भिडे गुरुजीवरुन लोकसत्ताचा हलकटपणा | Sushil Kulkarni | Analyser | Loksatta | Sambhaji Bhide
Вставка
- Опубліковано 14 тра 2024
- माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
UA-cam - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar
लोकसत्ताचा गिरीश कुबेर वर क्रिमिनल केस दाखल करावी
Tu करकी
Yes, criminal case should be filed against Girish Kuber ....😠
काही फरक पडत नाही. वकिलांची फौज असते माध्यमांकडे. अशा शंभर केस झाल्या तरी त्यांना फरक पडत नाही. तुम्ही मात्र वकिलांची फी भरत आणि कोर्टाच्या तारखेला हजेरी लावत स्वतःची वाट लावून घ्याल.
त्या पेक्षा लोकसत्ता विकत घेऊच नये
सडक्या विचाराचा माणूस आहे .
आम्ही लोकसत्ता केंव्हाच बंद केला आहे.हलकट मनोवृत्ती .एका विशिष्ट पक्षाची तळी उचलणारे हे यांना देशभक्ती काय कळणार?
अवघड झालं. लोकसत्ता बंद पडणार
या पेपरची रद्दी सुध्धा हातात धरवत नाही,,किडका पेपर...
आम्ही पण .... मुळात कायकी हरवलेला पेपर
लोकसत्ताकार संपादक गिरीश कुबेर या नीच हलकट माणसाचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे.
धिक्कार असो कर्मदरिद्रीपणाचा.
|| जय श्रीराम ||
❤❤
नोटबंदी झाली आणि या लोकसत्ता आणि संपादकाची खदखद सुरु झाली.
फुकटची दारू मिळणे बंद झाले
पैशात रूजलेली कद्रू जातीयवादी लोकशाही ला घातक पत्रकारिता. सत्याची पडताळणी न करता बातमी चे रकाने भरायचे. गल्लाभरू
जोकसत्ता हा वर्तमानपत्र नाहीच ह्या भिकाऱ्याला काय कळणार भिडे गुरुजी.
थू थू बे तेरे पे
थूबेर
लोकसत्ता मध्ये एक काँग्रेसी विचारधारा बाळगणारा च त्याचा संपादक बनतो.
आंब्याचा सिझन आहे.खा सटकून
अगं bayabayabaya
आडनाव कुबेर..पण विचाराने दरिद्री..
नुसते दरिद्री नाही तर कपाळ करंटे भिक्षेकरी (चाय बिस्कुट वाले ) आहेत .
भिक्षेकरी नाही भिकारी म्हणा 🙏
नालायक.....😂😂😂
Kuber by caste brahmin but behavior is like a goon
अहो लोकसत्ता आता लोकथट्टा झाला आहे. विकले गेलेले पत्रक व पत्रकार अशी आजजचीगत आहे.
संजय राऊत आणि शरद पवार यांचे कौतूक करून पैशावर बातमीदार लोकसत्ता मध्ये बातम्या देत असतात
आता-आता पर्यंत सामनामध्ये काय म्हटले गेले आहे, ह्याचा उल्लेख जोकसत्तामध्ये असायचा... आज कहर म्हणजे "बोल भिडू" नावाच्या लाचार youtube चॅनेलने बारक्याची घेतलेली मुलाखत जोकसत्ताने cover केलीये... लाचार लाचार कुबेर !!!
Sharad Pawar yancha chokhsatta😂😂😂
@@deepakkulkarni1676फेकसत्ता
लोकसत्ता कुणीही वाचत नाही. त्याच्यावर बोलावे ही त्यांची लायकी नाही
लोकसत्ता वर मानहानीचा 100 कोटीचा दावा ठोका...
हलकटच
अनुल्लेखाने मेलाच आहे तो.कोण वाचते त्याचे लिखाण?
@@vinaykulkarni4250अनुल्लेखाने मेला म्हणणे हे कायरपणाचं लक्षण आहे.
भिडे गुरूजींनीच लोकसत्तावर अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल केला पाहिजे.
