कदाचीत क्लास १ व २ मधल्यांची ग्रॅज्युएटीची रक्कम १४ लाखां पेक्षा जास्त असेल आणि ग्रॅज्युएटी लीमिट १४ लाखच होते .तर १४ लाखांच्या वरचे पैसे त्यांना मिळणार नाहीत. आपापल्या मूळवेतना प्रमाणे तसेच सर्विसच्या वर्षांप्रमाणे ग्रॅज्युएटी मिळत असते.तुमची सर्विस कमी झाली असेल तर तुमचे मूळ वेतन पण कमी असेल मग तुम्हाला ग्रॅज्युएटीची रक्कम कमी मिळेल. कृपया सायबांना बोलू नका.ग्रॅज्युएटी काय असते,पेंशन कस काढतात ते अगोदर समजून घ्या,शिकून घ्या.२० लाख ग्रॅज्युएटी सर्वांनाच मिळणार नाही तर आपल्या बेसिक नुसार व सर्विस नुसार मिळते. कृपया गैरसमज करून घेऊ नये. आभारी
ग्रॅज्युईटी काढताना फक्त बेसिकच टाकायचा का? काही व्हिडिओ मधे शिक्षकांसाठी बेसिकसह महागाई भत्ता पण टाकून दोन्हींची बेरीज लास्ट सऍलरी मधे लिहायची असे आहे खरे काय मग?
लहान कर्मचारी यांचा काय फायदा होणार का.मोठयानाच मोठे करायचा फायदा सांगता वर्ग तीन चारचे कर्मचारी कायम बातमी बघत असतात .जरा तीन चारच्या कर्मचारीची प्रश्न मांडा
ग्रॅच्युईटी काढण्यासाठी बाजूच्या website च्या लिंक वर क्लिक करा shasannirnay1.com/?p=560
एक जानेवारी सोळा नन्तर सेवानिवृत्त होणाऱ्या चे का😃य
Mi prabhu jadhao nagar parishad chikhali safai kamgar padawarun swecha nivruti chetali maza varsala ladpage comitichya niymane rikta jagewar niyuti milali mi 57 yearla 32700rs basic hote basic16350aahe mazi niyukti date 6/2/2002 asun swecha nivruti date september 20240ahe mazi service 22year 5 month zali ahe gratuity formula u tuber pramane last month basic+d a*service(sava masi) /4 asa ahe pan office pramane hya formula madhe D A sodune fakta last month basic nusar gratuity milate 1-2 lakharupees kami milat aahe krupaya margdarshan karave He confusajan barech karmcharyache ahe krupaya margdarshan karun samadha karave dhanyawad
जे २०२१ मध्ये रिटायर झाले.त्यांना १४लाख मिळाले.आता उर्वरित ६लाख मिळणार का?
जुन्या pensioner ना ग्रॅच्युइटी फरक मिळणार का
Graduaty madhe मूळ basic आणी DA March karun ahe ki fakt mul pagar ghyayacha ya madhe hi mahiti dya da vagalun mul payment ki da dhara lagel
किती तारीख पासून देणार आहे
HRA 3%के बारे में जानकारी दे
कॅलक्यलेटर पाठवा
30 जून 2024 रोजी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला याचा लाभ होईल काय?
मी फेब्रुवारी २०१९ ला सेवानिवृत्त झालोय,मला सदरहू वाढीचा लाभ मिळेल का?
2016 pasun central pramane state pension ers la 7 th pay nusar Grajuty G R kadha aadhi 20 lakhs
ata kahi chance ahe ka bjp nivdun alyas
kahi chance ahe ka Navin government ala tar milnyacha
August 2021 madhe ritayad zalelyana gratuity bhetel ka
सरकारने निवृत्तीवय 60 करावे. लवकर निर्णय घ्यावा. आचारसंहिता लागली की होणार नाही. आता सरकार कडून फसवे आश्वासन नको आहे. अन्यथा निवडणुकीत परिणाम दिसतीलच.
फक्त वर्ग 1,2 च्याच कर्मचार्याना फायदा होऊ शकतो कारण बेसीक नुसार ग्रँजूटी मिळते.
कॅल्क्युलेटर येत नाही आहे 😊
कॅल्क्युलेटर नाही तिथं
Family pensioners sathi kai
फक्त class one आणी पूढील साहेब लोकांना फायदा बाकी बसा बघत
कदाचीत क्लास १ व २ मधल्यांची ग्रॅज्युएटीची रक्कम १४ लाखां पेक्षा जास्त असेल आणि ग्रॅज्युएटी लीमिट १४ लाखच होते .तर १४ लाखांच्या वरचे पैसे त्यांना मिळणार नाहीत.
आपापल्या मूळवेतना प्रमाणे तसेच सर्विसच्या वर्षांप्रमाणे ग्रॅज्युएटी मिळत असते.तुमची सर्विस कमी झाली असेल तर तुमचे मूळ वेतन पण कमी असेल मग तुम्हाला ग्रॅज्युएटीची रक्कम कमी मिळेल.
