व्यवसाय करतांना लोकांच्या खिशातील पैसा कमी झालाचा आणि गरीबांचा विचार करणारा, सामाजिक बांधिलकी जपणारा मोठ्या मनाचा श्रीमंत व्यावसायिक!! दादा तुम्हाला खूप यश मिळेल, खूप मोठे व्हाल ही सदिच्छा!!👍❤
👍 मागतो एक देव देतो दोन हे ऐकलं होत पण देव खरच देतो म्हणून त्याला देव बोलतो ते तुम्ही त्या रुपात सेवा देताय भुकेलेल्यास पोट बर मिळेल तो तुम एक पैसा दोगे ओ दस लाख देगा... खुप खुप धन्यवाद 🌹🌹
My best wishes for your channel and Dattaje today businessmean like your thought is rare you are exceptional case yours recipe is nicely prepared and cost is reasonable best wishes for future plan thanks
🎉❤Jai🙏 Shree🙏 Mahakal Raja🎉❤Om Sai Ram🙏🎉❤ I am from Mumbai when I went Shirdi i eat that Vada Paav Yaaaaaammmmmmeeee👍 yaaaaaammmmmmeeee Zzzzzkaaaaassssss yaaaaaammmmmmeeee
मित्रानो मी येथे वडापाव खाल्ला आहे. दोघे खूप मेहनत घेतात and इथे खूप गर्दी असते. मी १० दिवस शिर्डी मध्ये होतो तेव्हा रोज येथे वडापाव खायला जायचो. ५रुपयात इथे मस्त वडापाव मिळतो. खूप टेस्टी and मुंबई सारखी चव आहे. तुम्ही जरूर येथे जा.
व्यवसाय करतांना लोकांच्या खिशातील पैसा कमी झालाचा आणि गरीबांचा विचार करणारा, सामाजिक बांधिलकी जपणारा मोठ्या मनाचा श्रीमंत व्यावसायिक!! दादा तुम्हाला खूप यश मिळेल, खूप मोठे व्हाल ही सदिच्छा!!👍❤
खरय
❤❤❤❤
Business ahe bhai to....
हो खूप सदिच्छा तुम्हाला😂😂😂
नाही तर काय काही हाॅटेल वाल्या नी,पाच रू.चा पाच रुपये ला ठेवला पण चहाचा कप मात्र पोलिओ डोस सारखा केला दोन घोटात चहाचा कप खाली
श्रीमंत चवीमुळे खातो आणि गरीब गरजेमुळे खातो! खूप भारी विचार आहेत
लोकांच्या खिशात पैसा कमी झाला हे सत्य सांगणारा पहिला व्यावसायिक
😂 काँग्रेसी आहे का
राईट
@@thegodfather2271नाही तो वैचारिक आहे तुझा सारखं अंधभक्त नाय
@@thegodfather2271koi shak khangrees hai oo😂😂😂😂😂
@@broohogameing5973 😹 भिकारी काँग्रेसी चाटू दल्ले बघून तुम्हाला सुध्दा माझा सारखा आनंद होतो का 🤣🤣🤣
कधीच काही कमी पडणार नाही भाऊ तुमाला ओम साई राम❤
मी कांदा मार्केट ला गेलो की येतांना 4 वडापाव खातोच दत्ता भाऊचा.. मस्त टेस्ट आहे
पत्ता काय आहे
Paishe kithi ghetale hey taka na
Address dya mala me shirdi gele ki nakki janar tyancha kade
@@ganeshkdaradegd1780 tumhala address milala ki mala sanga
Yes address pls
दादा गोरगरीब जनतेचा विचार करून धंदा करतोस खुप मोठा होईल तुझा व्यवसाय
कमीत कमी नफा आणि गरीब लोकांच्या खिशाचा विचार करणारा मोठ्या मनाचा माणूस
साई बाबांचे आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी आहेत....कधीही काही कमी पडणार नाही...ओम साई राम ❤❤❤
मी पण खाला आहे... quality आहे चटनी विषयच नाही👌👌👌👌
👍 मागतो एक देव देतो दोन हे ऐकलं होत पण देव खरच देतो म्हणून त्याला देव बोलतो ते तुम्ही त्या रुपात सेवा देताय भुकेलेल्यास पोट बर मिळेल तो तुम एक पैसा दोगे ओ दस लाख देगा... खुप खुप धन्यवाद 🌹🌹
@@shekharsarfare4218 👌👌👌
पत्ता
@@user-tr6qp3bj9v hotel svr. saisidhi petrol pump samor..
दादा तुमच्या या धंद्यात भर भरून यश लाभेल. गरिबांचे अशिर्वाद सदैव असतील.
खूप खूप मोठे मन आहे.चवीचे खाणारे आणि गरिबी मुळे खाणारे यांचा विचार करणारे भाऊ तुम्ही आहात
धन्यवाद भाऊ.
श्रीमंत असो गरीब असो खातो त्याला महत्त्व देना😂
खूप छान
अशीच समाजसेवा घडत राहो
Chan..
संपूर्ण पत्ता पाठवा साहेब
अन मोदी ला मानणारे लोक बोलतेत महागाई झाली तर पैसे पण आले लोकांकडे
खरंच आलेत का पैसे?
साहेब आपले आणि आपल्या परिवाराच्या कार्यास मना पासून🙏🏻 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐🌹🌹🙏🏻🙏🏻
आमचे दत्ता भाऊ समाजकारणात पण अग्रेसर आहे
Kadhiki kahi kami padnar nai Dada🙏🏻
खरंच खरा श्रीमंत माणूस ❤❤❤❤🎉
Khup chhan dada ....🙏
Roha raigad depo baher dekhil 5 rupees vadapav bhetato.....🚩
गरम गरम एक नंबर चव👌 दत्ता आसने वडापाव सेंटर, hp पंपा समोर, शिर्डी- राहाता रोड.
