  • @deepaknalawade8261
    @deepaknalawade8261 Рік тому +91

    अमोल दादा तुम्ही गट no 40 चा निकाल दाखवायला माझ्यासाठी तुम्ही खाली उतरून आला धन्यवाद 🙏🏻

    • @user-fu1uf5qn4g
      @user-fu1uf5qn4g Рік тому +9

      कर्तव्य आहे आमचं तुम्ही साथ दिली पाहिजे.. आम्हालापण उन्हात उभे राहून शिन येतो काही गाडी मालक समजून घेत नाही 🙏🙏 निकाल दाखवायला स्क्रीन होती पण माणसं डायरेक्ट आमच्याबर भांडायला येतात..🙏

    • @kishordhane185
      @kishordhane185 Рік тому

      ​@@user-fu1uf5qn4g ki it I ok

  • @vaibhavchavan6084
    @vaibhavchavan6084 Рік тому +67

    सातेवाडी चा नंद्या आणि शेवाळे आबांचा राजा ही जी गाडी पळायची त्या वेळी संपुर्ण महाराष्ट्रात ह्या गाडिचीच हवा होती. 💐💐💐नंद्या आणि राजा 👌👌👌

  • @samirranavre2191
    @samirranavre2191 Рік тому +47

    सातेवाडी मैदानाचे महाराष्ट्रात नाव आहे आज मथुर चा दिवस होता ,मथुर तर शर्यतीत किंग आहे आणि तेजा सलग दोन-चार वर्षे खूप नाव कमावतोय तो पण शर्यतीत किंग आहे

  • @prashantgharge6611
    @prashantgharge6611 Рік тому +115

    तीन फेरे नाय पळणार म्हणणाऱ्यासाठी
    मथूर ने दाखवून दिले 👍🔥🔥💯💯

  • @yashwadekar4236
    @yashwadekar4236 Рік тому +20

    अत्यंत खरं आणि प्रेमळ व्यक्तिमत्व राहूल भाई पाटील
    आणि खऱ्या मानसाला देव कधीच अपयश देत नाहीं.
    (मथूर King 👑 1001)

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 Рік тому +23

    याची देही याची डोळा मथुर चा पळ बघितला संपूर्ण मैदानात तो आल्यापासून मतुर ची हवा होती आणि डोळ्याचं पारणं फिटलं

  • @Naad_bailgada_sharyat211
    @Naad_bailgada_sharyat211 Рік тому +34

    मथुर काय आहे ते अजून काही जणांना समलजलच नाही, मथुर ला आड्यात डावी चा ठाम बैल लागला तर तो कोणाची च गाडी ठेवणार नाहीं 👑✌️

    • @munnarajput3109
      @munnarajput3109 Рік тому +1

      घरनिकीचा राजा बरोबर 1 नंबर गाडी पळणार

  • @gorakhkhatal5630
    @gorakhkhatal5630 Рік тому +59

    राहुल भाई सातारा म्हणजे जिवाला जिव देणारे

  • @dhanajigorad9654
    @dhanajigorad9654 Рік тому +12

    मथुर उजवीला आणी मोठा सोन्या डावीला गाडी पळवा एकदा राहुलभाऊ 🙏🙏✌

  • @v.k.enterprise...3843
    @v.k.enterprise...3843 Рік тому +23

    एकदा मथुर आणि महिब्या जोड पळाली पाहिजे

  • @nayankante3869
    @nayankante3869 Рік тому +31

    अतिशय प्रेमल माणूस राहुल भाई तू राजा हे और राजा ही रहेगा

  • @gorakhkhatal5630
    @gorakhkhatal5630 Рік тому +19

    राहुल भाई .महेश गायकवाड इकडे क्रिकेट च्या मैदानावर वापली वाट बघत होते .मथुर खरच किंग आहे .

