अप्रतिम विडिओ आहे भावा👌 मी १५/१६ वर्ष्या आधी आलो होतो तुमच्या बाजारपेठे मध्ये. खूप काही आठवलं जुन्या आठवणी ताज्या झाल्या. कधी गेलात बाजारपेठे मध्ये तर बस स्टॉप च्या समोर जे दुकान आहे विजय यांचं त्यांच्या दुकानाच्या मागे एक पार्लर आहे आधी प्रिया नावं होत ... नंतर बहुतेक ममता नावं झालं आता असेल कधी गेलात तर मला सांगा प्लिज. बाकी विडिओ मस्तच👌
भाई! दुकानदारांचे नाव, कुठच्या दुकानात काय मिळत,हि संपूर्ण माहीती दिली असती तर मुंबईकर अथवा बाहेरील तालुक्यातील येणार्या लोकांना माहिती पण मिळाली असती आणि अजूनच सुंदर व्हिडिओ झाला असता,तरी ठिक आहे, खुप लांबूनहुन आपल्या गावचं दर्शन तुम्ही घडवलं,खुप-खुप आभार 🙏💐
NANDGAON CHE BRIDGE CHE KAAM JHALE KAY VLOG TAKA. AANI VLOG MADHE BOLAT RAVA LAGTE . TASA MAJHE GAON AAHE SHIRGAON AANI BUDHWAR CHA BAZAR ASHTO SHIRGAON CHA. TO HI VLOG TAKA.
माझे गाव शिरगाव..❤❤❤❤
माझी शाळा
शिरगांव, देवगड, सिंधूदूर्ग. व्वाव बाजारपेठची मस्तच व्हिडीआे. मूळातच सिंधूदूर्ग निसर्गसम्रूध्द, निसर्ग सौंदर्यांने नटलेले नितांत सूंदर जील्हा व सर्वच गांव आहेत.
आमच्या गावाकडील (कींजवडे) ऊत्तम, महत्वाचे बाजारपेठ!
स्वच्छ आणि टापटीप शिरगावचा बाजार 👍
माझे सासर आबेखोल कदम आहे.
शिरगाव बाजारपेठ 👌👌
खरंच खूप छान वाटल, मी पण साळशी ची, मिराशी ❤Miss u😊 माझं माहेर,ते नाईक काकाच तर आमची मुंबई ची तिकीट बुक करायचे
मी १९६५ ते १९६९ या चार वर्षी शिरगावात हायस्कुलमध्ये शिकायला होतो.
सुधाकर वळंजू. मु. रेंबवली. पो. आरे. ता. देवगड.
Maze ghar 😍😍
भारी दिसता शिरगाव
ua-cam.com/video/7Rfvk2qhogs/v-deo.html
फारच सुंदर आहे 👌👌👌
मस्त माझे माहेर 👍👍❤️❤️🙏🙏
साटम आणि तावडे जास्त आहेत शिरगावात 💪
Shirgav bajarpet til jaga koloshi yetil kulkarni yanchi ahe karar chandra Surya ase paryant ahe ase koloshitil kulkarni sangtat
मस्त माझा गाव
मस्त..... बाबु तावडे माझे पप्पा आहेत 😇😇
सुंदर शूटिंग केलंस मित्रा.....
Sundar Shirgoan 👌👌👌
Nice vlong 👍
NarendrakambliUhbadandaVengurleSindhudurgkokan
अप्रतिम विडिओ आहे भावा👌
मी १५/१६ वर्ष्या आधी आलो होतो तुमच्या बाजारपेठे मध्ये. खूप काही आठवलं जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
कधी गेलात बाजारपेठे मध्ये तर बस स्टॉप च्या समोर जे दुकान आहे विजय यांचं त्यांच्या दुकानाच्या मागे एक पार्लर आहे आधी प्रिया नावं होत ... नंतर बहुतेक ममता नावं झालं आता असेल कधी गेलात तर मला सांगा प्लिज.
बाकी विडिओ मस्तच👌
भावा तू आमच्या गावी गेलेलास 2 वर्ष झाली गावी नाय गेलो गावी गेल्या सारखं वाटलं ते बाबू तावडे माझे काका आहे ❤❤❤❤❤
khup sundar 👌
😀 Nice
तुम्ची बाजारपेठ लय भारी. पण बाजारपेठ मध्ये माणसं लय कमी.
lockdown madhe sagle bazar aashe khali khali aahet
Very Nice Shirgaon
Tumchya kade 1 bhk on rent ahe ka shirgaon la
Ly bhari sirgav malvni mansa lay bhari
Chan video 👌👌👍
mi shirgaon valoch hay
माझ गाव शिरगाव
माझे महेर आहे रेबवली आजू बाजू ची पण गावे दाखवा कुवला साळशी रेवबली निरोम आणि मालवणीत बोला
Kuvle,rembavli,nironche Aani salshiche video pan aahet life art channel avril sarv video paha
I love shirgaov
Thanks 👍
आमचे गाव 😍👍
भाई! दुकानदारांचे नाव, कुठच्या दुकानात काय मिळत,हि संपूर्ण माहीती दिली असती तर मुंबईकर अथवा बाहेरील तालुक्यातील येणार्या लोकांना माहिती पण मिळाली असती आणि अजूनच सुंदर व्हिडिओ झाला असता,तरी ठिक आहे, खुप लांबूनहुन आपल्या गावचं दर्शन तुम्ही घडवलं,खुप-खुप आभार 🙏💐
Yho Mazo Shirgaon 🏡🏕 Maza Gaon. Paavnadevi che Mandir pan ya videot cover karayla pahije hote.
pavnadevich aani holi cha video kela aahe allredy to channel madhe paha aani baki srv video pan paha 👍
Mast video
साटमांच्या वड्यांची आठवण इली
mast shirgoan 👌👌
sundar video 👌
Nice 👍
💗💗
❤❤शिरगाव ❤❤
💖💖
👌👍
mast👌👌
👌👌
Mazo gav
lai bhari 👌
तुम्ही कोणत्या गावचे
Aare devgad
माफ करा, बेकरीच्या मालकांचे फक्त नांव विजय सांगीतले आपण. आडनांव नाही सांगीतले. परप्रांतीय तर नाहीत ना ?
हो ते बाहेरचे आहेत साऊथइंडियन
विजय बेकरी ...khup जुनी बेकरी asa
😍😍😍
NANDGAON CHE BRIDGE CHE KAAM JHALE KAY VLOG TAKA. AANI VLOG MADHE BOLAT RAVA LAGTE . TASA MAJHE GAON AAHE SHIRGAON AANI BUDHWAR CHA BAZAR ASHTO SHIRGAON CHA. TO HI VLOG TAKA.
Are bhava maza papaa ni sangitl ki video bagh babu tawade jya dukanat tu vadapav khallas te maze papaa.
Bakiche video pan paha 👍
N share👍
👌👌👌
❤❤
👌👌👌
To fakat bearing padarth banvato pan amachi lok 75 % mal dusrach asato to sudha kharedi karnataka ethake prem ahe kerlyavar