Jay Gurudev Bhau
Dada tumhi khup chan❤
😊🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙌
Real business man he knew the reality of the market that money is not rolling in the market.
Wah dada... Farach chhan statement dila survatila.
Mi ithe vadapaw khalla aahe and mi khar sangto mumbai vadapaw sarkha taste aahe and doghe husband & wife down to earth aahet.
Thankyou dada garibacha vichar kela😭
Pile No 1 Perfectly resonates 😍
I am already a small devotee of Balaji Taat ❤
Jay Shri Ram 🚩🙏 Jay Hanuman 🙏🚩
खूप छान
Gret🎉🎉🎉🎉🎉
Shubhechcha tumhala,!!!!!!!!
धन्यवाद भाऊ ❤❤❤❤❤❤
Suruvatila mhanlel vakya ❤❤
Khup chaan dada. Marathi lokani swatach kay tari business karayala pahije.
देव तुमच भले करो
दादा खूप छान तुमची प्रगती होऊ दे तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏❤❤❤❤
Thanks Asane Ji.
स्तुत्य उपक्रम 🙏🏻🙏🏻
Pav 5 rs aahe bhai mumbai madhe 😐
Mast aahe
Khup mast ❤
Excellent
आशीर्वाद भव 🌺🌺🙏🙏🌼🌼
Great
सलाम तुमच्या विचारांच्या उदात्ततेला❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Oil+besan+potato+Pav=5rs😮😮
First 3 depand on quantity only paav depend on volume so first depend on kg
Tumhi khare Ambani of Maharashtra ❤❤❤
Dev tumhala double deaila salute aia tumala Ani tumcha Kamala
Khup chan❤
खरचं दत्ताभाऊ चा वडा परवडणारा आहे
❤❤❤❤ deva 🙏 mala pan asch kam karude lokan sathi
दिल्ली मध्ये 50 रुपये एक वडापाव 😢😮
अशक्य आहे 🙄 भाऊ ❤ पासून शत् शत् नमन 🙏🚩🔱 ॐ 🚩 जय भवानी 🚩 जय जय राम कृष्ण हरी 🚩
My best wishes for your channel and Dattaje today businessmean like your thought is rare you are exceptional case yours recipe is nicely prepared and cost is reasonable best wishes for future plan thanks
खुप चागाले विचार आणि लोकांचे विचार करता तुम्ही
खरंच खुप छान 👏👏👏🤗🥰 अभिनंदन 💐
छान विचार
Nice bhava garibachi bhuk Bhagvata
Great😊
🎉❤Jai🙏 Shree🙏 Mahakal Raja🎉❤Om Sai Ram🙏🎉❤ I am from Mumbai when I went Shirdi i eat that Vada Paav Yaaaaaammmmmmeeee👍 yaaaaaammmmmmeeee Zzzzzkaaaaassssss yaaaaaammmmmmeeee
धन्यवाद
👍❤️🤝
Proud of You, Bhau. God Bless You.
Sanglit pn 3 4 thikani 5rs la vadapaw milto
देव तुमचं भल करीन दादा अशीच सेवा करा ❤
❤❤❤❤❤❤
OmSairam ji ❤
Great saheb
सुपर dada सुपर 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏❤️❤️👍
Khup chan
शिर्डी मध्ये कुठे दुकान आहे ते पण सांगा. साईंच्या दर्शनाला गेल्यावर नक्की दुकानी भेट देवू. 😊🙏
Ekdum mast kaam kartaay Bhau
तुम्हाला खूप आशीर्वाद मिळतील❤
Respect bhau...👍🙏👍
❤❤
Ha ahe gareebanch wali
❤❤❤
❤love you bhau jay sai baba❤
या दादांना सलाम 🎉🎉
Dada Sathi Grand Salute
Maushi counting visrlya 😂
Very nice
ADDRESS MENTION NOW ...PLS
Aso.. kashta te kashta... Tumche kashta molache ahet.. 🙏🙏🙏🙏🙏 me pn khallay.. tumhi pot bharlay maz...🙏🙏
❤❤❤ ashech pragati karat Raha ❤
5 la kas parvadat dada tumhala.tel chya kimati aabhalala tar besan chya gabalala bhidlya.tar kas kay mla tar as vatat tumhi garibanchi seva kartay
खुप छान दादा ❤❤
छान दादा ❤️
मित्रानो मी येथे वडापाव खाल्ला आहे.
दोघे खूप मेहनत घेतात and इथे खूप गर्दी असते.
मी १० दिवस शिर्डी मध्ये होतो तेव्हा रोज येथे वडापाव खायला जायचो. ५रुपयात इथे मस्त वडापाव मिळतो.
खूप टेस्टी and मुंबई सारखी चव आहे.
तुम्ही जरूर येथे जा.
लय भारी sssss
कस काय परवडतय या भाऊंना कुणास ठाऊक कारण पावाची किंमत तीन रुपये आणि वडा फक्त दोन रुपयात खुपच छान दादा❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Location??
शिर्डीत कुठे आहे
All the best 🎉
Ek number.
भाऊ लय भारी
Nice video
Ram Krishna Hari 🙏 mauli
Vada pav my all time favorite ❤❤❤❤❤
खूप मोठे होणार तुम्ही सर्वसामान्य माणसाची जाण असणे ही खूप मोठी गोष्ट आहे.
Khar bolale bhau 😊