परुळे गावात श्री आई महालक्ष्मी आणि श्री आई कुरंगा देवी यांचा भेट सोहळा | तब्बल १३ वर्षांची भेट | 🥳🚩🌸

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • नमस्कार मंडळी मी आल्यासाठी घेऊन आलोय परुळे गावातील श्री आई महालक्ष्मी आणि श्री आई कुरंगा देवी या दोन्ही बहिणींची तब्बल 13 वर्षांचाअविस्मरणीय भेट सोहळा. परुळे गावात ठीक 4 वाजता श्री आई कुरंगा देवीचे थाटामाटात आगमन करण्यात आले .आजूबाजूच्या परिसरातील मोठ्या संख्येने भाविक दोन्ही बहिणींची भेट पाहण्यासाठी उपस्थित होते. ठीक 5 वाजता श्री आई महालक्ष्मी आणि श्री आई कुरंगा देवी यांची तब्बल 13 वर्षांनी प्रत्यक्षात भेट झाली. हे पाहण्यासाठी खूप भाविक उपस्थित होते. भेट झाल्यानंतर दोन्ही पालख्या परुळे गावातील होळीचा मांड या ठिकाणी नाचण्यासाठी गेल्या. सर्व भाविकांनी दोन्ही पालख्या नाचवण्याचा आनंद घेतला. दोन्ही पालख्या नाचून झाल्यावर एकत्र ठिकाणी प्रथापित झाल्या. सर्व महिलांनी दोन्ही देवींची ओटी भरली. ओटी भरून झाल्यावर सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
    ठीक 10 वाजता पुन्हा एकदा दोन्ही बहिणींच्या पालख्या नाचण्यासाठी गेल्या व ठीक 11 वाजता अखेर शेवटचा निरोप घेतला.
    .
    .
    .
    कृपया चॅनल ला Like👍Share📱📲 Subscribe👆करा आणि व्हिडिओ चा आनंद घ्या...🥳*
    समृद्ध कस्पले...
    Link:UA-cam- / @samukaspale
    Instagram ID- ...
    Facebook ID- www.facebook.c...

КОМЕНТАРІ • 22

  • @santoshvishwasrao4967
    @santoshvishwasrao4967 5 місяців тому +2

    श्री महालक्ष्मी माते की जय श्री कुरुंगा देवी माते की जय जल्लोष 4 एप्रिल 2024 🙏🙏🙏🌹👍

  • @SunitaPatil-jc1bk
    @SunitaPatil-jc1bk 5 місяців тому

    आई श्री महालक्ष्मी

  • @akashkaspale
    @akashkaspale 5 місяців тому

    महालक्ष्मी माते की जय....❤

  • @janhavinate3065
    @janhavinate3065 5 місяців тому

    Aai kurangadevi Mata ki jay

  • @tejaskadam511
    @tejaskadam511 5 місяців тому +1

    आई श्री महालक्ष्मी माते की जय...
    आई श्री कूरंगा देवी माते की जय.... मस्त व्हिडिओ 🙏🏻🙏🏻

  • @priyankasawant816
    @priyankasawant816 5 місяців тому +1

    🙏🌷

  • @pratibhapandit6481
    @pratibhapandit6481 4 місяці тому

    खूप छान 🙏🙏👍

  • @deepakmajalkar8416
    @deepakmajalkar8416 5 місяців тому

    शब्बास छान व्हिडिओ केलीस

  • @sanjayghag2276
    @sanjayghag2276 5 місяців тому +1

    महालक्ष्मी माते की जय🌹🌹👃

  • @arnavscreativity5033
    @arnavscreativity5033 5 місяців тому

    Khup छान 🎉🎉🎉

  • @SupriyaSawant-ks3kk
    @SupriyaSawant-ks3kk 4 місяці тому

    Nice ❤❤❤❤

  • @prasadkhapne5042
    @prasadkhapne5042 5 місяців тому +1

    Khup chan...

  • @ShivaniSawant-cx8wd
    @ShivaniSawant-cx8wd 5 місяців тому +1

    Khup Sundar khrch❤

  • @user-nu6lb2qr4v
    @user-nu6lb2qr4v 5 місяців тому

    Nice

  • @Mi_konkani_alpesh
    @Mi_konkani_alpesh 5 місяців тому +1

    Khup sundar capture keley bhai

  • @Mi_konkani_alpesh
    @Mi_konkani_alpesh 5 місяців тому +1

    Best shoot brother

  • @SadguruGyan-bs2kn
    @SadguruGyan-bs2kn 5 місяців тому +1

    🚩🙏

  • @dhanashreepanchal8071
    @dhanashreepanchal8071 5 місяців тому

    Background music madhe original dhol tasha cha avaj thevla asta tr video ajun chan zala asta. Baki video chanch ahe. 🙏

  • @shubhamnatekarvlog2183
    @shubhamnatekarvlog2183 5 місяців тому

    माननीय अरविंद सावंत यांची मुलाखत ua-cam.com/video/fC9FoCkUt-U/v-deo.html

  • @shilpaphondake8528
    @shilpaphondake8528 5 місяців тому +1

    🙏🙏🙏