खंडोबाच्या लग्नाला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 січ 2025

КОМЕНТАРІ • 54

  • @rajuwaghmode9655
    @rajuwaghmode9655 2 дні тому +2

    बोरी गावात खंडोबा देवाचे लग्नाचा व्हिडिओ पाहून खूप आनंद झाला. छान मस्त❤❤

  • @SuvarnaGavhane-n5t
    @SuvarnaGavhane-n5t 2 дні тому +14

    रेश्मा ताई नवरा तो नवरा शेवटी कोणी कोणाच नाही

  • @Krishna47177
    @Krishna47177 2 дні тому +2

    अप्रतिम व्हिडिओ आणि आपल्या इंदापूर तालुक्याचे विकासरत्न, दमदार आमदार व मंत्री श्री.दत्ता मामा भरणे✨❤️👏

  • @balasahebdadas7088
    @balasahebdadas7088 2 дні тому +8

    Tai आस करू नका शेवटी हेच आहेत शेवट परियंत मुल कोणी नसते koni ❤

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 дні тому +3

    खूप छान व्हिडीओ 👍
    देवाचं लग्न सोहळा छान पार पडला 🙏

  • @ashokabhang9654
    @ashokabhang9654 День тому +1

    Khandobache lagna bori gavacha ustav chhaanch zala. Nice video🎥

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 2 дні тому +2

    मोठा उत्साह आहे अकोला वरून बघितलं
    धन्यवाद दादा

  • @SuvarnaGavhane-n5t
    @SuvarnaGavhane-n5t 2 дні тому +2

    खुप छान मस्त व्हिडिओ❤❤

  • @dattanavle28
    @dattanavle28 День тому +1

    रेश्माला नवरा देवासारका भेटला रविदा 1नंबर

  • @manojpawar8119
    @manojpawar8119 2 дні тому +2

    खुप छान व्हिडिओ

  • @ashascookingnvlog6114
    @ashascookingnvlog6114 2 дні тому +2

    आमच्या गाडीला तीन वर्षे झाली अजून चांगली आहे ईल्कट्रीक गाडी

  • @sapnadongre-g5x
    @sapnadongre-g5x 2 дні тому +4

    रेशमा रविदादा सादा सरळ मनाचा आहे खुप छान आहे आस नकोस करू सेवटी एक मेका शिवाय पर्याय नाही

  • @sapanapatil4814
    @sapanapatil4814 2 дні тому +1

    आप्पा गानि खूप छान म्हनतात

  • @vinayakgadekar4915
    @vinayakgadekar4915 2 дні тому +8

    ममाच्या आईला मामाची आई म्हणण्यापेक्षा आजी म्हणा की.

  • @RanjeetJadhav-lh1zz
    @RanjeetJadhav-lh1zz 2 дні тому +2

    ,👌👌👌👌👌

  • @pradeepjadhav6713
    @pradeepjadhav6713 2 дні тому +1

    छान भावा

  • @KavitaPadale-m7e
    @KavitaPadale-m7e 2 дні тому +1

    Nice vedio good afternoon

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 2 дні тому +3

    दीपक भाऊ ची पेरू ची बाग दाखवा

  • @mahadevtavande1029
    @mahadevtavande1029 День тому

    1 lakh kadhi honar bhava. Bag nahi tai ch 1 lakh subscriber hotil.

  • @rajashrishinde8710
    @rajashrishinde8710 2 дні тому +1

    रवीचा स्व भाव चांगला आहे ,ताई

  • @AmrutaJadhav-q7d
    @AmrutaJadhav-q7d 2 дні тому

    Chan🎉

  • @Sonalingle-eq8kt
    @Sonalingle-eq8kt День тому

    हॅलो दादा

  • @ushatilekar9693
    @ushatilekar9693 2 дні тому

    👌👌❤️❤️🎉🎉

  • @nikhilpawar240
    @nikhilpawar240 2 дні тому

    👌👌👌👌👌

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 2 дні тому

    ❤.......छान मस्तच......❤❤........जय हरी......❤❤❤....

  • @sahebraomule7107
    @sahebraomule7107 2 дні тому +1

    गाडी पोराच्या हातात दिल्यावर खुळखुळा नाहीतर काय होणार

  • @ShivrajChaudhari-v9d
    @ShivrajChaudhari-v9d 2 дні тому

    खुप छान दादा

  • @hemalatabhosale4941
    @hemalatabhosale4941 2 дні тому

    Good afternoon.

  • @sangitasawant2886
    @sangitasawant2886 2 дні тому +1

    आजून दया छोटया मुलीकङे

  • @umeshpalande1893
    @umeshpalande1893 День тому

    Hello

  • @constructionskill
    @constructionskill 2 дні тому

    🎉

  • @surekhabadak6346
    @surekhabadak6346 2 дні тому

    दादा तुम्ही एकदा आई बापू रेश्मा वहीनी ज्ञानू आणि सुर्या ला घेऊन हॉटेलमध्ये जा आणि भरपूर खाऊ घाला वहिनीच्या इच्छा पूर्ण करत जा दादा त्यांची खूप इच्छा आहे तुम्ही त्यांना हॉटेलमध्ये जेवायला न्यायची

  • @JkRajpure
    @JkRajpure 2 дні тому +1

    रवी भाऊ आपलं गाव कुठलं आहे

  • @snehakolhe564
    @snehakolhe564 День тому

    का होईना दादा बरोबर हिंडत नाही दादा किती केलवानी म्हणतोय का गं का गं

  • @mahadevtavande1029
    @mahadevtavande1029 День тому

    Kumbh melhyala ye hotil par hya velhi.

  • @sunilshete3448
    @sunilshete3448 2 дні тому +1

    सरपंच वहिनी रवी भाऊलात्रास देऊ नका

  • @varshapatil4421
    @varshapatil4421 2 дні тому +1

    ज्ञानी आणि आण्याएवढीचागलीनाव
    असताना अशीहाक मारतात 😢😮

  • @annamore501
    @annamore501 2 дні тому +1

    रोज नेहमी न चुकता व्हिडिओ टाकत जा वाट पाहत असतो

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 2 дні тому +2

    येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा विजय असो

  • @archanakukade3558
    @archanakukade3558 2 дні тому

    मी अकोला वरण बोलत आहे छान

  • @NPRRavindra
    @NPRRavindra 2 дні тому +1

    देली वलॉग मध्ये नाही हे खरे तेच चॅनेल वरती शूट करायला पाहिजे होता

  • @PubgATSking
    @PubgATSking 2 дні тому +1

    Lahan mulakde naka devu bike.

  • @AnitaBhise-i9d
    @AnitaBhise-i9d 2 дні тому

    Hi good morning

  • @SuvarnaGavhane-n5t
    @SuvarnaGavhane-n5t 2 дні тому +1

    आप्पांच्या करामती बघतो आम्ही

  • @kunalnangadepatil379
    @kunalnangadepatil379 2 дні тому

    शिवाजी ननावरे पाव्हणे दिसत नाही आता व्हिडिओ मध्ये

  • @surekhasapate8222
    @surekhasapate8222 2 дні тому

    Resma lai chalti dadala

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 2 дні тому +1

    वहिनी च चुकत आहे

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 2 дні тому

    नमस्कार रवी दादा

  • @balkrushanbhujbal1478
    @balkrushanbhujbal1478 2 дні тому

    👌👌👌👌👌

  • @pushpasable-os1dm
    @pushpasable-os1dm 2 дні тому

    खुप छान दादा

  • @sunitalonkar830
    @sunitalonkar830 День тому

    👌👌👌👌