ना भुतो ना भव्यिष्यती ऐसै वर्णीतो तुझ चंदना तुमच्या या लेखनीला आणि गाण्याला करितो वंदना...🙏🙇❤️ आईसाहेब अशीच भक्ती तुमच्या कडून करवून घेवो आणि तुम्हांला यशाच्या शिखरावर कायम बसवत रहावो हिच त्यांच्या चरणी प्रार्थना🙏
गुरुजी मी बँजो मास्टर अविनाश लांडगे चा मावस भाऊ आहे...मी तुम्हाला भेटलो देखील आहे..... कॉमेंट करायचा मुद्दा यावधाच आहे मि देवाला वगेरे मानत नाही......पण दादा मला तुमची सगळी देवीची वगेरे & भीम गीत अण्णा भाऊ ची गाण..... खूप म्हणजे खूप आवडतात..... आतिषय माना पासून छोटी छोटी जागा आईकत असतो मी......... I #खरच पावर आहे तुमच्या गाण्यात...... proud of you candan ji❤️💯💪🙌🙌🙌
Ky gan ahe chandn dada khup Mhnje khup chan tumcya and sajan dadacya aavaj la todch ny yar khup Mhnje khup chan ahe tumc gan aikleya shivay maza divs ch purn hot ny 👌👌👌😘😘❤❤💞💞mazi yeduu Aai khup satvachi ahe 🙏🙏
अप्रतिम गाणं आहे आ.चंदन कांबळे जी, तुमच्या आवाजाला तोड नाही, जितका तुमचा स्वभावात गोडवा आहे तितकाच तुमच्या आवाजात गोडवा आहे. अप्रतिम साहेब जी.... 🙏 तुम्ही आमच्या साठी सुध्दा एक गाणं गायलं आहे RUKE MUSIC PRODUCTION या चॅनेल वर *भाऊ तुझ्या दारू मुल* है गाणं खूप उत्तम प्रकारे आणि खूप गोड आवाजात गायलं आहे... आम्ही आपले आभारी आहोत..... 🙏 असाच प्रेम आणि आशीर्वाद कायम आम्हावर असूद्या ही विनंती.... 🙏 आणि पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा तुम्हां सर्वांना..... 🙏❤️🙏
खुपच मस्त , अप्रतीम गायलं आहे चंदनजी कांबळे खुपच मस्त ऐकुण खुप भारी वाटलं शब्दांचे बोल खुपच भारी आहेत मला खुप आवडलं गाणं मस्त यडाईचा आशिर्वाद आहे. जसा तुमचा विडियो युटूबला अपलोड झाला तसाच मला नोटिफिकेशन आला मी आवर्जुन बघितलं खुप छान गाण होतं असंच नवनवीन विडियो घेऊन येत जा. धन्यवाद.......🙏🙏🙏 मी प्रेम खुडे
शब्द नाहीत गुरुजी .......लय भारी🙏🏻🙏🏻❤️❤️❤️
एकच नंबर चंदन सर
1नंबर गूरूजी क्या बात है🙏💖💫
खूप सुंदर..👌🙏..
गुरुजी एक विनंती...आई भगवती सप्तशृंगी मातेचे सुद्धा असेच गीत करावे ही मनस्वी इच्छा 🙏🙏
चंदनाची गाणीभारी आहे खूप शुभेच्छा भाऊ 💐
क्या बात है गुरुजी एकच नंबर
ना भुतो ना भव्यिष्यती ऐसै वर्णीतो तुझ चंदना
तुमच्या या लेखनीला आणि गाण्याला करितो वंदना...🙏🙇❤️
आईसाहेब अशीच भक्ती तुमच्या कडून करवून घेवो आणि तुम्हांला यशाच्या शिखरावर कायम बसवत रहावो हिच त्यांच्या चरणी प्रार्थना🙏
No 1 song 👌
1 number
आवाजाचे जादुगार उत्कृष्ट गायक चंदन कांबळे यांच्या वर येडू आई ची अशीच कृपा राहो....🙏🙏🙏👍👍👍👌👌👌 एकच नंबर
खतरनाक.....चंदन काबंळे तोड नाय तुमच्या गाण्याला.....🌸🙏🏻
Ekach no gane chandan guruji saglya gaykanche baap 🥰👌👌😍
Yedai mazi....❤️❤️❤️
काय कमीच पडना चंदनाच्या जीवनात 👌👌👌👌🙏
👌👌
खरंच आई अंबाबाई साक्षात सरस्वती रूपात भाऊला प्रसन्न आहे 🙏🙏🙏🙏
