#TILARI
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- #ghatibheti #Tillariwaterfalls #Chandgad #tilarigha#goa
कोल्हापूर जिल्ह्यातील ..गडहिंग्लज,चंदगड,आजरा या पश्चिम घाटावर अनेक धबधबे या पावसाळ्यात पाहायला मिळतात,याच दरम्यान चंदगड येथील तिलारीनगर येथे मोठ्या प्रमाणात धबधबे पाहायला मिळतात चंदगड तालुक्याचे स्वर्ग व महाराष्म्हट्णूराचे अमेझोन म्हणून कर्नाटक तसेच संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणाला पाहायला येत असतो...
#kolhapur #chandgad #marathi #belgum #दौलत #
मित्राणु व्हिडीओ कसा वाटतो कॉमेंट मधे नक्की सांगा....😊
Wow...kay zadi...kay dongur...kay nisarge...sagal ok......beautiful
🤣😂🤣😂sagla ok thanks...
तुमची टीम पण मस्त आहे नेहमी आम्हाला असले खूप सारे मस्त मस्त पॉईंट तुम्ही आम्हाला दाखवत असता त्या पाठीमागे किती मेहनत आहे हे मी समजू शकतो एवढी मेहनत करून तुम्ही आणि तुमचे सारे मित्र आम्हाला एवढे छान छान पॉईंट दाखवत असता काय केलं पाहिजे काय नाही ह्याची संपूर्ण माहिती देता तुमचे आभार मानावं तेवढे कमीच आहेत सर
आपल्या भागातील जेवढं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न आहे...☺️☺️😊
Sunder
धन्यवाद 😊🙏
आम्हाला घरी बसून आनंद घेता आला.
निसर्ग सौंदर्याने नटलेला परिसर , नयनरम्य दृश्य पाहून खूप खूप आनंद झाला, पत्रकार विजयकुमार दळवी यांनी चंदगड ला प्रतीमहाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध करतात ,ते का आज समजलें, लई भारी विडीओ ,
धन्यवाद सर...खूप छान आहे हा परिसर मला जितके शक्य आहे तितके दाखवण्याचा प्रयत्न केला आहे...अदभूत आहे ...
माझे वडील तिलारीननगर मध्ये सर्विसला होते माझे शिक्षण चंदगड मध्ये झालेलं आहे तो परीसर खुप सुंदर आहे खुपचं छान वाटते
हो खूप छान भाग आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात आहे अजून...😊☺️धन्यवाद...
Nice video. 🙏Aamhi Tilari bogdyach kam Khali utrun pahilay ..lay bharich.1No, Chandgad Ch Nisarga. 👍🙏🙏
धन्यवाद..☺️तुमच्या अश्या कॉमेंट मुळे आणखी बळ मिळतं...😊
Khupach Chhan Video shooting and anchoring
धन्यवाद..☺️😊या माध्यमातून आपल्या भागातील गोष्टी समोर आणण्याचा प्रयत्न चालू आहे
#काय_झाडी_काय_डोंगार_काय_पाऊस_सगळ_कस_ओके_खुप_छान_विषय_हार्डच_नादखुळा...👌👌🙏🙏👍🔥🔥
धन्यवाद...😊ok आहे
Sundar Location & Video। thanks
धन्यवाद...😊
नाद बाद...
धन्यवाद...☺️
फारच छान सुंदर निसर्ग टिपला आहे.
धन्यवाद सर...😊
Mast video बनवला भवा
धन्यवाद...😊☺️
Khoop chaan
धन्यवाद..☺️👍
Ek number bhawa
धन्यवाद..☺️👍
Kupch chhan bhatakanti
धन्यवाद..😊
Amhi pn khup maja keliye swapnvel chandgad
धन्यवाद....☺️☺️
Khupach chaan
Thanks...😊👍
Very nice video sir 👍
Thanks ☺️
Trending..एकदम okk वातावरण आहे..🤣🤣
सगळच ok..😊😊👌
धन्यवाद
😝
Altimet 👌👌👌👍👍👍
धन्यवाद..😊
Supar supar
Thanks...😊
वाह सर खूपच मस्त वाटलं स्वतः तिथे आहे तुमच्या सोबत अस वाटलं
😊😊धन्यवाद
Kup chan......jabardast video....😍😍😍
😎😎ok आहे सगळं फक्त तूच..पोरग लाजलय😂😂
🤣🤣😅....
एक नंबर 👌👍
धन्यवाद..☺️
जबरदस्त👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद...☺️😊👍
खूपच छान काम आहे तुमचं ,,ही माहिती सर्वांन पर्यंत पोहचवल्या बद्दल अभिनंदन आणि धन्यवाद 👌👌👌
धन्यवाद..😊👍सर्व मित्रांना शेअर करा
👌👌
Thanks 😊
Khup sundar ahe ❤️
धन्यवाद..😊☺️ सर्वाना शेअर करा...👍
....Awesome.....
धन्यवाद...☺️
Nice video
धन्यवाद...☺️☺️
Khupach chan 👌👌👌
धन्यवाद..😊
पुढील व्हिडीओ साठी तुम्हला All the best सर
Thanks...😊
thank you so much Alll
Mi pan belgav madhe rahto
Sunday only TILARI❤
Thanks..😊
श्रीधर आम्हाला सोबत घेऊन गेला नाही पण
काय तो निसर्ग ..
काय तो धबधबा : ..
काय ते स्वप्नवेलं . . .
सार काही ok हाय ... भावा
आम्ही फिरून आल्या सारखे वाटले . . . ❤️
सर आपण जायचं आहे लवकरचं ok प्लनिंग करायला चालू आहे😂😊..धन्यवाद सर..
First view
😀😀😀
व्हिडिओ बघून पुन्हा कमेंट करेन 😊👍
खूप दिवसांनी खतरनाक व्हिडिओ बघायला मिळणार.
नक्कीच...😊☺️👍
खूप छान
मी तिलारी मधे होते मस्त वाटत तिकडे...खूप पाऊस असतो तिथे...पावसाळ्यात घरात हिटर लाऊन ठेवावे लागते.कॅल्सी अक्षरशः बंद पडते.. थंडीमुळे...
हो खूप छान आहे ठिकाण फक्त वस्ती कमी आहे..☺️☺️धन्यवाद..☺️👍
🔥🔥🔥
धन्यवाद..😊👍
तुम्ही दुसऱ्या धबधब्याला कसे पोहोचला तिथे जाण्याचा मार्ग कोणता?
दुसऱ्या बाजूने वाट आहे डॅम कडे जाताना..😊
Amch yen jan asta tilari la amcha mama ch gaon ahe SWPNVEL point la amhi roj jato
परिसर खूप छान आहे..👌☺️आणखी ठिकाणे असतील तर नक्की सांगा या माध्यमातून समोर अनुयात..☺️😊
parat kdhi yeta dada ajun lai hindaych rahilay
Nakkich lavkar yetoy☺️☺️👌
sagl ks ok mdhe ahe ❤️🔥😝
Ok ch धन्यवाद☺️☺️
Tyacha pudhe kodali temple🕌 hahe
धन्यवाद..😊☺️
Dada blgm mdhun tilari la ksa jaych?
Belgaum to patne phata parynt tithe choukashi kar...👍👍
Dhanyawad....
भावा लवकर जिम लाव तू
😂😂व्हय हे खरं आहे.धन्यवाद...😊
@@ghatibheti तुमचा mob नो dhya
bhau tuja no insta id de me sudha vlog banvto
K_shri_k
खूप छान धन्यवाद...