कृपया सायबांना बोलू नका.ग्रॅज्युएटी काय असते,पेंशन कस काढतात ते अगोदर समजून घ्या,शिकून घ्या.२० लाख ग्रॅज्युएटी सर्वांनाच मिळणार नाही तर आपल्या बेसिक नुसार व सर्विस नुसार मिळते.
कृपया गैरसमज करून घेऊ नये.
आभारी
Calculater can't work
वय वर्षे 60 सेवानिवृत्त च्या अपेक्षित आहोत
६०वर्ष सेवानिवृती करावी
मी 2019 जानेवारी मध्ये सेवानिवृत्त झाले ,तर सदर उपदान थकबाकी मला देय आहे का ? कृपया मार्गदर्शन.
आम्ही २०२० मध्ये सेवानिवृत्त झालो आहोत तर याचा लाभ आम्हाला मिळेल का
मी 2017 ला निवृत्ती झालं आहे लाभ मिळेल का ?
15 वर्षांपुर्वी सेवा निवृत्त झालेल्या कर्मचार्याना याचा लाभ मिळेल काय.
Family pensioner la pan gratuity chi rakkam vadhun milnar kay
Me 2019 madhe seva niurta zali ahe mala milel ka grjuty
निवृत्त वय वर्षे 60 होणार अशी अपेक्षा आहे कारण आज 4/30 कॅबिनेट बैठक बोलावली आहे,,
2021 ला सेवानिवृत्त झालो आहे मला ग्रेजेटी मिळेल का?
Me November 2019 la retayar zhale thakbaki milnar ka
२००६नंतर निवृत्त झाले आहेत, त्यांच्या साठी आहे का?
कोणत्या कोणत्या कर्मचाऱ्याला वरील वरील लाभ मिळेल त्याबद्दल सविस्तर खुलासा करावा
सातव्या वेतन आयोग मधे रिटायर्ड झाल्यावर मिळणार का
जुनी पेन्शन योजना आणि निवृत्ती वय 60 आचारसंहिता लागण्यापूर्वी जाहीर करावे....
ग्रॅज्युईटी काढताना फक्त बेसिकच टाकायचा का? काही व्हिडिओ मधे शिक्षकांसाठी बेसिकसह महागाई भत्ता पण टाकून दोन्हींची बेरीज लास्ट सऍलरी मधे लिहायची असे आहे खरे काय मग?
Sir please gratuity cha new gr chi date and link sangal ka😮
Sir 60 year cha ky zal
2005 नंतर असलेल्या कर्मचाऱ्यांना पण ग्रॅच्युटी मिळेल का?
I retired year 2016 November . Mala pan grachuty milel ka?
Gr ajun nighala nahi ani kadhi pasun retired zale tyanchyasathi ahe
निवृत्ती वय 58 चा 60 कर न यात यावे
2009 मध्ये सेवानिवृत्त झालेल्या पेन्शनरना ग्रॅच्युइटी फरक मिळणार की नाही.
60 होणार नाही पोकळ आश्वासन आहे.
एकनाथ शिंदे साहेब करणार
Class one adhikaari yaana
Jaast faayda aahe
निवृतीचे वय 30 /55 करावी म्हणजे 30 वर्ष सेवा झाली असल्यास सक्तीने निवृत करावे. व नवीन भरती करू न प्रशासनाला गती द्यावी. चूकूनही 60 वर्ष सेवा करू नये .
Pudhil Cabinet mitting kadhi ahe
नवीन सरकार आल्यावर
आजची cancl zhali uday असेल
Edit hot nahi sir
V ery good
No chances for extra gratuity murk banawale
Gr kadhi nighanar
Kawahpason.lago aahey
Calculator वर दोन चार वेळा kilck करून ही काहीच माहिती येत नाही
GR pdf download kutun karyche
सर मी 2012 साली सेवा निवृत्त झालो आहे तर मला ये चा लाभ मिळेल का ते सागा
Ha saral saral aanyay aahe 14 lakha aivaji 20 lakha grajueti dya hi mul magani aahe mag aatta tumahu 20 lakha grajuti keli mahata mag
Jyala14 lakha tya saravana milali tyana 20 lakha grajueti milalich pahije
८५००० व जास्त मूळ वेतन असल्यास फायदा होईल.
लहान कर्मचारी यांचा काय फायदा होणार का.मोठयानाच मोठे करायचा फायदा सांगता वर्ग तीन चारचे कर्मचारी कायम बातमी बघत असतात .जरा तीन चारच्या कर्मचारीची प्रश्न मांडा
Who all will get?
सेवानिवृत्ती च वय 60 वर्ष करा
केन्द्रीय व राज्य कर्मचाऱ्या मधे निवृत्ती वयात फरक करू नका
हू विल गेट ग्रॅज्युटी
31-5-2024 sali sevanivrt sale tayna phayda hoel ka sanga
60varshe.vay