इथं दररोज शिजतंय 2 बोकडांचं मटण | हॉटेल जगदंबात बाहेरचा कूक नाही | Nonveg Hotel Jagdamba Bajajnagar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • इथं दररोज शिजतंय 2 बोकडांचं मटण | हॉटेल जगदंबात बाहेरचा कूक नाही | Nonveg Hotel Jagdamba Bajajnagar
    छत्रपती संभाजीनगर शहराजवळील वाळूज बजाजनगरातील हॉटेल जगदंबा हे अस्सल नॉनव्हेज खवय्यांचे पसंतीचे हॉटेल बनलेले आहे. हॉटेल जगदंबाचे मालक चंद्रशेखर काळम पाटील हे जवळपास २० वर्षांपासून हॉटेल व्यवसायात आहेत. त्यांच्या हॉटेलमध्ये बाहेरचा कूक नाही, त्यांच्या पत्नी आणि मुलगा मटण, चिकन रेसिपी बनवितात. मसाले घरी तयार केले जातात. इथे मटण थाळी २२० रुपयांपासून सुरू होते. इथली जंबो मटण थाळी १४९० रुपयांत मिळते. या मटण थाळीत पाच ते सहा जणांचे जेवण होते. चिकन थाळी १७० रुपयांपासून मिळते. याशिवाय शेवगा मसाला, पनीर मसाला असे व्हेज जेवणही इथे चाखता येते.
    पत्ता - हॉटेल जगदंबा, तिरुपती हॉस्पिटलसमोर, बजाजनगर, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
    मोबाईल नंबर - 9921310057, 9850730387
    (आवाहन : तुम्हाला शिवार फूड चॅनेलसाठी व्हिडिओ बनवायची इच्छा असल्यास Mob. 8208813488 या नंबरवर फक्त व्हाटस एप मेसेज करावा. धन्यवाद
    #hoteljagdambabajajnagar
    #nonveghotel
    #mutton
    #jumbomuttonthali
    #हॉटेलजगदंबाबजाजनगर
    #nonvegfood
    #shivarfood
    #yogeshsarangdhar

КОМЕНТАРІ • 22