जरांगे पाटलांच्या उपोषणात जेवणाचा गाड्यांचा खर्च कोण करतं सत्य समोर आलं Manoj jarange Uposhan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 січ 2025

КОМЕНТАРІ • 37

  • @trishalaJain-q5j
    @trishalaJain-q5j 21 годину тому +6

    यांना करामती काकांच्या पक्षाकडून रसद पुरवठा होतो हे खोडून काढण्याच्या प्रयत्नात यांनी हे दाखवून दिले की, उपोषण वगैरे नसून मस्त खाणे सुरू आहे व त्यासाठी समाज भर भरून खाद्य सामुग्री पाठवीत आहे. उपोषण स्थळी कोणी जेवल्या शिवाय राहत नाही /उपाशी नसतो.

  • @rambhausanap4338
    @rambhausanap4338 День тому +8

    उपोषण सुरू आहे मग जेवणाची गरज काय

  • @SahdevMunde-m5d
    @SahdevMunde-m5d 5 годин тому +2

    ऊपोषणाला एवढे पक्वान्न कशाला बनवता ऊपोषणात काय पगती ऊठवतात काय

  • @bhausahebshinde828
    @bhausahebshinde828 День тому +14

    उपोषण सुरू आहे😂

  • @narayanwaghmare1387
    @narayanwaghmare1387 День тому +8

    भरपूर पैसा येत तुतारी च

  • @pramodgiri8380
    @pramodgiri8380 День тому +5

    ऊपोशनाला कादे चालतात का,आम्हाला वाटल काजु बदाम हेच असते 😊😊😊😊😊😊

  • @SiddheshwarBade-jn9pv
    @SiddheshwarBade-jn9pv День тому +3

    शेंबूडकाडुन तसाच भाजी कापत य दाडीवाल

  • @vitthaldhore3582
    @vitthaldhore3582 День тому +4

    हे थोतांड आहे हे सर्व कोन चालवतोय हे महराष्ट्रातील सर्व जनतेला म हीत ज्या नेत्याने मराठ्यांच्या आरकशनाची राखरांगोळी केली 1994,ला तोच नेता महाराष्ट्र च वाटोळे केले करतं आहे हे फक्त दाखवतात वेगळ

  • @trishalaJain-q5j
    @trishalaJain-q5j 21 годину тому +1

    धार्मिक, अध्यात्मिक कामासाठी दान करताना समाज कुचराई करतो. मात्र बलुतेदार ओबिसींना शासनाने दिलेल्या आरक्षणाच्या संख्येत कोणतीही वाढ न करता त्या प्रवर्गातच अराखीव मराठांना घुसविण्यासाठी समाज देतो ही मानसिकता कशी आहे ते समजून घेणे गरजेचे आहे.

  • @VijayHembade-g2r
    @VijayHembade-g2r 4 години тому +1

    Tutari vajsvali ki sarva sukh suvidha uplabdh hotat

  • @sambhajilondhe1342
    @sambhajilondhe1342 День тому

    Abhinandan maratha samajala

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh День тому +4

    🌼🌼उठ मराठ्या जागा हो आरक्षणाचा धागा हो एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम जियो सौ सौ साल ओम साई राम ओम नागेश्वराय नमः एक शिव भक्त पाथरे चिनेचे सिन्नर तालुक्यातील 🏵️ 🌹 🏵️ 🌹 🏵️ 🌼🌼🌼🌼 ओन्ली पावर फुल पाटिल,,,,💪💪💯💯 कट्टर पाटिल समर्थक 🌹 💪,,,💯💯👌👌👌🌼🌼🌼🌼🌼🏵️🏵️🌀🌀🌀🌀🏵️♥️♥️♥️♥️♥️♥️

  • @ganeshKarale21
    @ganeshKarale21 День тому +1

    मराठा संघर्ष योद्धा मा. मनोज दादा जरागे पाटील साहेब...
    एक मराठा..लाख मराठा..एक मराठा..कोटी मराठा!!
    #jarangepatil

  • @ratnakarjoshi-jw7sg
    @ratnakarjoshi-jw7sg День тому +5

    Tumha lokana kahith kam dhanda nahi na sheti ahe na naukari je Ghari milath nahi te uthe milte

  • @thechoice1028
    @thechoice1028 День тому +3

    👍👍👍👍

  • @shridharjadhav108
    @shridharjadhav108 День тому +1

    खूप छान

  • @shivajikale996
    @shivajikale996 День тому +4

    सर्व मराठा बांधवांना मनापासून प्रणाम !

  • @allinformationstudy1597
    @allinformationstudy1597 День тому +3

    👍👍👌👌👌👌

  • @tsc2708
    @tsc2708 День тому +2

    Maulana sharuddin PAWAR budda rohit PAWAR rajesh tope janabali Uddhavoddin budda paise puravtat

  • @VasantKapare-l1s
    @VasantKapare-l1s День тому +7

    बांधवांना शतशः प्रणाम नमस्कार खूप खूप धन्यवाद दादा साठी व आपण आपल्या समाजासाठी हे अन्नदान केले

  • @VitthalraoEkonkar
    @VitthalraoEkonkar День тому +2

    उपवासाचा नाश्ता बनवत आहे का

  • @shankarwarwade8212
    @shankarwarwade8212 День тому +1

    uposen chalu ahe.
    damane kha.

  • @ParajiSangle-x4z
    @ParajiSangle-x4z День тому +1

    खर.बो

  • @yashwantpatil9828
    @yashwantpatil9828 День тому

    👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍

  • @VitthalSurane
    @VitthalSurane День тому +1

    शिवाजी महाराज देतात जेवण😅

    • @meeralahane3975
      @meeralahane3975 День тому

      आर कुत्र्या महाराज आहे त म्हणून तर चाललय सगळ तुझ्या सारख्या हिरड्या ला काय समजणार ते फिरंगया चि आवलाद तुझी

  • @PrakashDivase-de5ls
    @PrakashDivase-de5ls День тому

    Andolanamule. Kont. Aarakshan. Gel(ews) an. Bhetl kay. Be

  • @vijaydeshpande6907
    @vijaydeshpande6907 7 годин тому

    Tutari.Nhai.Ka

  • @machindrasanap9357
    @machindrasanap9357 День тому

    ज्यांना काही काम ते उपोषणास जातेत

  • @ankushsirsat9034
    @ankushsirsat9034 19 годин тому

    He anvin upishn ahe j1 khaun krun