Suresh Dhas :'आका' सोपा नाही, ठराविक लोकांना; महिन्याला काही रक्कम पाठवायचा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 січ 2025

КОМЕНТАРІ • 102

  • @ganeshthikekar4666
    @ganeshthikekar4666 3 години тому +94

    धस साहेब योग्य पध्दतीने विषयाची मांडणी करत आहेत❤

  • @yuvrajkalunge1242
    @yuvrajkalunge1242 2 години тому +36

    आष्टी तालुका मतदार संघाच्या जनतेला खुप अभिनंदन सुरेश धस साहेबा सारखें रत्न निवडून आनले

  • @shivajijagtap7102
    @shivajijagtap7102 3 години тому +34

    धस साहेब आपल्या सोबत सर्व जनता आहे

  • @SanjayPhadtare-kg1qv
    @SanjayPhadtare-kg1qv 4 години тому +96

    धस साहेब तुम्हाला ज्या जनतेने निवडून दिले त्या सर्व जाती धर्माच्या लोकांचे खूप खूप आभार 🙏

  • @a.s.4774
    @a.s.4774 3 години тому +40

    संतोष भैय्या ला न्याय पाहिजे वैष्णवीच्या डोळ्यातल्या अश्रूंना न्याय पाहिजे😢😢

  • @nickpop23
    @nickpop23 3 години тому +46

    संघटित गुन्हेगारी वाढवली म्हणून धनंजय मुंडे वर कारवाई झाली पाहिजे

  • @ganeshbhand2151
    @ganeshbhand2151 3 години тому +57

    उज्वल निकम ची मागणी केली ती मागणी एकदम योग्य आहे

  • @namdevpawar3771
    @namdevpawar3771 3 години тому +47

    आण्णा बीड चे कोहिनूर 🎉🎉🎉

  • @DipakTayade-qu2wz
    @DipakTayade-qu2wz Годину тому +8

    राजकारण गेल चूलहीत आपण अण्णा चे फॅन आहोत भो 🙏🙏🙏

  • @Pandhrinathgaikwad-km6rq
    @Pandhrinathgaikwad-km6rq 3 години тому +26

    जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा

  • @Amolsinde1269
    @Amolsinde1269 3 години тому +20

    भारत देश गरीब नाही नेत्यांनी गरीब केला आहे 😢 अमेरिकेचे सिम कार्ड किती अवघड आहे बबा 😮😮

  • @sachinthorat4895
    @sachinthorat4895 3 години тому +9

    जबरदस्त आमदार सुरेश धस

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 3 години тому +26

    आण्णा ❤❤

  • @yuvrajkalunge1242
    @yuvrajkalunge1242 2 години тому +9

    सुरेश धस साहेब वाघ एकटा पट्या सरपंच बंधु साठी नडला ओन्ली सुरेश धस साहेब

  • @MotiramSapkal-o6u
    @MotiramSapkal-o6u 2 години тому +5

    धस साहेब मनापासून धन्यवाद ❤

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 2 години тому +4

    धस साहेब योग्य काम करत आहे आणि अन्ना जे म्हणत होते की आकाचा अका पण 302 जाईल म्हणजे आता आपल्या ला बघावे लागेल आणि आता पर्यंत अन्ना यांनी जे सांगितले होते ते खरे होत आले आहे अन्ना आता मागे हटणार नाही आणि अन्ना सोबत सारा बीड जिल्हा आणि महाराष्ट्र आहे

  • @ShamravShinde-s7p
    @ShamravShinde-s7p Годину тому +5

    मुंडे घराणं दहशत करुन आतपर्यंत निवडुन येत होते

  • @MahadevKshirsagar-n7i
    @MahadevKshirsagar-n7i 3 години тому +10

    ❤❤❤आण्णा❤❤❤धस साहेब❤❤

  • @moreshwarkale8791
    @moreshwarkale8791 Годину тому +1

    एक हि दिल है धस साहब कितने बार जितोगे❤

  • @shubhanhijadhav6926
    @shubhanhijadhav6926 2 години тому +5

    धस आणा सध्या हीरो झालेत तुमच्यामुळे चॅनेल वाल्यांचे TRP वाढत आहे.