भिडे गुरूजी म्हणले की करमुसेची आठवण येते व न्याय कधी मिळणार
बुळे जण पार्टी ,भेकड जन पार्टी सत्तेत असली तरी काहीच न्याय मिळणार नाही
लोकसत्ता आत्ता कोण वाचत नाही.ह्या लोकसत्ता नी भिडे बदल बोलणे म्हणजे सूर्यावर थुक्कने
लोकसत्ता आणि सामना कोणीही वाचत काय विकतही घेत नाही.
अहो त्यासाठीच तर हा निचपणा आहे लोकांना आकर्षण वाटावे व पेपर चा खप वाढावा
माफीवीर कुबेरने अग्रलेख मागे घेताना शेपूट घातलेली.... बेशरम संपादकाचा जाहीर निषेध...🏴🏴🏴
आम्ही हे वृत्तपत्र वाचणे यांच्या याच दुर्गुणामुळे केव्हाच बहिष्कृत केले.
श्री संभाजी भिडे गुरुजी आदरणीय आहेत आणी कायम राहतील, लोकसता चा निषेध,
लोकसत्ता आम्ही अनेक वर्षे झाली बंद केला आहे. पुढचा नंबर म. टा चा आहे.
महाराष्ट्र टाइम्स सुद्धा बंद करा
Chyayla changla paper konata ghyava tech kalat naahi
आमच्या दृष्टीने भिडे निच आहे गुरुजी या शब्दाला बदनाम करु नका
भिडे नव्हे हे किडे गुरुजी!!!
भिडे गुरूजी बाबत राजकारण करु नये.ते आदरणीय आहेत.त्यांचे बद्दल असं लिहीणं हलकटपणा, निचपणा आहे.
कुबेराच्या पिळग्याला जागा दाखवणे गरजेचं आहे
एक्स्प्रेस गट कायम हिंदूंच्या विरोधात राहिलेला आहे.
लोकसत्ता घेत नाही आणि वाचतही नाही छोटी मुलं बसायलाही घेत नाही .अशी अवस्था आहे .
Aacharya Atre had said same thing about this paper about 68 years back
😂😂😂😂😂👌👌👍👍
करेक्ट 😂😂😂😂
संजय राऊत मुळं जे views मिळायचे ते मिळतात.😂😂😂
PERFECT REPLY😷😷
अरे हा कसला कुबेर हा तर तात्या टमरेल
😅😅
किती पोखरले आहे सगळे, शिसारी येते सुशीलकुमार
ते सर्व आता युट्यूब मुळे जनतेसमोर येत आहे
खरच
भिडे गुरुजी झिंदाबाद. आगे बढो हम तुम्हारे साथ आहे.
Bàdvà
@@sainathparasnis9533 बापाला असं नाही म्हणायचं किड्या.😆😆
आदरणीय भिडे गुरुजींना अपमानित करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची धिंड काढली पाहिजे 🙏🏻🚩🕉️जय श्री शंभूराजे 🚩
अशी नीच वृत्तपत्रे ही एक किड आहे, त्यामुळं ते न वाचलेलं बरं, कुबेर सारखे नीच कधीं सुधारणार नाहीं, त्याच थोबाड पायतानांच फोडलं पाहिजे.
लोकसत्ता नव्हे तर जोकसत्ता आहे, तसे पाहता वर्तमानपत्र हे समाजशिक्षणाचे माध्यम आहे पण हे वर्तमानपत्र वाचनीय नाही त्यांची दिवसेंदिवस अधोगतीच होत आहे, त्यांना म्हणजे लिहिणार्याला आईबहिन आहे की नाही हाच प्रश्न पडतो , लिखाण काहीही करू नये एवढीच मागणी
मी कधीच लोकसत्ता वाचणे सोडुन दिले आहे.
जातीवर टीका करायची वेळ आली ,हे लोकसत्ताचे दुर्दैव.
हे वर्तमान पत्र आमच्या मनातून पूर्वीच जाळून टाकल आहे.
आदर्श च आहेत भिडे गुरुजी देशा साठी
सुशीलजी, भिडे गुरुजी आता ९० वर्षांचे आहेत. ते शतायू होवोत ही परमेश्र्वर चरणी प्रार्थना. खूबेरांबद्दल बोलणे ही त्यांची लायकी नाही.
हलकट कुबेर हेच घाणेरड कृत्य करू शकतो.
