आखाड महिना जवळ येत आहे मरीआईची यात्रा असते गाव आळसुंदे तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर यात्रे निमित्त एक सुंदर गान येऊद्या गुरुजी वाट पाहतोय आम्ही आमची इच्छा पूर्ण करा एवढी
गुरुजी 🙏नमस्कार तुमच्या गळ्यात आणी लेखनीत साक्षात माता सरस्वती विरजमान आहे गुरुजी मी तुम्हांला कधी भेटू शकतो कि नाही माहित नाही पण एक सांगू इच्छितो कि मी काही जगदंबेचे गाणी लिहली आहे जर माझे शब्द तुमच्या मुखातून ऐकले कि ते शब्द फक्त शब्द नाही राहतील त्याचे मोती होतील 🙏कृपया लक्ष असुद्या गुरुजी 🙏
आदिनाथ महाराज याची गीत रचना म्हणजे अमरुत आहे चदन याचा अवाज म्हणजे दुधावरची शाई ऐवड उतम गाण आहे याला शब्दा मधे व्यक्त करता येत नाही खुप खुप आभार धन्यवाद सर्व टिमला
मस्त गुरूजी खरच खूप खूप छान
वा वा
Jay लहुजी गुरुजी. 🙏🙏 गर्व आहे मला तुमच्यावर
एकच नंबर आहे 😊
लय भारि गुरूजी
कडक
Kadakkkkk guruji.....😊🙏👌🏻👌🏻👌🏻
आई राजा ऊदे ऊदे
गुरुजींच्या गाण्याला तोडच नाय 🙏🙏
आखाड महिना जवळ येत आहे मरीआईची यात्रा असते गाव आळसुंदे तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर यात्रे निमित्त एक सुंदर गान येऊद्या गुरुजी वाट पाहतोय आम्ही आमची इच्छा पूर्ण करा एवढी
Akhadachi yatra khup mst aste ,amhi dar warshi yet asto alsundyala
भाऊ मी पण अळसुंद्याचाच आहे
खूप छान आहे पण लिहिले गाणं पाठवा आई लक्ष्मी चार चांगभलं आई राजा उदो उदो
Maze dev maze guruji 🙏❤️
Khup chhan mama vishay kelay
Ek nambar guruji ❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏
बोल त्या कराड कोल्हापूरच्या महालक्ष्मी चं चांगभलं
आई राजा उदो उदो
एकाच नंबर गुरुजी...... आपला आवज म्हणजे ढाण्या वाघाची डरकाळी........... 💐💐जय लहुजी..... 💐💐
बोल त्या लखाबाईचं चांगभलं
Khupch Chan gan guruji 💯💯
बोल त्या वरखेडच्या लखाबाईचं चांगभलं 💐🙏
कडक गुरुजी एक नंबर 💯🙏
💓
कडक गुरु
वरखेड यात्रेनिमित्त हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎂🎂🎂
लय भारी गान 👍🏻👍🏻
क्या बात है गुरुजी 👍👍👍
आई लखाबाई 🙇🌺
To jabardast guruji
खुपच छान आहे गाणं ❤❤🎉🎉😊😊🎉🎉 खूप शुभेच्छा सर❤❤
Kadakkkk.......
