हरळ गावातील बैलगाडा शर्यत | बैल प्रेमींचा जल्लोष | एकच नाद बैलगाडा शर्यत |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 гру 2023
  • नमस्कार मंडळी मी आपल्यासाठी घेऊन आलोय हरळ गावातील प्रथमच बैलगाडा शर्यत.
    शर्यत ही दोघांची असते पण या व्हिडिओ मध्ये 2 बैल जोड्यांची शर्यत आहे.
    राजापूर तालुक्यातील पाचल जिल्हा परिषद गटा मधील हरळ येथील श्री. धावजी देव ग्रामस्थ क्रीडा मंडळा च्या वतीने आयोजित भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यती चे उद्घाटन शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी विभागीय संघटक उमेश पराडकर, मंगेश पांचाळ व मान्यवर उपस्थित होते.
    अशा पूर्ण सरकार मान्य अशी बैलगाडा शर्यत परिपूर्ण पार पडली.
    .
    .
    .
    धन्यवाद....🙏
    कृपया चॅनल ला Like👍Share📱📲 Subscribe👆करा आणि व्हिडिओ चा आनंद घ्या...🥳
    समृद्ध कस्पले...
    Link:UA-cam- / @samukaspale
    Instagram ID- kaspale_2609?ig...
    Facebook ID- samruddh.kas...

КОМЕНТАРІ • 4