सुप्रिया प्राॅडक्शन्स आयोजित *बोलीभाषा एकांकिका स्पर्धा २०१९* (हृदयाची भाषा बोलीभाषा) *वर्ष-४* प्राथमिक फेरी- २२ आणि २३ जून २०१९ रोजी प्रबोधनकार ठाकरे नाट्य मंदिर, बोरीवली येथे होणार आहे. याची नोंद घ्यावी. स्पर्धा शुल्क रु.१५००/- फक्त(Cash/NEFT/Net Banking) आहे. स्पर्धेचे अर्ज १३ मे २०१९ ला आमच्या फेसबुक पेज वर आणि गुगल ड्राईव्ह लिंक द्वारे उपलब्ध होतील. सुप्रिया चव्हाण - 9152412628 / 9930466924 गोविंद चव्हाण - 9969237340 Fb page : facebook.com/supriyaproductions/ UA-cam : ua-cam.com/channels/i4ArB5c1HxRg_4IFOqKwdA.html
2019 madhe hi spardha kadhi hoar ahe ? Entry chi Procedure kalu shakel ka please ?
Update kela jayil amchya page var.
Sadharan june mid madhe.
सुप्रिया प्राॅडक्शन्स आयोजित *बोलीभाषा एकांकिका स्पर्धा २०१९*
(हृदयाची भाषा बोलीभाषा)
*वर्ष-४*
प्राथमिक फेरी- २२ आणि २३ जून २०१९ रोजी
प्रबोधनकार ठाकरे नाट्य मंदिर, बोरीवली येथे होणार आहे.
याची नोंद घ्यावी.
स्पर्धा शुल्क रु.१५००/- फक्त(Cash/NEFT/Net Banking) आहे.
स्पर्धेचे अर्ज १३ मे २०१९ ला आमच्या फेसबुक पेज वर आणि गुगल ड्राईव्ह लिंक द्वारे उपलब्ध होतील.
सुप्रिया चव्हाण - 9152412628 / 9930466924
गोविंद चव्हाण - 9969237340
Fb page : facebook.com/supriyaproductions/
UA-cam : ua-cam.com/channels/i4ArB5c1HxRg_4IFOqKwdA.html