गुरुजी मी बँजो मास्टर अविनाश लांडगे चा मावस भाऊ आहे...मी तुम्हाला भेटलो देखील आहे..... कॉमेंट करायचा मुद्दा यावधाच आहे मि देवाला वगेरे मानत नाही......पण दादा मला तुमची सगळी देवीची वगेरे & भीम गीत अण्णा भाऊ ची गाण..... खूप म्हणजे खूप आवडतात..... आतिषय माना पासून छोटी छोटी जागा आईकत असतो मी......... I #खरच पावर आहे तुमच्या गाण्यात...... proud of you candan ji❤️💯💪🙌🙌🙌
बाप बाप असतो हे नेहमीच खर आहे आणि दिसून पण येतेय कुणी किती पणं भारी गाऊ दया त्याच्या एक पाऊल पुढे च गुरुजी🙏✍️
जय हो गुरूजी लय दिवस वाट बघत होतो मी 🥰👌👌👌👌
🙏
वा वा जबरदस्त गुरुजी
Lay bhari song mama Kata futoy aagavar song aayekun 🥰🥰
अतिसुंदर आवाज व गाणे
नाद,खुळा,चदनजी
काय ते शब्द रचना काय तो आवाज काय ते चंदन गुरुजी सगळं कसं ok मधी हाय kharch khup Chan very nice 👏
Khupach Bhari❣️
*संगीताचे खरे सौंदर्य म्हणजे ते लोकांना जोडतं. ते एक संदेश वाहते, आणि चंदन गुरुजी संगीतकार दूत आहेत.*
एकच नंबर गुरुजी
खूप छान
खूप छान गाणं भाऊ येडेश्वरी प्रसन्न
खरंच खूप सुंदर गाणं गायलं गाणं आहे लिहिले आहे तुम्ही छांन गाणं आहे 👌🙏👌
एक नंबर चंदन कांबळे
नादच करायचा गाणी मनायचा जय लहुजी
🌟🙏🏻🤗 kharrch angavar kaata aala maazhya🚩🔱 yedusaricha🔱🚩 gaana yaikun.😘😘😘😘😘😘😘🌟
खूप छान गायलं गाणं गुरुजी
गुरूजी नक्की च हिट होणार साॅग खुप सुंदर झाले साॅग गुरूजी मस्तच गुरूजी 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खूप छान चंदन गुरुजी🙏🏻✌️
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉खुप खुप छाण
Ky gan ahe chandn dada khup Mhnje khup chan tumcya and sajan dadacya aavaj la todch ny yar khup Mhnje khup chan ahe tumc gan aikleya shivay maza divs ch purn hot ny 👌👌👌😘😘❤❤💞💞mazi yeduu Aai khup satvachi ahe 🙏🙏
खूप सुदंर आहे अवाज
Khup chhan guruji 👍👍👍
अप्रतिम गायन वादन संगीत कस एकदम ओके मधी आहे... सगळं 🕺🕺🕺
अप्रतिम गाणं आहे आ.चंदन कांबळे जी, तुमच्या आवाजाला तोड नाही, जितका तुमचा स्वभावात गोडवा आहे तितकाच तुमच्या आवाजात गोडवा आहे. अप्रतिम साहेब जी.... 🙏
तुम्ही आमच्या साठी सुध्दा एक गाणं गायलं आहे
RUKE MUSIC PRODUCTION या चॅनेल वर *भाऊ तुझ्या दारू मुल* है गाणं खूप उत्तम प्रकारे आणि खूप गोड आवाजात गायलं आहे... आम्ही आपले आभारी आहोत..... 🙏
असाच प्रेम आणि आशीर्वाद कायम आम्हावर असूद्या ही विनंती.... 🙏
आणि पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा तुम्हां सर्वांना..... 🙏❤️🙏
गुरुजी नाद नाही तुमच्या लेखणीचा
आशीर्वाद शिरावर येडामाय🙏🙏🙏🙏❤️❤️❤️
खुपच मस्त , अप्रतीम गायलं आहे चंदनजी कांबळे खुपच मस्त ऐकुण खुप भारी वाटलं
शब्दांचे बोल खुपच भारी आहेत मला खुप आवडलं गाणं मस्त यडाईचा आशिर्वाद आहे. जसा तुमचा विडियो युटूबला अपलोड झाला तसाच मला नोटिफिकेशन आला मी आवर्जुन बघितलं खुप छान गाण होतं असंच नवनवीन विडियो घेऊन येत जा. धन्यवाद.......🙏🙏🙏
