देशमुख, मुंबईकर भावानी 1.लातूर भोवतालच्या किती लोकांच्या जमिनी बळकावल्या, लोक बोलायला पण भितात त्यांच्या विरोधात, 2.लातूरचा पाणी प्रश्न नाही सुटला, भेल प्रकलप गेला तरी गप्प, 3. महसूल आयुक्तालय गेलं तरी गप्प, 4.. लातूरची रेल्वे बीदर ला गेली तरी गप्प, 5. मतदारसंघात कधी येत नाहीत नुसत मुंबई मध्ये ऐश करतात हे दोघे भाऊ, 6. या उलट चाकूरकर साहेबांनी सीआरपीएफ व बीएसएफ कॅम्प आणला, 7. भाजपने रेलवे बोगी प्रकलप आणला. केंद्रात व राज्यात डबल इंजिन सरकार असेल तरच विकास होईल म्हणून अर्चना ताई पाटील चाकूरकर यांना मतदान करा.
आज विलाशराव देशमुख साहेब पाहीजे होते
महायुतीचा १००/. टक्के पराभव झाला आसता
Ata pan honarch aye
भावी मुख्यमंत्री देशमुख साहेब
लातूरच्या विकासासाठी मी 2400 कोटी रुपयांचा निधी आणला आहे.😂😂
देशमुख, मुंबईकर भावानी
1.लातूर भोवतालच्या किती लोकांच्या जमिनी बळकावल्या, लोक बोलायला पण भितात त्यांच्या विरोधात,
2.लातूरचा पाणी प्रश्न नाही सुटला, भेल प्रकलप गेला तरी गप्प,
3. महसूल आयुक्तालय गेलं तरी गप्प,
4.. लातूरची रेल्वे बीदर ला गेली तरी गप्प,
5. मतदारसंघात कधी येत नाहीत नुसत मुंबई मध्ये ऐश करतात हे दोघे भाऊ,
6. या उलट चाकूरकर साहेबांनी सीआरपीएफ व बीएसएफ कॅम्प आणला,
7. भाजपने रेलवे बोगी प्रकलप आणला.
केंद्रात व राज्यात डबल इंजिन सरकार असेल तरच विकास होईल म्हणून अर्चना ताई पाटील चाकूरकर यांना मतदान करा.
Only BJP ❤❤
Ha fakt hat halvato ani milmilit bolto kam shunya 😂
लातूर मध्ये कचऱ्याचे ढीग झाले आहेत जागोजागी....रस्ता तर विचारूच नका
ए
कधी आलो लातुरला अमित भैय्या