Special Report | भाजपला दादा का नकोसे? लोकसभेचं खापर अजितदादांवर? | Marathi News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • Special Report | भाजपला दादा का नकोसे? लोकसभेचं खापर अजितदादांवर? | Marathi News
    लोकसभा निवडणुकीत कोकण वगळता महायुतीला फारसा प्रभाव पाडता आला नाही. या उलट महाविकास आघाडीनं लोकसभेत घवघवीत यश मिळवलं आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसारखा नेत्याचं पाठबळ असतानाही भाजपचा ठिकठिकाणी पराभव झाला आहे. या पराभवाचं खापर अजित पवारांवर फोडलं जात आहे. त्यामुळे भाजप आमदारांना आता अजित पवारांची राष्ट्रवादी नकोशी झालीय. | PUKU |
    #bjp #ajitpawar #politics #news18lokmat #marathinews18 #marathinews #marathibatmyanews18 #politics #loksabhaelectionresult2024 #marathibatmyanews18 #marathinews
    news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : ne... Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

КОМЕНТАРІ • 85

  • @sohamgawai-m7g
    @sohamgawai-m7g 3 місяці тому +18

    माजले होते ना अजित पवार गट फारच माजला होता

    • @biostatistics5762
      @biostatistics5762 3 місяці тому +3

      पराभव मोडी च्या गुजरातला जास्तीचे महत्व दिल्यामुळे झाला आहे

  • @जयश्रीराम-ध9थ
    @जयश्रीराम-ध9थ 3 місяці тому +4

    BJP ला समजली उध्दव ठाकरे यांची किंमत

  • @rameshnagane928
    @rameshnagane928 3 місяці тому +11

    सोलापूर मतदारसंघ भाजपच्या आमदाराचे लीड कितीतरी

  • @Dhanraj_gawale.
    @Dhanraj_gawale. 3 місяці тому +11

    कोण दादा?😂 दादा बिदा घरी

  • @mohanpatil6856
    @mohanpatil6856 3 місяці тому +8

    अहो आत्ता दादांना कोण मानत नाहीत

  • @p.k.rathod3916
    @p.k.rathod3916 3 місяці тому +19

    लोकं आता विधानसभा निवडणुकीची वाट पाहत आहेत

  • @rushikeshransing5924
    @rushikeshransing5924 3 місяці тому +5

    अहो यात दादाचा काय संबंध आहे तुम्हीच कांद्याची. निर्यात बंदी केली त्यामुळं शेतकऱ्यांनी भाजप ल नाकारलं. . दादांवर खापर फोडण्या आधी भाजप न स्वतःची चूक सुधारा नायतर अजून जास्त फटका. विधान सभेला बसेल. त्यात अजून भाजप ल जास्त बसेल

    • @ashishgawande6363
      @ashishgawande6363 3 місяці тому

      Ya bhikari party BJP baddal jast sahanubhuti theu naka.

  • @AshokJadhav-no6tt
    @AshokJadhav-no6tt 3 місяці тому +43

    लोकसभेचे जबाबदारी फक्त फडणवीस मोदी शहा यांचेच आहे

  • @rushikeshransing5924
    @rushikeshransing5924 3 місяці тому +4

    भाजप च कसं झालय. आपलं ते पोरग आणि दुसऱ्याच ते कार्ट

  • @akashchavan1836
    @akashchavan1836 3 місяці тому +2

    भाजपच्या आमदारांनी मराठा आरक्षण दिल्यास तर त्यांना कोणतीही अडचण आली नसते

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 3 місяці тому +5

    b j p शाह मोदी च जबाबदार

  • @MunnaNikam-kc9ol
    @MunnaNikam-kc9ol 3 місяці тому +26

    जर विधानसभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जर पुढे केलं महायुतीचा नुकसान होणार

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 3 місяці тому

      फडणवीसांना पुढे केल्याने फायदा होणार का?

  • @shreenivasvlogs2307
    @shreenivasvlogs2307 3 місяці тому +7

    अजित पवार ला हाकलून द्या.स्वार्थी माणूस आहे.

  • @NarendraPandav-d9j
    @NarendraPandav-d9j 3 місяці тому +5

    दादा पादा नको आता भाजप ला 🎉

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 3 місяці тому +1

    अजित दादा यांनी स्वाभिमानी सरकार मधून बाहेर पडावे नसता हे लोक राष्ट्रवादीची माती करतील

  • @sunilpawar6757
    @sunilpawar6757 3 місяці тому +11

    दादा मुळे एकनाथ शिदेची लोकसभेची जागा वाढल्या. हे खर आहे. 😂😂😂

  • @RamdasBorkar-c7s
    @RamdasBorkar-c7s 3 місяці тому +1

    पहिलेच कशाला फोडलं राष्ट्रवादी

  • @rammogare7191
    @rammogare7191 3 місяці тому +2

    दादा सारखेच फडणवीस पण नकोय

  • @khanderaoaghav7422
    @khanderaoaghav7422 3 місяці тому +2

    आजित पवार नको मिडीयाला कळायल मा सघं प्रमुखाना कळल पण आमचे भाजप नेते याना समजना

  • @sachinkale5733
    @sachinkale5733 3 місяці тому +2

    अजितदादा म्हणजे भाजपच्या अतिसंवेदनशील जागेवर झालेला फोड आहे..त्यामुळे दुखणं तर आहे पण सांगताही येत नाही. 😆😆