अग्रलेख मागे घेणा-यांचा सम्राट कोणाचा "सांगाती "आहे आणि किती निष्पक्ष आहे ,हे पुस्तक प्रकाशनाच्यावेळी बाजूला मंचावर बसला होता तेव्हाच लोकांच्या लक्षात आले.
आता-आता पर्यंत सामनामध्ये काय म्हटले गेले आहे, ह्याचा उल्लेख जोकसत्तामध्ये असायचा... आज कहर म्हणजे "बोल भिडू" नावाच्या लाचार youtube चॅनेलने बारक्याची घेतलेली मुलाखत जोकसत्ताने cover केलीये... लाचार लाचार कुबेर !!!
लोकसत्तात केव्हाच बंद केला, कोणतेच बातमीपत्र हातात घ्यायची इच्छा नाही. ही वर्तमान पत्र हातघाईला आली आहेत. केस केली पाहिजे.😡😡
खरंय. मी सुद्धा खूप आधी लोकसत्ता लोकरंग, चतुरंग यासाठी वाचत असे. पण नंतर उगाचच अतीमोठे जडजड शब्द वापरून शब्दच्छल केल्याप्रमाणे यांचे लेख डोक्याचा निव्वळ भुगा करत होते आणि अजूनही तेच सुरू आहे. आशय शोधला तर फक्त चोथा निघतो.
आदरणीय गुरुवर्य श्री.भिडे गुरुजी काय आहेत, हे समजण्यासाठी गुरुजीं बरोबर एक गडकोट मोहीम करा.
लोकसत्ता हे वृत्तपत्र आता नामशेष होण्याच्या मार्गांवर आहे. त्यामुळे मुद्दाम असे वादग्रस्त विषय घेऊन प्रसिद्धी मिळवायची आणि चार पैसे पदरात पाडून घ्यायचे असा काहीतरी विचार करूनच लोकसत्ताने हे कृत्य केलं असावं.
आदरणीय भिडे गुरुजींना आदर प्रणाम
नक्की मोहीम करा.मटा आणि लोकसत्ता कसला तो फेक सत्ता..👎🏻👎🏻😡😡
Boycott Marathi Loksatta
इथं शिवसुर्यजाळ काढला पाहिजे, ह्याच्या समानावर👍
लोकसत्ता खरोखरच हलकट आहे मी हा पेपर वाचण सोडल आहे
अगदी बरोबर.
हा कुबेराचा हलकटपणा आहे
करोडो लोक आहेत भिडे गुरुजी यांना मानणारा ❤❤❤❤❤❤❤
हलकट वृत्ती आहे. नाव कुबेर आहे पण वैचारिक दळीद्री पणा आहे.
लोकसत्ता महाराष्ट्रातील 48 जागा भकास जिंकेल असे सांगायला पण कमी करणार नाही
लोकसत्ता संपादकांना चपलेने भर चौकात बडवले पाहिजे!
पूज्य भिडे गुरुजींना विनम्र वंदन 🙏🙏
खरंच लोकसत्ता विरुद्ध अशी मोहीम चालवावीच लागेल,
सर्व प्रेक्षकांनी. "quite लोकसत्ता" ही मोहीम राबवायलाच हवी.
सुशील जी आपण योग्यच सांगितलं
जोक सत्ता 😂😂😂
ह्यांच्या वर कारवाही होत नाही म्हणून ह्यांची हिम्मत वाढत जाते.
कुठे माधव गडकरींचा लोकसत्ता आणि आता कुठे नेऊन ठेवलाय लोकसत्ता.
आणि विद्याधर गोखले याचा लोकसत्ता.
या पेपरचे नावं बदलताना लो चे भो करावे इतकेच
शंभर टक्के बरोबर 👌👌👌
खरोखरीच mohim सुरू करण्याचं वेळ आली आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार सुरू आहे
लोकसत्ताचा च्युतापा म्हणा 👊
सुशील जीअगदी बरोबर आहे तुम्ही म्हणता तशी मोहीम राबविण्यात आली पाहिजे
Cheap लोकसत्ता
लोकसत्ता वाचू नये पण विकत जरूर घ्यावा लहान बाळाची शी काढण्यासाठी उत्तम
दुसऱ्या दिवशी फ्री मध्ये घ्यावा कारण यांच्यावर पैसे खर्च करू नये
@@vaijeet हिपण आयडिया चांगली
विकत कशाला? पैसे वर आलेत का?
