मला तुझ्या दोन्ही फॅमिली खूप आवडतात आणि तुम्ही बहिणी सुद्धा down to earth आहात.. खूप relate करतो आम्ही तुमच्याशी... No drama no tantrums अगदी जे आहे तसं natural
Evdha care krnara husband bhetayla bhagya lagta g taii ❤❤❤ tu khup lucky ahe tula n magta to sarv kahi deto you are so sweet couple ❤ love you & god bless you with lots of happiness ☺️ tuze donhi baal tr so much good & cute ❤🥰 i like this vlog ...❤😊
Heyyy..🥳🥳🥳 congratulations to you for new mobile 😍😍😍 सिरीयसली!! कुठेही बाहेर फिरायला जायचं असेल तर खूप महत्वाच आणि तेवढच कंटाळवाणा वाटणार म्हणजे पॅकिंग करणे..😅 तू डोंबिवलीच्या घरातून निघतांना काकूंचा चेहरा थोडासा पडलेला😢आपली लेक आणि दोन्ही नातवंडं आता आपल्यापासून दुरावणार म्हणून त्यांना वाईट वाटतं होतं.. हो, डोंबिवली वरून आता एक ब्रीज बनलाय जिथून आपण ठाण्याला अगदी पंधरा मिनिटांत पोहोचतो.. तुझ्या सासूबाईंनी तुझं स्वागत खूप छान केलं..🎊🎉 राघव जसा तुझ्या माहेरी सगळ्यांचा लाडका आहे अगदी तसाच सासरीही सगळ्यांचा लाडका आहे, हे आबा आणि भैयाकडे बघून कळलं..🥰✨ संग्रामने तुला छान सरप्राईज दिलं..😍👌 संग्राम आणि तू एज कपल म्हणून भारी आहातच पण त्यासोबतच तुम्ही आई बाबा म्हणून पण खूप छान आहात.. संग्रामने दोन्ही बाळांसाठी खूप छान कपडे आणलेत..🤩 वॉव..😍😍 आपल्या लाईफ पार्टनरने आपल्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून आपल्याला असं सरप्राईज गिफ्ट देणं.. ब्युटीफूल थिंग!🤌 खरय!! एकत्र फॅमिलीत सगळ्यांसोबत बाहेर जेवायला जायची मज्जाच काही औरच असते.. असेच छान छान ब्लॉग घेऊन आमच्या भेटीला येतं रहा.. आम्ही वाट पाहतोय पुढच्या ब्लॉगची..✌️
मला तुझ्या दोन्ही फॅमिली खूप आवडतात आणि तुम्ही बहिणी सुद्धा down to earth आहात.. खूप relate करतो आम्ही तुमच्याशी... No drama no tantrums अगदी जे आहे तसं natural
Tai tuzha blog kupch chan zhala aahe tuzhi family pn khup cute aahe ❤😊
Congress tai ❤
Sangram dada is so beautiful actor as well as husband 😍
Kharach khup lucky ahes..❤ khup responsible ahes tu ...❤
Heartiest congratulations Tai 🥰🥰❤️
Hello Khushboo❤ You Both Girls Are Very Down To Earth. Asech Kayam Raha❤Lots Of Love To All And Specially Kids❤❤🎉🎉
Congratulations di ❤️🥰. You so lucky tula ashi support ani caring family bhetali .. didi tu khup cute ahes
Sundar❤️stay blessed dear, u n Sangram r loving couple😘
Evdha care krnara husband bhetayla bhagya lagta g taii ❤❤❤ tu khup lucky ahe tula n magta to sarv kahi deto you are so sweet couple ❤ love you & god bless you with lots of happiness ☺️ tuze donhi baal tr so much good & cute ❤🥰 i like this vlog ...❤😊
Radhicha face kdhi reveal karnar Tila khup pahavas vattay
फॅमिली नाही दाखवली. जाऊ बघायला आवडेल.
मस्त😊
God bless you very nice family and sangram is very nice actor and you also lovely❤❤
Heyyy..🥳🥳🥳
congratulations to you for new mobile 😍😍😍
सिरीयसली!! कुठेही बाहेर फिरायला जायचं असेल तर खूप महत्वाच आणि तेवढच कंटाळवाणा वाटणार म्हणजे पॅकिंग करणे..😅
तू डोंबिवलीच्या घरातून निघतांना काकूंचा चेहरा थोडासा पडलेला😢आपली लेक आणि दोन्ही नातवंडं आता आपल्यापासून दुरावणार म्हणून त्यांना वाईट वाटतं होतं..
हो, डोंबिवली वरून आता एक ब्रीज बनलाय जिथून आपण ठाण्याला अगदी पंधरा मिनिटांत पोहोचतो..
तुझ्या सासूबाईंनी तुझं स्वागत खूप छान केलं..🎊🎉
राघव जसा तुझ्या माहेरी सगळ्यांचा लाडका आहे अगदी तसाच सासरीही सगळ्यांचा लाडका आहे, हे आबा आणि भैयाकडे बघून कळलं..🥰✨
संग्रामने तुला छान सरप्राईज दिलं..😍👌
संग्राम आणि तू एज कपल म्हणून भारी आहातच पण त्यासोबतच तुम्ही आई बाबा म्हणून पण खूप छान आहात..
संग्रामने दोन्ही बाळांसाठी खूप छान कपडे आणलेत..🤩
वॉव..😍😍 आपल्या लाईफ पार्टनरने आपल्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून आपल्याला असं सरप्राईज गिफ्ट देणं.. ब्युटीफूल थिंग!🤌
खरय!! एकत्र फॅमिलीत सगळ्यांसोबत बाहेर जेवायला जायची मज्जाच काही औरच असते..
असेच छान छान ब्लॉग घेऊन आमच्या भेटीला येतं रहा..
आम्ही वाट पाहतोय पुढच्या ब्लॉगची..✌️
Nice blog❤❤😘😘
jodi no .1
Nice vlog, aamla vathy tumch life vegl asth bt not true tumch pn aamchasarkch asth😊
खुप छान आहे मुलीला आवडते.
First comment ❤
sangram is so cute ❤😊
And you also pretty 😊
Thank you so much 😀
खुशबू खूप छान फॅमिली आहे. तुमची. जाऊ बाई दाखवा❤❤❤
Chan vlog
Kupa Chan
Tu nakki kuthe rahate Dombivlila ki Sion la
Tuza aani tuza sis aawaj same aahe mala khup aawdte tuji sis aani tu pn
मस्त
खुशबू अभिनंदन तुला मुलगी झाली तिचा चेहरा दाखव
तु आई कडे आहेस का डोंबिवली येथे आम्ही पण तुझ्या बाजूलाच भागशाला मैदान येथे. खुप छान भेटावसं वाटतं.
Ekada Tujhya Sasrachi Family Intro Kar na vlog
दोन दिवस का
Radhi konasarkhi disyla❤ aahe
Hii Tai mala tumi betal ka
Tu je he button vale night dress ghaltes tyachi link asel tar olz share kar
Fab india che night suits ahet. Me store madhun ghetle. Goregaon east - oberoi mall
Hii good morning...😊
Good morning
मूलगी चा चेहरा दाखव