  • @sagarthombare5571
    @sagarthombare5571 Рік тому +18

    राहुल भाईचे खूप खुप अभिनंदन 💐💐💐
    एवढे मोठे व्यक्ती असूनही किती मवाळ वानी
    खूप मोठे व्यक्तिमत्व
    असेच यशस्वी नाव कमवा हीच दुर्गा मत चरणी प्रार्थना 🙏🙏🙏

  • @pratikshelke9298
    @pratikshelke9298 Рік тому +18

    हे उत्तर आहे त्यांना जे म्हणतात कि हा 3 फेरे नाही पळू शकत किंवा फक्त पब्लिकनेच पळू शकतो
    आता आलाय वाघ घाट गाजवायला
    महाराष्ट्र केसरी मथुर 1001..👑❤✌🏻

  • @ravan__1
    @ravan__1 Рік тому +31

    मथुर मैदानात पण खुप नाव करेल
    त्याला हिंदकेसरी मोठ्या मैदानात पळवा
    चतुर्थ हिंदकेसरी मोठा सोन्या 5050 प्रेमी 👑

  • @kumaryadav9683
    @kumaryadav9683 Рік тому +16

    राहुल भाई तुमचा बैल गाडा शैरतीचा जो नाद आहे ना तो नो चालेंज आहे पैसा काय कुनीही कमवु शकतो पन पैशा पेक्षा नाव कमवलेला आनंद हा औरच आहे

  • @AtishBaikar1001
    @AtishBaikar1001 Рік тому +10

    🔥🔥राहुल भाई किंगमेकर आहे मथुर चा नादच नाय 🔥🔥

  • @akshaybandal2856
    @akshaybandal2856 Рік тому +13

    मथुर आणी तेज्या 1 नंबर गाडी ❤❤

  • @anildeokar3129
    @anildeokar3129 Рік тому +26

    The great Mathur... And Ranveer bhai.... ❤❤❤❤❤❤always support from satara...

  • @laxmanbobade2473
    @laxmanbobade2473 Рік тому +7

    राहुल भाई मथुर.हा एक.कसलेला आणि त्या माहीती आहे की ती फळाचे. तुमचं खूप खूप शुभेच्छा

  • @dhaneshharad3308
    @dhaneshharad3308 Рік тому +3

    मथूर आणि भिवघाट एक्स्प्रेस वजिर एक नंबर गाडी पलणार🙏💐

  • @subhashrasal2961
    @subhashrasal2961 Рік тому +30

    राहुल भाई मथूर पुसेगाव ला पाहीजे होता💓💞🙏🙏🙏

    • @sudesh9168
      @sudesh9168 Рік тому

      Te mathur ch kam nhave

    • @badrohitgaming5450
      @badrohitgaming5450 11 місяців тому +1

      @@sudesh9168 te kalel tumhala MATHUR Kay chij aahe te

  • @akashshelake9539
    @akashshelake9539 Рік тому +35

    आता फक्त मुंबई किंग मोठा सोन्या 5050 आणी मथुर 1001 एकत्र पळायला पाहिजेत .👑👑

  • @paragyadav380
    @paragyadav380 Рік тому +4

    खुप सुंदर छान खरच मधुर महाराष्ट्र किंग आहे

  • @omkarkokate2952
    @omkarkokate2952 Рік тому +8

    Rahul bhaii king ahe ani king cha rhanar 💥💕

  • @haridasgarande2011
    @haridasgarande2011 Рік тому +4

    बाळु मामा च्या नावानं चांगभलं

  • @jitendrapadalkar3875
    @jitendrapadalkar3875 Рік тому +7

    बाळुमामाच्या नावानं चांगभल🙏🙏

  • @gauravnarkar2982
    @gauravnarkar2982 Рік тому +32

    राहुल भाई पाटील कट्टर हिंदू 🚩🚩🚩मथुर🔥❤️

  • @akshaybandal2856
    @akshaybandal2856 Рік тому +7

    मथुर आणी सोन्या 5050 ची गाडी 1 नंबर होइल ❤❤❤

    • @saurabh4377
      @saurabh4377 Рік тому

      सोन्या पब्लिक ला आल्यावर काय करायचं ??