मी प्रेम खुडे
मनाला आनंद होतो गाणे ऐकून शब्द काळजात जातात❤❤
गायकीचा बादशाही अनमोल रत्न लाभले आहेत चांदनजी आपण
Ekach naber 💝❤️
ॐ येडेश्वरी नमःह ♥️👑🙇🏻♀️🌸🙏🏻
मी चंदन कांबळे यांचा खुप मोठा फॅन आहे. जय लहुजी. जय आण्णाभाऊ. जय भीम
नंबर 1 च गुरुजी
गुरुजी एक लोकगीत
कढा ना ट्रेक्टर ला वाजवायला
गुरुजी खूप खूप छान आहे गाण
खूपच छान 👌👌👌
❤यडोशरीच्या नावानं चांगभलं ❤
खुप छान गाणं खुप आवडलं मला येडामाईचा उदे उदे ❤❤❤
चौथ्या नंबरचा कडवं खूपच छान आहे गाण्याचं रूपच बदललं आहे अतिशय छान गाणं
आई राजा उदे उदे सदा नंदीचा उदे उदे
Chande kamble tumhi sajan bendre che gruru aahe Ani tumchi gruru hii aamchi yedai 😊😊😊🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
आमच्या पुण्याची शान एक नंबर चंदन कांबळे जय लहुजी
मला खूप आवडलं सोंग लास्ट कडव झीप छान आहे चंदन कांबळे सिर व्हेरी नाईस सोंग
वा क्या बात है गुरूजी
❤❤❤❤खुपचं छान ❤❤❤❤
Khup Chan song❤❤
Khop chan aahe 🎉🔥🔥
एकच नंबर चंदन गुरजी
खूप छान मस्तच अभिनंदन 👌👌💐💐
ऐकून इतकं मन तृप्त होत.
चंदन जी लेखणी खुप छान आजवर आशी लेखनी कोणी केलीच नाही फार ऊतम तुमाला मानाचा मुजरा करतो
ऐक नंबर पापा खुप छान पापा मस्तच फक्त गाण्याचे बाप म्हणजे माझे पापा🙇♂️🙇♂️🙇♂️
आम्हाला पण तुमची गाणी खूप जास्त आवडतात
आणि आईसाहेबांची येडेश्वरीची गाणी तर काय बोलायलाच नको खूप भारी अप्रतिम
Ganyache bol khoop ch mast aahet
वा क्या बात है गुरूजी खुप सुंदर 👌👌👌👌👌👌👌
अध्यात्माची जोड आणि लेखणी मध्ये डोळ्यासमोर सर्व परिस्थिती आणून देणारा कलाकार एकच ढाण्या वाघ गुरुवर्य चंदन जी कांबळे 🙏🙏🙏🙏🙏
Kaddkk
Q
vishnu d
vishnu d
❤😂😊😊😊😊😊😊😊
Sir khup bhari song
Supar
खुप खुप छान ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉
Ekch no😍kadakkkk🌺🌹🙏
खरच गुरुजी तुम्हाला मनापासुन लाख लाख मुजरा समर्पित ,,,,,, गायक -साहेबराव हांडे श्रीरामपुर
एकच नंबर गाण
मस्त आहे
Khup Sundar 👌👌👌
So nice song chandan sir 👌
अप्रतिम गुरुजी ❤️
लय भारी च
Aai yedusari cha udo udo🙏🏻
चंदनजी तुमचा नाद खुळा🙏🏻🙏🏻🙏🏻
तुमचा आवाज खूप छान आहे ❤
छान गायल गाण गुरुजी
Supar rachna ahe sir
Khupach Chan dada.
Khupchan dada🙌🏻🙌🏻🙌🏻 big fannnn❤❤❤🙌🏻🙌🏻🙌🏻 budhha bless you 🙏🏻🙏🏻🙌🏻🙌🏻🙌🏻
आपला आवाज लेखनी वाह प्रनाम दादा
मस्त चाल आहे गाण्याची
चंदन कांबळे सर
खूपच छान
काय तो आवाज, काय ते संगीत, काय ते गाण ओके मध्ये👌👌👌☺
Waaah kya baat hai guruji❤️❤️❤️🌹🌹💐💐🌹😍😍😍
खूप छान गायलं गाणं गुरुजी
Music khatarnakkkkkkkkk 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Kadakkkkkkkk o गुरूजी 🙏🙏🙏🙏
Suparr guruji
मस्तच की गुरुजी
मस्त विषय गुरुजी👌❤️🙏
क्या बात है चंदन दादा
Khup mst
नादच खुळा