  • @madhusudanmartal6025
    @madhusudanmartal6025 Годину тому +1

    साहेबांनी लवकरात लवकर असे आश्वासन जनतेला दिले आणि ते नक्कीच करतील

  • @prakashdevgaonkarPatil
    @prakashdevgaonkarPatil Годину тому +3

    निकम bjp च्या सोईनुसार च निर्णय देणार निष्पक्ष वकील मिळत नाही का?

  • @SwanandKAKDE-zw1yx
    @SwanandKAKDE-zw1yx 3 години тому +6

    धस अण्णा 👍🏻👍🏻

  • @छत्रपतीशिवाजीमहाराज999

    *यांच्या विरोधात आता संघर्ष तीव्र करावा लागेल काम धंदे सोडून यांच्या मागे लागा यांचे कारनामे जगा सामोरं आना तरच ह्या महाराष्ट्र मधील सर्व सामान्य जनता सुरक्षित राहिलं अजित पवार जागा हो बाबा नाहीतर लोकं तुला माफ करणार नाही* 😡😡😡

  • @ravipatil9852
    @ravipatil9852 Годину тому +1

    1 nomber saheb

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 2 години тому +3

    अन्ना बरोबर बोलले आणि बरोबर सांगितले आहे

  • @dadashitole3262
    @dadashitole3262 3 години тому +2

    एकच नंबर धस साहेब

  • @Narayanrao1991
    @Narayanrao1991 3 години тому +9

    आका ने तुम्हाला पण घोडे लावलेले दिसतात .... म्हणून तर तुम्ही जास्त रस दाखवला 😂😂..... बाकी संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे यासाठी आपण प्रयत्न केले ते छानच

  • @VishnuShinde-d1s
    @VishnuShinde-d1s 2 години тому +2

    एकदम योग्य धस साहेबहे मीडिया वाले हिरो हिरोईनचे जास्त बातम्या दाखवतात

  • @HariramGutte
    @HariramGutte Годину тому

    धनंजय मुंढे साहेब सगळ्यांचे काम करतात म्हणून काय हे नाटक 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @manoharpatil9615
    @manoharpatil9615 Годину тому

    धस साहेब ज्या पद्धतीने आपण लढा देत आहेत याची नोंद इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जाणार

  • @manoharpatil9615
    @manoharpatil9615 Годину тому

    संघटीत गुन्हे गारीस मुंडे जबाबदार कारवाई कडक व्हावी

  • @dastgirpathan3904
    @dastgirpathan3904 Годину тому +1

    Dhanyachya aaila. Z

  • @ghuteshrikrishna2894
    @ghuteshrikrishna2894 Годину тому

    धन्यवाद अण्णा 🔥❤️

  • @prakashdevgaonkarPatil
    @prakashdevgaonkarPatil Годину тому

    लोकांना हिंदू मुस्लिम कडे न्यायचं आणि परळी तील गुन्हेगारीवर पांघरून घालायचा भा ज पा चा प्रयत्न दिसतो

  • @vikasware5905
    @vikasware5905 37 хвилин тому

    खरच ढाण्या वाघ भाऊ अण्णा

  • @comedyfunney-d5p
    @comedyfunney-d5p 2 години тому +1

    ❤💥धस रिअल हीरो💥❤

  • @SandipSawant-c1i
    @SandipSawant-c1i Годину тому

    महाराष्ट्रात धस अण्णा लय फेमस झाले🎉🎉🎉🎉🎉 संतोष देशमुख यांना न्याय मिळावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

    • @BabasahebBangar-wh6uo
      @BabasahebBangar-wh6uo Годину тому

      जरंग्या मागे फेकला की काय😂😂

  • @ShivaTarvate
    @ShivaTarvate 3 години тому +6

    Great work dhas saheb

  • @shashisatpute2610
    @shashisatpute2610 Годину тому

    लॉरेन्स भाई इकडे लक्ष दे रे बाबा. दहशतखोरांचा करेक्ट कार्यक्रम कर आणि पाहिजे तेवढा पैसा वसूल कर त्यांच्या कडून.