  • @pradeeppawarvlog
    @pradeeppawarvlog Рік тому +14

    अमोल शेठ आपण खरंच चांगलं काम करताय आपण आज स्टेज जवळ भेटलो पण गडबडीत बोलू शकलो नाही

  • @Sapthindkesrisundarbharat
    @Sapthindkesrisundarbharat Рік тому +3

    दिलदार मनाचा माणूस राहुल दादा पाटील 🔝👑😈

  • @Gauravkharade_VLOGS
    @Gauravkharade_VLOGS Рік тому +1

    Rahul patil sarkha garib manus pahije
    Fortunare gheun firnara
    #salam Rahul bhai patil
    #MATHUR FAN CLUB
    #Deva fan club 0017

  • @saukamblesk123
    @saukamblesk123 Рік тому +4

    राहुल दादा तु खरंच मोठय़ा मनाचा आहे रे.💯❤️🤩 तु हो पुढे.. मथुर आहे उत्तर देयला.🔥🔥🔥

  • @sarjeraogavade3113
    @sarjeraogavade3113 Рік тому +9

    गोट्या आणि तेज्या ची गाडी पण छान पळते

  • @gauravrakhunde455
    @gauravrakhunde455 Рік тому +10

    माझा मथुर पण आज खूप पळाला पुणे भागात चार बैलात घाटात

  • @omkarkokate2952
    @omkarkokate2952 Рік тому +5

    King rahul bhaii ani tyncha vagh mathur 💥💕

  • @maheshpatil6288
    @maheshpatil6288 Рік тому +9

    छान अमोल दादा छान माहिती व नियोजन

  • @u.Fearless_Boy
    @u.Fearless_Boy Рік тому +11

    फायनल ला निकाल तो पण सुट्ट ..जबरदस्त माथूर...फक्त पुसेगाव ला हवा होता

  • @pankajsartape6905
    @pankajsartape6905 Рік тому +5

    🤴🤴🤴🤴🏽🤴🏽🤴🏽🤴mathur.mathur ithun pudh tin feryala palav to king ahe.

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 Рік тому +11

    Rahul bhai.king manus💥❣️😘

  • @dadajadhav3304
    @dadajadhav3304 Рік тому +3

    नाद खुळा मथुर, and तेज्या जय महाराष्ट्र माझा

  • @yashwadekar4236
    @yashwadekar4236 Рік тому +8

    दादा अजून एक मुलाखत घ्या राहूल भाई पाटील यांची..

  • @Amar.Fauji.Vishay.Kaljacha
    @Amar.Fauji.Vishay.Kaljacha Рік тому +9

    राहुल भाई बरोबर निसर्गाची नाळ team खूप गरीब बैलांची मुलाखत घेतात

  • @sachinpawar7611
    @sachinpawar7611 Рік тому +1

    Rahul Dada khup chaan..🎉👑🥳
    एकदा किंग मथूर आणि किंग बकासुर एकत्र पळवा..
    खूप खूप शुभेच्छा..!🎉❤🥳👑🎊🔥

  • @jayramkolpte4261
    @jayramkolpte4261 Рік тому +6

    Rahul bhai patil is great manus

  • @akshaybandal2856
    @akshaybandal2856 Рік тому +6

    राहुल दादा चा नाद नाय करायचा 🔥🔥

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 Рік тому +7

    Bailani aaj khar nav kel😘❣️

  • @gorakhkhatal5630
    @gorakhkhatal5630 Рік тому +12

    सोन्या 5050 आणि मथुर एकदा बघता यावी.