क्या बात है👌👌
Ek number guruji
गुरुजी 🙏नमस्कार तुमच्या गळ्यात आणी लेखनीत साक्षात माता सरस्वती विरजमान आहे गुरुजी मी तुम्हांला कधी भेटू शकतो कि नाही माहित नाही पण एक सांगू इच्छितो कि मी काही जगदंबेचे गाणी लिहली आहे जर माझे शब्द तुमच्या मुखातून ऐकले कि ते शब्द फक्त शब्द नाही राहतील त्याचे मोती होतील 🙏कृपया लक्ष असुद्या गुरुजी 🙏
Gayekicha badshah Chandan guruji
Nad khula
Very nice song
आदिनाथ महाराज याची गीत रचना म्हणजे अमरुत आहे चदन याचा अवाज म्हणजे दुधावरची शाई ऐवड उतम गाण आहे याला शब्दा मधे व्यक्त करता येत नाही खुप खुप आभार धन्यवाद सर्व टिमला
🙏👌🏻👌🏻🙏
👌👌
Khup ch chan song ahe❤❤👌🏻
Kdakkk guruji👌👌🌸
Maha Mari
खूप सुंदर. 👌
❤❤❤❤❤❤❤ nice song
Nice
Khup chan omkar dada
लय भारी दादा
नाद भरी गान गुरुजी
🔥🔥
एकचं नंबर गुरूजी 👌👌👌👌 खूप छान
Super.... 🔥
गुरूजी,मस्तच👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏
माझे लखईच्या नावानं चागंभल 🙏🙏गीत खुप च्यान लिहलं आहे 🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌
Ekdam Kadakkk 🤩🥰😍🙏🏻👌🏻✌🏻
लखाबाईचा नांवा न चागंभल
Kay bat hai guruji 🙏🙏🙏🙏
😊🙏🔱🚩Boltaya karadkolhapurchaya
🌿🍋lakhabaicha 🌿🍋changbhale. 🔱🚩🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
खूप छान गाण आहे व शब्द रचना एक नबर
बाबा ची लेखणी म्हणजे. सोन्याची खाण. आणि बापाचा आवाज 1नंबर गुरुजी
गुरुजी 1 ऑगस्ट च्या आधी लोकशाही अण्णा भाऊ साठे चं गाणं तुम्ही लिहा आणि कडूबाई खरात ला गाईला सांगा please 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
बोल त्या वरखेडच्या लखाबाईच चांगभल🌺🙏♥️✨
महाराजांच्या लेखणीला तोडच नाही🙏🙏🙏
बोल tya वरखेड chya aai ch chngbal🙏🙏🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
लय म्हणजे लय भारी 👌👌
Super song........
खरंच गुरुजी तुम्ही अशी नवं नवीन गाणी ऐकवून श्रोत्यांना त्यांच्या जीवनात आनंद देण्याचं काम करता
सलाम तुमच्या लेखणीला आणि गायकीला👌👌👍👍🙏🙏🙏
chan avdl gan
Lakhbai Ch navan chagbhal
😊😍😍khup mast
खूप छान🙏🏻💫💖
🙏🙏❤️
स्वराज्य हलगी ग्रुप निलंगा तर्फे तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा हो भैय्या साहेब ❤️👍🙏🙏🙏
बाप तो बापच ❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌👌
Khup ch chaan guruji🤗❤💗🥰
छान छान topic वर song असतात गुरुजी आपले 😊🙏🙏👌
👌👌👌👌
खूप छान गीत आहे
साठेवादी साळवेवादी वर गीत सादर करावे अशी विनंती
बोल त्या चिवरी च्या लक्ष्मी आईचं चांगभल🌷🌷🌷
👌👌👌👍👍👍🥁🥁
गुरुजी अप्रतिम आपणास माझा नमस्कार 🙏🙏
खुप छान गायन गुरूजी ❤️🙏❤️❤️🙏🙏
👌🏼👌🏼👌🏼👌🏼
👌👌🙏
Nice song Baba🔥🔥🔥
💞💞
इंग्रजी फॉन्टमध्ये शोधायला सोपं जात......!
गुरूजी एक गानं अनुसया माता पारडं सिगा वर होवू द्या जिल्हा नागपूर
🙏🙏🙏🙏
🙏🚩👏🏻
😍😍😍😍😍🤗🤗🤗🤗♥️♥️♥️♥️💞💞💞💞👌👌👌very nice guruji 🙏🙏🙏
🙏🙏👌👌👌🙇
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ll🌺🙏🌺ll
llllllllll
एक नंबर गुरूजी👌👌👌👌👌🌺🌺🌺🌺🌺
🙏🙏🙏🙏
खतरनाक गुरुजी 👌👌👌👌
🙏🙏