  • @jiwansolanke6838
    @jiwansolanke6838 Годину тому

    साहेब एक नंबर

  • @devroy9801
    @devroy9801 3 години тому +5

    Comment करणारे रिल्स वालेच आहेत 😂

  • @DipakTayade-qu2wz
    @DipakTayade-qu2wz Годину тому

    उज्वल निकम साहेब एक पक्षाचे सदस्य आहेत शक्यतो दुसरा सरकारी वकील घेतला असता तर योग्य राहील असत 🙏🙏

  • @arvindpatil4247
    @arvindpatil4247 Годину тому

    धस साहेब परळी येथील ठेकेदार आत्माराम कराड ने माझे नऊ लाख रुपये कामाचे बुडवले आहेत त्याला दनका दाखवायचे आहे

  • @prakashdevgaonkarPatil
    @prakashdevgaonkarPatil Годину тому

    अण्णा लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा भा ज पा चा प्रयत्न आहे म्हणुन सैफ अली वरचा हल्ला केलं गेला हे ठरवून घडतंय सैफ अलीच का?

  • @distspecialauditoradf
    @distspecialauditoradf Годину тому

    धस साहेबांनी सर्वांची डोकी हँग केली

  • @mahadevshinde1901
    @mahadevshinde1901 3 години тому +1

    10 साहेब एक नंबर काही लोक मोकार भरलेत माय घाले

  • @KhuleshKatkar
    @KhuleshKatkar 3 години тому +2

    जबरदस्त सुरेश धस साहेब 👍👍👍👍

  • @shubhampawar639
    @shubhampawar639 3 години тому +1

    धस साहेब तुम्ही gerat माणूस आहे
    Form Pawar shubham/army

  • @ganeshwahatule5528
    @ganeshwahatule5528 3 години тому +4

    Kya bat hai

  • @sadhamanus5842
    @sadhamanus5842 2 години тому +1

    धस साहेब आत्ता का वाटते माहीत नाही पण विनायक मेटे साहेब यांचा accident प्लॅन होता का?त्या नुसार कुणाच्या मैत्री मुले
    आरोपी मोकाट होते का

  • @comedyfunney-d5p
    @comedyfunney-d5p 2 години тому

    तुम्ही पामार नाहीत आका बोका यांना न्यायाने वाकवणारे रॉयल हीरो आहात

  • @gautamdangade6109
    @gautamdangade6109 Годину тому

    👍🔥धस

  • @rahuldimble5744
    @rahuldimble5744 27 хвилин тому

    Anna ❤

  • @truthseekerma
    @truthseekerma 2 години тому

    धस अण्णा ❤❤❤

  • @madanchauthe3970
    @madanchauthe3970 2 години тому +1

    तुला भाजपमध्ये कोण विचारत गिनतीला आमदार

  • @kirankunjir1953
    @kirankunjir1953 3 години тому +2

    Anna

  • @prakashdevgaonkarPatil
    @prakashdevgaonkarPatil Годину тому

    उज्वल निकम भा ज पा चे च आहेत अण्णा दुसरा वकील नेमवा

  • @bhushankolate6782
    @bhushankolate6782 Годину тому

    Anmol Hira only suresh Aana🎉

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 2 години тому

    सुरेश धस बजरंग यांना सेफ अली खानला शुद्धा हे माहीती देऊ शकतील

  • @ChandrakantBarche-i5w
    @ChandrakantBarche-i5w 3 години тому +1

    धस साहेब म्हणून बोल हलकट

  • @archanapalande7896
    @archanapalande7896 2 години тому +1

    हा आका दाऊद पेक्षा भारी आहे

  • @ShrikrushnaPatil-c1o
    @ShrikrushnaPatil-c1o 2 години тому

    DHAS KA DAM

  • @LamyNinja-hh5lk
    @LamyNinja-hh5lk 3 години тому +2

    Dm cha rajinama lawkar zhala pahije

  • @shantaramjadhav-by1lx
    @shantaramjadhav-by1lx Годину тому

    आना सारख रोखठोक मानुस नाही

  • @SachinShewale-dh7db
    @SachinShewale-dh7db 2 години тому

    अण्णा जिंदाबाद

  • @DipakNikam-lm5nl
    @DipakNikam-lm5nl 2 години тому

    धस आता बस.
    तुला पण भीती वाटत आहे का?
    आका , मुन्नी, बाका यांची तुला भीती वाटते का?
    नाव सांग ना. का तू तुझं सेटिंग करतोय?
    मी नाय त्यातली, कडी लावा आतली.

