30+ वर्षे हा तरुण करतोय ही सेवा | Preparation of Navratri 2024 | Soljai Mandir Devrukh

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 жов 2024

КОМЕНТАРІ • 16

  • @anandasardal1874
    @anandasardal1874 25 днів тому +9

    सुरज चे वडील दिलीप कुंभार यांनी खरंच गेली कित्येक वर्ष या सोळजाई माऊलीची साऊंड सिस्टिम आणि लाईट ची रोशनाई करतात सेवा करतात आणि बदललेल्या काळाप्रमाणे सुरजने खूप मेहनतीने या क्षेत्रामध्ये स्वतःचे नाव रोशन केले आहे.. तुमच्या यूट्यूब चैनल ला सुद्धा खूप खूप शुभेच्छा.. आमच्या सोळजाई मंदिराचे सर्व व्हिडिओ आपल्या माध्यमातून सर्वजण बघत असतील... अशाच नवीन नवीन व्हिडिओ बनवा आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवा शुभेच्छा...

  • @umeshrain2449
    @umeshrain2449 24 дні тому +2

    ❤❤😍

  • @tejaswigandhi6284
    @tejaswigandhi6284 23 дні тому +2

    Khup chan seva

  • @RajendraKedari-s9e
    @RajendraKedari-s9e 24 дні тому +2

    आई सोळजाई माते की जय...🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
    आईचा उदो उदो...🙏🙏🙏💐💐💐💞💞💞💞

  • @pranjaldhamnaskar560
    @pranjaldhamnaskar560 24 дні тому +2

    कडक सुरज

  • @nitincharkari4402
    @nitincharkari4402 24 дні тому +3

    Khup chan darshn ghadvlas mitra , soljai charni maza namskar ...

  • @shivrajgkamble
    @shivrajgkamble 24 дні тому +2

    या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना देवरुख सोळजाई माता यांची सेवा करत असलेला सुरज.... व तसेच इतर भाविक या नवरात्रीमध्ये देवीची सेवा करतात याबद्दल ही माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन.....

  • @SachinMore-m3y
    @SachinMore-m3y 24 дні тому +5

    कडक सुरज 👌👌

  • @amittakke5479
    @amittakke5479 24 дні тому +2

    खुप छान 🎉❤

  • @Kokan_premi_dinesh_45
    @Kokan_premi_dinesh_45 25 днів тому +3

    Khup chan❤

  • @prabhatdevalekar4076
    @prabhatdevalekar4076 25 днів тому +2

    Class bro ❤🎉

  • @DineshNagam
    @DineshNagam 25 днів тому +3

    खुप सुंदर ❤❤❤