    • @dineshbadekar1710
      @dineshbadekar1710 Рік тому

      Yes सर्वांची इच्छा आहे

  • @vishnuambhure2050
    @vishnuambhure2050 Рік тому +11

    एकच भाई राहुल भाई.🔥🔥

  • @gorakhkhatal5630
    @gorakhkhatal5630 Рік тому +4

    धन्यवाद माऊली

  • @anantdomale1462
    @anantdomale1462 Рік тому +31

    बिनजोड नका करू मोठी मैदाने करा त्यात मजा आहे खरी

  • @gorakhkhatal5630
    @gorakhkhatal5630 Рік тому +10

    राहुल भाई आणि मथुर किंग

  • @nileshmirgepatil6859
    @nileshmirgepatil6859 Рік тому +4

    Amol bhau ek nabar nehmi & rahul bhau pan

  • @avinashshende2212
    @avinashshende2212 Рік тому +8

    पुसेगाव पेक्षा चांगले मैदान झाले

  • @shubhampawar507
    @shubhampawar507 Рік тому +4

    Kahi hi mhana pn more nahit tr maidan nahi👑👑

  • @mahindratractorsmh45
    @mahindratractorsmh45 Рік тому +13

    खूप दिवसांपासून या मुलाखातीची वाट पाहत होतो

  • @vishalmadane757
    @vishalmadane757 Рік тому +10

    मथुर बैल पुसेगाव येथील मैदानात आणाला आसाता तर 1नंबर पाळला असता

  • @pravinkhopade6718
    @pravinkhopade6718 Рік тому +4

    Mathur King 👑 dhanyawad amol भाऊ

  • @santoshrajwade1355
    @santoshrajwade1355 Рік тому +22

    Mathur and tejya this is all time great legends...congratulations

  • @sachindhundye6602
    @sachindhundye6602 Рік тому +2

    Rahul Dada mthur 1no kal Pan aaj Pan

  • @sachindhundye6602
    @sachindhundye6602 Рік тому +2

    Rahul dada mathur ha no 1 aahe kuthe pan palwa mathur ha Tumhal aai renuka matecha aashirwad aahe

  • @ajitpatil5881
    @ajitpatil5881 Рік тому +5

    Dada nave thevanya Sarakhe mathur nahich Dada mathur cha pal aamhi Mumbai mde pahila aahe boss ha boss asto n mathur kharech boss aahe bus eccha aahe ki mathur n mahibya chi jod jhali pahijel

  • @Prasad7673
    @Prasad7673 Рік тому +8

    येणाऱ्या मोठ्या मैदानात पळवा मथूर ला दादा

  • @sunilphadtare11
    @sunilphadtare11 Рік тому +6

    Rahul bhai satarkar tumchya var khup jiv lavtat. Fasavnar nahit kadhi

  • @vaibhavchavan6084
    @vaibhavchavan6084 Рік тому +9

    अभिनंदन राहुल भाई

  • @sunilphadtare11
    @sunilphadtare11 Рік тому +3

    Rahul bhai ja manusach ek no ahe.

  • @aklakkazi6598
    @aklakkazi6598 Рік тому

    असाच आमच्या वाई चा आबाचा
    👑नंद्या👑 आणि सातेवाडी चा 👑 👑नंद्या 👑
    अश्याच फरक टाकत गाडी येत होती अशे खूप साऱ्या शर्यती अड्डे केले हिंद केसरी जोडी 👑👑👑👑👑👑❤️