  • @SKumar-tr5dz
    @SKumar-tr5dz 2 години тому

    Ujwal compromise karto BJP barobar

  • @HariramGutte
    @HariramGutte Годину тому

    कुणावर वर ही विस्वास ठेऊ नका सगळे चोर

  • @HariramGutte
    @HariramGutte Годину тому

    लई उशार नाहीत तुम्ही

  • @HariramGutte
    @HariramGutte Годину тому

    दोषी कोण आहे ते बघा

  • @कोटीमराठे
    @कोटीमराठे 3 години тому +1

    अण्णा एक सभा छ.संभाजीनगर ला पण घ्या

  • @vijaydhotre-er7hq
    @vijaydhotre-er7hq Годину тому

    Bahujan shikshit jaga jhala ahe deshat ias ips sankhya khup vadhli ahe rahile fakt supreme power rajkaran

  • @RajuRamsingchavan
    @RajuRamsingchavan 2 години тому

    ONLY DM BOSS

  • @Skilled_engineer
    @Skilled_engineer 2 години тому

    तुम्हाला किती महिना देत होते 😅

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 34 хвилини тому

    Ha Rashtravadicha vishay nahi Maharashtra Jantecha Vishay ahe, Ajit Pawar Swataha ani D Munde yani Ministry madhun bajula vhava, Jantela ase Lok Pratinidhi nakot

  • @sambhajikedar1756
    @sambhajikedar1756 2 години тому

    Bullya tya porasathi pn nyay mag na

  • @harshalbhadange3733
    @harshalbhadange3733 Годину тому

    Soyabin nuksan bgarpai c he paishe ajj onile bhetle, dhanyavaad suresh bhau nai tar loot le aste paishe

  • @vasantkatkar
    @vasantkatkar 3 години тому

    धस साहेब राजीनामा केव्हा देणार.

  • @ArefaShaikh-y7j
    @ArefaShaikh-y7j 3 години тому

    Shahjuk

  • @Jay-b6t5s
    @Jay-b6t5s 3 години тому

    Reels baghe 😂😂😂 ......sudhara re porano kay porinchya reels bghta 1-2M Vr Follower neun thavle 😂😂

  • @NavnathKhillare-li8ou
    @NavnathKhillare-li8ou 3 години тому

    चुकीची माहिती

  • @RajendraPatil-k4b
    @RajendraPatil-k4b Годину тому

    Rtp

  • @Sanjay-eu4uf
    @Sanjay-eu4uf 2 хвилини тому

    Kahihi honar nhi sagle drame aahet ..... acting jabardast

  • @msjedhe4723
    @msjedhe4723 17 хвилин тому

    म्हणजे पगारी लोकं ठेवलेत आका ने दरमहा वाले

  • @ramjaybhaye4618
    @ramjaybhaye4618 2 години тому

    तुझा संतोष पण खंडणी वसूल करत होता त्याने 3 कोटीची खंडणी घेतली आहे

    • @NavnathWagh21
      @NavnathWagh21 2 години тому +2

      म्हणून मग वाल्मीक ने पण घेतली का ? गल्ली ते दिल्ली आका आणि अक्का च सरकार असताना संत वाल्मीक ने कायदा हातात का घेतला ?

    • @nitindhat4512
      @nitindhat4512 Годину тому

      तुला लाज वाटली पाहिजे आरे तो माणूस ह्या जगात नाही तु त्याच्याबद्दल बोलतो आरे तु माणूस म्हणायचा लायकीचा नाही

  • @njoylife719
    @njoylife719 Годину тому +1

    ओन्ली आना