Uday Samant : ना मराठ्यांना धक्का लागणार, ना ओबीसींचं आरक्षण कमी होणार, सामंताचं वक्तव्य

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 чер 2024
  • #udaysamant #maratha #obc #marathareservation #obcreservation #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrarain #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #raigad #laxmanhake #obcreservation
    Uday Samant : ना मराठ्यांना धक्का लागणार, ना ओबीसींचं आरक्षण कमी होणार, सामंताचं वक्तव्य
    ABP Majha Live TV | Laxman Hake | OBC Reservation | Chhagan Bhujbal | Raj vs Uddhav | Monsoon
    Manoj Jarange Patil Janla Antarwali Sarati Live Updates | Laxman Hake OBC Protest Jalna Updates | Maharashtra Rain Updates | मनोज जरांगे पाटील जालना अंतरवाली सराटी | मराठा आरक्षण | लक्ष्मण हाके ओबीसी आरक्षण उपोषण अपडेट्स | महाराष्ट्र पाऊस लाईव्ह | Devendra Fadnavis BJP Meeting | Chhagan Bhujbal Big Statement on Ajit Pawar | छगन भुजबळ नाराज? | देवेंद्र फडणवीस भाजप कमिटी बैठक | Shiv Sena Vardhapan Din Updates | Thackeray vs Shinde | उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे | शिवसेना वर्धापन दिन |मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौ-यावर | तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर पार पडणार |
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | आंतरराष्ट्रीय योगा दिवस

КОМЕНТАРІ • 59

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 23 дні тому +58

    मराठा समाज पण तुम्हाला धक्का न लागता मतदान करेल 🔥✊🚩

    • @SSPhysics
      @SSPhysics 23 дні тому +4

      मराठा हा प्रस्थापित समाज आहे. घटनेनुसार आरक्षणाचा अधिकार हा प्रस्थापितांना नसून फक्त वंचितांना असतो. त्यामुळे जोपर्यंत घटनेत बदल होत नाही तोपर्यंत मराठ्यांना जातीवर आधारित आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही! EWS आहे त्याचा लाभ घ्या.

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 21 день тому

      आरक्षण हे एका विशिष्ट जातीच्या आधारावर दिल जात त्याला मागास सिद्ध करावा लागतो नोंदी नूसार नाही तुम्ही मराठा झाला कुणबी नाही शाळासोडल्याचा दाखल्यावर तुमची नोंद मराठा म्हणून मराठा आरक्षण भेटेल पन त्याला निकष आहे मागासलेपन आजून पन समजून घ्या तुम्हाला ओबीसी त आरक्षण भेटनार नाही जव्हार मागास लेपन सिध्द करत नाही जय भिम जय संविधान जय शिवराय.

  • @pvbvideos
    @pvbvideos 23 дні тому +30

    हे सगळे पाडणार मोठे मोठे बुरुज ढास ळणार मराठा आरक्षण घेणार एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩

  • @RJ_..
    @RJ_.. 23 дні тому +14

    1994 चा जीआर रद्द झालाच पाहिजे 💯🎯

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 21 день тому

      हा जिआर चा काय संबंध आल आरक्षणामध्ये आरक्षण हे एका विशिष्ट जातीच्या आधारावर दिल जात त्याला मागास सिद्ध करावा लागतो नोंदी नूसार नाही तुम्ही मराठा झाला कुणबी नाही शाळासोडल्याचा दाखल्यावर तुमची नोंद मराठा म्हणून मराठा आरक्षण भेटेल पन त्याला निकष आहे मागासलेपन आजून पन समजून घ्या तुम्हाला ओबीसी त आरक्षण भेटनार नाही जव्हार मागास लेपन सिध्द करत नाही जय भिम जय संविधान जय शिवराय.

  • @mohanpatil3722
    @mohanpatil3722 23 дні тому +19

    तुम्हाला पण येत्या निवडणुकीत धक्का लागणार नाही

  • @akashniras8397
    @akashniras8397 23 дні тому +6

    10% आरक्षण नको आमाला. ओबीसी मधूनच पाहिजे

  • @vilasbawaskar2686
    @vilasbawaskar2686 23 дні тому +10

    सर्वाना लोक संख्यच्या प्रमाणात आरक्षण द्या

  • @Akshay.00001
    @Akshay.00001 20 днів тому +4

    १९९४ चा GR रद्द झाला पाहिजे ...... घटनाबाह्य GR आहे..... मराठा ओबीसी मधूनच आरक्षण घेणार..... जरांगे पाटील मराठा योद्धा.... भुजबळ आणि मराठा विरोधी नेत्यांना प्रत्येक निवडणुकीत पडणार मराठा समाज...💯💯💯🚩🚩

  • @kiranjadhav9707
    @kiranjadhav9707 23 дні тому +8

    यांचं आरक्षण कमी नाही होणार तुम्ही आरक्षण घराचं देणार का आरक्षण 50% तक्केच्यावर आरक्षण टिकत नाही आणि ते आम्हाला नको

  • @sumankadam7152
    @sumankadam7152 19 днів тому +3

    आरक्षण नाही कोणाच्या हक्काचा आहे आमच्या बापच

  • @b-36.pavankhanapure7
    @b-36.pavankhanapure7 23 дні тому +2

    आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौमसमाजवादी धर्मनिरपेक्ष लोकतंत्रात्मक गणराज्य घडविण्यास, तसेचत्याच्या समस्त नागरिकांना:सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय,विचार, अभिव्यक्ति, विश्वास , श्रद्धाव उपासना यांचे स्वातंत्र्य ;

