Kolhapur मध्ये Football सामन्यावेळी झाला राडा, चक्क मैदानात झाली दगडफेक | Kolhapur Football History

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 гру 2023
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #KolhapurFootball #KolhapurFootballHistory #कोल्हापूरफुटबॉल
    कोल्हापूरच्या शाहू स्टेडियमवर सुरु असलेल्या एका फुटबॉल सामन्यात समर्थकांच्या दोन गटात दगडफेक आणि राडा झाल्याचं पाहायला मिळालं. #MHT005
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 10

  • @SHAIIJALL
    @SHAIIJALL 5 місяців тому +4

    Love from kerala 💛💙

  • @PrakashPatil-jq7cm
    @PrakashPatil-jq7cm 7 місяців тому +6

    के एस ए ने लाईव्ह कॅमेरा ऑन करून , टिव्हीवर रिटेक पाहून निर्णय घ्यावा, म्हणजे दोन संघाचा गोंधळ होणार नाही,
    रिफ्रिचा निर्णय अंतिम असेल, टिव्हीवर रिटेक पाहून

  • @MH16_
    @MH16_ 7 місяців тому +3

    अशानी कसा फुटबॉल पुढं जायचा आपल्या देशाचा..त्या केरळ मध्ये कायम भांडणं राहतेत😥

  • @gamersensei003
    @gamersensei003 7 місяців тому +2

    What a city this is football ❤❤❤

  • @energy_7
    @energy_7 6 місяців тому

    Bad things spreads 😔 .....but beauty of kolhapur ❤️❤️❤️❤️
    People, festival, culture, places, food ,,,, infinite...... Is more important... dream Is to visit this place❤❤❤

  • @dhananjayg9481
    @dhananjayg9481 7 місяців тому

    Waah re tumchi rajdhani

  • @dhananjayg9481
    @dhananjayg9481 7 місяців тому +1

    Waaah re Kolhapur

  • @prashantparab3931
    @prashantparab3931 7 місяців тому

    Kelal nave kolhapur aahe he

  • @khilarepatil595
    @khilarepatil595 7 місяців тому +1

    Gudghi lokana kay aakal aste ka tevha ....