ताई पाळणा खूपच सुंदर दिसत आहे ताई तुमच्या मोती कलेला माझ्या कडे शब्द च नाही तुम्ही खूपच सुंदर अगदी सावकाश आम्हाला समजेल अशा प्रकारे समजून सांगता त्यामुळे आम्हाला कोणतेही वस्तू सहज करता येते त्यामुळे तुमचे अगदी मनापासून धन्यवाद तुम्हाला मानाचा मुजरा❤❤❤💐💐💐🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌
🎉Ekdam mast 🎉
Will try surely 🎉
Very nice explanation
ताई पाळणा खूपच सुंदर दिसत आहे ताई तुमच्या मोती कलेला माझ्या कडे शब्द च नाही तुम्ही खूपच सुंदर अगदी सावकाश आम्हाला समजेल अशा प्रकारे समजून सांगता त्यामुळे आम्हाला कोणतेही वस्तू सहज करता येते त्यामुळे तुमचे अगदी मनापासून धन्यवाद तुम्हाला मानाचा मुजरा❤❤❤💐💐💐🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌
व्वा खुप छान. बरेच दिवस झाले शिकायचं होत. मी नक्की करेन. ❤🙏🙏👌👌👌👌🙂🌹
पाट थोडा मोठा बनवला तर चालेल का?
हो
Tai price Kay?
1200/-