लाच खाऊन वार्तापत्र चालवणाऱ्याचा धिक्कार असो हलकट पणाचा कळस आहे
कट्टर शिवभक्त आदरणीय भिडे गुरूजी सदैव आदरणीय आहेत
आम्ही लोकसत्ता कधीच घेणे कधीच बंद केलाय, या कुबेर नावाच्या गाढवाला भिडे गुरुजी नावाच्या गुळाची चव काय कळणार?
खरंय. मी सुद्धा खूप आधी लोकसत्ता लोकरंग, चतुरंग यासाठी वाचत असे. पण नंतर उगाचच अतीमोठे जडजड शब्द वापरून शब्दच्छल केल्याप्रमाणे यांचे लेख डोक्याचा निव्वळ भुगा करत होते आणि अजूनही तेच सुरू आहे. आशय शोधला तर फक्त चोथा निघतो.
Bhide Guruji यांचे फॅन बघून हे जळतात..
लोकसत्ता रिपोर्ट करण्याची मोहिम आवश्यक आहे.
भिडे गुरुजी जिंदाबाद
आपण आदरणीय आहे आम्हाला 🌹🌹🌹🌹
कुबेरच्या नीच पणाला कंटाळून आम्ही लोकसत्ता आधीच बंद केला आहे
अहो सूर्यावर थुंकले म्हणजे सुर्याला काय त्याचे!उलट थुकी त्याच्याच अंगावर पडणार. हे या मुर्ख लोकांना करतनाही का?
लई खाज आहे त्या कुबेराला कुल्ल्यावर खायला😊
लोकसत्ताचा निषेधच करायला पाहिजे आणि सुशीलजी लोकसत्ता विरोधात मोहीम चालू करूया.
भिडे गुरुजी आदरणीय आहेत ! लोकसत्ताचा तिव्र निषेध !!!
तुमचे awahan एकदम बरोबर आहे.
पोटार्थी पत्रकार ह्या हून आणखी काय करणार?
अशी मोहीम खरच सुरु करण्याची गरज आहे
लगेच सुरु करा आम्ही साथ deu
एखाद्याचं नाव कुबेर असल म्हणुन काय झालं ..भिकेचे डोहाळे लागलेल्या काही करू शकत नाही ..अग्रलेख मागे / पोस्ट मागे …आजून काय ..बोट घालुन बिळात जाण्यारायची ही ओलाद आहे
लोकसट्टा बंद बंद पडण्याच्या मार्गांवर आहे, असल्या हलकट कुबेर मुळे.
गेली अनेक वर्षे मी मोदींना newspaper subsidy बंद करा म्हणून मन की बात मध्ये विनंती करत होतो. तुम्ही सुद्धा करा.
पूर्वी लोकसत्ता आवडीनं वाचायचो पण कुमार केतकर व नंतर भिकारी कुबेर आल्यावर अनेक वर्षांपासून वाचणे सोडून दिले.
त्यांच्याही आधी कोण होतं.
हा गंभीर विषय आहे. लोकसत्ता वर गुन्हा दाखल केलाच पाहिजे. तोही गिरीश कुबेर वर....हलकट कुठचा...इथे सभ्य शब्द वापरतो आहे नाही तर अस्खलित दिल्या असत्या.
सुशील जी
भिडे गुरुजी कोरेगाव प्रकरणातुन समोर आले म्हणजे सर्व सामान्य लोकांना त्यांचा परिचय झाला मी सुध्दा तेंव्हा पासुनच ओळखतो त्यांच्या विरुद्ध काहीच सिद्ध झालं नाही पण तेव्हा फडणवीस सत्तेवर होते ऊद्या कदाचित सरकार बदलले तर ? गुरुजींची काळजी वाटते
भिडे गुरुजीना त्रास देण्याची हिमंत जर केली तर त्रास देणारा चोवीस तास ही जीवंत राहणार नाही
सामना ला ते दाखाऊ इच्छितात की आम्ही ही तुमच्या पेक्षा हलकट आहोत. कुबेर आपण किती भिकारी आहोत हे ही सिद्ध केले.😵😵😮
जोकसत्ता.. एक सकाळी सकाळी मुलांच्या वापरात येणार कागद..!!!