  • @akashniras8397
    @akashniras8397 23 дні тому +2

    मराठा समाज तुमाला धक्का न लागता मतदान करेल

  • @nrenge8731
    @nrenge8731 23 дні тому +1

    बरोबर किती सुंदर ते आपले union न्यायासाठी

  • @eknathrajgolkar6729
    @eknathrajgolkar6729 19 днів тому +1

    जय शिवराय मराठा समाजाला ‌ओ.बी.सी.मधून ‌आरक्षण मिळायला पाहीजे कारण मराठा कुणबी एकच आहोत

  • @sureshnaiknaware7139
    @sureshnaiknaware7139 19 днів тому +1

    1994चां जीआर रद्द करा सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली पाहिजे

  • @sandipgavhane
    @sandipgavhane 23 дні тому +2

    वर्ष भर काय झोपल होत का हे

  • @rupalibhosale976
    @rupalibhosale976 23 дні тому +6

    हा उदय गोलगोल बोलतोय 😂😂😂😂

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 23 дні тому +3

    लेखी द्या

  • @aniruddhahandibag6687
    @aniruddhahandibag6687 16 днів тому

    Damru

  • @mahayugacompany1597
    @mahayugacompany1597 23 дні тому +3

    50 टक्के आरक्षण असल्यानं मराठ्यांना आरक्षण भेटूच शकत नाहीत. याला जबाबदार Shri. शरद पवार कारणीभूत आहे. 10 टक्के आरक्षण कोर्टात टिकूच शकत नाहीत.मराठा हा ओबीसी आहे. तरी त्यांना ओबीसी मधूनच आरक्षण देण्यात यावे. जय भवानी जय शिवराय..

    • @sks1464
      @sks1464 23 дні тому

      तुझ्या आईच्या स्वप्नात पण शरद पवार येतो वाटतं

  • @gajananaage6837
    @gajananaage6837 23 дні тому +1

    50%Aat

  • @gajananaage6837
    @gajananaage6837 23 дні тому +2

    OBC madun Aarshan dya Aadi

  • @stormshiva4619
    @stormshiva4619 23 дні тому +4

    Bhujbal chya netrutvat ,tu kasa marathyankadun bolnar....

  • @gajananaage6837
    @gajananaage6837 23 дні тому +1

    Jarange patil sobat ahot OBC madun Aarshan gheu gheu gheu gheu

  • @sanjaypatil1254
    @sanjaypatil1254 18 днів тому

    आमच्या 56 लाख, कुंभी मराठा नोदी सापडल्या आहे त्या मुळे आमचे हककाच ओबीसी तून टिकणारे आरक्षण आहे, तेच दिले पाहिजे,1 मराठा कोटी मराठा, जय शिवराय जय शंभु राजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rajarambhosale7031
    @rajarambhosale7031 18 днів тому

    जादूची कांडी फिरवुन होणार असेल तर very good

  • @sopan880
    @sopan880 16 днів тому

    ना भाजप ला ना शिंदे सेना ला हात न लावता मतदान?

  • @user-wx1vi7ss5t
    @user-wx1vi7ss5t 19 днів тому

    याच्यात मराठा नेत्याच ठय सहभाग नाही कायशरद होवूदे आता

  • @sakharamkadam4435
    @sakharamkadam4435 18 днів тому

    ओबीसी मधून आम्ही घेणार

  • @chillPJs
    @chillPJs 23 дні тому +1

    Ani amha general valyanna please gotya dya mag khelayla.

  • @user-pw7ef9tg8r
    @user-pw7ef9tg8r 23 дні тому +1

    Tu पडणार आहेस 😅

  • @sanjaypatil1254
    @sanjaypatil1254 18 днів тому

    ओबीसी तून आरक्षण नाही दिले तर धक्का न लाव सगळे नेते घरी बसउ मंजे मराठा समाजाची ताकद कळेल,1 मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩

  • @balajijadhav2253
    @balajijadhav2253 23 дні тому

    Mandal ayog challenge karych ahe high Court made koni asel tr comment kara

  • @user-xn5yu1ov9u
    @user-xn5yu1ov9u 21 день тому

    सगे सोयरे हा नक्कीच मुद्दा आहे कारण मग सर्व मराठा कुणबी ओबीसी रेसेर्व्हशन असे करून टाकेल , मराठा माळी अगोदरच असे करून राहिलेत.
    मग डोंबारी साली तेली कैकाडी तांबोळी कोमटी ब्राह्मण ( obc ब्राह्मण जसे सारस्वत , कराडे ) ह्यांचे काय होणार ?

  • @mahadevberad4963
    @mahadevberad4963 16 днів тому

    Arshn deun punha kortat hech rajkrni aarakshan rddh krta t konalatri pudhe krun

  • @bhimraolate2324
    @bhimraolate2324 23 дні тому

    Kaydeyacha purn abheyas karun aala vat

  • @freediamonds4999
    @freediamonds4999 23 дні тому

    Chhata tyanchi tumhi

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 23 дні тому

    Sagle sahedch pan maratha baji sangnara kon hota sagle golmal chale ahe

  • @user-ob4ol3pi3l
    @user-ob4ol3pi3l 23 дні тому +3

    गरज नाही मराठा समाजाला आरक्षण ची खूप श्रीमंत आहे, हा समाज,,,