  • @JavedShaikh-ff4jr
    @JavedShaikh-ff4jr 3 місяці тому +7

    लोकसभेला दादाचा युतीला काहीही फायदा झाला नाही पक्षांतर्गत नाराजी वाढली

  • @gautamghuge1213
    @gautamghuge1213 3 місяці тому

    M v a jindabad jindabad jindabad jindabad

  • @satishgavit1812
    @satishgavit1812 3 місяці тому

    Dr,हीना गावित हे पण आहे साहेब

  • @Dhananjaymahaleshorts
    @Dhananjaymahaleshorts 3 місяці тому

    आरोप.केलेले.होते.मग.आत.का.घेतल.निरमा.पावडर.ने.काय.फरक.पडत.नाहि.पबलिक.ला

  • @rajendrajadhav8952
    @rajendrajadhav8952 3 місяці тому +6

    एकनाथजी व देवेंद्रजी मस्त होत.
    धरणात मुतणाऱ्याला महायुतीत घेऊन वाटलाउन घेतलीत.
    वेळीच त्यांना युती बाहेर ठेवा नाहीतर महायुती विधानसभे नंतर औषदाला पण राहणार नाही.....

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 3 місяці тому

      राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले, तेव्हापासून भाजपने विरोधी पक्षातच बसायले हवे होते, तरच आतापासून भाजपला थोडाफार फायदा झाला असता.

  • @manojohal6398
    @manojohal6398 3 місяці тому +1

    Baju ca madam hasat nahi champa bolla hota amala fakt shard pawar n cha prabav pahijay teva tar khup face kuhula hota ata kay zala

  • @krushnabobade246
    @krushnabobade246 3 місяці тому

    अजित पवार नकोच BJP फेलच

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 3 місяці тому

    अजित पवार साहेब महायुतीत परत या

  • @mosesasade1529
    @mosesasade1529 3 місяці тому

    Aata aahet te tighe,mhanje, 1,ajit pawar, 2,seknath shinde,3,fadanvis, he jar vidhansabha sathi pudhe aali tar janata yana jabar aapatatil.

  • @SachinMule-kb1ek
    @SachinMule-kb1ek 3 місяці тому

    विधान सभेत पण हेच हाल होणार BJP च

  • @kailasjadhav9449
    @kailasjadhav9449 3 місяці тому

    Rupali tai tumhi Kay tari bola😅😅😅😅

  • @VikramSarode-o5r
    @VikramSarode-o5r 3 місяці тому +1

    Ajala aktu pada

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 3 місяці тому

    हा इकडं आला

  • @baluaware5144
    @baluaware5144 3 місяці тому

    Mi don pakshya fodun punha Aali pan mi swatha ja Bhuisapt Zalo. Sarvacha nad karayacha Fasanvis pan Maratha Pawar Sahebancha nad karayacha nahi.

  • @samadhanvhadgal4934
    @samadhanvhadgal4934 3 місяці тому

    टरबूज नको

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 3 місяці тому

    Dada dadach asto

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 3 місяці тому

    baykola pawrch anale pl devendra chikhalkela kamalach

  • @MegaYdb
    @MegaYdb 3 місяці тому

    Anaji pant aankhi bali ghenar😮😮

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 3 місяці тому

    Amrawatinashiknagpurpadwidharniwadnukitilparabhawapramaneaagaminiwadnukitparabhawhonaraaheanyaygrastanshkalinberojgarhishebghenar

  • @vilastajne3572
    @vilastajne3572 3 місяці тому

    दादा स्पष्ट बोलतात, जय राष्ट्रवादी

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 3 місяці тому

    देवेंद्र साहेब जिंदाबाद

  • @kewalsavkar7828
    @kewalsavkar7828 3 місяці тому

    शरद पवार यांनी दादाना भाजप सपवव्या साठी दादाची हि खेळी असावी तेवढ्या साठी दादाना भाजप युती करायला सांगीतल दादान सोडा आता तरच भाज
    प महाराष्रात राहीन

  • @ashishgawande6363
    @ashishgawande6363 3 місяці тому

    Eknath shinde aani Ajit pawar yancha vapar changlya padhtine kela aani aata haklun deil.

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 3 місяці тому +20

    भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना सरकार मध्ये घेतल्याने भाजपा उमेदवाराचा पराभव झाला आहे

  • @sagarbankar6025
    @sagarbankar6025 3 місяці тому +3

    कुनाला दोषी ठरवू नका कारण भाजपने जनतेचा विश्वास घात केला आहे

  • @satishgawade7255
    @satishgawade7255 3 місяці тому +3

    याचे कारण कांदा दुध शेतकरी याचे हाल

  • @mosesasade1529
    @mosesasade1529 3 місяці тому +1

    Dhya haklun, aani brushtachari prakarane kadha baher, lokanchya jivavar satta upbhogayachi, aani cinchan,shikhar bank, aani vikas kamachya navakhali lutayachi kame he nete karatat.

  • @shahajikhot959
    @shahajikhot959 3 місяці тому +3

    Bye Bye Dada

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 3 місяці тому +2

    लवकरच विधानसभा मग तर भुईसपाट होणार हे

  • @sanjaypati2676
    @sanjaypati2676 3 місяці тому

    अति आत्मविश्वास म्हणून पराभव झाला राज्यात ४५+ देशात ४०० पार

  • @prakashshinde3217
    @prakashshinde3217 3 місяці тому

    पत्रकार साहेब राम सातपुतेच्या माळशिरस मतदारसंघात काय झालं ते सांगा

  • @zakirinamdar5680
    @zakirinamdar5680 3 місяці тому

    Don.Hote.kone.matdan.karnar

  • @rameshkhamkar6549
    @rameshkhamkar6549 3 місяці тому +1

    अजित दादा मुळे हे दोघे वाचले

  • @rammogare7191
    @rammogare7191 3 місяці тому

    कारण शिंदे गटापेक्षा कमी निवडून आले, बाकी काही नाही😮