सकाळ प्रमाणेच लोक सत्ता वरही बहिष्कार
Good evening sir. पेपर फक्त भेळवाले वापरतात.धन्यवाद.
भीक सत्ता
ओक सत्ता!😂
Aaj pasun band loksatta.
मी साधारण चार वर्षांपासूनच बंद केलाय!
@@pravinshirgaonkar6797 छान कुबेर हा नालायक माणूस आहे, छत्रपती संभाजीराजे बद्दल ही बरळला होता.
या कुबेरची श्री. भिडे गुरुजींच्या चपलांजवळ बसायची सुद्धा लायकी नाही.
जोक सत्ता
भिडे गुरुजींना सादर प्रणाम❤
सुशिलजी लोकसत्ता न वाचने रिपोर्ट करणे एवढ्यावर थाबूंन चालणार नाही. गिरीश कुबेरला त्याच्याच ऑफिसात घालून त्याची होळी करायला हवी. दहशत बसली पाहिजेत.
मी आता कोणतीच सत्ता,कोणताच काळ,कोणतच मत वाचन बंद केलं..!
कारण निस्पृह पत्रकारिता राहिलीच कुठे.!
उत्तम विश्लेषण. असाच उद्वेग माझाही झाला. तुमच्या आवाहनाशी सहमत आहे. मी वैयक्तिक मोहीम चालू केली आहे. पण मोठया प्रमाणावर मोहीम चालवायची नितांत गरज आहे.
किती अप्रतिम मांडणी आणि गुरुजींच्या विषयी किती सुंदर पठण केलंय सर तुम्ही, प्रणाम तुमच्या ज्ञानाला
राम कृष्ण हरी ll
हिंदुराष्ट्र देवो भव;
शिवप्रभू देवो भव;
प्रतिस्पर्धी ची ओळ पुसून स्वताची ओळ मोठी दाखवण्यात कसली आली मर्दुमकी. 😡
अगदी बरोबर.
कुबेर. कसला हलकट अवलाद आहे,
रात्री आईजवळ झोपून सकाळी बापाला सलाम करणारी अवलाद
सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे.पु.भिडे गुरुजी यांच्या पायपोसा जवळ बसण्याची या लोकांची लायकी नाही, गुरुजींना सर्वजण आपले नातेवाईकच वाटतात,मग ते कोणत्याही जाती चे असोत.धन्यवाद.
Boycott Loksatta.
गुनिनः गुनिनाम् वेत्ति !
अगदी खरं आहे सुशील जी . कुबेरानी त्यांची विचारसरणी व कुवत दाखवून दिली अश्या कितीही कुबेरांनी कितीही गुरुजी ना दुषण दिली तरी आदरणीय भिडे गुरुजी सोन्यासारखे लक्ख आहेत ❤❤
भिडेच कशाला आम्ही लोकसत्ताला कधीच डिलीट केलं आहे.
यशवंतराव, आपण लिहिलेले वाक्य नीट वाचून बघा.
जोकसत्ता आहे हे वृत्त पत्र म्हणजे
*आदरणीय भिडे गुरुजी , कोटी कोटी नमस्कार ❤ मी 15 वर्षापूर्वी पासून लोकसत्ता हे रद्दीच पत्र घेणं बंद केलंय कोण काय भुंकले मला माहित नाही ❤*
गुरुवर्य श्री संभाजी भिडे गुरूजी यांच्या बद्दल जी लोक बदनामी कारण लिहणे किंवा बोलतात त्या लोकांची गुरुजींच नाव घ्यायची पण लायकी नाही. गुरूजींनी आपल आयुष्य देव देश आणि धर्मासाठी वाहिल आहे. शिवछत्रपती व शंभुराजे यांच्या बद्दल निस्सीम श्रद्धा गुरुजींनी लाखो तरुणांच्या मनात भिनवली आहे. सुशीलजी तुमच खुप खुप धन्यवाद तुम्ही हा विषय मांडून भोकसत्ता चा हलकटपणा उघडा पाडला.