  • @sushantkambli4319
    @sushantkambli4319 Рік тому +1

    Rahul bhai fan❤❤❤❤

  • @dineshbadekar1710
    @dineshbadekar1710 Рік тому +2

    King of Mumbai mathur

  • @bhupendraphadtare8874
    @bhupendraphadtare8874 Рік тому +3

    Thanks❤❤❤🙏🙏🙏🙏 👑 mathur tejja

  • @shivangijoshifangirl3526
    @shivangijoshifangirl3526 Рік тому +4

    Hindkesari maidan marel to king asto👍 ithe tevdhi 5ight competition navti

  • @kob476
    @kob476 Рік тому +2

    Mathur aani mahibya palva

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 Рік тому +11

    Congratulations 💐💐

  • @piyakhele1183
    @piyakhele1183 Рік тому +2

    मोठा सोन्या आणि मथुरा एकत्र पाळावा

  • @gorakhkhatal5630
    @gorakhkhatal5630 Рік тому +6

    ग्रेट मैदान

  • @gorakhkhatal5630
    @gorakhkhatal5630 Рік тому +5

    राहुल भाई किंग

  • @ShubhamPawar-cg6ed
    @ShubhamPawar-cg6ed Рік тому +4

    Mathur.... Rahul Bhai Patil 1001👑🦁

  • @siddhudalvi2979
    @siddhudalvi2979 Рік тому +5

    अभिनंदन तुमचं पण अजून मैदान पळवा माथूर ला मोठ्या बैलात पळू दे थोडा बाकी सगळे पाळणारे बैल मस्तच होते

  • @akshaysaste8134
    @akshaysaste8134 Рік тому +5

    Kharach Mathur kingch ahe 👑👑

  • @Rawan1146
    @Rawan1146 Рік тому +3

    Only 1010 sarkar 👑🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @sarjeraogavade3113
    @sarjeraogavade3113 Рік тому +6

    मथुरमुळेच 1नंबर झाला

  • @shreyasjagtap3466
    @shreyasjagtap3466 Рік тому +8

    Maharashtra kesari mathur 🔥🔥

  • @krushnakanttawadevlogsktv1011
    @krushnakanttawadevlogsktv1011 Рік тому +1

    मस्त राहुल भाई तुमी बोललात ते आपल्याला आवडल.आपण कदी चप्पल घालून शेतीत काम नाही करत.

  • @maheshs6174
    @maheshs6174 Рік тому +2

    बाळूमामांच्या नावान चांगभल

  • @ganeshmane7223
    @ganeshmane7223 Рік тому +1

    एक नंबर मैदान... मथूर नादखुळा...

  • @SatishPatil-jb5vg
    @SatishPatil-jb5vg Рік тому

    एक नंबर मुलाखत एक नंबर सातेवाडी

  • @vbvchn4437
    @vbvchn4437 Рік тому +2

    बऱ्याच लोकांचा गैरसमज आज दूर झाला असल
    की मथुर एकच फेरा पळू शकतो
    मथुर फक्त बाहेरूनच पळतो
    तो कुठूनही पळू शकतो आज त्यान सिद्ध केल

  • @ShreyashPhalke-sc5of
    @ShreyashPhalke-sc5of Рік тому +4

    खूप खूप अभिनंदन

  • @gorakhkhatal5630
    @gorakhkhatal5630 Рік тому +8

    सुट्टा निकाल .आनंद आहे .

  • @har__shiv__303
    @har__shiv__303 Рік тому +2

    एकच वादा राहुल दादा

  • @sunilphadtare11
    @sunilphadtare11 Рік тому +2

    Satevadikar ek no gav ahe.

  • @rahulbalekundridhamnebelga816
    @rahulbalekundridhamnebelga816 Рік тому +4

    Mathur king 👑

  • @vinodshinde6523
    @vinodshinde6523 Рік тому +5

    Kadhi tari palu. Madhur no gheto yala no bolat nahit. Sunder Sonya .bakasur sarkha prtek madan palun no gheundet mag no 1 bolu

  • @ADU-vm1nj
    @ADU-vm1nj Рік тому +3

    Mathur Ne aaj siddh Kel ki to King ahe te. Lokanchya apeksha purn kelya.

  • @Badboy-sp2xt
    @Badboy-sp2xt Рік тому +2

    Dada thumch pn धन्यवाद 🙏🙏

  • @balupandule3704
    @balupandule3704 Рік тому +1

    महाराष्ट्र किंग मथुर

  • @harshnatale2672
    @harshnatale2672 Рік тому +1

    बाळूमामाच्या नावान चांगभल

  • @yashwadekar4236
    @yashwadekar4236 Рік тому +6

    KING 👑 माथूर 🌏

  • @omkarkokate2952
    @omkarkokate2952 Рік тому +5

    कसं प्रेम आहे बैलवर 💕💥

  • @sachindhundye6602
    @sachindhundye6602 Рік тому +1

    Rahul Dada congrats