३. मजवरी दया करा, रचना : संत मुक्ताबाई, Majvari Daya Kara ( Pune Prarthana Samaj)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • नित्यप्रार्थना : निवेदन-उपदेश
    (नित्यप्रार्थना ध्वनिफीत १९९९ मधील निवडक अंश)
    निर्मिती : पुणे प्रार्थना समाज
    Nityaprarthana : Nivedan-Upadesh
    (Select part from Nityaprarthana audio cassette 1999)
    A Pune Prarthana Samaj Production
    संकल्पना : श्री. विजय घोटगे Concept : Shri. Vijay Ghotge
    ………………………………………………………………………
    गानवृंद : डॉ. सुषमा जोग, डॉ. दिलीप जोग, श्री. विजय घोटगे
    Singers : Dr. Sushama Joag, Dr. Dilip Joag, Shri. Vijay Ghotge
    ………………………………………………………………………
    साथसंगत : संवादिनी : श्री. चंद्रकांत नाईक, श्रीमती नीलिमा आठल्ये
    तबला : श्री. दत्तात्रेय भावे
    टाळ : श्रीमती उषा भागवत, श्री. रमेश भुजबळ
    ………………………………………………………………………
    मजवरि दया करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ धृ ॥
    संत जेणें व्हावें। जग बोलणें सोसावें। तरीच अंगी संतपण। जया नाहीं अभिमान । संतपण जेथ वसे। भूतदया तेथें बसे । रागें भरावें कोणासी । आपण ब्रह्म सर्व देशीं । ऐसी समदृष्टी करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ १ ॥
    योगी पावन मनाचा । साहे अपराध जनांचा । विश्व जाहलिया वन्हीं। संतमुखें व्हावें पाणी। शब्दशस्त्रे झाले क्लेश। संतीं मानावा उपदेश । विश्व पट ब्रह्म दोरा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ २ ॥
    लडिवाळ मुक्ताबाई। बीज मुद्दल ठायीं ठायीं। तुम्ही तरोनि विश्व तारा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ ३ ॥

КОМЕНТАРІ • 1